खूप भारी सांगता सर तुम्ही. Embed option, Direct selection tool, Free Transform tool खूप उपयोगी टूल्स आहेत. असेच अनेक विडियो बनवा सर. आणि Video Editing चा सुद्धा एक कोर्स बनवा सर. धन्यवाद !
सर, खूप छान शिकवता तुम्ही. मी झिरो पासून स्टार्ट करीत आहे illustrator. तुमच्या विडिओ ची खूप मदत होईल असे वाटते... मी पहिलाच part पहिला आहे... छान वाटला... आपली अजून एक गोष्ट फार आवडली ती म्हणजे तुम्ही replly न चुकता देता... त्याबद्दल आपले विशेष आभार 🙏🙏
भाऊ समजून सांगण्याची पद्धत खुप साधी सरळ आहे... त्यामुळे समजून घ्यायला काहीच अडथळा येणार नाही अस वाटत.. सर्वात महत्वाचे म्हणजे भाऊ आज गरीब मुले खुप आहेत त्यांना शिकण्याची खुप इच्छा असते पण परिस्थिती मुळे शिकू शकत नाहीत.. त्यांना हे माध्यमातून शिकण्यासारखे खुप काही आहे.. आणि त्यात तुम्ही स्वतः ह्यात पुढाकार घेतलात.. खुप खुप तुमचं अभिनंदन...
Photoshop ani illustrator madhe diffrance ky aahe Embed option chya jagi mi save file keli ani. Tya ntr photos delete zhale tr illustrator madhe to photo rahto ki delete hoto
संपूर्ण कोर्स: th-cam.com/play/PLYoKudbmh2P4iZqsgGI_WIoJytZLXng6s.html
खूप भारी सांगता सर तुम्ही. Embed option, Direct selection tool, Free Transform tool खूप उपयोगी टूल्स आहेत. असेच अनेक विडियो बनवा सर. आणि Video Editing चा सुद्धा एक कोर्स बनवा सर. धन्यवाद !
🙏❤️ धन्यवाद
हो हो नक्कीच सगळं करू
Dada khup chan upkram ahe ha... Khup lokanna madat hoil yane... Fakt course continue theva pudhe chalu...
🙏🥰 Dhanyvad
Khup Chan mahiti dili dada khup divsa pasun wait karat hoto hya course sathi ❤❤❤❤❤❤
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्या बद्दल 🥰🙏
sar kharch khup mahtvachi informantion deta ahet tumhi basic ahe pn upyogi ahe thank you sir. ani khup chhan explain karata tumhi thnks
Thank you so much 🥰🙏
सर, खूप छान शिकवता तुम्ही. मी झिरो पासून स्टार्ट करीत आहे illustrator. तुमच्या विडिओ ची खूप मदत होईल असे वाटते... मी पहिलाच part पहिला आहे... छान वाटला... आपली अजून एक गोष्ट फार आवडली ती म्हणजे तुम्ही replly न चुकता देता... त्याबद्दल आपले विशेष आभार 🙏🙏
Khup chhan vatla he vachun, dhanyvad pratikriya dilay baddal
भाऊ समजून सांगण्याची पद्धत खुप साधी सरळ आहे... त्यामुळे समजून घ्यायला काहीच अडथळा येणार नाही अस वाटत.. सर्वात महत्वाचे म्हणजे भाऊ आज गरीब मुले खुप आहेत त्यांना शिकण्याची खुप इच्छा असते पण परिस्थिती मुळे शिकू शकत नाहीत.. त्यांना हे माध्यमातून शिकण्यासारखे खुप काही आहे.. आणि त्यात तुम्ही स्वतः ह्यात पुढाकार घेतलात.. खुप खुप तुमचं अभिनंदन...
धन्यवाद, खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून, नक्कीच अजून पुढे खूप शिकायचं आहे आहे शिकवायच आहे. 🙏❤️
तुम्ही खूप छान शिकवता, समजावता.
👌👌👌👌👌👍
धन्यवाद 🥰
Khup sopya method ne shokavala 🎉 thank you
Thank you so much ✨
खूप छान दादा ❤❤
Finally illustrator var video ala tar thanks dada
Hoo, ata ajun 6 video yetil course madhle lavkarch
Dhanyavad
🙏🥰
दादा एकदम bhari sangitl तुम्ही
धन्यवाद स्वप्निल 🙏🥰
Photoshop ani illustrator madhe diffrance ky aahe
Embed option chya jagi mi save file keli ani. Tya ntr photos delete zhale tr illustrator madhe to photo rahto ki delete hoto
मस्त भावा ... छान समजावून सांगतोय ❤🤗🤗
धन्यवाद
Calligraphy madhe Direct selection tool use karu shakto ka
Corel drow pn shikav ki dada
Illustrator madhe Magic wand tool cha upyog kasa karava
Very informative sir ji
Thanks and welcome
Thanks course चालु केला
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्या बद्दल 🙏
Thankyou Sir
धन्यवाद 🚩😇❤
दादा ही सगळी सॉफ्टवेअर कुठे आणि कशी भेटणार..?
छान शिकवले दादा....
पुढील भाग कधी येणार
धन्यवाद, कालच upload केला आहे. इथे सगळे भाग बघू शकता: th-cam.com/play/PLYoKudbmh2P4iZqsgGI_WIoJytZLXng6s.html&si=AresHOLOfbBk8zua
advance paid pre recorded course midel ka
Thankyou so much 🧿🤩
You’re welcome 😊
Dada software vikat ghyave lagel ka free ahe
Thank You 💯❤️✨
You are welcome
दादा कोरल ड्रॉ ही घ्या
Ek number dada
धन्यवाद
Sir illustrator cha kont version vaprtay
Illustrator cc 2021
👏❤️
❤️
Thnks dada ya free course chya shodhat amhi hoto, as Adobe che software courses shikache ahet pudhe
Thank you so much 🥰🙏
Dada software chi links dya please
boltana khup poses ghetat ... video zalyvar reshoot kara v blog vegla .. lengnt ani boaring hotaY TYANE
धन्यवाद, प्रतिक्रिया दिल्या बद्दल.
नक्कीच पुढच्या videos मध्ये फरक झालेला दिसेल.
waiting for next tutorial video
Next Sunday, 15 October 12:30am
@@ArtfinaMarathi ok.