मला वाटते की आता जिथे आहे तिथे राहावे, नाहीतर,तुम्ही असे वक्तव्य करून राहिली ती एनसीपी संपून टाकणार आहे, असे वाटते,,, हातचे सोडून पळत्याच्या मागे लागले होते घ्या आता,,,,
दादाचं हे बरं आहे..... आता वेगळे लढायचे आणि निवडून आले की. बाळासाहेबांना झोला देईल.जे आपलं काकाची होऊ शकत नाही. ते बाळासाहेबांचे काय होऊ शकतं. भाजपने यांचा विषय सुट्टा केला आहे.
युती भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत त्यात महादेव जानकर सोबत लोकसभेला तडजोड आत्ता प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत युतीची भाषा मग पुढे काय MIM सोबत करणार का ? म्हणजे लोक येडी नेतेच शहाणे कुठे तरी एका ठिकाणी रहा रे
Right....
जैसी करणी वैसी भरणी पणवती अमोल मिटकर
तुम्हाला हलक्यात घ्याच्याची गरज नाही भावा तुम्ही हलकेच आहात 1 खासदार आहे तुमचा फक्त 😂😂
Good decusion
ना घरका ना घाटका. ना काकाचा ना मतदारांचा.
दोघे पन भाजप चे एजेंट आहेत...
विधान सभेत, अजित पवार चे, पूर्ण कार्यक्रम होणार आहे काळजी करू नको अमोल
ना घर का ना घाट का अशी अवस्था होणार तुमची
तुम्ही फक्त धमकी द्यायचेच काम करा बाकी काही घंटा पण नाही करू शकत bjp ani शिवसेना च
अभिजीत बीचकुले बरोबर युती करावी..😊
😂😂😂
बिचकुले यांच्या बरोबर युती करणार नाही
तुमचा पध्दतशीर कार्यक्रम होणार आहे
आंबेडकर चोराला साथ देऊ शकतात
मिटकरी साहेब तुमची फळफळ बंद होणार आहे
आता फक्त अमोल मिटकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे तर आता राष्ट्रवादी सरकार येईल
लाचार दादा चाटत राहतो आणि हा भुंकत राहतो बाकी काही नाही😂
😂😂😂bjp ने कारेक्रम केला रे यांचा 😂😂😂😂😂
आता हे च राहील नाहीत कोन विचार तय आंबेडकर साहेबांनी १सीट लोक सभेला निवडुन आनली नाही तुम्ही तसे जमल
महाराष्ट्रात अजित दादा आणि राज ठाकरेंची सारखीच गत झाली.त्यांनी एकमेकांशी युती करावी.😂😂😂😂
5जागा येणार अजित पवार च्या
महाराष्ट्र आता विधानसभेचीच वाट बघतोय राहीलेला कार्यक्रम कराण्यासाठी😂😂
तु अमलया तत मम म्हणत बस फुकट आमदारकी मिळाली आहे हे लक्षात ठेवा उगाच बडबड करू नका नाहीतर आज्या धरणात जाऊन जीव देईल आता त्याला सांभाळा
ठाकरे गट -संजय राऊत = अजित पवार गट -अमोल मिटकरी
देवेंद्र फडणवीस -नारायण राणे=शिंदे गट -संजय शिरसाट
दादाची वाट आता धरणाकडे 😂😂😂😂
चिल्लर मिटकरि
आता विधानसभेला घड्याळ बंद पडणार आहे
मला वाटते की आता जिथे आहे तिथे राहावे, नाहीतर,तुम्ही असे वक्तव्य करून राहिली ती एनसीपी संपून टाकणार आहे, असे वाटते,,, हातचे सोडून पळत्याच्या मागे लागले होते घ्या आता,,,,
तुम्ही अस बोलून बोलून च त्या अजित पवार च्या डोक्यात हवा गेली आणि ते साहेबाना सोडून गेले
Watolay kelye
अजित पवार बद्दल उरलीसुरली सहानुभूती पण हा बेअक्कल अमोल मिटकरी संपवणार वाटतं.
कोण होतास तू काय झालांस तू
असं झालं तर बरं होईल सुंठे वाचून खोकला बरा होईल
आधी वाटलं चांगला आहे अमोल मिटकरी पण या विधानसभा मध्ये चांगली जिरवनार आम्ही
यांना अकोला अकोट मध्ये वंचित ची मते हवीत म्हणून असं बोलतायत
निर्णय वेगळा घेतला तर जेल मध्ये समजलका भिटकरी
RSS Jawai Aahe King Maker Peshwa only Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda 🎉
रूपाली चा कणकर अजित पवार ची दुसरी बायको
दादा बाराबती पराभव होणारच
Ajit pawar cha parabhav ha Baramati Matdar Sangha sathi Naveen pahat hoil.
दादाचं हे बरं आहे..... आता वेगळे लढायचे आणि निवडून आले की. बाळासाहेबांना झोला देईल.जे आपलं काकाची होऊ शकत नाही. ते बाळासाहेबांचे काय होऊ शकतं. भाजपने यांचा विषय सुट्टा केला आहे.
आरे यासाठी जनतेतुन निवडून यावे लागते
अशीच अवस्था होणार
आठवले यांच्या सोबत जावं
मटण खरी
दादांनी खरंच वंचितांच्या सोबत गेले पाहिजे
दाद
अब आयेगा मजा
Bjp चा प्ल्यान आहे
युती भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत त्यात महादेव जानकर सोबत लोकसभेला तडजोड
आत्ता प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत युतीची भाषा
मग पुढे काय MIM सोबत करणार का ?
म्हणजे लोक येडी नेतेच शहाणे
कुठे तरी एका ठिकाणी रहा रे
Amcha dada lay rubbadar 😂
बर बाजारू अमोल
सवत:चया कुटासा पं,समितीमधे हे हारले. कशाला गोषटी सांगताय?लोकांना मुखॆ समझता काय?
Dadana sanga saheb vahininchya baddl VBA madhil konalatari khasdar banwa😅😅
खरा गेम होणार अजित पवार चा 😂😂😂
Ekatra yayachi kay garaj ahe...
Ti already ekatra ahe na....
B team of BJP 😂🎉🎉😂😂😂😂
Dada ani Bala Sample
Dada,Gela,mitkari,grla
शरद पवार यांच्या मुळे ओळख आहे ,पुन्हा काका कडे जाणे हाच एकमेव पर्याय
दोघांच ही वाटोळं होणार आहे
Ed lagel mage lagech
तुमच् वजन फक्त एक खासदारच आहे. मग तुम्ही हलकेच झाले ना
Only VBA
दादा दादाच🙏
साहेबांचे ४०० पार झाले वाटत महाराष्ट्रा मध्ये 😂
नकली शिव सेना बोला अमोल mitakar
एकदम बराबर पन ग्राम पंचायत तबीयत नही
Mitkari ch halka aaahe
Tumchla ijjazat ahe ka pan ..kachra karun ghetlay Ani manhne alkyat gheu nai😅
Kya wel ali...ek weli kya rudaba hota dada cha...ata he kya zala ..basa bhogat..ata
बारामतीतच दादा च अवघड आहे आता
😂😂😂😂 chaddit hagavla dada la😂😂😂😂😂
Atta tumach asach honar ahe
Bjp b teem banawayachi tumala
वेळ खराब आली
😂😂😂😂 kon bhari samajatay Yana 😂😂😂😂😂
Na ghar ka na ghat ka ....Vanchit kay rikami aahe ka tumhala gheyala ....
Ajun kiti radvnar b team tumala kalel nantr
Tumi kay ahet te dakhwal loksabhela
He hoyla pahije
Mast maja chalali ahe loka mast tamasha bagtat bin paishacha...
एड
बाजारु विचार वंत मटर करी 😂