Mala Tuzya Rakta Mdhla Bhim Pahude Original Jay Bhim Quality Video Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 637

  • @gulavebalaji358
    @gulavebalaji358 2 ปีที่แล้ว +5

    भिमगीत हे गाणे आंबेडकर रक्तामधले आहे,आता तर जग येवू दे भीमसैनिक तुला,अशी चळवळ निर्माण झाली पाहिजे💙🇪🇺💐🙏

  • @anildivekar3991
    @anildivekar3991 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान क्रांतिकारक जयभीम खुप शुभेच्छा

  • @sagarjadhav2287
    @sagarjadhav2287 2 ปีที่แล้ว +6

    केवळ सर 1 no. गीत लिहिलंत... जय भीम🙏

  • @मैत्रेय
    @मैत्रेय 2 ปีที่แล้ว +83

    गीताचे शब्द हृदयाला भिडणारे आहेत ..
    सविनय जय भीम ताई ..

  • @manojbagul240
    @manojbagul240 2 ปีที่แล้ว +2

    खरच कीती सूदर संदेश आहे आणि माझा समाज विखूरला आहे गरज आहे जाग येन्या ची

  • @SURESHMAGAR-s8j
    @SURESHMAGAR-s8j ปีที่แล้ว +4

    मानाचा कडक जय भिम ताई खूप छान समाजाला नवी दिशा दाखवणारं गीतं आहे keep it up....

  • @santoshbansode2958
    @santoshbansode2958 2 ปีที่แล้ว +46

    जाग येऊ दे रं तूला जाग येऊ दे खूपच वळणदार अंगावर शहारे आले ताई सप्रेम जय भिम जय शिवराय निळी सलामी

  • @atishdongre4422
    @atishdongre4422 2 ปีที่แล้ว +55

    ताई अगदी जिव ओतुन गायलं गित🙏खुप छान प्रबोधन

  • @saurabhbane7572
    @saurabhbane7572 2 ปีที่แล้ว +22

    डोळ्यात पाणी आले गाणंचेबोल आयकुन खुप अभिमान मला मी बाबासाहेबांच्या समजा मधे मला जन्म मिळाला जय भीम 👏✊💙

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर गीत सादर केले आहे,,,, खुपचं छान 👌👌👏👏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 जयभीम 🙏

  • @yogeshkamble4734
    @yogeshkamble4734 2 ปีที่แล้ว +4

    आतापर्यंत आसले भारी गाणे नाही आइकले 💙💙💙 no. 1 song

  • @GorakshnathSonawane-xk9tr
    @GorakshnathSonawane-xk9tr 10 หลายเดือนก่อน +4

    खरंच खुपच छान गाणे अगदी डोळ्यात पाणी आले

  • @AkashBahirat-x2t
    @AkashBahirat-x2t 3 ปีที่แล้ว +42

    खुप छान गीत आहे ताई.....
    जय भीम सर्व भीमसैनिकांना ....

  • @shilratnbhagat9693
    @shilratnbhagat9693 2 ปีที่แล้ว +125

    अशाचं वैचारिक गितातून प्रबोधनाची समाजाला गरज आहे...लिहीणाऱ्या दादांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जयभीम 🙏🙏ताईंचा आवाज दमदार आणि तितकाच अप्रतिम आहे.. 💙💙💙 संपुर्ण टीमला सप्रेम जयभीम 🙏🙏 अशीच गाणी येऊ द्या💙💙💙

  • @satyabhamashirsat6033
    @satyabhamashirsat6033 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छानं अगदी कडक जयभिम ताई

  • @vrushalimore4573
    @vrushalimore4573 2 ปีที่แล้ว +13

    समाजकार्यामध्ये ओढ लावणारं असं हे गाणं आहे.आतापर्यंतच सर्वात सुंदर आणि काळजाला भेग पाडणार हे भिमगीत आहे.क्रांतीकारी जय भिम 🙏💙💙

  • @ajit7287
    @ajit7287 2 ปีที่แล้ว +9

    खूप मस्त ताई , समाजाची खरी परिस्थिती गाण्यातून मांडली व समाजाचे डोळे उघडणी केली🙏🏻 आता समाजाने उच्च शिक्षण घेतले पाहिजे उच्च पदावर गेले पाहिजे 🙏🏻

  • @apoetrajurasal1284
    @apoetrajurasal1284 2 ปีที่แล้ว +94

    निःशब्द.....अगदी गाणं एकताना डोळ्यातून पाणी वाहिलं..!!

    • @Ananya_beauty_parlour
      @Ananya_beauty_parlour ปีที่แล้ว +1

      Kharch dada😢

    • @samiringle5011
      @samiringle5011 10 หลายเดือนก่อน

      ​😊😊😊😊😊❤

    • @RAJUMULE-c7j
      @RAJUMULE-c7j 10 หลายเดือนก่อน

      Right dada😊

    • @kshitijjadhav2748
      @kshitijjadhav2748 8 หลายเดือนก่อน

      Khara bolla bhaiya sach mei pani agya bhaiya ankho mei se 😢

  • @rohitkasbe3746
    @rohitkasbe3746 2 ปีที่แล้ว +85

    खुप छान आहेत bol असे गाणे अजून येऊदेत त्याशिवाय समाज जागी नाही होणार 🙏🙏👍. जय भीम 🙏🎉

  • @gautammore3279
    @gautammore3279 3 ปีที่แล้ว +59

    ताईला मानाचा जय भीम 🙏👌 खुपचं सुंदर गीत गायल्या बद्दल धन्यवाद

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 2 ปีที่แล้ว +32

    समाजाला झोपेतून जाग करणार प्रेरणादायी व गाणं...👌👌

    • @dinkarsonawane4678
      @dinkarsonawane4678 2 ปีที่แล้ว

      ताई जयभीम खुप भारी गाण आहे 💐💐💐💐आभिनंदन

  • @Rohit_shree_
    @Rohit_shree_ 2 ปีที่แล้ว +77

    असे वैचारीक गीताची गरज आहे....कवीचे विचार अप्रतिम आहे ...जयभीम

    • @ashokshejwal5666
      @ashokshejwal5666 2 ปีที่แล้ว +1

      Kadak Jay Bheem bhava 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 Dr Babasaheb Ambedkar

    • @lakhangaikwad7385
      @lakhangaikwad7385 2 ปีที่แล้ว

      ,असे वैचारिक क्रांती गरज अाहे...कवीचे अप्रतिम आहे....जय भिम 💙🙏

    • @rahulsalve363
      @rahulsalve363 2 ปีที่แล้ว

      @@ashokshejwal5666 ñजññजन

    • @rahulsalve363
      @rahulsalve363 2 ปีที่แล้ว

      @@ashokshejwal5666 ññ

    • @padminighuge1056
      @padminighuge1056 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर गाणं आहे कडक जय भिम

  • @pankajpatil7700
    @pankajpatil7700 2 ปีที่แล้ว +10

    माझ्या शिवरायांचे स्वराज्य संविधानाच्या माध्यमातून निर्माण करणारे माझ्या भिमरायांवर गायलेले सुंदर गीत... 🤗🥰 जय शिवराय, जय भिमराय, जय शंभुराजे

  • @surajwakode5096
    @surajwakode5096 3 ปีที่แล้ว +28

    १ नंबर गाणे आहे ताई कडक निंळा बडक क्रांतीकारी जय भिम ताई💐💐🙏🙏

  • @SVEditing1363
    @SVEditing1363 2 ปีที่แล้ว +43

    अंगावर शहारे आणणारं गीत त्यात ताईचा पहाडी आवाज... जबरदस्त...जय भीम...✊

  • @satyapalk9769
    @satyapalk9769 2 ปีที่แล้ว

    फार मार्मिक आणि चळवळी साठी प्रेरक असे गीत आहे
    जयभीम
    डॉ सत्यपाल कातकर
    मनोवैज्ञानिक

  • @shubhamrode6648
    @shubhamrode6648 2 ปีที่แล้ว +9

    या गाण्यातला एक एक शब्द खुप काही सांगून जातो ...
    गायिका 1no..
    क्रांतिकारी जय भीम...

  • @gaurav_kdr
    @gaurav_kdr 2 ปีที่แล้ว

    बोल अगदी काळजाला भिडले ..... खूप छान गायले ताई जय भिम 💙

  • @sunilkhillare7777
    @sunilkhillare7777 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान गीत गायलं ताईनं अश्या गीता मुळे एक ऊर्जा मिळते खरंच ताईंचे आभार 🙏🙏

  • @vishnulonke2590
    @vishnulonke2590 2 ปีที่แล้ว +13

    जय भीम तुमचं गाणं म्हणजे सामान्य माणसाच रक्त उसल्या शिवाय राहत नाही

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गीत क्रांतिकारी जय भिम

  • @मराठीशाळा-च5ज
    @मराठीशाळा-च5ज 2 ปีที่แล้ว

    गाण्याचे संगित कार तूम्हाला हाजार वेळस जय भिम गाण ऐकल्यावर आग लागते मनात

  • @abhijeetrandhe8968
    @abhijeetrandhe8968 2 ปีที่แล้ว +15

    खूपच सुंदर गाणं बनवले आहे ताई।।।।गाण्याचे बोल आणि आणि दिलेले संगीत खूप छान आहे
    तुमच्या संपूर्ण टीम ला ऍड.अभिजित रंधे चा मानाचा जय भीम( वकील-जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय)

  • @akshayshinde3664
    @akshayshinde3664 3 ปีที่แล้ว +16

    एकदम कडक सोंग आहे ताई
    कडक जय भिम 💙💥

  • @KapilKamble-fr4vl
    @KapilKamble-fr4vl 9 หลายเดือนก่อน

    काळजाला भिडणारा हा आवाज आहे
    अप्रतिम गीत.....!

  • @vaishalikokare7022
    @vaishalikokare7022 2 ปีที่แล้ว

    ज़गात असा कोनीच विव्दवान होणार नाही आसे आपले बाबा साहेब आहेत ज़य भिम 🙏

  • @akashchaware1316
    @akashchaware1316 2 ปีที่แล้ว +11

    भारदस्त, बुलंद, निर्भीड, प्रखर, क्रांतिकारी जय भिम वाघिणीचा आवाज,
    जय भीम ताई

  • @atishdongre4422
    @atishdongre4422 2 ปีที่แล้ว

    कविची धारदार लेखनी आणी ताईचा आवाज खुप छान 🙏जयभिम

  • @rohitdineshgaikwad3524
    @rohitdineshgaikwad3524 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर गाण लिहल आहे जय भीम जय वंचित 💙

  • @amolmeshram1427
    @amolmeshram1427 3 ปีที่แล้ว +7

    क्रांतिकारी जय भीम
    खूप सुंदर गाणं आणि रचना वाह

  • @mayabhalerao6649
    @mayabhalerao6649 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर गाणे आहे 💙💙💙💙💙

  • @pranalipatil2878
    @pranalipatil2878 2 ปีที่แล้ว

    Khup chan Tai 👍👍अगदी काळजाला भिडनार💙💙💙

  • @vishaljakate4018
    @vishaljakate4018 3 ปีที่แล้ว +20

    ❤️ खूप छान गाण्यात विचार आहे . 🙏जय भीम 🙏

  • @twinkleshinde5951
    @twinkleshinde5951 2 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आल
    वा ! क्या बात है

  • @surendrawakode2178
    @surendrawakode2178 2 ปีที่แล้ว +6

    ताई अप्रतिम रचना सादर केलि खुपच गोड आवाज आहे तुमचा खुप छान सादर केले या गिताला जयभिमच

  • @paraladhbhosle4647
    @paraladhbhosle4647 2 ปีที่แล้ว

    गीतकार संगीतकार आणि गायकांना कोटी कोटी जय भीम

  • @hirakantwaghmare7446
    @hirakantwaghmare7446 2 ปีที่แล้ว

    खुप छान अप्रतिम क्रांतिकारी जयभीम🙏🏻🙏🏻

  • @nileshshejao4111
    @nileshshejao4111 2 หลายเดือนก่อน

    मोजता येत नाही जगातल्या मापाने अस दिलं र त्या बापाच्या त्या बापाने 💙💕💪💯💖🌹🌍💎🙏 जय भीम जय संविधान,,,एक वार 56 ठार,,,

  • @narendraathawale304
    @narendraathawale304 2 ปีที่แล้ว

    गितकाराला सन्मानपुर्वक सप्रेम जय भीम....✍️

  • @rasikkadam6987
    @rasikkadam6987 2 ปีที่แล้ว

    समाज प्रबोधनासाठी, एकीसाठी खूपच छान.जयभिम

  • @devendrabhamare8052
    @devendrabhamare8052 2 ปีที่แล้ว

    गाणं खूप छान आहे ताई आणखी असे भरपूर गाणे पाहिजेल आताची परिस्थिती बघून,जय भिम

  • @vishalwankhade1885
    @vishalwankhade1885 ปีที่แล้ว +2

    I don't have any words .Superb

  • @karaningale6684
    @karaningale6684 2 ปีที่แล้ว

    बाबासाहेबांमुळे मी आज पोलीस झालोय 🙏🏻🙏🏻

  • @सुपरस्टारप्रोडक्शननिर्मातागीत

    क्रांतीकारी जय भीम🙏खूप छान सॉंग आणी छान गायल सॉंग.अप्रतीम👌👌👌

  • @rahuljaykar2007
    @rahuljaykar2007 2 ปีที่แล้ว +8

    आवज खूप छान आहे..
    सर्व कलाकारांना मानाचा जय भीम

  • @vibhakarjadhav1670
    @vibhakarjadhav1670 2 ปีที่แล้ว +23

    ताई, जय भीम खूप सुंदर गीत तुम्ही गायलं आहे 👌👌👌👍👍👍
    खूप अभिनंदन तुमचे.

  • @satishsardar1224
    @satishsardar1224 2 ปีที่แล้ว +13

    ताई तुला मानाचा 🙏जय भीम 🙏 🌹🌹 अति सुंदर गीत

  • @Divyajawale7218
    @Divyajawale7218 2 ปีที่แล้ว +91

    मला तुझ्या रक्तामधला भिम पाहुदे .... 🙏🙏🙏 हार्ट टच करनार गाण आहे... 💙 jay bhim 💙

  • @rohitbansode8257
    @rohitbansode8257 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान गाणं ताई क्रांतिकारीं जय भीम 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏

  • @mangeshramteke6993
    @mangeshramteke6993 2 ปีที่แล้ว +1

    Tai...khup chhan,no 1 song

  • @nirajsurwase6233
    @nirajsurwase6233 2 ปีที่แล้ว

    खूपच छान ताई, शब्द काळजाला भिडले तुझे स्वाभिमानी जय भीम ताई तुला🙏

  • @akashdhage7187
    @akashdhage7187 3 ปีที่แล้ว +8

    Ek nober geet aahe dada khup chan gayl ani shabd khup chan aahe

  • @KBN358
    @KBN358 3 ปีที่แล้ว +46

    अप्रतिम गीत जयभिम🙏🏽

    • @satishdaware1117
      @satishdaware1117 3 ปีที่แล้ว

      जय भिम ताई एक नंबर गीत

  • @मराठीशाळा-च5ज
    @मराठीशाळा-च5ज 2 ปีที่แล้ว

    केवळ कावळे साहेब तूमच्या विचारांची समाजाला गरज आहे. जय भिम

    • @KewalKawale
      @KewalKawale 2 ปีที่แล้ว

      तुमची प्रेरणा अशीच पाठीशी राहु दया, जयभीम

  • @mukeshvakode952
    @mukeshvakode952 2 ปีที่แล้ว +1

    U r great .....sis ....Jay bhim ....kay awaj aahe .....

  • @rajohal380
    @rajohal380 2 ปีที่แล้ว

    अंगावरती काटे फुटणार गीत आहे ह्या गीतकार ताईचं संगीतकार दादाचा आणि या गाण्याचे कवी यांना मानाचा जय भीम जय संविधान

  • @samarthakhade6640
    @samarthakhade6640 3 ปีที่แล้ว +20

    खूप दिवस झाल ह्या गाण्याची वाट पाहत होतो
    मानाचा जय भीम 🙏🙏

    • @kgf7257
      @kgf7257 2 ปีที่แล้ว +1

      मी पण ❤❤

  • @parmeshdudhe4505
    @parmeshdudhe4505 3 ปีที่แล้ว +22

    Heart touching song👍👍
    Best of luck

  • @nitinpandit7755
    @nitinpandit7755 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम आवाज अन शब्द ही... जय भीम

  • @paraladhbhosle4647
    @paraladhbhosle4647 2 ปีที่แล้ว

    सुपरहिट सॉंग झालेले आहे काळाप्रमाणे

  • @dhammayengde9163
    @dhammayengde9163 2 ปีที่แล้ว +3

    निशब्द ताई...........आज आँफीसला सुट्टी आहे तेव्हा सकाळीच मोबाईल हातात घेतला आणी हे गाणं ऐकत आहे.किती तरी वेळा हे गाणं ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत आहे प्रत्येक शब्द मनाला लागत आहेत डोळ्यातुन सारखे आश्रू येत आहेत .मनापासून जय भिम सर्व टिमला आजून आसे चळवळीची गीते मिळावीत हिच अपेक्षा .

  • @Ingle9930
    @Ingle9930 2 ปีที่แล้ว +20

    Jay Bhim 💙😍
    अप्रतिम गाणं

  • @akashwankhade8811
    @akashwankhade8811 3 ปีที่แล้ว +9

    Khup mast song maz favourite... jay bhim namo buddhy

  • @nirutiisonawaneshorts8047
    @nirutiisonawaneshorts8047 3 ปีที่แล้ว +6

    लय भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SujalSonawane7081
    @SujalSonawane7081 3 ปีที่แล้ว +17

    KING IS BACK 🔥🔥💙💙🙏🙏

  • @vijaywankhede3372
    @vijaywankhede3372 2 ปีที่แล้ว +9

    amazing voice.....and amazing song.....really very good....krantikari....jay bhim...

  • @officialsuradkar4254
    @officialsuradkar4254 3 ปีที่แล้ว +12

    💙🙏 वाहह खूप छान 🔥👌👌
    जयभीम 🙏💙

  • @xtremesidvlogs2543
    @xtremesidvlogs2543 2 ปีที่แล้ว +7

    ताई जेव्हा जेव्हा तुमचा आवाज ऐकतो, आपले हे गाण ऐकतो तेव्हा अंगावर काटा येतो .. रक्त सळसळत🙏🙏🙏 समाजाला जाग करायचे असेल तर अशाच स्फूर्ती गीतांची गरज आहे.. पुढील धम्म कार्यास मंगलमय शुभेच्छा 🙏🙏🙏
    जय भीम 💙💙💙

  • @pradipjadhav4899
    @pradipjadhav4899 2 ปีที่แล้ว +2

    कुणाचा जन्म काय देऊन गेला माझ्या भिमाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जय भीम नमो बुद्धाय अतिशय सुंदर आवाजात ताई गाणं गायले तुमच्या सर्व टीमला माझा सप्रेम जय क्रांतिकारी भीम असेच कार्य करीत रहा 💙🤗🙏🤝🏻

  • @shubhamtayde750
    @shubhamtayde750 3 ปีที่แล้ว +11

    धम्म सकाळ नमो बुद्धाय💙💙꧂

  • @rupalimhaske9059
    @rupalimhaske9059 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम गाणं आहे 👌👌

  • @ajaykhandare5392
    @ajaykhandare5392 2 ปีที่แล้ว +2

    Didi, aap ka gana krantikari he, mujhme kranti ho gai, Jay bhim, dhanyavaad 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sushilkale253
    @sushilkale253 2 ปีที่แล้ว +11

    खुप छान गीत आहे ताई........💙✌

  • @sameershinde6733
    @sameershinde6733 2 ปีที่แล้ว +13

    Superrr hit song aahe Jay Bhim 💙🙏

  • @akashkamble950
    @akashkamble950 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान गायलं ताई मनापासून तुम्ही, जयभीम आपल्या संपूर्ण टीम ला. 🙏💙

  • @rojangaikwad3879
    @rojangaikwad3879 4 วันที่ผ่านมา +1

    Nice song
    Jay Bhim

  • @kirankambale3793
    @kirankambale3793 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम रचना 💙🙏

  • @supriyachaware6098
    @supriyachaware6098 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम गीत..💙🙏जय भीम..

  • @shashidede6290
    @shashidede6290 2 ปีที่แล้ว

    Tai aanga var kata alaa he song aaikun very nice..
    Kadk swabhimani Jay bhim

  • @surajingale8750
    @surajingale8750 2 ปีที่แล้ว +10

    जय 🇪🇺भिम नमो बुध्दाय 🙏🙏🙏
    जय संविधान ...🖋

    • @ashokshejwal5666
      @ashokshejwal5666 2 ปีที่แล้ว +1

      Jay Bheem 🙏🏼🙏🏼🙏🏼 namo Buddhay 💙💙🇪🇺🇪🇺🔥🔥💯💯

  • @siddhutribhuvan9812
    @siddhutribhuvan9812 2 ปีที่แล้ว +1

    Song Ho To Eysa Jisame Dum Ho ,, JAYBHIM

  • @prashantjadhav4766
    @prashantjadhav4766 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान हृदयाला भिडणारे शब्द आहेत अंगावर काटा आला ताई तुमच्या आवाजात एक वेगळीच क्रांती आहे तुमच्या पूर्ण टीमला सर्वांना सप्रेम जय🙏 भिम आशाच तुमच्या गाण्याची प्रत्येक भिम सैनिक वाट पाहत आहे

  • @ashwinm.stawadeamst5263
    @ashwinm.stawadeamst5263 2 ปีที่แล้ว +16

    खूप छान ... आवाज...✍️ अप्रतिम मांडणी 💙👌 जय भीम

  • @rahullehnarofficial1162
    @rahullehnarofficial1162 3 ปีที่แล้ว +1

    व्वा खूप सुंदर
    जय भीम

  • @vijaygadhe6963
    @vijaygadhe6963 3 ปีที่แล้ว +5

    जय भिम ताई खूप छान खरे आहै

  • @dharamdaschavan4027
    @dharamdaschavan4027 2 ปีที่แล้ว

    Gaanya madhun kranti ghadvili,khup chhan , jaibhim jaibharat jaisamvidhan

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 3 ปีที่แล้ว +6

    Khup chan awaj tai.. Apratim bhim geet..
    Manacha kadk krantikari Jay bhim 🙏🙏 namo buddhay

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 2 ปีที่แล้ว +1

    हृदयाला भिडणाऱ्या शब्दात लिहिलेले अप्रतिम व प्रबोधनात्मक गीत ,जय भीम

  • @sandipkamble4399
    @sandipkamble4399 2 ปีที่แล้ว +5

    आजच्या काळातील सत्य परिस्थिती ची आठवण झाली.🙏आता तरी एकत्र या.😥.छान गीत,संगीत व गाण जुळवणी केली आहे. धन्यवाद जय भिम

  • @pankajsawant7363
    @pankajsawant7363 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर 👌👌