' Umed's Work in Rural Development '_' उमेदचे ग्रामविकासातील कार्य '

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Krishidaeshan (Live) (06 Octo 2016)
    Subject : ' Umed's Work in Rural Development '
    Participant : Smt. R. Vimala (IAS), Chief Execytiv Officer, Maharashtra Rural Jivnnoti Campaign
    Anchor : Vinaykumar Awate
    Producer : Javed Shaikh

ความคิดเห็น • 29

  • @kamleshajmire
    @kamleshajmire 5 ปีที่แล้ว +5

    उमेद ....msrlm चे कार्य खूप महत्त्वाचे आहे....आणि मला वाटते उमेद ने कार्या मधे सर्वाना सहभागी करुण एक सक्षम महाराष्ट्र कड़े वाटचाल करत आहे.....👍👍👍

  • @shabdaspandan31
    @shabdaspandan31 4 ปีที่แล้ว +1

    नमस्ते मॅडम
    मी नांदेड MSRLM tq. हदगाव SBI Branch Banksakhi Bhagyashri Gajananrao Suryawanshi.
    मी आपल्या यू ट्यूब चॅनेल वरील MSRLM उमेद अभियान वरील माहिती, मार्गदर्शक प्रेरणा दायी कार्यक्रम स्वतः ऐकते . उमेद अभियान महीला सखींना याचा लाभ मिळावा याकरीता तालुका व जिल्हा ग्रुपवर सेंड करते
    आपण व उमेद अभियान प्रत्यक्ष माहिती प्रदान करत असल्याचा भास मला आपल्या कार्यक्रमाद्वारे नेहमी वाटते व प्रत्येक कार्यक्रम नविन शिकून नविन कला, विचार , कृतीतून आत्मसात करण्यायोग्य उत्तेजित करतात.
    धन्यवाद!!उमेद अभियान👏💐💐
    आपलीच,
    कर्तव्य उमेद बॅकसखी (MSRLM)
    सौ भाग्यश्री गजाननराव सुर्यवंशी
    ता हदगाव, जिल्हा नांदेड .

  • @bobbyrupesh9749
    @bobbyrupesh9749 6 ปีที่แล้ว +1

    फार चांगला उद्देश्य ठेवून है काम सर्कारणी सुरु केले। है कर्तेवेळी शिक्षण देण्याचा सुद्धा विचार करायला हवा होता।

    • @rahuldeshmukh1989
      @rahuldeshmukh1989 6 ปีที่แล้ว

      Bobby Rupesh Tiple उमेद अभियान महिलांना पूर्ण सक्षम करतात उमेद सोबत जोडल्यानंत त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण सुद्धा मिळते

  • @traintravelling3354
    @traintravelling3354 4 ปีที่แล้ว +1

    मि MSRLM कार्य करत आहेत MSRLM मधे माझे गेल्या 10 महीने पासुन मांनधन नाही झाले आहेत .
    मि ऐक विद्यार्थी आहेत मला शाळेला खर्च व फिल्ड करायला पन खर्च येत असतो गेल्या दहा महीने माझे मांनधन झाले नाही DMM यांना विचारले तर ते ऊत्तर देत नाहीत . माझ्या वर सध्या कर्ज झाले आहेत काॅलेज पेपर ला जान्यास माझ्या जवळ पैसे नाहीत घरून पैसे मिळने पन बंन्द झाले आहेत .
    काय कराव कळत नाही क्रुपया माझी अडचन समजुन घ्यावी ही नम्र विनंती .😔

  • @internetsaathihwgo4134
    @internetsaathihwgo4134 6 ปีที่แล้ว +1

    very nice

  • @gaurishorts1435
    @gaurishorts1435 4 ปีที่แล้ว +1

    Karyakram ache sutrasanchalan kase karayche zale?

  • @meerawankhede3486
    @meerawankhede3486 5 ปีที่แล้ว +1

    माॅडम आमाचा महिला बचत आहे 10 मेंबर आमचा गटामधे पण गटातील काही महिला तयार नसतील तर गटामधील एक महिला आपला ऊदेग चालू करू शकते का

  • @chhyaombase7559
    @chhyaombase7559 4 ปีที่แล้ว +1

    Vimala ne asmita me black money keya

  • @user-fs4wb8dq2t
    @user-fs4wb8dq2t 5 ปีที่แล้ว +2

    उमेद अंतर्गत सी आर पी प्रशिक्षण काय काम असते

    • @poonamjaiswal1947
      @poonamjaiswal1947 5 ปีที่แล้ว

      Crp manje gatpravarg Mahila manhe aaplya gavatil jitke gat astat titkya gatachi adchan vagere sodvavi lagte ani kam sudha karn padte crp chi trening sudhaa hote 5 divasanchi

  • @manish_botare
    @manish_botare 6 ปีที่แล้ว

    Riya Tai Very Nice

  • @sagarchavan8852
    @sagarchavan8852 3 ปีที่แล้ว

    Pls mam ,ur email milye ka.

  • @aniruddhakunghadkar
    @aniruddhakunghadkar 6 ปีที่แล้ว +1

    Sir mal pdf madhe माहिती पाहिजे मिळेल काय

  • @anilshamsundar2884
    @anilshamsundar2884 6 ปีที่แล้ว +2

    उमेदची माहिती व प़श्न व उत्तर पाठवा पेपर आहे

    • @Beutitipsall
      @Beutitipsall 5 ปีที่แล้ว +1

      anil shamsundar you are selected

  • @sunilpawar6757
    @sunilpawar6757 5 ปีที่แล้ว +1

    Make in india brands

  • @arifshah453
    @arifshah453 5 ปีที่แล้ว +1

    Kahi nahi dudh ahe bakriche pn ghenara koni nahi

  • @ashokghuge6793
    @ashokghuge6793 6 ปีที่แล้ว +1

    फोन वरून माहिती दिलेल्या ताईने सांगीतलं की उमेद चे कार्यकर्ते गावात येऊन १५ दिवस राहतात ते कसं काय, हे नाही सांगीतलं सर....!

    • @ashokghuge6793
      @ashokghuge6793 6 ปีที่แล้ว +1

      बाकी माहिती छान होती

    • @rahuldeshmukh1989
      @rahuldeshmukh1989 6 ปีที่แล้ว +1

      Ashok Ghuge umed ni bacht गटातून काही महिलांची निवड करून वर्धिनी तयार केल्यात त्या गावात राहून समूह तयार करतात आणि सर्व माहीत देतात

    • @niranjan_blog
      @niranjan_blog 5 ปีที่แล้ว +1

      हो आमच्या गावी आली होती टीम. पंधरा दिवस निवासी होते.

    • @govtexamprep2219
      @govtexamprep2219 5 ปีที่แล้ว +1

      @@niranjan_blog no. Sanga tmcha..☺️.kho imp kam ahe

    • @niranjan_blog
      @niranjan_blog 5 ปีที่แล้ว +1

      @@govtexamprep2219 9860187315

  • @internetsaathihwgo.n9421
    @internetsaathihwgo.n9421 6 ปีที่แล้ว +1

    very nice

  • @gaurishorts1435
    @gaurishorts1435 4 ปีที่แล้ว

    Karyakram ache sutrasanchalan kase karayche zale?

  • @internetsaathihwgo4134
    @internetsaathihwgo4134 6 ปีที่แล้ว +1

    very nice