ladki bahin yojana documents list new | mukhymantri Majhi ladaki bahin yojana online document upload
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- ladki bahin yojana documents list new | mukhymantri Majhi ladaki bahin yojana online document upload | mukhymantri Majhi ladaki bahin yojana online form fill up document verification | ladli behna yojana documents list
| mukhymantri Majhi ladaki bahin yojana form kasa bharava | ladki bahin yojana Maharashtra important documents list in Marathi
Online form link
• mukhymantri Majhi lada...
📌 PDF पहा👇
www.majinoukri...
00:00 introduction of Ladki bahin yojana documents list Maharashtra
...............................................................................
Follow us on Social media
🛑 टेलीग्राम Join करा👇
t.me/JobGuruMH
🔴 WhatsApp Group जॉइन करा👇
whatsapp.com/c...
...............................................................................
Subscribe TH-cam channel 👇
/ marathimonitormarathi
.............................................................................
..............................................................................
#JobGuru
Disclaimer -
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: This is just a recruitment information video for youth. The name, logo and properties mentioned in the video are proprietary property of the respective government organizations. 'Job Guru' is in no way responsible for any liability arising out of the contents/text of these
हमी पत्र PDF टाका सर टेलीग्राम वर...
Ho dile ahe
t.me/JobGuruMH/7151
t.me/JobGuruMH/7132
Sir reshan card lagn adhi ch chln ka
22ळ2्
ळ
व्
व
2
ख९आ
ळर
)
❤❤❤❤❤फ
ळ
आ
)
2आ#आ
22
आ
#
फळे
)
ळ#
९
2्ळळळ
्
आ
्
)्
2
2@@truptipatil2363
Sir reation card var baykoch nav nahi ahe maj nav ahe tar chalel ka pls reply expected
सर राशन कार्ड चे नाव काढलेली पावती असली तर चालेल का
लग्नाच्या अगोदर वेगळे नांव व लग्ना नंतर वेगळ असले तर काय करायचे मुख्यमंत्री साहेब खरोखर तुमचा निर्णय चांगला आहे परंतु खरी गरज ६५ वर्षाच्या पुढील महिलांना आहे कारण त्यांना काम धंदा होत नाही 😢😢😢
Niradhaar cha form bhara
Pn garaj nahi ahe.... Karan majhi ladki bahin yojna madhe hi vay vadhli ahe..... Ata 69 age paryant che mahila bharu shkte..... Ani 70 cha samor chya mahila niradhaar cha laabh gheu shktat
जेवढ्या योजना तेवढी महागाई वाढत जाणार
आस गणित आहे आयत मिळतय म्हंल्या नंतर कष्टकोण करणार बघा उद्या हे नक्की आसच घडणार
1500 मध्ये काय बंगला बांधणार आहेत का 😡
रेशन कार्ड जुने आहे पण माझं नाव ५ वर्ष पूर्वी add केलं आहे मग ते ग्राह्य धरले जाईल का?
हा प्रश्न महत्त्वाचा आहे याचे उत्तर द्या
रेषनकार्ड आणि उत्पन्नाचा दाखला नसल्या वर चालत नाही का
सर,पर राज्यातील महिला असतील तर जन्मठिकान चा पत्ता ऑनलाईन फॉर्म भरताना जिल्हा type करू शकत नाही.कारण तिथे फक्त महाराष्ट्रातील जिल्हे च Select करू शकतो.आणि जिल्हा लिहीणे Compulsory आहे. सर, आपण Reply दिलात की पतीचे Docu. चालते.पण जिल्हा जर Type करता आला नाही.तर फॉर्म Incomplete राहील .आणि submit नाही होणार.मग काय करायचे?
zexox upload kele tr chalnar ka ki original document upload karayche
लग्ना नंतर आधार अपडेट केले आहे पण कोपण माहेरच आहे चालते का
post office saving bank che account passbook asel ter chalel ka? tks.
Dusrya no.ch document je rahivasi dakhlyasathi ahe Ani tisrya no. ch document je utpann dakhla yasathi ahe.ya doghansathi fkt ration card he ekch document chalel ka.mhnje total 3 documents hotil
या योजनेत कागदपत्रे upload करावयाचे आहे त्यांची memory किती kb किंवा mb मध्ये असली पाहिजे. Please suggest.
10 वर्षाचे राशन कार्ड चालते का
अर्ज करण्याची गरज ठेऊ नका नवऱ्याचे उत्पन्न न धरता ITR न भरणाऱ्या सर्व महिलांना ध्या न जनतेला कशाला फिरवता.सरकारी कर्मचारी आहे ना सरकार आपल्या दारी न्यान.
😢😊
सर माझ्या आईच्या पिवळ्या रेशन कार्ड मधे माझ पण नाव आहे, मी incom tax payer आहो, माझ्या आई ला ही योजना मिळेल काय?
Income documents madhe ration card 15 year agodar che lagel k
मुलीचा जन्म परराज्यात झालं असेल आणि वडीलचां जन्म महाराष्ट्र मध्ये झालं असेल तर जन्म ठिकाण मध्ये वडील ची माहिती भरली तर चालते का??
नाव वेगवेगळी असतील एकाच माणसाची आणि ते अपीडूट केलं असेल तर चालेल का
दोन महिने पैसे देतात नंतर 2 सप्टेंबर ला आचार संहिता नंतर ईलेक्शन निवडून येव कि नको नंतर 15 00 बंद
Yevdh bolun pn apply swatach krahil tr tuzya sarkha murkh koni nai😂😂😂
सर जर लंगगनाचा पूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखल असेल आणि त्यात नाव लग्नापूर्वीचे असेल तर काई करायचे फॉर्म कोणत्या नावाने भरायचा.
sir mla Bal zaly Anganwadimdhe Nav ahe Maja balach pn maj document vr Nav papaanch ahe (Aadhar domicile ) Mnun MI avivahit bharle Kahi problem yeil ka sir plz Sanga
Station me baithe the waha bhara he majhi ladki bahin yojana from baki abhi Tak koi sms ya OTP nahi aya ky kare
एका रेशन कार्ड वर किती जनना लाभ मिळेल
रेशन कार्ड 4 वर्षापूर्वी नवीन काढल आहे जुने बंद झाले होते त्यामुळे ते नवीन रेशन कार्ड चालेल का ........ ?
जे जुने राशन कार्ड होते ते या लोकांनी बाद केले व धान्य देत नव्हते, आता नवीन कुपन बनवल्यानंतर ही स्कीम आली..... ही योजना च्या नावावर सगळे पैसे स्वतःच्याच बँकेत टाकतील😢
Amche 20 year purvuche bnd kele vicharl tr sangat ahe Navin kadha ata kadht aho tr vel lagt ahe
परीक्तक्त्या महिलेने माहेरचे सर्व कागदपत्र टाकले तर चालते का कागदपत्र
Address कुठला टाकायचा... offline मध्ये आधी addresses विचारला आहे आणि नंतर जन्म ठिकाण विचारले aahey
Sir माझ लग्नानंतर रेशन कार्ड वर नाव नाही अजून ..पण आमचं रेशन card केसरी आहे... मग आता उतपप्नचा दाखला हाच पर्याय राहील का?.... प्लीज reply dya...
आणि दुसरं म्हणजे रेशन कार्ड ला पर्यायी document कोणते आहेत प्लीज reply दया
Sir jar reshan card cha address aani Aadhar card cha address vegla asel tr chalel kaa..?
सर आमचे केशरी कार्ड आहे 5 नावं आहेत कार्डवर त्यातील दोन नावं ऑनलाईन दिसत नाहीत त्यात माज पण आहे तरी हे रेशन कार्ड चालेल का
सर माझा आधार वरील व शाळा सोडल्याचा दाखल्यावरील जन्म तारीख वेगळी आहे चालेल का
नमस्कार साहेब, मी गृहिणी आहे, आणि मला योजनेसाठी अर्ज करायचा आहे, प्रश्न माझ्या पतींचे उत्पन्न प्रमाणपत्र या योजनेत अर्ज करण्यासाठी वैध आहे की मला माझे स्वतःचे उत्पन्न प्रमाणपत्र हवे आहे?
Bank account chya jagi post saving account asl tar चालेल का?
post bank ti pn bank ch aahe bhava
खूप छान माहिती सर
SIR RATION CARD WAR KITI FORM BHAYCHE AMCHI JOINT FAMILY AHE
Adhar card ani matdan card var jar birth year vegli vegli asel ani name spelling mistakes asel tar chalel ka?? Ani documents chi xerox copy chalel ka
Sir documents original upload karaychi ki Xerox?
सर आमच एकत्र कुटुंब आहे तर एका कार्ड वर दोन महिलांना लाभ मिळेल का, एका कार्ड वर दोन फोरम भरायला चालतं का,
Ho
Sir rahiwasi or domicile I am getting confused please clear it😢?
Xerox Document upload kel aahe chalte ka
Form vdilancha navavr bharla tr chalel ka
sbalaji
पर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी online formभरताना जन्माचे ठिकाण टाकु शकत नाही.कारण तिथे फक्त महाराष्ट्रातील जिल्हे By default येतात.
Husband che document dyache ahet
Rashan kard nahi tar from bharta yeto ka@@JOBGURUMH
हो सरजी तुम्हाला खरोखरच पैसे द्यायचे असेल तर तुमच्याकडे मतदान लिस्ट आहे हे जेटी करायला लावू नका मतदान लिस्ट वंदन लिस्ट तुमच्याकडे आहे सरसकट टाकून द्या लोकांचे खूप हाल होत आहेत
सर माझं नाव माहेरील राशन कार्ड मध्ये आहे सासरी नाही सासरी फक्त मतदान कार्ड आहे तर मी पात्र राहील का कृपया यावरती एक व्हिडिओ बनवणे धन्यवाद
Birth certificate hogi to usse bhi ho jayega
Ration card la dusre option ahet document che
जन्म दुसऱ्या राज्यात झालं असेल तर ॲप मध्ये कसे भरावे
Rashan card ahe 4 varsha purvicha kadle ani voting Card pan ahe chalela ka
Mi chiplun talukyatil aahe. Majhi sagali kagadapatre chipalun madhil aahet. Aatta mi sangameshwar madhe rahate tar tithun online fom bharala tar chalel ka
सर मी आता महाल वर किरण्याने राहते तर तिथे फार्म वार्ड मेंबर kdeभरू शकतो का
Sir new ration card ahe 1 page cha chalel ka
Sir majh papach kisan yojana mdhe labhaarti aahe tr me app vr kay select kru ki yes Or no dusre yojanach laabh gheto please reply??
Taluka nahi yet option madye sarv taluke ahet amchach nahi
केशरी kard हरवले म्हणून इ राशन kard आहे तर चालेल का 20 वर्षाआधीच आहे no, kard rashncha
Marriage nunter che retion card kadhale nahe aane income certificate pan nahe mag key karav lagel sir
Post Office madhe account ahe post office cha ifsc code konta asto
सर,Schedule bank aadhar link account असेल तर चालेल का?
Sir Maherch reshan card var mazya patnich nav ahe sir pan sasryach reshan card var nahi. Tar maherch card var bharta yete ka? Ani sir adress konta takaych. Maherch ki sasarvadich. Krupaya sangave. Thank you chan mahiti baddal
Sir bank account adhar sobat link asne garjche aahi ka
हमी पत्र नं 3 11 वर्ष पुवीचे रेशन कार्ड आहे चालते का
सर बायकोचा जर रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर हा लाभ घेता येईल का बाकी सर्व डॉक्युमेंट आहे त्याच्यावरती माझं नाव आहे
Online form bharatana zerox deli chala ka document chi
online original chy jagi duplicate upload kele chaltil?
June reshan kard aahe tyacyat nav nahi te chalal ka
रेशन कार्ड ओतींग कार्ड आहे त्यावरती होईल का
Sir documents che xerox upload kayle tar chayla ka
Ration card 10 varsha June ahe chalel ka
Sir june Kesari rashan card ahe paran tu tya madhe nav nahi tar AePDS madhe ahe tar AePDS print Jamel ka
Vivah nondini parmanpatr chalel ka
Rashan kard madhe mazya sasucha photo ahe tr chalel ka
Bank passbook upload kraych nahi ka
documents se xerox copy chalengi kya
Devours mahila ko kya documents lagege
Sir bank statement digital chalel ka je email var yete te. Ka printed havi
माझ्या सासरच्या राशन कार्ड मधे माझे नाव नाही पतीचे आहे तर ते राशन कार्ड चालेल का सर
सर अंगणवाडीत फार्म वकागदपत्रे कुठे जमा करावीतते सांगा
Bankechi details mulachi asel tr chalel ka sir
पहीलेच जनता काम करत नाही आता तर पंधराशे रुपये म्हटल्यावर काम करणारच नाही शेतीचा प्रश्न अवघड होणार आहे मतांसाठी सरकार काहीही करायला तयार आहे व जनता ऐतखाऊ व शेतमाल कसा फुकट भेटेल हे पाहून राहिले आहे
!! लाडकी बहीण योजना संधर्भात नागरिक विशेष महिला वर्गणी अवलोकन करावे!!
हे बघा सरकारची हुशारी आली का लक्षात कोणाच्या.महिलांसाठी बजेट मंजुरीच्या अगोदर योजना जाहीर केली.त्याला १५ दिवसाची मुदत दिली. सर्व ग्रामपंचायत,तलाठी, तहसील कार्यालयात गर्दि झाली.पंधरा दिवसात हे काम होणारच नव्हते हे सरकारला माहित होते.गर्दीने योजनेची पर्यायाने सरकारची प्रसिद्धी होत आहे.आता सरकारने दोन महिने मुदत वाढवली ३१ ऑगष्ट पर्यंत अर्ज करण्याची.नंतर अर्जाची छाणनी सुरू होणार.छाणणी सुरू असतांनीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार. मग बसा बोंबलत.आम्हाला निवडुन दिले तर आम्ही योजना राबवु; नाही तर नाही.दुसरे सरकार बघुन घेईल.आणि समजा दुसरे सरकार आले तर त्याला योजनाच राबवता नाही आली पाहिजे अशी तरतूद केली.कशी तर पहा. महिलांना दरमहा १५००/-रुपये देणार.महाराष्ट्राची लोकसंख्या आहे अंदाजे १२कोटी.त्यात ६ कोटी महिला त्यातील ३कोटी अपात्र ठरल्या तरी ३ कोटी महिलांना दरमहा १५००/- रुपये द्यायचे म्हटलं तर ४५०००,०००,००० एवढी रक्कम दरमहा वाटणार. आणि वर्षाला किती ते तुम्हीच गणीत करा.एवढी रकमेची तरतूद तरी केली आहे का बजेट मधे.केली असेल तर दरमहा कुठुन आणणार आहे? एवढे रुपये दरमहा सरकार. उत्पन्न किती खर्च किती.नविन येणारे सरकारला भिक मागावी लागेल.ते देऊ शकणार नाही.पर्यायाने बदनाम होईल व अल्पावधीतच सरकार जाईल व ते सरकार नालायक होत! आता पुन्हा आम्हालाच निवडुन द्या म्हणुन म्हणनार व पुन्हा आपल्या बोकांडी हेच येणार ना... विकासाच्या ना प्रगतीच्या नावावर नाही तर भकासाच्या नावावरच हे होणार ....✍️
Upload vr Xerox upload Keli tr chalte ka sir
Please sanga...
Ho
Jar adhar card patiche navavar Ahe Ani tc bayko vadilancya navavar tar kase
Sir online form bharla mi pn mala samjel ks ki maja form bharla gela Ani arjacha nondni kramank kasa bhetel Ani ti pavti kadhi bhetner mobile vr message yeil ka
Jar vay 20year ashil tar tyala pudchya varsi bharta yenar nahi ka
Sir mazykde passbook nhi ky kru?
Mobile se recharge aane online form HMT Sarkar ne pahle loot chalu keli ajun pude kai
Bank passbook is not mentioned in this video is it necessary or not
२०२३ मधे Retion कार्ड चालू shakel कां
सीमा भागातील महिला लग्नानंतर गेली 25 ते 28 वर्षे महाराष्ट्रात राहत असतील तर त्यांना लाभ मिळणार की नाही सीमा भागातील म्हणजे बेळगाव परिसरातील महिला
नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत आहे तरी मला ही या योजनेचा लाभ मिळेल ka
मुख्यमंत्री साहेब आधार कार्ड तर 15 वर्ष पुर्वी चच आहे ना
Domicile vadilacya navache chalel ka... ration card vr patiche nav aahe..
Reply please
Domicile Ata rad kelay tya ewaji 4 option dilet tyatle ek document dya birth certificate leaving certificate ration card election card hya peki 1 document dya
Pan te 15 Varsha purviche...nahit..
Pan te 15 Varsha purviche nahit...
पतीचे जन्म गाव जिल्हा तालुका हे टाकायचे का कृपया माहिती मिळावी सर
Jr resion card vr nav nasel tr kay karaych.
Maz resan kad nahi navrya cha ahe te chalel
Reshan kard nahi aahe tar nahi honar ka
भाऊ माझा आई लां ११८९ रूपे पेन्शन मिळते तर आई form bhru शकते का? तिथे हो करू का नाही
Aka reshankardat 4 sriyachi nave astil tar tya 4 hi sriyani fom bhrla tar chalel ka fakt 1 nech bhraycha.
Eka kutumbat fakt 2 , ek married ani ek unmarried
Ovting card 2023 ch asrl tr chalel ka
Reshan kard var utapan asel tar te grahit dharnar ka
रेशनकार्ड मध्यें नाव नसेल तर
Dusre document che option ahet na
Bank passbook xerox nahin ka sir
भाऊ रेशनकार्ड चे कोणतं पान टाकायचे ?
आम्ही घरासाठी लोन काढलं तेव्हा आमचं रेशन कार्ड व्हाईट झालं आहे व्याज जास्त जात उत्पन्न आमचं कमी झालेल आहे तर आम्ही काय करावं एकच व्यक्ती घरात कमावणारा आहे
Mera name rashan card se hat gya hai kya kru kabh milega ya nhi please tell me sir
Post bank che account chalel ka