द्राक्ष खरड छाटणी ते गर्भधारणा (० ते ७० दिवस) - Grape Pruning Part -2 (0 to 70 Days )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • द्राक्ष हंगाम संपून आता खरड छाटणीची लगबग सध्या द्राक्ष बागेत सुरू आहे. खरंतर या काळात वातावरणात बदल होत असल्याने योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर सह्याद्री फार्म्सचे द्राक्षतज्ज्ञ सचिन वाळुंज हे आपल्याला खरड छाटणी ते गर्भधारणा काळातील नियोजन कसे कराल या विषयावर मार्गदर्शन करत आहेत.

ความคิดเห็น •