तुमच्या बद्दलची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही स्वतःचे श्रेय घेत नाही. तुम्ही आमचा व प्रेक्षकांचा पशुपालना विषयी उत्साह निर्माण करतात. तुमची सर्व व्हिडीओ ही समजण्या योग्य असतात. तुमच्या या व्हिडीओ मधून आम्हाला पशुपालन या विषयी नवनवीन माहिती मिळते. तुम्हाला तुमच्या यशाबद्दल खूप खूप
अभिनंदन🙏👍
फार कल्पक आहे. गुरांना आपण आनंददायी ठेवल.खूप महत्वाचं आहे. ❤
खरंच मस्त नियोजन केले आहे. आणि माहिती पण खुप छान देतात. सर तुम्हाला नाद आणि आवड खुप आहे. 👌👌
Superb sir you are branded dairy farmer in Maharashtra . You are doing great work
आपण शेतकऱ्यांना खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत
फार छान नियोजन केले आहे. खुप छान सर👍
खूपच सुंदर प्रयोग केला
खुप छान मार्गदर्शन करत आहात सर.
एकदम छान धन्यवाद सर
खुप छान माहिती मिळते सर तुमच्या सर्व विडीओ अतिशय सुंदर असतात ़ तुमच्या गोठयात सर्वात जास्त दुध देणारी म्हैस किती लिटरची आहे
व्हिडिओ खूपच छान वाटला
मस्त नियोजन sir 🙏🙏👍👍
खूप छान माहिती दिली
मस्त नियोजन 👌👌👌👌👌
Mast video patil saheb 👌👌👌
खरचं खुप छान आहे सर🙏
खुप छान आहे 👍
Khup chan dada salam tumcya yojnela🙏👍
जुगाड एक नंबर सर
नंबर एक गोठा आहे तुमचा आमचे पण अशेच नियोजन आहे
सर तूम्ही सुपर विडीओ बनवता.
आनि नियोजेन पब ok मध्ये आहे
या विषया मध्य खुपच छयन काम के..आहे सर्व विडीओ ओक मध्ये आहेत,👌👌👌
खुप सुंदर नियोजन
Patil saheb is great
दुधाला फॅट लागावा यावर एक व्हिडिओ सर प्लीज व्हिडिओ.🙏🙏
खूपच छान आहे👍
Chan niyojan aahe sir
Ek number sar niyojan
खूप छान.. 👌👌🙏
दादा खुप छान गोठ्याचे काम करतात आमी जालना जिल्ह्यातील आहे आम्हाला गोटा बनवायचा आहे आमच्या कडे पहील्याच मशि आहे 11आहे
अतिशय सुंदर
Excellent cleaning 👌
Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे ❤️🙏👍
Kadak sir....🔥♥️
खुप छान दादा
Ek no nice
खुप खुप छान 👍👍👍
Sir khup chan
this one nice idea
Khup sundar
खुपच छान
खुप छान
Nice management
सर छान
Ek nambar 👍
एकच नबंर सर
1 number sir👌👍 .. Majhi pn drims ashich aahe sir
1 च नंबर सर
मस्त
भाऊ ते हरियाणा वाले सांगतात की आमच्या म्हशी वीस लिटर दूध देतात तुमचे कसे बारा लिटर च्याआहेत
Texmo ek no water pump aahe sir
एकच नंबर
Mast sir👍💫
सर मी upsc chya mag hoto pan assach ek divas tumcha shorts pahila aani bass .....naad lagla
Nice 👌👌👌
Nice 👌 sir
छान
बफैलो मिलकिंग वीडियो सेंड करा सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
👌🙏
1 no
👌👌
👌👌👍👍
Patil sir please murrah branded selected semein varti ek video banva Karan lokana kalude ki breeding mhanje kay Maharashtra ha in breeding madhe jat ahe
🙏🙏
👌👌👌🙏
सर fat वाढीला काय कारावे
यांच्यावरती वीडियो बनवा
काय एक नंबर मशीन ची तब्येत आहे सर
🙏🙏🙏🙏
Sir buffalo milking machine che video dhakhava
Sir harbharyachi chuni mhanje
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
1 swimming pull bandha kadhipn aplya manane basu shaktat panyamadhe
दादा,
म्हैस ओवाळणे यावर माहिती द्या....
Hya jugadcha main phayada asa ahe ki
1 tar mhashi nadkhula distat
Tempreture normal hote
Ani main vishay asa ahe ki hya jugadcha use one and only milking chya agodarach karayacha nahitar paishe phukat karan milking chya veli je kahi mhashich blood circulation hote te hya phavaryane automatik hote ani lavkar panyavar ghalun jast milk dete
Sir aple gav konte sangshal ka
नमस्कार भाऊ🙏
मैशिच्य आगावरील केस कशापृकारे काडावेत जरा थोडक्यत सांगा 🙏🐃
Sar dudh badhane se tikahi upay ka
नाद नाय करायचा
☝💪👍
❤️🙏🏻👌👌👌✌️✌️✌️
Sir pani kiti lagat aani waste panyach kay karata
10 hf गाई साठी कमीत कमी खर्चात गोठा बांधला तर किती खर्च होईल ..अनुभवी लोकांनी मार्गदर्शन करावे...
Sir अशोगाथा भाग कधी येणार
Hira feed Kashi aahe sir
Sir treaning kiti divsach ahe
Mhasi varti likha jat nahi kay karave
Sir मूरघास कसा तयार करावा यावर व्हिडिओ बनवा
सर आमच्या गाईचं फ्याट २,५ आणि एस एन एफ ७५ लागतं उपाय सांगा सर
सर म्हशीचं दूध वाढवण्यासाठी काही उपाय सांगा धन्यवाद सर 🙏🙏🙏
Sir mazhi 20 cow cha gotha chi order aahe
म्हशीचे केस किती दिवसांनी कापता?
Khup sundar mahiti dili apan sir, ह्या प्रकारचा गोठ्या तयार करण्यासाठी किती खर्च येईल किती जागा लागेल please reply🙏🙏 आणि सर आपणास प्रत्यक्ष भेटता येईल
भाऊ शहाणा असेल तर हा धंदा करू नकोस हे पैसे दुसरी कडे इन्वेसमेंट कर पण हा धंदा करू नका
Bhagh 5 kdi yenar
सर मि 12th arts ला आहे मला पण डेयरी फार्म हा व्यवसाय करायचे आहे
तुमच्या कडण प्रशिक्षण घेण्याची
ईच्छा आहे 🙏
हरभरा चुणी वापरल्यानं गाईंचे दुध वाढते का?
Sir बारली चारलीतर काय होत
सर जसे म्हैसीचे व्हिडिओ दाखवलं तसे गाईचे धुण्याचे व्हिडिओ करा
सर तुम्ही मिल्कींग मशीन वापरतात का
हो, त्यावरील सविस्तर व्हिडिओ लवकरचं येईल.
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचं कळेल..
@@YTPatilDairyFarmArvindPatil pn keva yeil dete sanga
सर तुम्ही गायासाठी पण असंच धुण्यासाठी केले आहे का
1 नंबर
🙏🙏