गावरान मेवा या मालिकेतील सर्वांचे स्वागत करतो एपिसोड बनवणे बंद करू नका असेच एपिसोड बनवा मी तुमचा प्रत्येक एपिसोड अगदी आनंदाने पाहतो मला इतका आनंद होतो की मला वाटते आपल्याला प्रत्यक्ष भेटावे असे वाटते
सर्वप्रथ सुगंधा वहिनी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा एपिसोड खूप छान वाटला. खुप हसलो मी ह्या एपिसोड मध्ये.. आयुष्यात जीवन जगत असतानी एक ना एक दिवस येणारी म्हणजे हसणं खुप महत्वाच आहे मित्रानो हसत राहा आयुष्भर नाराज राहू😒😒 नका. काही फायदा नाही राहून 🤣🤣😅😅😆😆😆😃😃😃🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
गावरान मेवा खुप छान आहे
खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद
गणपतराव चा गवतावनी पैसा फारच गाजला .. डायलॉग.. गावरान मेवा एपिसोड टीम चे सर्व कलाकारांचे अभिनंदन...
😄😄खुप हसलो मजा आली गणपत राव ची फजिती पाहुन गावंरान मवा तील सर्व कलाकारा ना होळी च्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला ही शुभेच्छा
खूप मस्त एपिसोड काढला सरपंच
खुपच छान स्टोरी असती तुमची खुप मज्जा येते पहायला एकच नंबर 🤗🤗🤗👌👌👌
Chan gapatbhau
Mast khup
@>,@
1 नंबर गनपतराव
सरपंच व गणपतराव हासुन हसुन पडलो यार खुप छान झाला एपिसोड एक नंबर गावरान मेवा आणि कडक मराठी टिम साठी.😊😊
Mast ganpat rav
सरपंच असे प्रत्येक गावात पाहिजे महाराष्ट्र खूप पुढे जाईल
खुप हसलो राव सर्व शिनभाग गेला
सुंदर कथानक, सुंदर अॅक्टींग👏👏👏
वा मस्त गणपतराव नामदेव राव
संजय गणपत सुगंधा सरपंच तुमचे अभिनंदन👌👌
संजय गणपत सुगंधा सरपंच तुमचे खुप खुप अभिनदन
खूप हसलो गणपतराव तुमच्या कॉमेडी 🤣😂🤣🤣🤣🤣🤣😜
Ek number sarpanch Sanjay Rao Ganpat Rao Sugandha Bai❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच छान काम करुन दाखवता आपण सर्व जण नमस्कार सर्वांना
मराठीतील पुष्कळ कॉमेडी सिरीअल पाहिल्या पण गावरान मेवा खरोखर हसुन हसुन बेजार होतो एकदम मस्त करमनुक।
Lay.bhari
वा एकच नंबर आहे संरपच साहेब
Nice episode
सरपंच एकच नंबर संदेश गणपतराव तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹
Sarpanch apesod sabhe achche
Sarpanch nice
संजय राव...ग्रेट...साधा सरळ सज्जन माणुस आहे...
Great Dialogue👍💯♥️
Very nice 👌 gavran meva
अतिशय सुंदर आहे गणपत राव
कडक मराठी एकच नंबर आहे सरपंच साहेबांच्या काम एकच नंबर व सुगंध वहिनी साधी भोळी काम
सरपंच तुम्ही खूप छान आहेत 👍💯♥️
सुगंधा वहिनी कडक बरंका
सरपंच नाद खुळा
Sanjay ani ganpay kadakkk 👌👌
संजय राव तुम्ही का पिसोड मध्य राहत नाही तुमच्या शिवाय. मझ्याच नाही
1 च नंबर हो गणप्याचा माज मोडवला राव संज्या सुदधरला आता
1 No Ganpatrao, sanjayrao sarpanch Sugandha Great Team
गावरान मेवा या मालिकेतील सर्वांचे स्वागत करतो एपिसोड बनवणे बंद करू नका असेच एपिसोड बनवा मी तुमचा प्रत्येक एपिसोड अगदी आनंदाने पाहतो मला इतका आनंद होतो की मला वाटते आपल्याला प्रत्यक्ष भेटावे असे वाटते
GC d gf guided. De tjh
गावरान मेवा गावरान मेवा काय चाललंय
फुशारक्या मारनारांचा बर्याच वेळा आसा पोपट होतो खूप सुंदर भाग
गावरान मेवा च्या सम्पूर्ण टीम च्या वतीने सर्व प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छा
Number plz sir
आजचा एपिसोड छान होता.zakkas
हाच का खुनी बोठे...
शहीद जवानांच्या आठवणी ताज्या करतोय... सुपारीबाज
त्यांचा हेतू काय आहे तो बघा. आधी.
सुगंधा गणपत राव लय मोठं नाव
फार सुन्दर गावरान मेवा 👍 ही सुहुटिंग कुठे काढता
खंरच राव मस्त एपिसोड होता 👌👌
खरंच मनापासून तुम्हाला शुभेच्छा
लय मज्जा आली राव कडक
Chanki Aani priyachi Dhamal Jodi Tumhen Sarvan Sa Abhinandan
Lay bhari
Kharach Khup chan video banavlay 😂😂😂😂
😂😂😂😂😂😂हसुन हसुन मारणार राव तुम्ही...
Tumche dailog ase astatki aapoapch hat like kade jato Rao 👌
Yuuuuuu8uyyyyy
जबरदस्त भाऊ सरपंच काम
खूपच छान ....😀😀😀
काळू आणि बाळू
लई भारी
somnath tilekar
सरपंच साहेबा नी योग्य शक्कल लढविली.
आणि गणप्याची हवा निघाली.
पण लय भारी बरका
Khup chan aahe tumach video mala khup aavdhata
Khup chan aahe ha program mala khup aavad to 🙂🙂🙂
Sd sare du re 8geह
सद्ससेर्फजगड
Ganpat Rao 21 naral foda ata cid Saheb la pan jakas Ganpatrao Tumchi Acting khup Avadti aplyala Bas vishay sampla 😄😄😄😄😍😍😍🙏🙏🙏🙏
Dhanywad bhau
एकदम कडक लय भारी
सुगंधा लव भारी राव
Khup. Chan. Sarpanch. Ganpatravanchi. Jiravli
Jrbrvvr
लयभारी हासलो राव पोट धरून बरका सरपंच गणपतरावची पुंगीच टाईट
लय भारी एक्टिंग करतात गनपतराव
लय भारी सरपंच साहेब
गनप्पा सज्याला होळीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला ही शुभेच्छा
1 no........👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
😂😂😂✌👌लय हासवल राव गणपतराव
तुमचे सगळे एपिसोड पाहतो प्रत्येक एपिसोड मधून काहीतरी शिकवण मिळते फारच सुंदर एपिसोड.👌👌👌👌👌
Super. Episode. 👌👌👌👌😃😃😃😃😃
संजय राव अन गणपत राव एकच १ नंबर
आम्ही नगरकर नं १ वान
7620099235
Manoj Tiwari Rajkumar
अति शानपणा केलाकी असच होत असत....गणपतराव .....😂😂😂😂
Mast ❤️❤️
बाळ बोठे साहेब ....👌
Ganpyachi acting. 1number. Aahe
Ganpatrao tumcya sathi 🌹🌹🌹🌹 khup Chan episode
धन्यवाद😍
एकच नंबर लय हसलो राव
एकच नंबर ना 👍👍
तुमचा खरच गावरान मेळा खूप चांगला आहे
खुप खुपच छान होती आजच का हे पाहण्यासाठी एपिसोड 🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂👌👌👌👌👌
सर्वप्रथ सुगंधा वहिनी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हा एपिसोड खूप छान वाटला. खुप हसलो मी ह्या एपिसोड मध्ये..
आयुष्यात जीवन जगत असतानी एक ना एक दिवस येणारी म्हणजे हसणं खुप महत्वाच आहे मित्रानो हसत राहा आयुष्भर नाराज राहू😒😒 नका. काही फायदा नाही राहून 🤣🤣😅😅😆😆😆😃😃😃🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मला जसा पाहिजे तसा हा भाग आहे ,भन्नाट वाटला हा भाग,एक नंबर आहे राव, माझ्या मनातला आहे हा भाग 1नंबर
1
सुंदर भाग
सुंगधा वहनी लई भारी दिसताय तुम्ही आज
आमदार लेवल चा माणूस राव गणपतराव
गावरान मेवा टीव्ही मालिका स्वरुपात चालू करा
खुप छान आहे डीडी फ्रि डीष किंवा कार्डाच्या
डीश वर चालू करा
Khup bare hoil. TV channel var suru kara
खुप छान भाग आहे आसच चालु द्या
Mast hnn yr khup Ch mast
बूटरल्या. ,
एकच नंबर 👌
🕉🕉 har har mahadev 🔱🔱 wah kya scene hai 😅😅😅😅🤣🤣🤣🤣
Khupch mast Episode.. 👌👌👌
चकिला,पटतीका,नाही
मानलं भाऊ tumhale !👌
पत्रकार बाळ बोटे हा रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख अरोपी आहे
Mast ahe 👌👌
मा.बाळासाहेब ज.बोठे साहेब व लांडगेसाहेब यांची अनपेक्षित एन्ट्री आणि गणपतरावांची तारांबळ. ...एकूणच सर्व एपिसोड छान होता. ...
खूप खूप शुभेच्छा. ..
Very nice epsoide
फारच छान,उद् बोधक आहे !
एक नंबर भाऊ
aapka Video dekh kar bahut video bahut Achcha Laga aap log mujhe bahut accha banate hain
लय भारी कलावंत आहेत सर्व
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
गणपतराव लई भारी
गणप्याचा लेंगा भिजला सायबाला पाहुन😀😀😀
गणप्या ची लइ फाड़ली बॉ सरपंचानी भारी वाटला भाग धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान आहे गावरान मेवा
लय भारी राव एकदम कडक
आणि सर्व कलाकार तर एकदम
गरम राव फुल्ल टाइम पास 👌👌😂🤣🤣
गणपत राव तुम्ही करा की राव चला हवा येद्या त एंट्री राव
खूपच छान अभिनय ओरिजनल वाटतो सर्वाचा शुभेच्छा सर्व टीमला
Khup khup khupch majja aali hasun hasun pot dukhalen rav
अरे गावरान मेवा छान छान छान
खुप मजा आली राव