वो मेरी जोहर जुबी तुझे मालुम नही तु आभी तंक है हाशी और मै जवा तुझे कुरबान मेरी जान मेरी जान ऐका संत्य नारायनाची कथा हे खुप छान वाटते खुप सुदंर आहे तुमचा कारे क्रम मी तुमचे कारे क्रम सगळे बघते खुप छान आहे
नमस्कार शीतलताई आणि बांधवानो, एक लक्षात असू द्या की, आपली कलाकृती तिथे प्रत्यक्षात जनतेसमोर सादर करत असताना त्यात लहान निरागस मुलं-मुलीसुद्धा असतात. या गोंडस बालमनांवर वाईट परिणाम होऊ देऊ नका आणि आपली वाघ्या-मुरळीची पारंपारिक प्रथा व ही संस्कृती केवळ मनोरंजनासाठी अश्लीलतेकडे झुकवू देऊ नका ही आपणांस कळकळीची विनंती आहे. धन्यवाद !
कीती सांभाळायचे परंपरेनं दिलेलं हे काटेरी मुकुट घ्या खुल्या आकाशात उत्तुग भरारी , सर्व सुविधा आहेत पदरी , तुम्ही पण शर्यत लावा ना पांढर कातडीच्या घोड्यांशी.
ऐका मंडळी तुमचा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे पण आता हे जे स्क्रिप्ट आहे स्टोरी आहे आता बदलायला पाहिजे तुम्ही करण मी तर सारखच तेच डायलॉग ऐकतोय पण तरी मस्त वाटतंय पण थोडा change करा मला अपेक्षा आहे ह्या पेक्षा अतिशय सुंदर पद्धतीने सादर करतान धन्यवाद🙏
खुप छान आहे कार्यक्रम नितीन वाघे
जबरदस्त कॉमेडी 👍
शितल💘 एकच 💘१नंबर💘💘🌹👌
खुप छान आहे कार्यक्रम नितीन वाघे❤
नितीन आणि शितल १नंबर सुंदर
एकच नंबर शितल
सुशांत एक नंबर काॅमेडी 🙏🙏🙏
अप्रतिम खूप छान अशीच आपली महाराष्ट्राची ओळख ठेवा हे शिकलेले हुकलेले असतात तुंम्ही चालू ठेवा ...आणि शीतल तू छान दिसतेस बाकी सगळेच छान आहेत...
ऐऐओ
Kadak
Kadakkkkkkkkkk...
🤣🤣🤣🙏🙏❤️❤️
Kadak shitl tae aani nitin bhau🔥🔥
वो मेरी जोहर जुबी तुझे मालुम नही तु आभी तंक है हाशी और मै जवा तुझे कुरबान मेरी जान मेरी जान ऐका संत्य नारायनाची कथा हे खुप छान वाटते खुप सुदंर आहे तुमचा कारे क्रम मी तुमचे कारे क्रम सगळे बघते खुप छान आहे
एक नंबर नितीन भाऊ छान
सुशांत भाऊ तूमच पाठांतर खुप छान आहे
Lai bhai
खुपसुंदर
नाईस
Khup chhan Shital madm
Shital 1 nambar
सुशां.दादा.खुप.छान👌👌👌💖
No 1 Jodi
शितल आज खुप सुंदर दिसतेस 💋💋❤❤💕💕🌷🌷🌹🌹
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
शितल एकच नंबर आहे कडक आवाजात कानाखाली आवाज काढतेस आवाज कडक हात मोठाले आहे 😁😂😂
Sital aaj khup lalaboom disate
कडक
Very nice 👌👌
Nice happy
1 नबंर भावा
सुपर वाघ्या मुरली जोड़ी
खूप सुंदर
Shital nice smile
कार्यक्रम मस्त आहे तुमची
बीड जिल्हा ता आष्टी ला कार्यक्रम आहेत तुमची असेल तर सांगा ऊत्तर द्या
सुपर नादखुला
1ch number videos asatat tumche
Nice
दादाखुपछानकरमनुककरतोस
नाद खुळा नितीन वाघे
🙏🙏🙏👍👍👍👍 beautiful
O jabrdst
जय मल्हार
नाद खुळा
खुप हसलो यार
Sushy comedy is so good
Gdd
एकच नंबर
नितीन भाऊ खुप छान मस्तच 👌👌👍
ल
👌😂
खूपच छान मित्रांनो
तुम्ही विनोदाच्या दुनियेतील बादशहा आहात 👍🙏😊
Wish you happy birthday to you
🎂 नितीन वाघ्या 🎂
👌👌🔥🔥
नितीन भाऊ आणि शितलजी लाजवाब कार्यक्रम आहे यार
👌
🤚👍👍👍
👌👌👌
Superb
Shital ni cgl nahi kel nitin bhau tumhchi party sodun. ....
No 1 kayrykaram ahi tumcha nadach nahi
Miss you sital
Reply tar de g situ
Balaji. 😜🤪😛👌⚘
शितल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Mast babya
Vaa
तुमच्या कार्यक्रमाला तोड नाही नितीन शितल
Super comedy
jakas
नमस्कार शीतलताई आणि बांधवानो,
एक लक्षात असू द्या की, आपली कलाकृती तिथे प्रत्यक्षात जनतेसमोर सादर करत असताना त्यात लहान निरागस मुलं-मुलीसुद्धा असतात. या गोंडस बालमनांवर वाईट परिणाम होऊ देऊ नका आणि आपली वाघ्या-मुरळीची पारंपारिक प्रथा व ही संस्कृती केवळ मनोरंजनासाठी अश्लीलतेकडे झुकवू देऊ नका ही आपणांस कळकळीची विनंती आहे.
धन्यवाद !
सहमत आहे मी.
good job man...
👌👍👍🙏
Khup chan 👌👌Aajun new kara 😀😀
Thank you
Only शितल
👌👌👌❤️❤️❤️🙏👍👑👑👍
👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏
कीती सांभाळायचे
परंपरेनं दिलेलं हे काटेरी मुकुट घ्या
खुल्या आकाशात उत्तुग भरारी ,
सर्व सुविधा आहेत पदरी ,
तुम्ही पण शर्यत लावा ना
पांढर कातडीच्या घोड्यांशी.
☝️☝️☝️☝️
🙏🙏🙏🙏
Nice 👍
नितीन भाऊ तुमी गोडळीं आहे राव
हि पापश नाही राव तुमच्या कडून
शीतल ताई फक्त कॉमेडी चे व्हिडिओ नको गाण्यांचे ही विडिओ टाका ना
विष्णु नामदास
😁😁😁😁
Nice
👌👌🙏🙏🙏
जागरण गोधळात अशी कॉमेडी नसते, जागरण गोधळात कथा लावतात, देवीची गाणी,नितीन भाऊ, लाजवाटती ,संस्कृतीची वाट लागळली.
Barobar y bhau
Nice
मॅडम तुमच्या कलेचा नादच खुळा
💋💋💋💋💋💋💋💋
1
Nitin waghebuva hya bai ch nav kay ahe hi ly chapa chap theun deti hila kay hay ka nay galavar nishani uthavti hat dukat nay ka 🙏
🙏🙏
Love you
शितल happy birthday
🎶🎵
लाबडा हाताने रटा देते बाई
Happy New year Nitin whaghe
Nice
एकच काॅमेडी आहे कंटाळा आला दुसरा करा की एवढ एकच येत का
ऐका मंडळी तुमचा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे पण आता हे जे स्क्रिप्ट आहे स्टोरी आहे आता बदलायला पाहिजे तुम्ही करण मी तर सारखच तेच डायलॉग ऐकतोय पण तरी मस्त वाटतंय पण थोडा change करा मला अपेक्षा आहे ह्या पेक्षा अतिशय सुंदर पद्धतीने सादर करतान धन्यवाद🙏
In
Love you...
तुम्हाला चहाचा कपाचा डायलॉग शोभत नाही
ङ
are kay balish pana
सर्व कलाकाराना माझा नमस्कार
Shital
बेसूर आहेत सारे
Contact no share kra
खूप सुंदर
जय मल्हार