काय चुकलं सुरेश धस च जर तुम्ही अशी गद्दारी केली तर तोच बोलणार च ना समाज सोडून ते अलत ना आपल्या दसरा मेळावा ला तरी तो धसका आपल्या ताईला ताई साहेब म्हणत होता
जातीय आधारावर मते मागता ? येथे देव देश धर्मा. साठी नाही. तर फक्त स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन, लोकशाही चा गळा आवळून आहेत, जातीय सलोखा नश्ट करीत आहेत,,, धन्यवाद
कार्यकर्त्याने स्वतः केलेला बंड आहे हा... ताई चा काय संबंध यात... हे तर सगळ्या ना माहीत होते लोक आईकनार न्हाईत ते.. पण हे सगळं ताईने घडवून आणलय आसा आव आणला जातोय धस कढून... आसं होत तर आधीच बोलायचं ना.. निवडून आल्यावर उगा kaibpn काढायचं
लोकसभेला ताई उभ्या होत्या त्याच वेळेस मराठा समाजातील काही लोकांनी मंदिरासमोर शपथ घेतले होते की आम्ही कमळाला मतदान करणार नाहीत... मग असंच म्हणायचं का त्यावेळेस सुरेशने काम केले नाही
धस अण्णा बोलले ते बरोबर आहे.. हे फक्त जातीला साथ देतात..
काय चुकलं सुरेश धस च जर तुम्ही अशी गद्दारी केली तर तोच बोलणार च ना
समाज सोडून ते अलत ना आपल्या दसरा मेळावा ला
तरी तो धसका आपल्या ताईला ताई साहेब म्हणत होता
म्हणून आम्ही सुरेश धस यांना पाठिंबा देतोय
चिक्की ने मामा ला पुढे करून आण्णा ला पाडायचा होत यांना
बहिण भाऊ खूप जातीवाद
Tai स्वतः पक्षा चां चिन्हावर निवडून येत नाही आणि चालली अपक्ष आमदार बनवायला अरे जडीवड करताना आपली ताकद किती ओळखावी
गेमाड निघाल्या panku ताई
तुम्ही कितीही ताकद लावली तरी धस अण्णा सर्वांच्या..... वर बसले.. 🚩🚩
धस साहेब जे बोलत आहे ते खर आहे ना.
पक्ष ताप देत असेल तर सोडून द्यावा ताई ने,पण असल्या भुरट्या कार्य कर्त्याच्या नादाला लागू नये,देश धर्म पहिले मग जात🕉️🕉️
मग आता तरी सर्व समाजाला समजल आसेल की धस यांना पाडायचं होत हे नक्की
धस आण्णा जिंदाबाद
या व्हिडिओ चा आण्णा च्या विजयात सिहांचा वाटा आहे.😂😂😂😂
Changale उपकार फेडले panku लोकसभेवेळी दिलेल्य lead चे
हेच केल यांनी माजलगाव गेवराई मध्ये पन नाही साधल
Te virodh kela mhanun tar aple nete nivdun ale
पोटात ल वटावर आले
फडणवीस आपल्यात भांडण लाऊन मलिदा खातोय हे तुम्हाला कधी कळणार
धोंडे साहेबाच कार्यकर्ते असेच बोलणार ना.....यात नवीन काय आहे
कोण नाही खात तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिवाय
Tai che politics sample.....eka caste var election hot naste 😂
@@prashantmore3895 aajun pan tumcha maj nahi jirala vataye
@@AnkushDhakanevolgTumchi tai swata padli Ani dusryala nivdun anate mhane 😂
@@NATRAJAN66271 yz 🤣
Only Dhas Saheb
ताईला पाच वर्षे घरी बसवलं तेव्हा तुम्ही झोपले होते का तेव्हाच भाजप सोडायची आता काय उपयोग
Suresh Anna saglyanna purun urla
झाला गेम ताईचां आता......
Kay ताई आम्हीं मराठा असून धनु भाऊ ला vote केले,तिथं आम्ही जात बघितली नाही ,पण तुम्ही हे जे विष पेरल न ते समाजाची बरबादी च करुन ठेवेल,
जातीय आधारावर मते मागता ? येथे देव देश धर्मा. साठी नाही. तर फक्त स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन, लोकशाही चा गळा आवळून आहेत, जातीय सलोखा नश्ट करीत आहेत,,, धन्यवाद
Tai dhokebaaj aahe 😂😂😂
Tu chup re काय dokha dila tulaa😡😡😡😡 nbr sag tuxa
फडणवीस साहेबाला अरेतुरे बोलणारा हा खुळखुळा याची लायकी काय बोलतो काय लक्षात ठेवू तुम्हाला कोणत्याही पक्षातून उभ रहा तुमचा कार्यक्रम होणार
Dhas saheb is horo
फक्त आण्णा....🎉🎉🎉
अरे बाबा हे सर्व शिट्टी चे लोक आहेत...ताई चे कार्यकर्ते नाहीत
रामराव खेडकर ताईचे कार्यकर्ते नाहीत का?
राम्या कोण आहे मग
फडवणीस ह्या ताई ल कसलाच ठेवणार नाही ata 😂😂😂😂😂😂
संबंधित व्यक्ती धोंडे चे कार्यकर्ते आहेत.
असेल एखादा उत्साही कार्यकर्ता बोलला असेल पण तो म्हटलं का ताईचा निरोप आहे
किंवा व्हिडिओ आहे का
धोंडे साहेबाचे काम करा
असे प्रचार आमच्या कडे पण झालं लोक फक्त ताईचे ऐकत असतात ह्या लोकांचं कोण ऐकणार
धोंडे.साहेबाचा.कारेकता
रामदास राव बरोबर बोलले
ताईचा काय संबंध आहे मतदानाचा प्रश्न ज्याचा त्याचा आहे कोणाला पण करू शकतात
कार्यकर्त्याने स्वतः केलेला बंड आहे हा... ताई चा काय संबंध यात... हे तर सगळ्या ना माहीत होते लोक आईकनार न्हाईत ते.. पण हे सगळं ताईने घडवून आणलय आसा आव आणला जातोय धस कढून... आसं होत तर आधीच बोलायचं ना.. निवडून आल्यावर उगा kaibpn काढायचं
Sir, dnyanradha thevidarancha prashna kadhi mandnar ?
तो म्हणतोय ना कि आपण ताईचे
Tai ch adaesh thoadch hotamg
लोकसभेला ताई उभ्या होत्या त्याच वेळेस मराठा समाजातील काही लोकांनी मंदिरासमोर शपथ घेतले होते की आम्ही कमळाला मतदान करणार नाहीत... मग असंच म्हणायचं का त्यावेळेस सुरेशने काम केले नाही
ताईंनी अपक्ष उभे रहायला हव होत...
ज्या फडणवीसने त्रास दिला त्याला साथ...
आणि ज्या मराठ्यांनी साथ दिली त्यांना लाथ...
😮
Stunt aahe ha
बोका झोपला आता 😂😂😂😂😂
Raj vibhag ka cal ki kimat
तीकीटच ताईने दील धसला
Tai mnj ky bjp ahe ky
ताईच निवडून यायना आणि तिकीट दिलं मने ताईचा गेम केला नाहीतर खासदारकी ल विजय झाला असता
Yat tai cha kahi samband nahi to dhas pagal zala disto 😂