Gopichand Padlkar | लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, ही गोष्ट अत्यंत चिंतेची- पडळकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- Gopichand Padlkar | लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, ही गोष्ट अत्यंत चिंतेची- पडळकर
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
अभ्यासु व्यक्तीमत्व,गोपिचंद पडळकर साहेब 🎉
बिन बुडाच गाडंमाडूल
पडळकर साहेब आमचं सगळं आमदार पाडा, फक्त पाडूच नका पायाखाली घेऊन तुडवा त्यांना, आमचे खरे विरोधक तेच आहेत..! मराठा फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं..!
आमचे निवडून द्या मग कशाला त्यांना निवडून देता
@@PandurangPole-fz9mb😂😂
बरोबर आहे.
@@PandurangPole-fz9mbTumche tr 12 che ahet..😂 besankumar jailnayak
@@PandurangPole-fz9mbतू राहतो उभा तुला देतो निवडून
सरकारने लाड बंद करावे सगळ्यांचे, crfp पाठवा, बंद झाला पाहिजे आता खूप झाला नाटक, हा महाराष्ट्र आहे बिहार नाही,, काय असेल ते कोर्ट मध्ये जा अणि लढा तिथे,, बस करा आता
बहुजनांचा अभ्यास व्यक्तिमत्व तडफदार🎉❤
Hakyala jarange पाटिल साहेबांना काही पन बोलतोय नीट बोलायला लावा.......
त्याला पण नीट अभ्यास करायला लावा आणि तुम्ही पण नीट बोलायला सिका
Hakela mhana tuzyamul amachya medya haklun daylet maratha
हाके साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत जरांगे पेताड व्यक्तिमत्व😂
@@KeshavPandhareFFहाके हा जातीवादी आणी निच वृत्तीचा माणुस आहे, लाखो ची गाडी वापरतो आणि आई, बापाला ऊस तोडायला पाठवतो
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
जय भीम जय obc ✌🏻
जय ओबिसी
Gopi Sheth ❤❤
Maratha samaj OBC Madhya vidyalay live police bharti Modi AWS and ACBC list cut off list Kumbh ka mela ke liye
maratha ek zala aahe
Maturi ytil gatnela jrage jbbdar aahe
तुम्ही 5-6 पाळीव आहेच मालकाने शू म्हंटले की भुकायला तयार,,, नाशिवंत हो,,संपुर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय अराजकता माजली तुम्ही ,, लोकसभा मोदी साहेब मुळे थोडी वाचली,, पण विधानसभा निवडणुकीत खरी गंमत येइल,, मतदार वाटच पाहत आहे मतदानाची वेळ येण्याची....
tu kon sagnara
बेवकूफ बनवत रहा.
जरांग्यची समर्थकांनी हे षड्यंत्र आहे. याला जबाब दार जरंग्या आहे
आर जरागे नाही लक्षा गोप्या छग्या हेय मुळ कार नी भुत आहे
Shemnya
अभ्यासू व्यक्तिमत्व पडळकर सर
एकच छंद गोपीचंद ❤
मा.श्री.आमदार गोपीचंद पडळकर साहेब 007
आता मराठी नेत्यावर पण दगड फेक होणार
येडपट कुठला
आणि कातडी काढून घेणार 😅
करा दगडफेक 😂 जेलची बेसन भाकर वाट बघत असेल
जय ओबीसी पडळकर साहेब ❤
एकदम बरोबर मनातले बोललात , मराठा समाजातील आमदार खासदार मंत्री यांना लाइकी दाखवणार ओबीसी.
। काही फरक पडणार नाही
प्रस्थापिना पाडणे एवढ सोपं नाही कारण
महायुतीचा व महविकास आघाडीचं दोन्ही उमेदवार मराठा उमेदवार काही नाही शाट्ट वाकडे होत नाहीं
😂😂😂😂
आता एकच नारा यांच्या सतरांज्या उचलायच्या बंद करून ओबीसीचे आमदार करा.
Jay obc❤
एकच छंद.....गोपीचंद.....बहुजनांचा वंचीतचा आवाज❤
Mangalsutra 😂😂
😂😂😂
😂😂😂😂
मराठे पहातील.....तुम्ही तुमची काळजी घ्या.
कशाला घुसखोरी करता मग
Jay obc jay GOPICHAND jay hake sheab
We support gopichand padalkar saheb ❤️💯💫
दोघांचा फरक बघा, जरागेचे शब्द अन हाके, गोपीचंद पडळकरचे शब्द, उघडा कान ऐका नीट
007
जातीवाद करून करून काय साध्य करणार आहेत... हे लोक😮
007 padalkar saheb
बाप दाखविणे हे महाराष्ट्राची संस्कृती नाही
Gopichand Padalkar saheb
इथून पुढे मराठा अणि ओबीसी sc,st सगळें आमदार नवीन पोर झाले पाहिजेत सगळ्या गोष्टी बरोबर होतील. जुने खोड त्यांचं राजकरण टिकण्यासाठी असल नीच राजकरण करतात
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤
OBC एल्गार सभेतील भाषणे चेक करा पाडळकर त्यावेळेस झोपले होते का मराठा समाज त्यांच्या हक्काचे मागत आहे
म्हणून तर तुमचि सत्ता जान गरजेचे आहे
कोणी कोणाला वाईट बोलू नये असे माझे मत आहे आमचे मित्र वंजारी समाजाचे आहेत जीवाला जीव देणारे धनगर समाजाचे आहेत वडर समाजाचे आहेत पारधी समाजाचे आहेत परीट समाजाचे आहेत कोळी समाजाचे आहेत माळी समाजाचे आहेत सर्व समाजाचे आहेत गाव खेड्यामध्ये आम्ही सर्वजण सुखरूप नांदत आहोत एकमेकांच्या सुखदुःखात सर्वजण आम्ही आहोत फक्त राजकीय कुत्रे भोकत आहेत
आमचे सगळे आमदार खासदार पाडा तुम्ही सगळे ओबीसी नेते बना आम्ही तुम्हाला मतदान करू धनगर आरक्षणाचा विषय सोडून तुम्ही दुसरेच करताय
Tu dhangar ahe ka agodar sang ekacha aashil tar
फक्त राजकारणामुळे यांची तिळपापड चालू आहे फक्त राजकीय कार्यक्रमामुळे 😂😂
बरं ते 2014 ला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देणार होते धनगड प्रमाणे मग त्याचे काय झाले? झाले ना आता १० वर्ष ज्याला द्यायचे तो १० वर्ष लावत नाहीत.
आमच्या अहिल्यादेवी म्हणतोय......अरे नालायका महापुरुष आमच्या-तुमच्या नसतात......काहीपण बडबड करताय तुम्ही राजकीय लोक....
धनगर समाज एसटीमध्ये आरक्षण मागतोय एखाद्या शाळेला नाव नाही
गोपिशेठ ✌️❤️
Great gopichand padalkar saheb ❤️
Only 007
Tu nko shikau maratha samajala .. tumchyakde mate magayla yayla bhik nahi lagli amala .. jarange pattern bgitlay tumi ya election la
नाव बदलण्याचा सोडा पडळकर एसटी आरक्षणाचा काय ते बोला फक्त स्वतःचा स्वार्थ बघू नका
अरे भाऊ सध्या आहे ते तरी टिकवा st च नंतर पाहू सगळे संकट एकाच वेळी अंगावर घेणे योग्य नाही
कंत्राटी कामगारांना आहे ते पेमेंट मिळत नाही सगळे पैसे ठेकेदार च खातो यावर पण सरकारने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे
अमेरिकी चे प्रेसिडेंट, live डिबेट करताय , अणि आपले मुद्दे लोकांन सामोरे मांडतात, ले आपल्या कडे, उपोषण, रॅली, दगडफेक
Gopya jativad kru Nako tu obc shistmandal kadun gelela
Tumhi kashachi ladaei jinkta nemaki tudhi laj aaslya sarkh vaga hitk bi shejarayla bap manaychi bari naka karu
😢thu fakt chagl bola bhandan lavycha kam Karu naka konala😂 hugach bab chagan la Karu naka kunbi maratha hahet
एकच छंद गोपिचन्द
पत्रकाराने प्रश्नच चुकीचा विचारत आहेत, मुळात झालेली घटना नीट तपासून घ्या जरा सत्यशोधन करा, पत्रकारांनी शोध पत्रकारिता करा.
भुजबळ साहेबाला वापस जेल मध्ये पाठवा ... वडापाव आंदोलन बंद होतील आणि महाराष्ट्र शांत होईल..✅
जय शिवराय🚩 एक मराठा लाख मराठा
Are gopya tu ubha raha tula dhangar samajala kahi bhetun nahi dyaycha ha bhujbal
काय फरक पडत नाही कोण कोणाचा तोटा सहन करत नाही, तुम्ही एसटी आरक्षण मागा
भाजप आहे आरक्षण घालवणार आहे वाघ्या लक्षात ठेव
तू आरक्षण जरांगे साहेबांना बघतो की शासनाला ते अगोदर स्पष्ट करा
तम्ही बारामतीत जाउन शि्व्या देतात त्याच काक्ष
007❤
Saheb bas Kara ughad padal tumch pital
पत्रकार यांनी कृपया योग्य परिस्थिती जाणून वक्तव्य करावीत कोणी दगड फेककेली ते पोलिस प्रशासन तपासून योग्य कारवाई करेल...
आंदोलनाची सुरवात ज्यांनी केली फक्त स्वतःचे आमदार खासदार निवडून आण्यासाठी , त्यांचेच सरकारे या अगोदर होती ,त्यांचेच मुख्येमंत्री होते ,तेव्हा आंदोलन केले नाही ,आताच का अट्टाहास.
Jai obc
हागे ला हगवण लागेल इतकं मारा 😂
Ek ch chand goip
St madhun ghe aarkshna
असे आमदार कशाला हव आहे
कमळाच्या चिन्हावर माझी आई जरी निवडणूक लढवत असेल बिरुबा ची शपथ तीला मतदान करु नका. पडळकर बिरुबाचे काय😂
अरे आम्ही त्यावेळेस मतदान केलंच नव्हतं
पडळकरसाहेब अहिल्यादेवी यांना लोकांचे चांगले करा माझी मंदिर बांधुन लोकांची गरीबी संपत नाही
मतोरी गावात हाके च काम काय फिरण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात आहे
पडोळकर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून दे तुला मतदान करू
पडळकर साहेब
आधी यांच्यासारख्या लोकांना आवरा मंग समाज सुधारेल दोन्हीपण
❤❤007
007
Bhagitli tuzi takad loksabhela😂😂😂 Deposit japtya
Tv9 वाले काय बोलता यांचे भान ठेवा कुणी केली दगड फेक
आंदोलनकर्ता दहाव्या दिवशी देखील पहिल्या दिवसासारखा ताजातवाना कसा बोलू शकतो ??? जनतेला उत्तर मिळालं पाहिजे.
वडा पाव उशाशी ठेवून 😅😅😅
पडळकर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून दे आम्ही तुला मतदान करु.
Saheb doni pn lok maratha astat o
याचाच इतिहास तपासा
मंगळ सूत्र चोरले होते म्हणे,, हातात बेड्या घातलेले फोटो व्हाराल झाले होते 😅😅
पडळकर माजला आहे.
घे उडून
Ghari alta ka tujha
Tumchyavar ithun pudhe udu amhi jay malhar Jay bhagvan jay savata jay sevalal jay basweswar Jay bheem jay obc samaj
007
डिपाॅझिट जप्त गॅंंग आहे सर्व 😂
@@Arjun.m12q😂😂
दुसऱ्याच्या मतदार संघात ते लढले होते@@Arjun.m12q
असुंदे तू कधी निवडणूक लढवली का@@Arjun.m12q
Only MJP
कडक कारवाई झाली पाहिजे
जरांग्याचा हात आहे
007
❤❤
ओके३🎉
😊
मराठे पाहतील तुम्ही तुमचे बघा
Mendrahakya
Jay bhim Jay obc
पडळकर तुम्ही बिरोबाची खोटी शपथ घातली. धनगर आरक्षण कधी देणार तुमच सरकार.
🔥🔥
👌👌👌👌👌
007❤