खरोखर खंडोबाचा आशीर्वाद आहे अतिशय सुंदर एकच नंबर गाणं जे बोललं ते करून दाखवणारा फक्त एकच माणूस तो म्हणजे गंगापूरचा वाघ अनिल भाऊ दुधे नाद केला पण तुम्ही मल्हारी चरणी हीच प्रार्थना की आमचे लाडके अनिल भाऊ यांना अशी सद्बुद्धी मिळो व अधिकाधीक सुंदर गाणे तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळो हीच खंडोबा बिरोबा चरणी प्रार्थना
खरोखर मल्हार भक्ता न साठी मनाला स्पर्श करणारे गीत आपण आमच्या सर्वान समोर मांडले आपल्या कले बद्दल तर शब्द अपूर्ण आहेत आपली कला संपूर्ण महाराष्ट जाणतो अप्रतिम कला आहे आपली आपले खरच मना पासून धन्यवाद एव्हडं सुंदर गीत आपण आमच्या साठी दिले अप्रतिम आवाज आणि खूप सुंदर व्हिडीओ प्रदर्शन गाण्यात शब्द शब्द मनाला लागणारे आहेत ❤❤❤❤❤❤❤❤
खरोखर खंडोबाचा आशीर्वाद आहे अतिशय सुंदर एकच नंबर गाणं जे बोललं ते करून दाखवणारा फक्त एकच माणूस तो म्हणजे गंगापूरचा वाघ अनिल भाऊ दुधे नाद केला पण तुम्ही मल्हारी चरणी हीच प्रार्थना की आमचे लाडके अनिल भाऊ यांना अशी सद्बुद्धी मिळो व अधिकाधीक सुंदर गाणे तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळो हीच खंडोबा बिरोबा चरणी प्रार्थना
जय मल्हार अनिल भाऊ गाणं अतिशय अप्रतिम स्वरूपाचा तयार केलं त्याबद्दल करावे तितके कौतुक थोडेच आहे खंडेराव महाराजांची आपल्यावरती अशीच कृपा असू द्या
खरोखर मल्हार भक्ता न साठी मनाला स्पर्श करणारे गीत आपण आमच्या सर्वान समोर मांडले
आपल्या कले बद्दल तर शब्द अपूर्ण आहेत आपली कला संपूर्ण महाराष्ट जाणतो
अप्रतिम कला आहे आपली
आपले खरच मना पासून धन्यवाद एव्हडं सुंदर गीत आपण आमच्या साठी दिले
अप्रतिम आवाज आणि खूप सुंदर व्हिडीओ प्रदर्शन
गाण्यात शब्द शब्द मनाला लागणारे आहेत
❤❤❤❤❤❤❤❤
कौतुक करावं तितकं थोड आहे अनिल भाऊ तुमचं. ऐकच नंबर गायन आहे❤❤❤❤❤❤❤❤
गंगापूर तालुक्यातील गाजलेल्या नामवंत कलाकारला जय मल्हार
खरच काय आवाज गोड आहे भाऊचा एक नंबर
जय मल्हार भाऊ, सुंदर गाण,
❤एक नंबर दाजी खूप छान आवाज जय मल्हार ❤
लय भारी गायण व लेखणी🙏🙏🙏🙏
खुप छान गायण केल
Ly भारी. वावा
🙏जय मल्हार 🙏✌️
🙏🏻🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏻
एकच नंबर अनिल भाऊ दुध
सुपर पंपा
Jay Malhar Maharaj
अनिल भाऊ नादचखुळा अप्रतिम सर्व टिमचे मनस्वी आभार
यळकोट यळकोट जय मल्हार खुप छान गाणं आहे भाऊ ❤❤❤❤❤
भाऊ हे गाणं खूप आवडला आहे मला कारण तुम्ही स्वतः एक्टिंग करत आहात त्याच्यामध्ये
खुप च छान विडिओ आणि song पण एक च no 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
एकच नंबर भाऊ ❤
ekch nambar song Jay malhar
मल्हार देवाची कृपा आहे भाऊ तुम्हाला ❤❤❤❤❤❤
❤ खूब सुंदर स्वामी मल्हार
अतिसुंदर ❤
अतिशय छान अनिल भाऊ 👌👌👌
नाद खुळा गायलं❤❤
👌👌👌 क्या बात है मामा
एकच नंबर दाजी गायन
गंगापूर तालुक्यातील नावाजलेले नामवंत जागरण गोंधळ पार्टी अनिल भाऊ दूधे व सपना दुधे एकच नंबर
अप्रतिम गीत संगीत गायन
एकच नंबर अनिल भाऊ 🙏🌺👍👌
सुंदर आवाज मामा ❤❤❤❤❤
👌👌👌 सुपर अनिल भाऊ
खूप छान गायले❤❤❤
खूप छान सुंदर गितगायले आहे जय मल्हार जयजगदब 🎉🎉🎉🎉🎉
एकच नंबर लेखणी गणेश भाऊ 👌👌
खूप खूप छान अनिल भाऊ 🙏🙏🙏
खुप छान शब्दात तयार केले गाणे।।।। अप्रतिम
वा.एक नंबर
खुपच सुंदर 👍👌❤️❤️🔥
खूप छान दाजी वा एक नंबर 👌👌👌👌👌👌
छान गायन ❤
अनिल दाजी एकदम व्हेरी नाईस🎉
एकच नंबर भाऊ 👍👍👌👌👌
❤❤❤❤❤❤ खूप छान
खूप सुंदर अनिल दादा❤🙏✍️🎤👌👌👌
EK NUMBER
एकच नबर आहे
Super ❤️ sabse hatke 👍
Kdk anil dudhe bhau❤
लय भारि ❤❤
🙏शिव मल्हार 🙏
अप्रतिम अनिल दुधे❤
जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा
अनिल भाऊ खूपच छान सगळ्यांना धन्यवाद
🔱jejur🙏🙏🥀🥀
खूपच छान 👌👌👌👌
❤ 👌👌
1 नंबर दाजी
एकच नंबर भाऊ
वा एकच नंबर अनिल भाऊ 🎉🎉❤❤
यळकोट यळकोट जय मल्हार
सुपर आनिल
शिव मल्हार
अनिल भाऊ मस्त
खूपच छान
वावा आनिल भाऊ आभिनंदन 🙏💐💐💐💐
छान
🙏🙏❤️❤️👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप सुंदर
😊😊🎉 अनिल भाऊ खूपच छान
Khup chhan Daji
अभिनंदन🎉
👌👌👌👌👌
Nice 👌
Sundar🎉🎉🎉🎉
👌
जय मल्हार 💛💛
❤❤❤❤💯💯💯
Ly Bahari 👌👌👌👌👌👌❣️ song 🎶
खुप छान 🙏
👌👌
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान ❤🎉🎉
❤❤❤😊
❤❤❤❤❤
खूप छान अनिल भाऊ
क्या बात है 👌👌👌👌💯
❤❤👍
❤❤❤❤
Nice ❤
💛💛
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Yogesh ❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊
एकच नंबर काका 👌👌
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤