एकात्मिक पाठ्यपुस्तक,बालभारती,इयत्ता दुसरी, भाग 3,विषय मराठी,पान नंबर 18,"प्रश्न विचारूया"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024
  • एकात्मिक पाठ्यपुस्तक,बालभारती,इयत्ता दुसरी, भाग 3,विषय मराठी,पान नंबर 18,"प्रश्न विचारूया"मुलांना नमुना प्रश्न पाहून
    स्वतःचे प्रश्न लिहिण्यास सांगणे. कर्म व विशेषण दिलेल्या असताना प्रश्न तयार करण्यास सांगणे. दिलेल्या शब्दांमधून दोन विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पाटीवर लिहिण्यास सांगणे. श व ष चे दिलेले शब्दांचे वाचन करणे.

ความคิดเห็น •