खरच ताई तुमचे संस्कार खूप छान आहेत दोन्ही मुली तुमची किती काळजी घेत आहेत त्याच बरोबर सरांनी तुमच्यासाठी जे गिफ्ट आणली आहेत ड्रेस पण खूप छान आहे आणि गजरा खूपच छान ऐश्वर्या
Tai tu kiti lucky aahes g mi aajari asel tr maza navra mla bgt sudha nahi tr hospital la kay gheun janar mi pn government job krte fkt mazya paishyavr pream krto
😊 डिअर अस्मिता आणि शिवदा, तुम्हाला आर्या आणि शौर्या हे दोन स्वीट गिफ्ट मिळाले आहे ; त्या दोघींचे छान संगोपन करा ! कुटुंबातील सासूआई मुलीं जवळ घरी ठेवा, मुलींना सेफ वाटेल !
माझी लाडकी बहिण अस्मिता ताई आज आजारी पडली तर आर्या शौर्या ताईची सेवा करतात दाजिंनी ताईला नारळपाणी आणले व सांगितले की तब्येतीची काळजी घे ताईला वट पौर्णिमेला ड्रेस भेट दिला ड्रेस पण छान आहे तर दाजी आर्या शौर्या ताईची किती काळजी घेतात तर ताई आराम कर तब्बएतईचई काळजी घे लवकर बरी हो
ताई मी मनापासून आपणा दोघांवर प्रेम करतो आपले व्हिडिओ चांगले असतात..... मुली पण चांगल्या आहेत....पण ....... ....... ..... .... ताई आपली तब्बेत खूप बारीक आहे... जरा तब्बेतिकडेपण. जरा लक्ष द्या.......... ........ ....... मला तुमचे अजून लै लै व्हिडिओ बघायचं हाय...... ...... म्हणून म्हणतोय........😂👌🌹💐🙏
खरच ताई तुमचे संस्कार खूप छान आहेत दोन्ही मुली तुमची किती काळजी घेत आहेत त्याच बरोबर सरांनी तुमच्यासाठी जे गिफ्ट आणली आहेत ड्रेस पण खूप छान आहे आणि गजरा खूपच छान ऐश्वर्या
धन्यवाद
शौर्य चा गजरा छान दिसत आहे ती बोलते पण खूप छान
Nice video kup chhan dist hotya tumi tai tumchi sorya kup chhan bolte sir cha swabhav kup chhan ahet ❤❤❤❤
शौर्या चा गजरा छान आहे आणि ताई तब्येतीची काळजी घ्या
शौर्याचा गजरा एकच no...tai tbetichi kalji ..ghe dhavpal khup aste...tyamule ajari padlis arya khup shant ahe ...shorya khup chan bolte.....
अगं शौर्या खुप छान वास येतो आणि ताई ड्रेस खुप छान आहे तबेतीची काळजी घे ताई
शोऱ्या गजरा खूप छान आहे आणि तु बोलते पण खूप छान ☝️☝️💞💞💞💓💞💓
दादा म्हणतात ते खर आहे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे
ताई तुम्ही तब्येतीची काळजी घ्या लवकर ठीक वा धावपळ जरा कमी करा तुमच्या आयुष्यात तारेवरची कसरतच आहे तुमच्यासाठी ड्युटी दोन मुली आणि घर सांभाळणे म्हणजे
Take Care madam
छान दिसत आहे ताई तुम्ही शौर्य बाळा छान दिसत आहे तु ❤
दोन्ही मुली खूप छान आहे दीदी तुमच्या तब्बती काळजी घ्या
माझ्या लाडक्या ताईला काय झाल तबेत खराब का झाली अचानक घे काळजी बरी होशील लवकर❤❤
ताई काळजी घ्या खुप छान बोलता
गजरा पण छान आहे आणि ड्रेस सुद्धा खुप छान आहे 👌👌❤
Tai tu kiti lucky aahes g mi aajari asel tr maza navra mla bgt sudha nahi tr hospital la kay gheun janar mi pn government job krte fkt mazya paishyavr pream krto
Kup Chan 👍👍🎈🎈
खूप छान वाटला गजरा शौर्या
😊 डिअर अस्मिता आणि शिवदा, तुम्हाला आर्या आणि शौर्या हे दोन स्वीट गिफ्ट मिळाले आहे ; त्या दोघींचे छान संगोपन करा ! कुटुंबातील सासूआई मुलीं जवळ घरी ठेवा, मुलींना सेफ वाटेल !
🙏😊
सासूआईंचे वय बघता कामाची अपेक्षा ठेवू नका ! भांडे, झाडू - पोचा, चपात्या मदतनीस लावा ! परंतु तुम्हाला प्रायव्हसी भेटण्यासाठी आणि मुलींना तुमच्या गैरहजेरीत देखरेख करण्यासाठी सासूआईची गरज तुम्हाला आहे !
Mam dress chan ahe Ani shaurya cha gajra pn chan ahe , mam Aarya khupach samjdar zali ahe ho tabeti chi kalji ghya ❤❤❤❤❤
ड्रेस खुप छान आहे ताई गजरा पण छान आहे दाजी खूप छान आहे ताई
Nice
Kup Chan tai tumche muli
मॅडम तब्येत बरी आहे का
Mast sir 🙏 very nice video
खूप छान वाटतं शौर्या तुझा गजरा
ताई तुमच्या तब्येतीची काळजी घ्या
शौर्य खुप छान बोलते
जिवाचि काळजि।घेजाहा मुली खुप छाण आहे
👌🏻👍🏻
take care tai
खूप छान आहे ताई ड्रेस जरा काळजी घ्या तब्येत ची
शौऱ्या डॉल
खूप खूप छान दिसतेस तू
आणि दीदी पण छान दिसते
धन्यवाद
काय झालय
काय झालं ताई ,,, काळजी घ्या
शैर्याचा पण गजरा खुप छाणं आहे
TAKE CARE SAMI MUKADAM DOHA QATAR
माझी लाडकी बहिण अस्मिता ताई आज आजारी पडली तर आर्या शौर्या ताईची सेवा करतात दाजिंनी ताईला नारळपाणी आणले व सांगितले की तब्येतीची काळजी घे ताईला वट पौर्णिमेला ड्रेस भेट दिला ड्रेस पण छान आहे तर दाजी आर्या शौर्या ताईची किती काळजी घेतात तर ताई आराम कर तब्बएतईचई काळजी घे लवकर बरी हो
धन्यवाद
खूप निरागस आहे शौर्या सरांनी छान गिफ्ट दिले
❤ super gift 🎁
मस्त आहे गजरा
शौर्य खूप छान हसते
Kup chan ahi gajra pilu
Shorya cha gajra khup chan vatla madem
काळजी घ्या ताई
पिल्लू चा गजरा खूपच छान
❤❤❤❤❤❤❤
Gajara kup kup chan shorya.👌👌
Take care
गजरा छान आहे
खूप छान वाटला गजरा शौर्या❤
Kalji.ghe..sathchi.kiti.kam.krates
ताई तुमची तबेत नेहमी बिघडते का एवढे काम आहे का ताई साहेब तब्बेत ची काळजी घ्या दिवटी करून काम खूप दगदग होते का 🙏🙏🙏🙏🙏
Good morning
Nice beta
शोर्यचा गजरा एक नंबर आहे
Tai kalji ghya
Take care madam😢
शौर्य चा गजरा खुप छान आहे
लयभारी 🎉🎉🎉
Kalaji ghya mam
खुप.छान
Kalji ghya tai tabytichi
खुप छान आहे गजरा 🍫🍫
Sorya.kupach.chan.diste
मडम.काळजीगया
ताई काळजी घे मुली खूप छान काळजी घेतात 👍🙏
No Dhya n Mala aren't bolaych
Best vlog tai and sir
काळजी घ्या ओ ताई
Nice vedio
Bhari ahe dress 👗
Chan
Madam pilz tumcha help chi garaj ahe ho aamhala help Kara n
ओके
तब्येतीची काळजी घे अस्मिता पोरींना जवळ घेऊ नको, ताप आहे तर आणि ड्रेस छान आणला आणि घरी पण छान आणले
thank you
@@Policejodi थँक्यू म्हणते आता आई म्हणायचं का मावशी म्हणायचं का काकू म्हणायचं
म्यांडम तुमच्या मुली ल ई सुख ल्या आहे त
काळजी घ्या ताई तुमची मुली खुप छान आहेत 👌👌❤
mast mam Arya aani shurya 😊😊😊
👌👌👌👌👌👌
😥😥😥😥
Helat kade laksh days
👌👌👌👍
Naryal Pani pilysvar Sardi khokla vadato
👌👍😊
Aai.gellaka
kalji ghya asmita sahiba muli khup kalji kartat
Saheb pan kalji ghetat tumchi
Chan blog
Dress mast ahe
Color khup chan ahe dress
Gajra bhari
Chan vatli fulachi khushbu
❤❤🎉🎉
thank you
👌👌👌👌❤️❤️🥰
Ho na like mi कायम करत असतोय
तब्येत कर ताई तुझी सारखी आजारी पडते घरात भरपूर काम करते तु तब्येतीकडे लक्ष दे 😊❤
ताई सर्दी खोकला ताप आहे नारल पाणी पिऊ नका अजुन त्रास होईल थंड असतो
परत दिवटी तुम्हाला तब्येतिची कालजी घ्या लवकर बरी व्हा ❤
Jay Hind 🇮🇳🙏
मॅडम जरा तबेतीकडे जरा लक्ष द्या
Madam Tum Jadu hi muli khoob Sundar
काल ऊना मध्ये खूप धावपळ झाली
हो
तु काय करते मग शौर्या
काळी खजुर भरपुर खा
बर
काळी खरुज खा दोन पाकीट
छान दिसतोय गजरा
Madem thumchya tabiyethi chi kalji ghaya madem
Surya tujha gajra kuchh nahin hai
ताई तबबेत बरी नाही
ताई मी मनापासून आपणा दोघांवर प्रेम करतो आपले व्हिडिओ चांगले असतात..... मुली पण चांगल्या आहेत....पण
.......
.......
.....
.... ताई आपली तब्बेत खूप बारीक आहे... जरा तब्बेतिकडेपण. जरा लक्ष द्या..........
........
....... मला तुमचे अजून लै लै व्हिडिओ बघायचं हाय......
......
म्हणून म्हणतोय........😂👌🌹💐🙏
येवढ्या लवकर जानार नाही😂😂🙏🏻🙏🏻
@@Policejodi 😂😂😂😂😂