प्रति बालाजी मंदिराकडे जाणारी PMPML ची अप्रतिम सेवा | कात्रज ते केतकावळे |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
प्रति बालाजी मंदिराकडे जाणारी PMPML ची अप्रतिम सेवा | कात्रज ते केतकावळे | #ketkawale #pmpml
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #PMPMLvlog #punecity #pmpmlbuses
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
/ avaliyapravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
/ avaliyapravasi
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
/ avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
/ avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com
Kupch chan Niyojn kelet.Dehywad
Pune station te Prati balaji saathi konti bus aahe
Saswad la milel ka bus
👌👌😍😍
नमस्कार मी अवलिया प्रवासी !!! It feels very exciting at every video 😍😍⚡❤️❤️
अप्रतिम
गोविंदा, गोविंदा वेंकटरमना गोविंदा. आंध्र प्रदेश सरकारने"सप्तगिरी एक्सप्रेस"या नावाने बालाजी मंदिर प्रवासासाठी विशेष सेवा सुरू केली आहे. त्याच धर्तीवर एसटी किंवा पी एम पी एल ने स्वारगेट, सासवड, पुणे स्टेशन किंवा इतर ठिकाणाहून अशा प्रकारची विशेष सेवा योजना करून हक्काचा प्रवास वर्ग मिळेल यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही.
Khoop...sundar
Wagholi te Ranjangaov bus pravas dakhva na dada... Please
Return ks yaych pn??
❣️❣️❣️
👌👌👌
Do the bus to prati Balaji temple leave from any other bus stand
खूपच छान पण आता हा मार्ग पुढे विस्तारून नारायणपुर मार्गे सासवड पर्यंत करण्यात आला आहे
२९३ कात्रज - कापूरहोळ ते सासवड
धीरज सर आता pmpml चा 70 रुपये मूल्य असणारा all पास चालू आहे का ??
@@dattamorephotographyvlogs नाही बंद आहे
@@dheerajbankar7940 ohh !! thank you sir 😊
@@dattamorephotographyvlogs पुणे आणी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दी मध्ये फिरण्यासाठी 40 आणी 50 चा दैनिक पास चालू आहे ( पुणे ४० ₹ पिंपरी चिंचवड ५० ₹ )
@@dheerajbankar7940 thank you sir 😊
Try Lonavala
Sure !
१७० पुणे स्टेशन ते यावलेवाडी
मार्गे पुलगेट वानवडी कोंढवा खुर्द
१७० पुणे स्टेशन ते कोंढवा बुद्रुक
मार्गे पुलगेट वानवडी कोंढवा खुर्द
Sadhya balaji mandir bus suru ahe ka
मार्ग १३८ पुणे स्टेशन ते मांडवगण फराटा
( मार्गे - वाघोली , वाडेबोल्हाई , राहू , पिंपळगाव , पारगाव सालू मालू , वडगाव रसाई ) हा मार्ग एक्सप्लोर करा एकदा
नक्कीच ! 😍
प्रवासातील स्थळे नामनिर्देशित करा!
Bus time pan sangitale tr bare hoil
डिस्क्रीपशनमध्ये अपडेट करतो...😊
Pune to Nhavara
Sakali aste ka bus balaji mandir sathi
70 रुपये चा पास पुन्हा pmpml ne चालू करायला पाहिजे, तरच सामान्य माणसाला पुण्यात फिरणे परवडू शकते.
Pn ata ketkavle balaji route chalu ahe ka
नाही
70 rupees वाला पास चालू आहे का
Evdha motha video aste Ka
माझे असतात 🤗
70cha pass chalu zala ahe ka
आता डायरेक्ट बस बंद आहे.
या बस स्टॉप च नाव काय व
नेमक्या कोणत्या..?
70 चा पास चालू आहे का
नाही