सदर डबलबारीमध्ये बुवा सन्माननीय गुंडू सावंत यांची डबलबारी ची व्हिडिओ अपलोड करत नाहीय कारण बुवांनी व्हिडिओ अपलोड केली नाहीय , कारण या डबलबारीचा व्हिडिओ अपलोड होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. तसेच आयोजकांची विनंती आहे कि बाकी दोन्ही बुवांची व्हिडिओ अपलोड करावी त्या मुळे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मी फक्त उदय पारकर बुवा व वागदेकर बुवा यांची व्हिडिओ अपलोड करत आहे
@@allstarentertainment2058 आम्ही पन सर्वांचे फँन आहे त्या मुळे सर्वांच्या बार्या अपलोड करा नाहीतर तुम्ही तर झक मारुक युटूंब वर टाकता लोकांना येडे बनवा कां तुम्ही सर्वांच्या बार्या टाका
Buva सागळा ठीक हा डबलबारीत बोलाकच व्हया आणि बतावणी पण भारी तुमची फक्त एक ठीकाणी जरा चुकलास गुंडू बुवांका सारखा सारखा अरे तुरे करुक नको होया होतास 1-2 वेळा मस्करीत ठीक हा कारण तुमचे गुरु श्री.पारकर बुवा वयाने कर्तृत्वाने मोठे असान सुद्धा असं नाही बोलत
ते ह्या 4-5 वर्षात वर इलेत ते काय सिनियर बुवा नायत हल्ली वर इलेले बुवा म्हणजे सिनिअर नाय बुवा प्रमोद हर्यान, बुवा लोकरे, प्रकाश पारकर बुवा, शिर्सेकर बुवा, विजय परब बुवा, गुरव बुवा हे खरे सिनियर बुवा.
बुवा तुम्हाला अजून खूप शिकायचं आहे त्या साठी उगाच वागाच्या जबद्यात जाऊ नका. तुमच्या सोबत जे दोन्ही बुवा आहेत त्यांचा अध्यात्मिक विषय खूप हार्ड आहे तुमच्या उभ्या आयुष्यात जमणार नाही
सदर डबलबारीमध्ये बुवा सन्माननीय गुंडू सावंत यांची डबलबारी ची व्हिडिओ अपलोड करत नाहीय कारण
बुवांनी व्हिडिओ अपलोड केली नाहीय ,
कारण या डबलबारीचा व्हिडिओ अपलोड होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.
तसेच आयोजकांची विनंती आहे कि बाकी दोन्ही बुवांची व्हिडिओ अपलोड करावी त्या मुळे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मी फक्त उदय पारकर बुवा व वागदेकर बुवा यांची व्हिडिओ अपलोड करत आहे
पण गुंडू सावंत बुवा बारी टाकू नका का बोलेत काही खास कारण आहे का?
त्याची नाट मोडल्यांनी दोघांणी वाघ आत्ता म्हातारा झालां 😀😀
तु गुंडू बुवांची बारी टाक लोकांना पन समजू दे काय ते
गुंडू बुवांची बारी का नाही upload करणार काही खास कारण आहे का? आम्हाला ऐकायला आवडेल
@@allstarentertainment2058 आम्ही पन सर्वांचे फँन आहे त्या मुळे सर्वांच्या बार्या अपलोड करा नाहीतर तुम्ही तर झक मारुक युटूंब वर टाकता लोकांना येडे बनवा कां तुम्ही सर्वांच्या बार्या टाका
Buva सागळा ठीक हा डबलबारीत बोलाकच व्हया आणि बतावणी पण भारी तुमची
फक्त एक ठीकाणी जरा चुकलास
गुंडू बुवांका सारखा सारखा अरे तुरे करुक नको होया होतास 1-2 वेळा मस्करीत ठीक हा
कारण तुमचे गुरु श्री.पारकर बुवा वयाने कर्तृत्वाने मोठे असान सुद्धा असं नाही बोलत
वरिष्ठ बुवांना अरे तुरे करणे म्हणजे ......
भजनाला आणि संगीत कला याला महत्व द्या 🙏
सावंत बुवांच्या वयाचा मान राखायला हवा होता
भारी उदय बुवा
सिंधुदुर्गात निडर पणे बोलणारे एकमेव बुवा 🔥 एकदम डॅशिंग बुवा
काय हा खेळ मांडलाय..... नुसतो पेट कडून वाघ घाबरत नाही
एक दम बरोबर ❤❤
अशे बुवा कोणाचोच रिस्पेट करत नाही
सावंत आणि वागदेकर हे मैत्रीपूर्ण बाऱ्या करतात बुवा. तुम्ही रिस्पेक्ट देऊन बोला पारकर बुवा
सिनिअर आहेत ते चाहता वर्ग खूप मोठा आहे त्यांचा
ते ह्या 4-5 वर्षात वर इलेत ते काय सिनियर बुवा नायत हल्ली वर इलेले बुवा म्हणजे सिनिअर नाय
बुवा प्रमोद हर्यान, बुवा लोकरे, प्रकाश पारकर बुवा, शिर्सेकर बुवा, विजय परब बुवा, गुरव बुवा हे खरे सिनियर बुवा.
😢उदय पारकर. बुवा गुंडू. आणि वागदेकर यांना समज दिली हे चांगले केले. याना समज दिली हे चांगले झाले अजून यांना कोण भेटले नव्हते. खूप छान बुवा.
श्री आदरणीय ,गुंडू बुवांनी व्हिडिओ अपलोड करण्या साठी परवानगी द्यावी ही विनंती.
लवकर भाग टाका
सर्व भाग
ह्या बुवांका अशीच समाज देऊक हवी
एकदम बरोबर केलास उदय बुवा 🔥
Vagdekar buwanchi bari taka
Sarve bhag lavkar taka
उदय बुवा तुमच अभिनंदन!
डबलबारी कशी असावी आणि कशी करावी काय बोलावे याचा वस्तुपाठ आपण दोन्ही बुवांना समजून सांगितला हे बरे झाले.
43 वर्षांचा ब्रँड काय आहे ते दाखवून दिलात
नंतर काय केल्यानी त पण तकुक सांग 2न्ही बुवांनी😅
बुवा तुम्हाला अजून खूप शिकायचं आहे त्या साठी उगाच वागाच्या जबद्यात जाऊ नका. तुमच्या सोबत जे दोन्ही बुवा आहेत त्यांचा अध्यात्मिक विषय खूप हार्ड आहे तुमच्या उभ्या आयुष्यात जमणार नाही
एकदम बरोबर ❤❤
Med zalo ky re hyo
Tu shano na motho
नादखुळा बतावणी बुवा
Gundu buvachi Bari dakhava
अप्रतिम बुवा 👍नोटेशन 👌
जबरदस्त
अप्रतीम उदय पारकर बुवा खूप छान मनोरंजन ❤❤❤❤ अशोक बर्गे महाबळेश्वर ❤❤❤❤
Parkar tuji bad bad band kr v surat awaj lav jra
Tuka kay घंटा smjta bhajnatla
गुंडू बुवात दम नाय पारकर बुवाक बोलाचो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पारकर बुवा🎉🎉🎉🎉
Barobar😂
He brobr 😄👍
Nad khula parkar buva🔥🔥🔥🔥🔥🔥🤟