खुप खुप आभार ,उदयपाल महाराजांचे व त्यान्च्या सहकाऱ्यांचे . खर पाहिलं तर संतांची कोणतीही जात नसते. बाबांनी आयुष्यात कधीच जातपात पाहिली नाही. अठरा पगड जातीतील लोकांना बाबांनी एकत्र केल.बाबा मनायचे माणूस ही एकच जात आहे आणि मानव सेवा हिच माधव सेवा. बाबांनी आयुष्यभर आपल्या प्रवचनातून समाजातील अंधश्रद्धा नाहीसी करून त्यांना सत्याचा मार्ग दाखवला .आपण सर्व समाज आभारी आहोत की असे संत आपल्याला लाभले. जय गुरु 💐🙏🏻🙏🏻
🙏श्री श्री परमहंस सद्गुरु फुलाजी बाबा की जय 🙇♂️🙏
खुप खुप आभार ,उदयपाल महाराजांचे व त्यान्च्या सहकाऱ्यांचे . खर पाहिलं तर संतांची कोणतीही जात नसते. बाबांनी आयुष्यात कधीच जातपात पाहिली नाही. अठरा पगड जातीतील लोकांना बाबांनी एकत्र केल.बाबा मनायचे माणूस ही एकच जात आहे आणि मानव सेवा हिच माधव सेवा. बाबांनी आयुष्यभर आपल्या प्रवचनातून समाजातील अंधश्रद्धा नाहीसी करून त्यांना सत्याचा मार्ग दाखवला .आपण सर्व समाज आभारी आहोत की असे संत आपल्याला लाभले. जय गुरु 💐🙏🏻🙏🏻
Jai santha sadguru phulaji baba
🙏🙏🙏🚩🚩