सर्व प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात.अशाच छान छान टिप्स आणि माहिती शेअर करत राहा ❤
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की, नवीन वर्ष सुरू झालेले नाही त्यामुळे भारतीय भाषेमधून आणि त्यांच्या लिपीमधून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ नका कारण सनातन धर्म आणि एकूणच भारतवर्षाचा या christian new year शी कसलाही संबंध नाही. वास्तविकता ही आहे की, gregorian christian new year start झालेले आहे त्यामुळे new year start च्या english language latin script मधून wishes करा
Happy new year mam chhan video explanation mazyakdepan telasathi tumhi dakhvlela steel cha jar ahe .mi bhutek karun glass chya bottles use karte tumhi dhakhvlely chotye barnyard me pan vaprt ahe. Thank you nice explanation ❤👌👍🌹
ताई आपण fridge मध्ये स्टीलचे डबे किती व कसे वापरू शकतो याची माहिती द्यावी कारण plastic बरण्या , ट्रे असे खुप विकत घेऊन ते लवकर खराब झाले .आता परत स्टीलचे डबे वापरतोय. पण ते योग्य आहे का.
खूप, खूप महत्वाचा व्हिडिओ. ह्याआधी ही माहिती कोणीही युट्यूबवर दिलेली नाही. अनेक धन्यवाद.
धन्यवाद ❤️🙏
सर्व प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात.अशाच छान छान टिप्स आणि माहिती शेअर करत राहा ❤
खुप खूप धन्यवाद श्रद्धा ताई, Happy new year 🌹😊🙏
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की, नवीन वर्ष सुरू झालेले नाही त्यामुळे भारतीय भाषेमधून आणि त्यांच्या लिपीमधून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ नका कारण सनातन धर्म आणि एकूणच भारतवर्षाचा या christian new year शी कसलाही संबंध नाही.
वास्तविकता ही आहे की, gregorian christian new year start झालेले आहे त्यामुळे new year start च्या english language latin script मधून wishes करा
नवीन वर्षाच्या शुभेच्छा छान माहिती दिली धन्यवाद 🎉🎉
खूप छान माहीती दिलित ताई यांची खरच खूपच गरज आहे
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Fridge Kasa arrange karaycha tya war ek small video kara madam
खूप छान माहिती दिलीत तुम्ही काचेच्या आणि प्लॅस्टिक chyaa barnyanbaddal कोणत्या आणि कश्या बरण्या वापराव्या धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत ताई...फ्रीज मध्ये सामान कसे ठेवावे यावर एक व्हिडिओ बनवा ना..
छान माहिती दिली धन्यवाद
व्हिडिओ खूप आवडला..ताई.. धन्यवाद ❤
Happy New Year tai and family 🎊🪅🎉 khup chaan video tai
Chan information. Aani khari mahiti ,👍Happy New Year to u and ur family .🎉🎉
Thanks & wish you the same
Kup chan mahiti ahe tumche kitchen tips so useful mi nehmi pahte
छान माहिती दिली
Nehami pramane Chan .....asech video banva
Happy new year mam chhan video explanation mazyakdepan telasathi tumhi dakhvlela steel cha jar ahe .mi bhutek karun glass chya bottles use karte tumhi dhakhvlely chotye barnyard me pan vaprt ahe. Thank you nice explanation ❤👌👍🌹
Wish you the same 🌹🙏😊
उपुक्त माहिती
खूप धन्यवाद
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🌹🌹🙏
रेगुलर घरगुती मसाला कशात ठेवावे आणि साखर, मीठ कशात स्टोर करावे plz सांगा
Metal chya dabyanche fakt zakan Amazon war available ahe... Punha nawin houn jatil barnya
Ok
Happy new year tai u and ur family 🎉🎊❤️😍🤗
Happy new year🌹
Best helpful video 💯❤
Happy new year khup chan tipes
Very nice useful information! मी उगीच घाईघाईत ', काही युट्युब विडिओ बघुन घेणार होते . तुम्ही माझा सगळ्याच त्रास वाचवलात❤
Thanks dear ❤️🙏
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤ चिनी मातीच्या बरण्या ह्या नेहमी फिरकी असलेल्या घ्या 🙏
धन्यवाद 🙏
मस्त 👌👌खूप छान....& Happy New Year 🍰🍫🍫
Thank you same to you🌹
Nice information mam
Sarve glass jar chya link dya mam
amzn.to/3RTq0gG
amzn.to/3RTq0gG
Kahi description box mdhye ahet
Happy new year's. Very beautiful explain. So nice tips.
Wish you थे same
Khup Chan tai ❤️
Tal dishwasher sathi salt kuthe milto Mala sang.na please❤
Mi online magvte, link amzn.to/42gFHTB
Happy new year
Tai most awaited video
Thankyou
Thanks & Same to u dear
आजकाल नुसती झाकण सुद्धा मिळतात बाजारात. अगदी ऑनलाईन सुद्धा.
Happy new year
Nice video
Pn maje pn barniche zakan kharab zale ahe tr ky karache red colour mdhe milatil ka
Barniwalyakde milte
Happy new year 🎊🎊🎊
चिनी मातीच्या चौरस मध्ये बरण्या कुठून घेतल्या आहेत मलाही तशा हव्या आहेत किती किलोचा आहे त्या
ताई आपण fridge मध्ये स्टीलचे डबे किती व कसे वापरू शकतो याची माहिती द्यावी कारण plastic बरण्या , ट्रे असे खुप विकत घेऊन ते लवकर खराब झाले .आता परत स्टीलचे डबे वापरतोय. पण ते योग्य आहे का.
हो करेन विडिओ, स्टील चे डब्बे नक्कीच उपयोगी आहेत
Tai oil chi barni kutun getli.. Black zosel vali.. Chan ahe
Ethunch local shop mdhye
Thanks for sharing 🙏Happy new year to you and your family ❤❤
Same to you
तुम्ही किटलीसारखी दिसणारी तेलाची बरणी कुठून घेतलीत ते कृपया सांगा.
लोकल shop मधून घेतली
Happy New Year kaki
Happy new year🌹
👌👌व्हिडीओ
चीनिमातीच्या चौकोनी बरण्या कुठून घेतल्या ताई?? Link plz
Talasari highway
Happy new year Tai. ❤
Same to u❤️
Happy new year 🎉🎊🎆🎇🌌🎈
🌹🙏
Happy new year TAi🎉
Happy new year!!
Happy new year 👌👌
🌹🙏
Happy New year
Same to you
🎉
Barnichi plastic zakan kuthe miltil
Barnichya shop mdhye miltil
मी गेली चाळीस वर्षे येराच्या बरण्या वापरते आहे.मला त्या सोईच्या वाटतात.
Hoy
येराच्या बरण्या विविध आकाराच्या मिळतात. सोईच्या असतात.
चौकोनी बरण्या धुवायला फार कठीण जातात
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌