Bad Comments :- मी उत्तर का देत नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 14

  • @varshamachhi5502
    @varshamachhi5502 25 วันที่ผ่านมา +3

    माझी मुलगी पण पाठांतर करायची आज केलेले काही दिवसांनी विसरते 7 th लां गेली तरी वाचता येत नाही
    पण आज तुमच्या पद्धतीने शिकविते तर तिच्या मध्ये खूप चांगला बदल झाला प्रोग्रेस वाचाना त झाली

  • @Mankarnadhonedhone
    @Mankarnadhonedhone 24 วันที่ผ่านมา +2

    सर तुम्ही छान शिकवाता लोकाना कहीही मनु द्या त्या कड़े लक्ष deu नका ❤❤❤❤ आमच्या साठी हेल्प फूल आहे थैंक सर

  • @Learnwithvedusaai
    @Learnwithvedusaai 24 วันที่ผ่านมา +2

    हो observation गरजेचे आहे मुलांना पाठातर करण्या पेक्षा बनवायला शिकणे कधी ही सोपे मी पण माझ्या मुलाला मराठी चा वापर करून इंग्रजी लिहायला व वाचायला शिकवले

  • @shubhangichoghala3565
    @shubhangichoghala3565 22 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचं शिकवण छान आहे पटकन समजत .

  • @JyotiKomb
    @JyotiKomb 22 วันที่ผ่านมา +1

    सर तुम्ही छान समजावून सांगत आहेत
    माझ्या नातीला आवडतं

  • @JyotiKomb
    @JyotiKomb 22 วันที่ผ่านมา +1

    Thank you sir

  • @ShwetaMudgulkar
    @ShwetaMudgulkar 24 วันที่ผ่านมา +1

    Sir Tumi khoob chan sikavta

  • @aniketangre7223
    @aniketangre7223 24 วันที่ผ่านมา +2

    very good sir

  • @Reddy0915
    @Reddy0915 25 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @VaishaliPatil-vo2re
    @VaishaliPatil-vo2re 17 วันที่ผ่านมา

    Nice sir

  • @vishalpagade6799
    @vishalpagade6799 24 วันที่ผ่านมา +1

    Sir, tumcha class contact number send kara

  • @DattatrayGayke-oi5cl
    @DattatrayGayke-oi5cl 24 วันที่ผ่านมา +2

    Very good sir