Laxman Hake LIVE | Chhagan Bhujbal Obc आंदोलकांची भेट घेणार, हाके काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #chhaganbhujbal #laxmanhake #obcreservation
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 109

  • @mundetransport2813
    @mundetransport2813 3 หลายเดือนก่อน +33

    किती छान आणि छान अभ्यास आहे आपला हाके दादा खरंच आपला अभिमान आहे आम्हाला ओबीसी ओबीसी बांधणी आपला गर्व आणि अभिमान आहे आम्हाला आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @sangitamali538
      @sangitamali538 3 หลายเดือนก่อน

      Aaaaaa

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน +3

      अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नेता लाभण्यासाठी सुद्धा समाजाचे भाग्य लागतं.😂😂 Jay OBC!👍👍

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 หลายเดือนก่อน

      खाऊन पिऊन पडलेला जमानत वाचवू न शकणारा ढोंग-पाखंड करून उपोषण करतोय मनोज जंरागे पाटलाची काॅपी करतोय वडापाव खातो उपोषण करतो हाक्याला सगेसोयरेचा अर्थ माहित नसेल तर बापाला अर्थ विचारावा तरी तो सांगेल बापाची शपथ घेऊन सांगावे अन्नपाणी घेतले नाही

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 3 หลายเดือนก่อน +26

    बुद्धिमान व्यक्ती नेता मिळाला याचा आनंद 💛

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน +2

      अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नेता लाभण्यासाठी सुद्धा समाजाचे भाग्य लागतं.😂😂 Jay OBC!👍👍

  • @ravindrachopade7839
    @ravindrachopade7839 3 หลายเดือนก่อน +17

    साहेब तब्बतेतीची काळजी घ्या. समजला तुमची गरज आहे, तुम्ही आहेत तर सर्वच आहे...

  • @amarborate6303
    @amarborate6303 3 หลายเดือนก่อน +26

    खुप संविधानिक उत्तरे देत आहात
    अभिमान वाटतो दोघांचा

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 3 หลายเดือนก่อน +16

    ३८४ जातीसाठी लढणारा × १ जातीसाठी लढणारा
    वंचितांसाठी लढणारा × उच्चभ्रू पणा टिकवण्यासाठी लढणारा
    फरक स्पष्ट आहे.....💯

  • @asj1512
    @asj1512 3 หลายเดือนก่อน +15

    हे विचार फक्त OBC कडेच आहेतः मा.हाक साहेब तुम्ही खुप विचार पूर्वक बोलता धन्यवाद !!! दाखवून द्या जरांगेना;; जरांगेच खुप ऐकलं आता;; शांत बसलोत म्हणून काहीही ऐकायच -चं नाही.........🎉🎉🎉🎉

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 หลายเดือนก่อน +5

    जरांगेन दमदाटी करून स्वतःचे कायदे बनवू नयेत👍

  • @Pm00061
    @Pm00061 3 หลายเดือนก่อน +2

    अभ्यासू माणूस आपला ❤❤

  • @rameshwarkanghule
    @rameshwarkanghule 3 หลายเดือนก่อน +5

    आपल्या सारखे च थोर नेतृत्व लाभले हे आम्हा ओबीसी चे भाग्य साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @SachiPatil1997
    @SachiPatil1997 3 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या नेत्याचा जय obc

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 3 หลายเดือนก่อน +1

    विचार, अभ्यास आहे व सध्या लोकशाही आहे, सरंजामदारी नाही याचे पुरेपूर भान ठेवून प्रा लक्ष्मण हाके नेहमी प्रतिक्रिया देतात. ठीक आहे यश येईल ना येईल हा भाग वेगळा. यातून कोणत्याही समाजाला त्यांनी दुःख होणार नाही याची काळजी बोलताना घेत आहेत ही आंदोलनातील जमेची बाजू आहे. सर्व आपल्या मनाप्रमाणे घडावे असे नाही. समाजमनात तेड निर्माण होणारे बोल नाही. 😊

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 3 หลายเดือนก่อน +1

    Hake Saheb tumche virodhak far ghabarle ahet. Tark nasleli vidhane karit ahet. Zund shahi karat ahet. OBC, NT, SC, ST ekjute Raha. Apli ekta zindabad 🙏👏💐

  • @indumatigite3692
    @indumatigite3692 3 หลายเดือนก่อน +1

    हाके सर तब्येत तीची काळजी घ्या समाजाला गरज आहे तुमची

  • @SomnathDevgunde
    @SomnathDevgunde 3 หลายเดือนก่อน +4

    माझ्या भारत वासियांना कळकळीची विनंती आहे जरांग च्या नादी लागू नका हे महाराष्ट्र पेटविली

  • @amarjambhale3075
    @amarjambhale3075 3 หลายเดือนก่อน +1

    Layman Hake Saheb ❤❤❤❤❤

  • @sanjayshekade8665
    @sanjayshekade8665 3 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रा टाइम्स धन्यवाद

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 หลายเดือนก่อน +3

    Jai obc 👍

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 3 หลายเดือนก่อน +4

    हाके,मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उपोषण.

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 3 หลายเดือนก่อน

      चुकीचे आहे मराठा समाजाला 10% आरक्षण दिले आहे आणि EWS 10% दोन्ही मिळून 20% च आरक्षण भाजप ने मराठा समाजाला दिलं आहे आणि किती पाहिजे का गोरगरिबांच गावगाडा तील तुमच्या शेतात मजुरी करणारंची पोरांच काय सगळंच तुमचंच आहे 400 साखर कारखाने हजारो कापड सुत गिरणी शिक्षण संस्था 150आमदार 30ते 35 खासदार हाजारो ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद सगळं कडे तुम्ही तरी पण गोरगरीब रस्ता कामगार ऊस तोड मजुर पालात राहणाऱ्या नंदीबैल वाला माकडवाला डोंबारी गारडी गोसावी वडर डवरी लोणारी धनगर सनगर माळी साळी कोळी यांच आरक्षण तुम्हाला पाहिजे

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 3 หลายเดือนก่อน

      रामोशी बेरड घीसाडी सोनार कुणबी लोहार सुतार कुंभार न्हावी परीट

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 3 หลายเดือนก่อน

      आता सांगा वरील ओबीसी समाज फार श्रीमंत आहे अरं भाऊ यांना ना जमीन ना जुमला सगळे समाज शेत मजुरी वेट बीगारी च काम करत आहेत आरक्षण मिळाले पाहिजे मराठा समाजाला पण वेगळं पाहिजे या गोरगरीबांच नको

  • @ganeshpatole7933
    @ganeshpatole7933 3 หลายเดือนก่อน +2

    Jay obc

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 หลายเดือนก่อน

    कारंजे पाटिल कसा बोलतो बघा एकदा...
    त्याची भाषा बघा...मी बघतो मी उरावर बसून घेतो...हा हाके माणूस बघा...कायद्याची भाषा...❤

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 หลายเดือนก่อน +5

    एकच पर्वास ओबीसी सर्व

  • @sarthakkhandre
    @sarthakkhandre 3 หลายเดือนก่อน +3

    हाके साहेब

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 3 หลายเดือนก่อน +1

    जरांगे ला भारी वस्ताद मिळाला

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 3 หลายเดือนก่อน +5

    आरे हाके तु म्हणतो की जरांगेना संविधान मान्य नाही का ॽ आरे जरांगेना आणि आम्हाला भारत रत्न बाबासाहेबांच संविधान मान्य आहे. आणि बाबासाहेबांच्या मुळ संविधानात ओबीसी आरक्षणच नव्हते. आम्हाला हे काॅग्रेच संविधान मान्य नाही.

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      घटना दुरुस्ती नंतर ओबीसींचा आरक्षण आलेला आहे

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 3 หลายเดือนก่อน

      @@SSPhysics आरे मग आम्ही तेच म्हणतो घटणा दुरुस्ती करणारे बाबासाहेबांन पेक्षा हुशार आहे का ॽ बाबासाहेबांनी का दिल नाही घटनेत ओबीसी आरक्षण.

    • @respectworld3001
      @respectworld3001 3 หลายเดือนก่อน

      घटनेत बाबासाहेबांनी ताशी तरतुद केली होती. अभ्यास करा. मग बोला

  • @dastagirhavaldar5451
    @dastagirhavaldar5451 3 หลายเดือนก่อน

    अजिबात माघारी नको. तुम्ही केलेल्या मागण्या रास्तच आहेत.सरकारने उपोषणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

  • @ManikKhaire-lm6rk
    @ManikKhaire-lm6rk 3 หลายเดือนก่อน +10

    हा,राजकारणी,आहे,खाउन,पिऊन,उपोशन,करत,आहे,हा,आता,विधान,सभेला,उभा,राहीन,पण,विधान,सभेला,डीपाजीत,जपत,होनार

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน +1

      अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नेता लाभण्यासाठी सुद्धा समाजाचे भाग्य लागतं.😂😂 Jay OBC!👍👍

  • @chandrakantpalwade9890
    @chandrakantpalwade9890 3 หลายเดือนก่อน +6

    फक्त obc

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 3 หลายเดือนก่อน +7

    मनोज जरांगे साहेब करतात समाजासाठी हागे करतो पोटा साठी

    • @maulidevkate8914
      @maulidevkate8914 3 หลายเดือนก่อน +1

      Gap laka nko sangu चपट्या मिथुनच गुण गान 😡

    • @हरीगजर-ठ4म
      @हरीगजर-ठ4म 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे एका जातीसाठी करतो हाके ओबीसीच्या सर्व जातीसाठीसाऱ्या समाजासाठी करतो

  • @devidassabale3996
    @devidassabale3996 3 หลายเดือนก่อน

    मराठा विरोधी हाके निषेध......

  • @vibhakarthakur1605
    @vibhakarthakur1605 3 หลายเดือนก่อน +1

    काय हे राजकारणी नाटकं करतात बघा हेच हाकेला उभे करणार आमचीच कोंबडी आणि आमचाच मसाला कुठून आले हे हाके, काय यांचा इतिहास,हाकेंना इतिहास नाही फक्त भूगोल

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw 3 หลายเดือนก่อน +1

    वडापाव खाऊन रोजंदारीने उपोषणाच नाटक करायला बसलेले हाके 😂

  • @atulambadepatil
    @atulambadepatil 3 หลายเดือนก่อน +1

    हाके तू किती प्रयत्न कर, तुझ राजकीय करिअर बनत नाही,

  • @kiranthosar9013
    @kiranthosar9013 3 หลายเดือนก่อน +17

    खाऊन पिऊन धिंगाणा किती ही दिवस.

    • @rajendradeshmukh8666
      @rajendradeshmukh8666 3 หลายเดือนก่อน +2

      Jarage la vichar 😂😂

    • @SushilJadhav2414
      @SushilJadhav2414 3 หลายเดือนก่อน +2

      जरागे का विचार😂😂😂 चादरी खालून

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      जरांगे चे उपोषण हाके यांनी पंक्चर केल्यामुळे जरांगे वैतागला आहे😂😂

    • @एक_खराटा_संडासाचा_खराटा
      @एक_खराटा_संडासाचा_खराटा 3 หลายเดือนก่อน +1

      तिकडे पिऊन घातलेला धिंगाणा थांबल्यावर #चपटी किंग 👑

  • @bharatkuber5034
    @bharatkuber5034 3 หลายเดือนก่อน +1

    अरे 10 दिवस उपोषण करणाऱ्या माणसाचा आवाज इतका ठणठणीत असू शकतो का

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 3 หลายเดือนก่อน +1

      अरे जरांगे तर 17 दिवस उपोषणाला बसून सुद्धा टनाटना बोंबलत होता आम्ही विसरलो नाहीत अजून

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 3 หลายเดือนก่อน +2

    गरीब मराठा समाजाचा सरसकट ओबीसी जात समूहामध्ये समावेश करा 🥵🥵 एखाद्या जातीचा एवढा द्वेष करणे बरोबर नाही 🥵🥵

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 3 หลายเดือนก่อน +1

    ह्याच्या आरक्षणला धोका नाही मग हाका कशाला वडापाव वर जगतोय

    • @हरीगजर-ठ4म
      @हरीगजर-ठ4म 3 หลายเดือนก่อน

      हा खाल्ला वडापाव मात्र चोरून तर नाही खाल्ला गोधडीत

  • @ganeshbobade8898
    @ganeshbobade8898 3 หลายเดือนก่อน

    Jay OBC 🎉🎉🎉🎉

  • @balukolate5896
    @balukolate5896 3 หลายเดือนก่อน

    भुजबळ आले की उपोषण सुटणार मी आलेशिवाय उपोषण सोडु नका हे आधीच सांगुन ठेवलेले आहे

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 3 หลายเดือนก่อน +2

    जारंगे पाटील आणि हाके फरक काय...
    फरक एकच माघे फोटो चा आहे..18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती चा फोटो आणि यांच्या माघे एक पक्षाने प्रभावित असलेल्या नेत्याचा फोटो... यावरून एक लक्षात येते हे bjp पुरस्कृत आहे यात शन्का नाही.... हाके... भुजबळ मुंढे शेडगे यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येण्या पासून वाचवणे... खरंच obc गरजवांतचा लढा लढत असेल tar आम्ही सोबत आहोत पण तांदूळ चोर भुजबळ तुमचा आदर्श असेल tar आमचा आदर्श बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आहेत

    • @prajwalshinde1366
      @prajwalshinde1366 3 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @kedarkharat1332
      @kedarkharat1332 3 หลายเดือนก่อน

      त्या जातियवादी जंरागे चा फोटो वर शिव छत्रपती चा फोटो लाऊ नये, ज्यानी गावा गावात विष पेरले

  • @ShankarKargide
    @ShankarKargide 3 หลายเดือนก่อน +4

    कशाचा उपोषण आहे ठणठणीत आहे सगळी मराठी विरोधी नाटके चालू आहेत

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.

  • @AtharvaNyaharkar
    @AtharvaNyaharkar 3 หลายเดือนก่อน +1

    कुणबी मराठा ओबीसी त आहेत

  • @SanjivaniPatil-i5c
    @SanjivaniPatil-i5c 3 หลายเดือนก่อน

    Ji

  • @limbrajlandgaelandge6432
    @limbrajlandgaelandge6432 3 หลายเดือนก่อน +1

    10 दिवस उपोषण करणारा इतका टवटवीत कसा त्याच्या बोलण्यात काहीतरी फरक आहे का

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे तर 17 दिवस उपोषणाला बसले होते तरी भांडण लागल्यासारखे ओरडत होती जाऊदे तू आता टिपणी टाकलीस तू पोषण ला बसून बघ खरंच 17 दिवसात तुला बोलता येतं का तू जर काही खाल्लं नाही ना तर बोलणारच नाही 17 दिवसांनी

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 หลายเดือนก่อน +1

    😂 माय बापाने जन्म दिला वाढवलं,,, त्यांच्या हृदयाची काळजी घेतली नाही,, त्यांना म्हातार वयात कष्ट करायला लावता,,,, आई, वडील ,, हे खरं देव,,, पण तुम्ही त्यांना लाथ मारली,,, टाकून दिलात,,, दुसऱ्यांच्या वेदना,, तुम्हाला काय कळणार,, स्वतःच्या आई-वडिलांचे हृदय तुडवणारा,,,,

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 3 หลายเดือนก่อน

    ओबीसी ची लोकसंख्या कधी मोजली की तुम्ही 64 /टक्के झालात.

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 3 หลายเดือนก่อน +1

    10 दिवस आंदोलन करून हा एकदम तरतरीत दिसतोय ...काजू बदाम वडापाव ची ताकद कामाला आली याला ...धनगर st मध्ये आरक्षण च काय झालं याबद्दल विचारा याला आता

    • @हरीगजर-ठ4म
      @हरीगजर-ठ4म 3 หลายเดือนก่อน +1

      वडपाव जरी खाला मात्र
      90 पेऊनतंबाखू खाऊन दूध काला खाऊन काजू बदाम खाऊन 😂😂पांघरला खाली का नाही ना

    • @prashantghumare2895
      @prashantghumare2895 3 หลายเดือนก่อน

      @@हरीगजर-ठ4म किती जळता रे...आम्ही कॅमेरा 24 तास चालू असतो ...तुम्ही बरोबरी करू शकत नाही ...

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 3 หลายเดือนก่อน +3

    OBC 👍✅

  • @vikaslandge-gv2vm
    @vikaslandge-gv2vm 3 หลายเดือนก่อน

    Bakiche jawayala gele ka

  • @pralhadhagawane7039
    @pralhadhagawane7039 3 หลายเดือนก่อน +2

    हाके उठ वडा पाव खाऊन घे

    • @BhagachandKadam-rp2sp
      @BhagachandKadam-rp2sp 3 หลายเดือนก่อน +1

      चपटी किंग कुठं गेला

    • @हरीगजर-ठ4म
      @हरीगजर-ठ4म 3 หลายเดือนก่อน

      उठ भाऊ उठ याच्या बापाने पाववडाआणून ठेवलं

  • @dsmohite3432
    @dsmohite3432 3 หลายเดือนก่อน +6

    हा छगनचा आणि मुंडेचा एजन्ट आहे याला विधानसभा निवडणुकीत उभा रहायचे आहे आणि पुन्हा याचे डिपॉसिटी जप्त होणार कित्ती ही नखरे कर

    • @govidsaruk
      @govidsaruk 3 หลายเดือนก่อน

      जरंगे तू शरद पवार ची पिलावळ लोकसबेल बगीतल जातू

  • @umeshjaybhaye1782
    @umeshjaybhaye1782 3 หลายเดือนก่อน

    Buldhana TQ sindkhed raja pan

  • @VishnuGhuge-e1d
    @VishnuGhuge-e1d 3 หลายเดือนก่อน

    Obc only

  • @PrasadingolePrasadingole
    @PrasadingolePrasadingole 3 หลายเดือนก่อน

    Patilawar kashala tika karatus sirkarala bhandan kar na wadapaw khau

  • @umakantgarad3237
    @umakantgarad3237 3 หลายเดือนก่อน

    He sarkarpurakrut nautanki band kara baba
    Kal kahihi zale nahi
    Kahihihi honar nahi
    Tu swarthi manus ahe
    Ata Kai karanar
    Maghar ghya

  • @hemchandraamolsandur7913
    @hemchandraamolsandur7913 3 หลายเดือนก่อน

    साहेब बोगस कुणबी म्हणू नका

  • @balajimule2825
    @balajimule2825 3 หลายเดือนก่อน

    फुकटचे खाऊन दिले की मग सगळे चांगले आहे .

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 3 หลายเดือนก่อน +1

    अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे JARANGE पाटील. बाकी राजकारणी

  • @JavedTamboli-yn4mi
    @JavedTamboli-yn4mi 3 หลายเดือนก่อน

    Wada pav kha

  • @AmolSuryawanshi-rp7mq
    @AmolSuryawanshi-rp7mq 3 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ वर केस दाखल झाल्यामुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं आता तो बरा झालाय डबल केस झाली पाहिजे

  • @umakantgarad3237
    @umakantgarad3237 3 หลายเดือนก่อน

    Dusryn cv ha tatatale khaun swarth wadhala

  • @vikaslandge-gv2vm
    @vikaslandge-gv2vm 3 หลายเดือนก่อน

    Aare ha aai vadilana mhatarpani sodun rahto jyani janm dila tyana sodato tar samajala kay denar

  • @bhushanborase4317
    @bhushanborase4317 3 หลายเดือนก่อน

    Jay obc