मी खूप महिने झाले एक निरीक्षण केले आहे की, या चॅनलवर जो व्हिडिओ अपलोड केला जातो ना तेथीलच व्हिडिओ एका आठवड्यात दुसरे करतात. पण तुमच्यासारखी संपूर्ण माहिती कोणीही देऊ शकत नाही. तुमचे व्हिडिओ खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण असतात.
माझ्या आई ने यांच्याकडून 2 मंगळसूत्र आणले होते 450-450 चे ते एकदम दुब्लिकेत दिसत आहे आणि एक तर माझ्या हातातून खाली पडले मी बेड वर बसले होते तर त्याची साखळी तुटली.

Sahi bat kahi apne..
मी अजून पहिले नाही... पण तुमच्या निरीक्षण बद्दल आणि विश्वासाबद्दल धन्यवाद 🙏😊
😊
खुपच सुंदर कलेक्शन आहे. 👌👌👌👌❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
बाहुत सुंदर ओर रीसनेबल है...
Yes 100% mam
Khup chan quality ahe.....rate reasonable ahe... service ek dum best...mala personalye sarv khup avdl....ani staff pn coperate krta...thanku Bhagwati imitation jewellery
खरंच खुप सुंदर ज्वेलरी आहे..
Nice collection with whole sale price 👌👌👍
Thanks
तुम्ही व्हिडिओ मध्ये एक सांगतात आणि प्रत्यक्षात महागच असते
Oxidised chi price sangaychi na ? Saglyanach fake golden nahi aawdat
खूपच छान ज्वेलरी
Thqnks mam
Nice
Beautiful collection
यवतमाळ जिल्ह्यात ऑर्डर पोहोचते का जर शॉप लावायचं असल्यास
So nice👍🏻
Very nice
Online data ka
Mast aahe jewelry, pan ek pic miyel ka ?
Tai kurti collection dakhva
Single pice milate ka
👍
माझ्या आई ने यांच्याकडून 2 मंगळसूत्र आणले होते 450-450 चे ते एकदम दुब्लिकेत दिसत आहे आणि एक तर माझ्या हातातून खाली पडले मी बेड वर बसले होते तर त्याची साखळी तुटली.
Mi janar ithe...kahi hi karun😅😂😂🎉🎉🎉🎉
Adress sanga
1 pis pan milel ka
Shipping available mam?
Aari work saman vlog banvha na tai
Krishna best ki he best ?
कृष्णा वाला फसवतोय.
Tai Aisa video banva je normal shop work waiting cutlery cutlery saman male normal
Retail nahi det ka
Address
जर आपल्याला 5पीस घ्यायच्या असतील तर
Tula फक्तं होलेसालेच दाखवायला आवडते का.तुझ्या व्हिडिओ मध्ये नवीन काहीच नसतं.
Retail det nahit ka
Nhi
मी इच्छुक आहे
Do visit shop mam/sir
तुझे होलसेल चे व्हिडिओ पाहून आम्ही bore zalo आता
Address