ध्यानयोग - (भाग २/३) - डॉ. सुषमाताई वाटवे - प्रवचन - Dhyanyog- Dr. Sushamatai Watve

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 23

  • @sheetalprabhukeluskar8943
    @sheetalprabhukeluskar8943 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर मार्गदर्शन पू . ताई 🙏
    कृतज्ञता 🙏🙏🙏

  • @jayawantprabhu4781
    @jayawantprabhu4781 หลายเดือนก่อน

    Jay. Gurumauli

  • @anujagholp5107
    @anujagholp5107 หลายเดือนก่อน

    Parampujya SUSHMAAAI CHARANSPARSH koti koti pranam
    SHREE Swami Samarth

  • @amrutakulkarni8315
    @amrutakulkarni8315 วันที่ผ่านมา

    🙏

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 2 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर..❤❤❤ श्री स्वामी समर्थ...

  • @nikhilphataktabla232
    @nikhilphataktabla232 7 หลายเดือนก่อน +13

    अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज तुम्ही लोकांसाठी खुले करत आहात , त्यासाठी तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला धन्यवाद !!!! ताईंना त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. तुमच्या प्रतिष्ठान च्या कामाविषयी कोणाशी बोलता येईलका ? फोन नंबर मिळेल का ?

    • @aadhyatmapratishthan-dr.su6182
      @aadhyatmapratishthan-dr.su6182  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार !
      संपर्क क्रमांक -
      केतकी पाठक - 9850721555
      शैलजा साने-9766978643
      किरण रायकर-8806967230
      शोभा जोशी-9881096390.

  • @pratikshamanke115
    @pratikshamanke115 2 หลายเดือนก่อน +1

    मलापण ध्यान शिकायचे आहे.मी सद्गुरू श्रीराम महाराजांचा अनुग्रह घेतला आहे.😊

  • @VijayWare-s8g
    @VijayWare-s8g 2 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार आपला हा बोध प्रत्यक्ष भगवंतच बोलत आहेत असं वाटतं

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई 🙏🙏🌹🌹

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 7 หลายเดือนก่อน

    Namaskar

  • @vedavatiatre1462
    @vedavatiatre1462 7 หลายเดือนก่อน +3

    इतकं सुंदर प्रवचन ऐकून मनाला तळमळ लागली आहे,मलाही ध्यान शिकायचं आहे,कसे मार्गदर्शन मिळेल कृपया सांगावं🙏

  • @ShridharGavane
    @ShridharGavane 7 หลายเดือนก่อน +2

    ताईंना कसे आणि कुठे भेटता येईल. क्रुपया मार्गदर्शन करावे.

    • @shreesadguru5806
      @shreesadguru5806 7 หลายเดือนก่อน

      त्या आता नाहीत

    • @ShridharGavane
      @ShridharGavane 7 หลายเดือนก่อน

      ओम् ओम् ओम्...

    • @ShridharGavane
      @ShridharGavane 7 หลายเดือนก่อน

      पुढील मार्गदर्शन कसं आणि कोणाकडून मिळेल? क्रुपया मार्गदर्शन...

    • @shreesadguru5806
      @shreesadguru5806 7 หลายเดือนก่อน

      मी त्यांचे videos पाहिलेत तेव्हढेच मार्गदर्शन मिळते बाकि माहिती सर्च करून मिळाली

    • @snehalprabhune2033
      @snehalprabhune2033 7 หลายเดือนก่อน

      अनुग्रह मिळेल क्कुठे