दरवर्षी भारत आणि चायना मधून खूप लोकं apply करत असतात त्यामुळे त्यांच्यावर एक quota fix केला आहे. त्यात H1B साठी ६०,००० आणि जे मास्टर्स करतात त्यांच्यासाठी अजून २५,००० म्हणजे एकत्र ८५,०००० quota ठरवण्यात आला आहे. तर या ८५,००० मध्ये select होणं गरजेचं आहे आणि नाहीच झालो तर पुढच्या वर्षी परत apply करायचं.
विदुला , तुम्ही खूप लकी आहात की अमेरिकेसारख्या विकसित देशात राहाता आणि नोकरी करता.आजचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की अमेरिकेत येणे वाटते तितके सोपे नाही.तुमची हुशारी , जिद्द , प्रयत्नातील सातत्य , संयम या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत.वरवरचा विचार करून निर्णय घेणे चुकीचे ठरेल हे तुमच्या व्हिडीओमधून स्पष्ट लक्षात येते.धन्यवाद विदुला.
विदुला, तुम्ही खरंच खूप लकी आहात की अमेरिकेसारख्या विकसित देशात राहाता आणि नोकरी करता.अमेरिकेत येणे वाटते तितके सोपे नाही.त्यासाठी तुमची हुशारी ,जिद्द ,प्रयत्नातील सातत्य, संयम या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.तुमचा हा व्हिडीओ पाहून वरवरचा विचार करून अमेरिकेत येण्याचा निर्णय घेणे फार चुकीचे ठरेल हे लक्षात येते.धन्यवाद विदुला.
हॅलो विदुला ताई 😊. खूपच छान माहिती दिलीत. 💯 कोणाला अडचण येणार नाही. इतक्या सोप्या भाषेत तुम्ही पूर्ण सांगितले. आपल्या कडील लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात.याचा नक्कीच त्यांना फायदा होईल😀. आजचा व्हिडिओ एकदम छान झाला विदुला ताई.👌👍🙏 ❤️ अमरावती ❤️
Khup chan mahiti dili aani agadi सोप्या शब्दात वर्णन करून माहीती दिल्याबद्दल धन्यवाद . Tasahi tuze bolane गोडच aahe. Tuzya जिभेवर नेहमीच साखर असते. Mast👌👌😊🥰
Waa ! Vidula tai namaskar 👌 Khup sunder information dilit tai America durun sajri, amha senior citizen Che lockdown kalat gharat time jat nahi Aple video baghun khup bare vatte Tai kalji ghya😊
ताई माझ्या बहिणीच्या मुलींसाठी स्थळं आलं आहे तो मुलगा भारतीय आहे परंतु तो अमेरिकेला आहे व स्थळं हे नात्यातले आहे परंतु असे वाटते की मुलगा इतक्या लांब अमेरिकेला राहातो तिथं त्याची चौकशी कशी म्हणजे खाञी कशी करायची या बद्दल माहिती हवी होती की आपण इतक्या लांब त्या मुलाची चौकशी कशी करू शकतो या बद्दल एखाद्या हिडीओ बनवला तर सर्वांना माहीत व मदत होईल 🙏
Hello Vidula!..your channel is literally the best channel!..i am gujrati but i enjoy watching your marathi vlogs and informative videos! I have a question:- In this video and your past video u told about STEM,IT field and medical field and teaching but is there any scope for Indian CAs who later on pursue CPA USA and wish to get a job in USA?
Hi Vidula, u r giving valuable information. Can u make one video on which field has more scope in America. Which r the best universities n providing scholarship to the students. Waiting for u r such videos. Such a innocent n open minded voice u have. Thank u. I see your all videos.
Tai, Tu americet gelyavar kuthlya visa var MS kelas ? Dependent visa ki Student visa ? Ani jar master's karaycha asel je stem madhe modat nahi ,tar dependent var shikun job karta yeil ka ?
VERY HELPFUL VIDEO ❤️❤️ Shridhar chi journey, struggle ani tyanni tikde ks sagl manage kel hi purn story eikayla nakki avdel Jr ek mulgi tikde career sathi jat asel tr tichya sathi safe ahe ka ani kontya precautions ghetlya pahije ...?? Asech video and information det raha *TAKE CARE* ❤️❤️😊😊
खूप छान व्हिडिओ आहे अजून माहितीसाठी व्हिडिओ मोबाईल नंबर चेंजिंग होतात का इंडियाचे आणि मोबाइल नेटवर्क बद्दल माहिती हवी आहे कोणते कोणते नेटवर्क कंपनी आहे अमेरिकेत
इथे आपण कोणत्याही प्रोफेशन साठी आलो तरी work visa लागतो kivva student mhanun ikde यायचं आणि आपल्या सब्जेक्ट शी related एखादा course करायचा त्यानंतर मग जॉब मिळवता येतो😊👍
(Things/Topics) You Should Make Videos 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1. Visiting Banks in America (Offline Mode). 2. Visiting Apple (Hub/Store). ( Please Tai Please Make a video on above topic as you get time !!! )
इथे भारतातून आपण कोणत्याही प्रोफेशन साठी आलो तरी work visa लागतो kivva student mhanun ikde यायचं आणि आपल्या सब्जेक्ट शी related एखादा course करायचा त्यानंतर मग जॉब मिळवता येतो😊👍
दरवर्षी भारत आणि चायना मधून खूप लोकं apply करत असतात त्यामुळे त्यांच्यावर एक quota fix केला आहे. त्यात H1B साठी ६०,००० आणि जे मास्टर्स करतात त्यांच्यासाठी अजून २५,००० म्हणजे एकत्र ८५,०००० quota ठरवण्यात आला आहे. तर या ८५,००० मध्ये select होणं गरजेचं आहे आणि नाहीच झालो तर पुढच्या वर्षी परत apply करायचं.
Thanku vidu di🥰
खूप छान माहिती दिली पण आपल्या कडे ग्रॅज्युवेत केलेले असले तरी इंग्लिश येत नाही मग कस यायचे अमेरिकेला😢😢
विदुला , तुम्ही खूप लकी आहात की अमेरिकेसारख्या विकसित देशात राहाता आणि नोकरी करता.आजचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की अमेरिकेत येणे वाटते तितके सोपे नाही.तुमची हुशारी , जिद्द , प्रयत्नातील सातत्य , संयम या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत.वरवरचा विचार करून निर्णय घेणे चुकीचे ठरेल हे तुमच्या व्हिडीओमधून स्पष्ट लक्षात येते.धन्यवाद विदुला.
विदुला, तुम्ही खरंच खूप लकी आहात की अमेरिकेसारख्या विकसित देशात राहाता आणि नोकरी करता.अमेरिकेत येणे वाटते तितके सोपे नाही.त्यासाठी तुमची हुशारी ,जिद्द ,प्रयत्नातील सातत्य, संयम या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.तुमचा हा व्हिडीओ पाहून वरवरचा विचार करून अमेरिकेत येण्याचा निर्णय घेणे फार चुकीचे ठरेल हे लक्षात येते.धन्यवाद विदुला.
हॅलो विदुला ताई 😊. खूपच छान माहिती दिलीत. 💯 कोणाला अडचण येणार नाही. इतक्या सोप्या भाषेत तुम्ही पूर्ण सांगितले. आपल्या कडील लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात.याचा नक्कीच त्यांना फायदा होईल😀. आजचा व्हिडिओ एकदम छान झाला विदुला ताई.👌👍🙏
❤️ अमरावती ❤️
Khup chan mahiti dili aani agadi सोप्या शब्दात वर्णन करून माहीती दिल्याबद्दल धन्यवाद . Tasahi tuze bolane गोडच aahe. Tuzya जिभेवर नेहमीच साखर असते. Mast👌👌😊🥰
Waa !
Vidula tai namaskar 👌
Khup sunder information dilit tai
America durun sajri, amha senior citizen
Che lockdown kalat gharat time jat nahi
Aple video baghun khup bare vatte
Tai kalji ghya😊
ताई माझ्या बहिणीच्या मुलींसाठी स्थळं आलं आहे तो मुलगा भारतीय आहे परंतु तो अमेरिकेला आहे व स्थळं हे नात्यातले आहे परंतु असे वाटते की मुलगा इतक्या लांब अमेरिकेला राहातो तिथं त्याची चौकशी कशी म्हणजे खाञी कशी करायची या बद्दल माहिती हवी होती की आपण इतक्या लांब त्या मुलाची चौकशी कशी करू शकतो या बद्दल एखाद्या हिडीओ बनवला तर सर्वांना माहीत व मदत होईल 🙏
उत्कृष्ठ आणि सविस्तर माहिती दिलित ताई ।।
Mam अतिशय सुंदर explain kelai 👌🏻 vlog khup Sundar hota thank you so much for kind information.🙏🏻👍🏻😄
Hello Vidula!..your channel is literally the best channel!..i am gujrati but i enjoy watching your marathi vlogs and informative videos!
I have a question:-
In this video and your past video u told about STEM,IT field and medical field and teaching but is there any scope for Indian CAs who later on pursue CPA USA and wish to get a job in USA?
Most important topic and really well explained all through..Starting intro mastch .. keep sharing asech chan chan videos.. Love from Netherlands 🇳🇱
Thanks dear ❤️
Didu tuz age kiti aahe ani birthday kadhi asto tuza ? Khupch upukat माहिती दिली.
khup chan mahiti detes tu mazi mulgi aatach Americala jaun 1 mahina zala aahe tila ha vidio mi send kela aahe tuze khup aabha 🙏
अमेरिकेत हॉटेल मध्ये Job उपलब्ध आहेत का? असेल तर तो कसा / कोठे मिळवायचा.
Hello vidula very well explained thabk you
खुप छान माहिती सांगीतली ताई
ह्याचं विडिव्हो ची वाट बाघित होतो🙏🙏
Hi Vidula, u r giving valuable information. Can u make one video on which field has more scope in America. Which r the best universities n providing scholarship to the students. Waiting for u r such videos. Such a innocent n open minded voice u have. Thank u. I see your all videos.
Thank you ❤️
हॅलो विदुला ताई तुम्ही खूपच सुंदर मार्गदर्शन त्याबद्दल तुमचे धन्यवाद
Kupch chhan information dili tai
Thanks vidula making this video .so informative .So many people is waiting for visa
खूपच छान माहिती दिली आहे
खूपच छान माहिती समजावून सांगितली.
छान माहिती.
मला बरोबर पालकांनाही मिळाली .
धन्यवाद🙏
खुप उपयुक्त व संदर रीतीने माहिती सांगितली.
विदुला bestwork keep it up
पण बाईसाहेब काळजी घ्या सवतःची .
ललिता पुणे😎😷😎😷😎😷😎
Very good informative thanks. Make video on Green Card & USA citizenship if possible.
H 1B visa is temporary or permanent . If we leave a job or if we get fired then our H 1B visa remains with us or it also get expired
खूप छान माहिती मिळाली.
Tai, Tu americet gelyavar kuthlya visa var MS kelas ?
Dependent visa ki Student visa ?
Ani jar master's karaycha asel je stem madhe modat nahi ,tar dependent var shikun job karta yeil ka ?
Mazhi relative MS
American zhali, MBA
Zhali 7 varsha zhale
SADHYA Americetach
Ahe, pan H1b visa nahi
Job nahi , kay karayache
Hi Vidulaji ! Very important information about job and visa application 👍👏👌
उत्कृष्ठ माहिती दिली आहे. धन्यवाद
VERY HELPFUL VIDEO ❤️❤️
Shridhar chi journey, struggle ani tyanni tikde ks sagl manage kel hi purn story eikayla nakki avdel
Jr ek mulgi tikde career sathi jat asel tr tichya sathi safe ahe ka ani kontya precautions ghetlya pahije ...??
Asech video and information det raha *TAKE CARE* ❤️❤️😊😊
हो नक्की बनवेल यावर व्हिडिओ😊👍
@@_viduladixit_ 👍👍
विदुला ताई छान माहिती देता, थैंक्यू 🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे अजून माहितीसाठी व्हिडिओ मोबाईल नंबर चेंजिंग होतात का इंडियाचे आणि मोबाइल नेटवर्क बद्दल माहिती हवी आहे कोणते कोणते नेटवर्क कंपनी आहे अमेरिकेत
Khup upaukta mahiti dili di.... thanks for this information...👍
ताई अमेरिकेत BUSINESS करण्याचा परवाना मिळतो का?
Msttt guidance video ahe ha tai...thank you
Very detailed information. Liked the video . Vidula, US madhe MS kartat na. He MS nakki Kay aste ?!
Master of Science
thanks sister i am coming soon
Very Good Information visual tai
Bhartat architecture kelyanntr ameriket job milu shakto ka ? Or konte courses karave lagtil ?
Is there having any problem with the age? I am 27 and post graduate in India?? How should I apply for job??
Thanks Tai,khup important mahiti dili
सुप्रभात नमस्कार ताई....आपण बोलत रहा आम्ही ऐकून तृप्त....?
छान माहिती सांगितली ताई👌👌👌
Hi Vidula !! Tumcha sadhya konta visa ahe ? Student visa ?
खुप छान व्हिडिओ 👍 आवडला छान माहिती दिली 👍
Nice information
खूप छान 🙏🙏
इथे टीचर आणि मार्केटिंग, एडमिन साठी आपण कसे अप्लाय करू शकतो.
इथे आपण कोणत्याही प्रोफेशन साठी आलो तरी work visa लागतो kivva student mhanun ikde यायचं आणि आपल्या सब्जेक्ट शी related एखादा course करायचा त्यानंतर मग जॉब मिळवता येतो😊👍
after mbbs kase yayache tikade ani kontya exams ahet ani internship asate ka kay process ahe make video on it ani ha video mastt ahe 👍
MCAT exam
Thanks
Thanks for giving best information....😇😇
Wife la work viza milat nahi. Qualified Muli lagna karun yetat pan ghari ch basawe lagate.
EAD sathi apply karu shakto aapan. Majhyakade shuddha tech aahe. You can work on H4 EAD in USA
Really very good information
Nice information . Thanks 👍
F2 visa asel tr masters degree la admission gheta yete ka ? F2 te F1 visa kasa convert karta yeil ?
ताई आम्ही येणार आहे अमेरिकेत जोबला फेब्रुवारी मध्ये
Thanks important information 👍
Informative Video⚘.
very informative😊
U r always vlog are very informative superb solid nice vlog
खूप छान माहिती
Informative video....nice👍
Didi SAT & ACT Test series badhal information dena nakki kashya test ahet ...........
Commerce vala sathi konta education paheje
Mazya mulala amarica madhya as barista mhanun job karayacha hai tar kai karav lagale to atta dubai madhya as barista mhanun job karat hi
Best info
(Things/Topics) You Should Make Videos
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
1. Visiting Banks in America (Offline Mode).
2. Visiting Apple (Hub/Store).
( Please Tai Please Make a video on above topic as you get time !!! )
Architecture student sathi vdo banva, universities, visa ani top architects firm in usa
Good information 👍👍
Nice
Thank u good information
Nice information 🙏👌
मला तिकडे यायचं आहे पण माझं वय 17आहे आणि मी iti karatoy pan माझी खूप इच्छा आहे यायची मला काही ऑप्शन आहे का?
Ithe masters sathi ya😊
तुम्ही piz yavar 1 व्हिडीओ करा ना जेणेकरून आम्हालाही कळेल की काय कराच ते piz@@_viduladixit_
Helloi mam have you got the green card?
Khup chhan vedio 👌👍
Nice Information Mam
Madam doctor sathi seperate vedio kara na plz
USMLE cha
Nice vlog nice information
Nice information tai
Hi vidula,if we get dependant visa L2 .so how to apply for job there
Hi Pallavi, You will need to apply for EAD first. Once it gets approved, you can work in the states 👍
@@_viduladixit_ thank you for quick response
Hello Vidula, would you able to tell what identity document students need to carry in US other than passport since there is risk to carry the passport
Ithe aalyavar ithla Driving license vaparta yeta😊
खुपच छान माहिती दिली विदुला दीदी . फार्मसी आणि सीव्हील साठी स्कोप आहे का तिकडे मला सांगा.
U r always evergreen vrudula u r always superb great vloger
Starting la je song ah te pls pls konte ah te sanga na Didi..
Every single day by morillo
@@_viduladixit_ Thank you thank you so much Di.... I'm so happy 😘
Housekeeper sathi job ahe ka madam ...tyamde konti company ahet
विदुला भारतात कशी मुलांना आपल्यकडे कशा शाळेला सुट्ट्या असतात तशा अमेरिकात वर्षाला कशा सुट्ट्या असतात.
Ithe June to August suttya astat aani August last week pasun Navin school year start hota
❤❤❤❤
Hi vidula! Teaching profession sathi kiti Varsha cha experience lagto after M.ed ani konta visa lagto
इथे भारतातून आपण कोणत्याही प्रोफेशन साठी आलो तरी work visa लागतो kivva student mhanun ikde यायचं आणि आपल्या सब्जेक्ट शी related एखादा course करायचा त्यानंतर मग जॉब मिळवता येतो😊👍
ताई आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे कृपया कसा साधावा लागेल.
Ayurved la scope ahe कां?
Mam I want song which is in video please give me link
Hi madam hotel maday Kam aaahe kaaa
Please mala tumi sangu sakal ka masters sathi kuthali University sathi chagali ahe America madhe
👌
Nice infromntion
Doctor saathi job aahet ka bhms zale aahe
Tai tumache mr konty IT company madhy aahe
Didi college madhe placement bhetti na pn 100%
👍
BDS nanter America madhe konta course karta yeil?
Public health madhe degree ghyavi lagel