Beed हत्याप्रकरणी, Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यावरुन घमासान सुरुच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 วันที่ผ่านมา +23

    देवा तुला सत्य सगळं माहित आहे संतोष भैय्या ला न्याय द्या

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 2 วันที่ผ่านมา +10

    दिपक केसरकरला मंत्री पद न देणं हा शिंदे साहेबांचा अतिशय योग्य निर्णय आहे, शिंदे साहेब धन्यवाद आम्ही तुमचे आभारी आहोत....🙏🏻😌🚩

  • @Jaihind911
    @Jaihind911 วันที่ผ่านมา +1

    ताईंची मागणी अगदी योग्य आहे 💯
    अत्यंत निर्दयी क्रूरपणे हत्या झालेल्या संतोष देशमुखांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या दोन चिमुकल्या मुलांना न्याय द्यायचा असेल तर मंत्री महोदय यांचा राजीनामा घ्यावा..

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 2 วันที่ผ่านมา +4

    धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला तरच आरोपी मिळतील

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 2 วันที่ผ่านมา +2

    दमानिया ताई एकदम योग्य बोलत आहेत पूर्ण महाराष्ट्र पाहतोय

  • @RavindraWaghmare-u6n
    @RavindraWaghmare-u6n 2 วันที่ผ่านมา +5

    राजीनामा घ्या

  • @shivajirankhamb358
    @shivajirankhamb358 วันที่ผ่านมา +1

    आनिल देशमुख यांनी आरोप झाले तर राजीनामा दिला धनु भाऊ शिका काहितरी

  • @tuneloftime
    @tuneloftime วันที่ผ่านมา

    बरोबर आठवले साहेब बरोबर बोलले

  • @SHARAD-iw3wc
    @SHARAD-iw3wc 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    जर सत्तेत राज साहेब ठाकरे असते तर वाल्मीक कराड च कार्यक्रम झाला असता💯

  • @ganeshvarat9305
    @ganeshvarat9305 2 วันที่ผ่านมา

    गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्या

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 วันที่ผ่านมา

    Kesarkarji धनूच वकीलपत्र घेऊ न का

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 วันที่ผ่านมา

    राजाश्रय लाभत असल्यामुळेच पोलीस अपराध्यांना अटक करण्याचे धारिष्ट्य कसे काय दाखविणार?

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 2 วันที่ผ่านมา +5

    अरे केसरकर तुमच्या सरकार कडून या अपेक्षा पुर्ण होणार का कारण खर्याच खोटं व लबडाचे पोट मोठं असं या सरकारचे काम चालू आहे

  • @vaibhavsable4322
    @vaibhavsable4322 2 วันที่ผ่านมา

    या देशात दोन च माणस आहेत बीड जिल्ह्यातल्या माफिया राज खत्म करणार एक योगी आदित्यनाथ जी दोन नंबर लाॅरेंन्स बिश्नोई 💪

  • @AJam-rs8ol
    @AJam-rs8ol 2 วันที่ผ่านมา +2

    Ithe nyay milel as watat nahi

  • @ajaybodhane8590
    @ajaybodhane8590 2 วันที่ผ่านมา

    त्या केसर करला काय केस माहीत आहे का

  • @SudhakarDeokar-d6y
    @SudhakarDeokar-d6y 2 วันที่ผ่านมา

    केसरकर साहेब जरा विचार करा बोलताना

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 2 วันที่ผ่านมา

    केसरकर साहेब सर्वसामान्य जनता सांगते ती का खोटं बोलत असतात का

  • @rajabhujadhav9577
    @rajabhujadhav9577 2 วันที่ผ่านมา

    राजीनामा द्या राजीनामा द्या धनंजय मुंडे राजीनामा द्या केसकर तुला काय दिसते यात राजकारण आरोपीच्या बाजूने आहेत का तुम्ही

  • @RameshRathod-qm1mq
    @RameshRathod-qm1mq 2 วันที่ผ่านมา +2

    Keshriar pn Yachtat gutun aahe wat t

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m 2 วันที่ผ่านมา

      सगळेच आहेत

  • @pds1988-p6v
    @pds1988-p6v 2 วันที่ผ่านมา

    Tumachyasarkhe nete yaadzavyasarkhe bolayala lagale tr jantech kay hoel