हे प्रहसन मी ५० वेळा पाहिले फक्त आणि फक्त प्रभाकर मोरे ह्यांच्या साठी खूप छान बोलता तुम्ही आणि त्यातून आम्ही खूप हसलो पुढील वाटालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Prabhakarji more saheb आपला अभिनय खूप छान आहे मी रोज आवर्जून हास्य जत्रा आवडीने पाहतो अभिमान आहे कारण parasmani प्रभाकर जी मोरे साहेब तुम्ही आमचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहात आणि आमचे खेड तालुका जिल्हा रत्नागिरी जवळच चिपळूण आहे फार छान दयानंद निकम महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख All India consumer protection cammitti ,food and drugs CONSUMER welfare cammitti dilhi Mumbai
एकूण माझ्या अगदी विमान प्रवासातही मोरेंसारखा "चांभार चौकशा" सहप्रवासी भेटला तर मलाही विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करणे अगतिक ठरेल. (मोरे साहेब.... 👌👌👌👌)
Samir chaugule vishakha subhedar and prabhakar more just unbelievable and best in mhj 😊 so enduring and best 😊 you will never ever get bored of them 😊 this one here I saw enormous amount of times😊
Mi Gujarati mula aahe pn mala marathi bhasha khub avadti aahes, ani mi khup marathi shikhlo MHJ baghun baghun... Kiti god bhasha ani kitti bhannat comedy
हेलो सर,मि, दत्ता मामा आखुटे, अहमदनगर,ता,श्रीगोंदा,गाव, कास्टि,येथुन,बोलत आहे, तुमचे महारासटाची, हास्य जत्रा हा, कारक्रम खुप छान आहे, मी वरंवार पहात आहे कारण
सर्व मोरे बंधू छान अभिनय करतात. बाकीचे कलाकारही अप्रतिम कला सादर करतात. विशेष करून ट्रेन मधील प्रभाकर मोरे , अरूण कदम व खानदेशचा टकलू राजपूत यांचं एक स्किट आहे , ते सर्वोत्कृष्ट व अप्रतिम अभिनयाचा नमूना आहे. पुन्हा पुन्हा पडावेसे वाटते.
हे प्रहसन मी ५० वेळा पाहिले फक्त आणि फक्त प्रभाकर मोरे ह्यांच्या साठी खूप छान बोलता तुम्ही आणि त्यातून आम्ही खूप हसलो पुढील वाटालीसाठी खूप खूप शुभेच्छा
😊😊😊
😊😊😊
😊😊😊😊
50वेळा तुम्हीं पाहिलं नाही खोटे बोलू नका
अशा प्रवृत्तीची खूप माणसे पहिली आहेत.आणि प्रसंग ही घडलेत.खूप सुंदर सादरीकरण
कडक प्रभाकर सर आणि समीर सर 👌
Sachin Mote, Samir Chougule, Prabhakar More Hats off to all of you.
Fantastic performance.
बहोत खूब...
good
खरोखरच
कितीही वेळा हा एपिसोड पहिला तरी कंटाळा येत नाही हसू तेवढंच येत😂
वां खूप छान
प्रभाकर मोरे किती सहजपणे अभिनय सादर करत आहात वाह😊
Fekto khidkitna baher
@@samajbhanproduction15209p⁹⁰⁰ò88⁸8⁸u⁸⁸88⁸⁸⁸⁸ò⁰
आज पर्यंतच मी पाहिलेल सर्वोत्कृष्ट प्रहसन!!!
Prabhakarji more saheb आपला अभिनय खूप छान आहे मी रोज आवर्जून हास्य जत्रा आवडीने पाहतो अभिमान आहे कारण parasmani प्रभाकर जी मोरे साहेब तुम्ही आमचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहात आणि आमचे खेड तालुका जिल्हा रत्नागिरी जवळच चिपळूण आहे फार छान
दयानंद निकम महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख All India consumer protection cammitti ,food and drugs CONSUMER welfare cammitti dilhi Mumbai
कीती ही वेळा पहा पण हसू तेवढेच येते😊😊😊
हुमन बिंग.. हुमन.. हुमन.. 😂😂
एकदा तरी हू म्हण....😅
प्रभाकर मोरेजींचा प्रत्येक skit ek number...
😂
🏕🏕🏕🏕🏕
@@tukaramjarkad701 -+#
त्यापेक्षा समीर् चे रिऍकशन खूपच अप्रतिम असतात
हास्य जत्रेचे सर्वच कलाकार खूपच मस्त आहेत.Judges Mr.Prasad Oak and Sai Very nice. अतिशय चांगले comments देतात किट्स ला साजेस
परबाकर मोरे लयच भारी कोंमडि आहे 😅😅
समीर चौगुलेंच्या रिएॅक्शन्स अप्रतिम असतात त्यामुळे कोणतेही स्किट्स ऊचलते.
बाकी प्रभाकर मोरेंची डायलॉग डिलेव्हर नॅचरल असतेच.
रिऍकशन खूपच छान समीरच
Prabhakar more sir.. it's A Best... ❤️😊
एकूण माझ्या अगदी विमान प्रवासातही मोरेंसारखा "चांभार चौकशा" सहप्रवासी भेटला तर मलाही विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करणे अगतिक ठरेल. (मोरे साहेब.... 👌👌👌👌)
अनुभवाचे बोल 😂😂
रत्नागिरीला आंबे चोखाया चाललाय हं😂😂😂
😂😂😂😂😂
😂
Great point
prabhakar more is brilliant everytime!!!! he steals the show 😍😂😂
😂😂😂😂 येवढं भयानक लईच अवघड खरतनाक
मी हा act १५ वेळा पाहिला व प्रत्येक वेळी तेवढाच हसलो.
Same here.
@@sudhirtalegaonkar3720 अंदाज
They r my students
Same for me also ..more than 50 times I saw ...and every time I enjoy the same
1 नंबर performance प्रभाकर मोरे
Samir chaugule vishakha subhedar and prabhakar more just unbelievable and best in mhj 😊 so enduring and best 😊 you will never ever get bored of them 😊 this one here I saw enormous amount of times😊
चिपळूणचा माणूस ❤
My life saver comedy show ❤❤❤❤❤❤❤
Only man can compete with Sameer Chughule is Prabhakar More
More sir !!!!!!! you are the best !!!!!!
I love smeer चौगुले
जबरदस्त comedy प्रभाकर more.
काय देश सेवा नाय झव सेवा नाय....🤣🤣🤣🤣🤣
Ekdatari hu mhan is deadly ❤bumper
Sameer Chughule & Prabhakar More you are Awesome.
❤🙏❤ from Israel
Top level body language n expression of dialogues, congratulations....
दररोजच्या जीवनातील सुंदर सादरीकरण केले.❤
Mujhe nasha hai is program ka.....aur is act k piche to baavla hu main.....50 baar se zyada toh dekh hi chuka honga main 🎉🎉🎉🎉🎉
समीर मोरे मस्त कॉमेडी ❤❤
ग्रेट प्रभाकरजी 😂
जेव्हा जेव्हा थकल्या सारखे वाटते तेव्हा तेव्हा ही क्लिप पाहतो. ग्रेट ऍक्टर्स. ग्रेट एक्सामिनीर्स.
ही प्रजता मोरे पंच करतो आणि वा दादा करते
मला.फार.आवडले.प्रभाकर.मोरे.ची.एक्टिंग.फार.आवडली
माझे आवडते शो, सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
मी हा शो 50 वेळा पाहिला आहे तेवढाच हसलो आहे
This comedy is 1 of my best comedy in my life sameer & prabhakar more u both were very good
Prabhar More star of this skit
Life long prahasan 😄😄😄 संपूच नये 😄😄जुगलबंदी 👌🏻👌🏻👌🏻
Mi Gujarati mula aahe pn mala marathi bhasha khub avadti aahes, ani mi khup marathi shikhlo MHJ baghun baghun... Kiti god bhasha ani kitti bhannat comedy
More sir tufaan fatkebaji😂❤❤🎉🎉🎉😂
समीर मोरे मस्त कॉमेटी,,,,👍
प्रभाकर खतरनाक मस्त अभिनय समीर प्रश्नच नाही
प्रभाकर मोरे लय भारी
Ase ajoon Don te teen scert zale pahije ❤ you hasya jatra ❤❤ Sameer Ani prabhakar more dada💯💯👌👌😄😄😄👍
Haar jeeth ka rastha .🚩🚩🇮🇳🇮🇳
हेलो सर,मि, दत्ता मामा आखुटे, अहमदनगर,ता,श्रीगोंदा,गाव, कास्टि,येथुन,बोलत आहे, तुमचे महारासटाची, हास्य जत्रा हा, कारक्रम खुप छान आहे, मी वरंवार पहात आहे कारण
I LOVE THE HINDI WITH MARATHI🤣🤣🤣RESPECT BOTH ACTOR....
मोऱ्यांच्या action वर चौघुले यांची reaction... नाद खुळा 😂😂😂😂
More sir you are great
This is best of prabhakar More
Ya skit madhe prabhakar moreni baji marli 😂❤
Sam da u r outstanding
Khup khup chhan acting
प्रवासामध्ये असे प्रसंग येतात एकदम मस्त अभिनय केला
Sameer dada❤❤❤😂😂😂
Sai khoop hot diste..❤
सुपर स्टार श्री समीर दादा आणि सूपर स्टार श्री प्रभाकर मोरे जी उत्तम प्रतीचे skit
प्रभाकर मोरे जबरदस्त अभिनेता
10:28 Jim jam biscuits
एकदा तरी हू म्हण 😂😂😂😂
8:00 पृथ्वीक खाली मान घालुन हसतोय 😂😂😂😂😂😂
प्रभाकर मोरे आय लव्ह यू ❤❤❤
Great timing of both actors 🎉🎉🎉🎉🎉
Hu mhan 🤣🤣
Deshasathi kay kelav.🙏MORE🙏 👍👍👍👍👍
भारीच 😂😂😂 सादरीकरण 👌🏻👌🏻🙏🏻👌🏻
Sameer dada angry reaction is halirous 😂😂😂😂
Classssssss❤❤❤❤
सर्व मोरे बंधू छान अभिनय करतात. बाकीचे कलाकारही अप्रतिम कला सादर करतात.
विशेष करून ट्रेन मधील प्रभाकर मोरे , अरूण कदम व खानदेशचा टकलू राजपूत यांचं एक स्किट आहे , ते सर्वोत्कृष्ट व अप्रतिम अभिनयाचा नमूना आहे. पुन्हा पुन्हा पडावेसे वाटते.
कितीही वेळा पहा हसू येणारच
More 1 number❤
इतका सोशिक सहप्रवासी समीर चौघुले सरांच्या रुपात कोकणचा पारसमणी प्रभाकर मोरे सरांना नेहमीच मिळावा आणि ह्या जोडीनं अशीच धमाल करावी!!😂😂😂
मी पण हा एपिसोड खुप वेळा पाहिलं खूप हसलो
Eka Shabdhat 📩 #Apratim 🏆🏆🏆🙏🏆🏆
समीर 🎉मोरे दोघे तोडीचे कलाकार
Prabhakar dada aga shalu best dance
*समीर नि प्रभाकर त्या फार्सिकल भूनिकेतनं आरपार जातात आणि अवास्तव कोटीतले विनोद करतात बा! खरोखर अतुलनीय विनोदवीर आहात दोघे!*
0:38 comedy.... More OP... 😅❤❤
😂😂😂1no jodi
खुप हसलो हि शिरीयल बंद नका करु कितीही वेळा बघीतली तरी भारीच वाटते आणी हसवते खुप छान समीर सर आणी प्रभाकर सर
10:39 more danger ahe ...😅❤
8:07
Prabhakar more 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Prabhakar More🔥🔥🔥🔥😂😂😂
More everytime gives best of him....limelight of mhj
समीर चौगुले सगळ्यात भारी. विशाखा सुभेदार , गौरव मोरे, बन्या, दतू आणि ती चीलबुली शिवाली सगळे बेस्ट.
खुपचं छान एपिसोड 🎉🎉🎉
एक नंबर खूप छान आहे 😂
2:17 hatti kelay...😅❤❤
Vanita Kharat you look great as a back bencher. 😂😂😂😂😂
मोरेंनी खाल्ला समीरला
समीरने च लिहलय स्किट....
व्हाइट ड्रेस वर आहे मुलगी ती तर जज पाहिजे खूप भारी हास्ते वावं
Bap of expessions..Samir Choughule
Jim jam biscuit sponsored 😂😂❤
प्रभाकर मोरे असले की विशय हार्ड