आमचया दरा समोर पाच वर्षा पासून पारिजातकाच्या झाड असून ते आई चाय हाताने लावले आहे आई महानुभाव पंतात असल्याने तिची कृष्ण भगवणावर खूप श्रद्धा असल्याने आज रोज सकाळी फुले पाहून आईची आठवण येते
आमच्या दारासमोर जास्वंदी.पारिजातक. बेल. गोकर्ण .चांदणी . मोगरा. झाडे. तुळशी. मनी प्लॅन्ट. जाई जुई ची ई त्यादी फुलझाडे आहेत. खरच फायदा होत आहे. महादेव कृपेने.
माझेकडेथमी दरर वववेळेला नर्सररीतुन आनते .पनमहाबळेश्र्वरचे हावामानन थंड वपावुस धुके असलेमुळे त्याला कधीच फुले येत नाहीत. तरी काही वुपाय खते,कुठली घालावित सांगा.
गेल्या १५वर्षांपासून दारात पारिजातक फुलतोय. मोठं झाड झालय. फांद्या तोडल्या की अजून जोमाने फुटतात. खोड कमी केले तर चालेल का, बाजूला दोन मोठ्या फांद्या आहेत.
प्राजक्ताचे झाड दारात लावून पैसे येत असते तर भारत सरकारने संसद भवनासमोर खूप मोठ्याप्रमाणात ही झाडे लावली असती म्हणजे भारताला इतर देशांकडून कर्ज घेण्याची गरज राहिली नसती. बावळटपणा सोडा आणि प्रामाणिक पणे कष्ट करा. एवढं एकच पर्याय आहे. वृक्ष सावली,फळे, सगांधी फुले देतात यातून आनंद समाधान मिळते. आंब्यासारखे काही वृक्ष पैसा व निरोगी जीवनासाठी ऑक्सिजन देतात.. पैसाही
हो आमच्या अंगणात आहे ,दारासमोर आहे ..सकाळी पहाटे फुलांचा सडाच पडलेला असतो ..मी रोज वेचते व देवाला वहाते ..खुप प्रसन्न वाटते फुलांचा सडा पाहुन...सुगंधही छान येतो ...😊
Ho Khoob Changla hai Tum Se barabar aahe
आमच्या घराच्या समोर पारिजातकाचे झाड आहे फुलांचा सडा रोज पडत असतो.मनमोहक सुगंध दरवळत असतो मन प्रसन्न होते.
आमचया दरा समोर पाच वर्षा पासून पारिजातकाच्या झाड असून ते आई चाय हाताने लावले आहे आई महानुभाव पंतात असल्याने तिची कृष्ण भगवणावर खूप श्रद्धा असल्याने आज रोज सकाळी फुले पाहून आईची आठवण येते
आमच्या दारासमोर जास्वंदी.पारिजातक. बेल. गोकर्ण .चांदणी . मोगरा. झाडे. तुळशी. मनी प्लॅन्ट. जाई जुई ची ई त्यादी फुलझाडे आहेत. खरच फायदा होत आहे. महादेव कृपेने.
Aamcyakde aahe❤❤❤❤❤ dhanyavad dada
खुप छान माहिती सांगितली 🙏👍
माझ्या दारात पारी जातक आहे. मला हि फुल खूप आवडतात पण अजून फुल यायची आहेत.
खुप छान माहिती सांगितली महाराज धन्यवाद
Aamcha gharasamar aahe
Very nice video
Khupach Sundar mahiti saghitli aahe dada wa ati sundar
Ho aahe Dada 🙏👏😭🎵🥁🎻👨👩👧😍🎶🔔🌏🏡⛳
खूप छान माहिती दिली दादा
मी लावले आहे पण कुंडीत रोज सकाळी फुल पडतात हे झाड लावण्यापासून अनुभवही चांगला आला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा
💞💞👌👌🙏 teres varti ahe
हो मी ६ महिन्या पूर्वी लावलेय मस्त फुलं येत आहे
Ho aahe
खूप छान माहिती!
मला लावयच आहे.बोनसाय मिळतंका
कोणत्या प्रकारचं लावाव.मला गॅलरी त लावायचं आहे.कृपया मला सांगा
आमच्याकडे पारिजातक आहे,रोज7/8 फुल असतात बहरले की30/35 फूले मिळतात 😂🎉
🥰🥰🥰🥰
घेतले आहे रोप लावणार आहे पण दिशा कोणती ते ठरविले नाही . गुरूवारी लावणार आहे .
आमच्या दारात आहे सुख समृद्धी शांतता घरात नांदत आहे
Ho sir majya pan Aagnath jeva pasun lavle tevapasun khup tension dur jale
Majhya gharasmor pn jhad ahe majha janm jhalya pasun pn aamchya ghrat ajun Paisa nahi m tumhi kas Kay sangta
हो माज्या दारात हे झाड आहे मी भाग्यवान आहे रोज मी देवाला ही फुले वाहते
,❤❤❤,
माझेकडेथमी दरर वववेळेला नर्सररीतुन आनते .पनमहाबळेश्र्वरचे हावामानन थंड वपावुस धुके असलेमुळे त्याला कधीच फुले येत नाहीत. तरी काही वुपाय खते,कुठली घालावित सांगा.
आजच्या पंढरी प्राजक्ताचे झाड
माझ्या माहेरी गावी पारिजातक आहे....भरपूर बहर येतो पावसात... सडा पडलेला असतो
कष्ट तेथे यश लक्ष्मी झाडे लावा आनंदी राहण्यासाठी
होय आहे माझ्या अंगणात❤
Aahe
हो आहे
Yes. My. Houes. Compawond. This. Parijatak. Tree. I am. Lucky
गेल्या १५वर्षांपासून दारात पारिजातक फुलतोय. मोठं झाड झालय. फांद्या तोडल्या की अजून जोमाने फुटतात. खोड कमी केले तर चालेल का, बाजूला दोन मोठ्या फांद्या आहेत.
सर माझ्या घरचा मुख्य दरवाजासमोर च प्राजक्ताच झाड आहे पण दारासमोर झाड असू नये असे लोक म्हणतात मार्गदर्शन ह्वावे
माझ्या अंगणात आहे पण पैसे काही येत नाही मला फार मेहनत करून जगावे लागते
प्राजक्ताचे झाड दारात लावून पैसे येत असते तर भारत सरकारने संसद भवनासमोर खूप मोठ्याप्रमाणात ही झाडे लावली असती म्हणजे भारताला इतर देशांकडून कर्ज घेण्याची गरज राहिली नसती. बावळटपणा सोडा आणि प्रामाणिक पणे कष्ट करा. एवढं एकच पर्याय आहे. वृक्ष सावली,फळे, सगांधी फुले देतात यातून आनंद समाधान मिळते. आंब्यासारखे काही वृक्ष पैसा व निरोगी जीवनासाठी ऑक्सिजन देतात..
पैसाही
आम्ही कुंडीत लावले आहे. लावले तेंव्हाच फुले आली. आता मोठे झाले आहे. आता फुले येतील
Ahe Dhari
Maja grasmor ay
नाही माझ्याकडे नाहीये प्राजक्ताचं झाड
Ho amch ghari aahe
🎉🎉🎉❤❤❤❤
आमच्या दारासमोर आहे प्राजक्ताचे झाड
हो आमच्या अंगणात आहे ,दारासमोर आहे ..सकाळी पहाटे फुलांचा सडाच पडलेला असतो ..मी रोज वेचते व देवाला वहाते ..खुप प्रसन्न वाटते फुलांचा सडा पाहुन...सुगंधही छान येतो ...😊
आमच्या घराच्या गॅलरीत आहे
आमच्या दारात खुप मौठे आहे
हो आहे खुप खुप चांगला अनुभवी
हा आमचकडे पण आहे दोन झाड
हो
Mazya darat ahe
आमच्या घरा समोर प्राजक्ता चे झाड आहे
माझ्या घरा पूढ आहे सर खूप फायदा आहे
हो सर माझ्या दारापुढे प्राजक्ताचे झाड आहे खूप फुल येतात .
आहे आमच्या अगंणात
आमच्या कडे आहे
आमच्या घरासमोर प्राजक्ताचे झाड आहे
माझ्या दारा समोर प्राजक्ता झाडं आहे
आमच्या दारीं पण आहे हे झाड
आमचे फायरमन हाऊस समोर आहे
aamcha gharasamor aahe
Hoy
आमच्या दारात आहे
माझ्या दारात लावले आहे
आहे
Amachya darat prajkta che jhad aahe
नुकतेच रोप लावले आहे
Aahe
आमच्या दारात आहे
आहे