किती साध्या आणि सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले आहे. परफेक्ट video आहे mam. खरच खुप सुंदर आहे मी तुमची आभारी आहे. मला साधा केक margrin Cake बद्द्ल थोडी इन्फॉर्मेशन पाहीजे होती ती तुम्ही दिली. मस्तच. किती दिवस झाले मी margrin Cake बद्द्ल इन्फॉर्मेशन शोधत होते पण मला परफेक्ट अशी video भेटली नाही. आज तुम्ही ती माहिती इतक्या Easy पद्धतीने सांगितली आहे. Thank you so much 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चॉकलेट केक साठी चॉकलेट इसेन्स आणि कॅरमल कलर केक आणि क्रीम मध्ये घालू शकता किंवा कोको पावडर किंवा चॉकलेट गनाश सुद्धा केक मध्ये व क्रीम मध्ये घालू शकता बाकी संपूर्ण कृती आहे तशी
मी बनवलेला केक हा अर्धा किलो चा आहे यात वापरलेले सर्व साहित्य डबल प्रमाणात वापरा म्हणजे एक किलोचा केक तयार होईल रेट तुमच्या एरिया नुसार ठरवा आमच्याकडे हा केक तीनशे रुपये किलो मिळतो
किती साध्या आणि सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले आहे. परफेक्ट video आहे mam. खरच खुप सुंदर आहे मी तुमची आभारी आहे. मला साधा केक margrin Cake बद्द्ल थोडी इन्फॉर्मेशन पाहीजे होती ती तुम्ही दिली. मस्तच. किती दिवस झाले मी margrin Cake बद्द्ल इन्फॉर्मेशन शोधत होते पण मला परफेक्ट अशी video भेटली नाही. आज तुम्ही ती माहिती इतक्या Easy पद्धतीने सांगितली आहे. Thank you so much 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much 🙏
8 like ❤️ wow khupach chhan chhan ahe ani sopa
Thank you
Thank you so much didi😍 tumi khup chan easily sangata sagl . All dout clear zale maze. Thank you once again didi❤
Thank you so much
खूप छान सहज बनवता येईल असा केक शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 👍👍👍👌
Thank you
खूप मस्त. 6like stay cannected
Thank you
Margarin chya ivaji dalda tup vapru shakto ka
हो वापरू शकतो पण डालडा रवाळ असू नये तो मऊ आणि एकसारखा असावा
Khup छान. पाहूनच केक खाण्याची इच्छा होते
Thank you
Beautiful & tasty cake recipe😋👌, like👍
Thank you
Looking delicious ❤️
Thank you
Fantastic recipe ... looks delicious ... thanks for the video ... best regards !!! 👏👏👏👌👌👌
Thank you
खुप छान ताई
Thank you
Friz madhe thevtat ka
नाही साधा केक फ्रिज मध्ये ठेवायचा नाही
Margarine chi resipe plz
Description box मध्ये link आहे
चेक करा ( margarine recipe)
Primixe chocolate vaparcha ka o sis..
हो नक्कीच वापरू शकता ते खूप सोपं जाईल
Sahdya cake che primix vegle aste ka
Nahi
Hi..madam sadha bekri cake sati creem ch nav sanga....
Plz plz
मार्गरीन
@@Suvarnasrecipemarathi
Margrin kiti la bhet
Mast
Like 4
Thank you
1 kg saathi kiti margarine ani kiti primix ani mam prize kay 1 kg cake saathi
केक चे रेट तुमच्या एरिया मध्ये काय आहेत त्यानुसार ठरवा आमच्याकडे हा केक तीनशे रुपये किलो मिळतो
Ha cake kiti diwas store karu shakto
Normal temperature var
Please mam saanga
दोन ते तीन दिवस छान राहतो
1/2kg cake sati kiti margrin kiti sugar lagel
100g margarine 200g icing sugar
Khupch chan cake
Thank you
Margrin kiti vapraych kiti rupyla
100g , 1/2 kg 40rs
Yummy cake 😋😋
Thank you
खुप छान
Thank you
Mast....
Thank you
I wants to learn how to ma margarin
Yes 👍👍
साध्या केकची क्रीम बनवण्यासाठी मार्गरिन बटर बनवा घरीच
th-cam.com/video/9gA8z15T3nI/w-d-xo.html
Margarine recipe 👆👆
Chocolate cake karuna dakhava
Plz
चॉकलेट केक साठी चॉकलेट इसेन्स आणि कॅरमल कलर केक आणि क्रीम मध्ये घालू शकता किंवा कोको पावडर किंवा चॉकलेट गनाश सुद्धा केक मध्ये व क्रीम मध्ये घालू शकता बाकी संपूर्ण कृती आहे तशी
Ok
@@Suvarnasrecipemarathi Tqu
👌👌
Thank you
Mst ch
Thank you
Nice👌👍
Thank you
Very nice
Thank you
साधा केकच्या प्रिमिक्स ला काय म्हणतात
साधा केक आणि कोल्ड केक दोन्हीचे प्रिमिक्स एकच असतात
1 kg cha sadha cake dakhva na mam plzz
हे जे प्रमाण वापरले आहे ते अर्धा किलो साठी आहे त्याच्या डबल घ्या म्हणजे एक किलो होईल
Margarine chi video dakhva
साध्या केकची क्रीम बनवण्यासाठी मार्गरिन बटर बनवा घरीच
th-cam.com/video/9gA8z15T3nI/w-d-xo.html
Margarine cha video 👆👆
Margarin च्या ऐवजी butter 🧈असेल तर ते किती gram घ्यावे लागेल.. आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया अशीच असेल का?..
Butter ही maegarin च्या प्रमाणात घ्या आणि संपूर्ण प्रक्रिया सेम
Tai margaren recipe dakhvana
Ho nakki
साध्या केकची क्रीम बनवण्यासाठी मार्गरिन बटर बनवा घरीच
th-cam.com/video/9gA8z15T3nI/w-d-xo.html
Margarine recipe 👆👆
Mast
Thank you
Nice mam👌👌
New friend
Stay Connected 😊
Thank you
मार्गरिन तयार करायची रेसीपी पाठवा
हो नक्की
पाठवा ना लवकर
साध्या केकची क्रीम बनवण्यासाठी मार्गरिन बटर बनवा घरीच
th-cam.com/video/9gA8z15T3nI/w-d-xo.html
मार्गरिन रेसिपी 👆👆
मार्गरिन तयार करण्याची रेसिपी पाहिजे मला लिंक शेअर करणे
मार्गरिनची रेसिपी सांगा मॅडम लिंक शेअर करा
साध्या केकची क्रीम बनवण्यासाठी मार्गरिन बटर बनवा घरीच
th-cam.com/video/9gA8z15T3nI/w-d-xo.html
मार्गरिनची रेसिपी 👆👆
मॅडम 1 किलोच्या केकसाठी प्रीमीक्स मार गरीन शुगर पावडर किती वापरायची त्याचा रेट किती ठेवायचा
मी बनवलेला केक हा अर्धा किलो चा आहे
यात वापरलेले सर्व साहित्य डबल प्रमाणात वापरा म्हणजे एक किलोचा केक तयार होईल
रेट तुमच्या एरिया नुसार ठरवा
आमच्याकडे हा केक तीनशे रुपये किलो मिळतो
हो हे मारगनिंग बनवून दाखवा
मार्गरिनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे 👇👇
साध्या केकची क्रीम बनवण्यासाठी मार्गरिन बटर बनवा घरीच
th-cam.com/video/9gA8z15T3nI/w-d-xo.html
खूप छान
Thank you
Mast
Thank you