अरणगाव स्थान लीळा | Aranyagram Mahanubhav sthan | Prabhakar Pawar | महानुभाव पंथ अरणगाव |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • अरणगाव स्थान लीळा | Aranyagram Mahanubhav sthan | Prabhakar Pawar | महानुभाव पंथ अरणगाव |
    #Prabhakar_Pawar #Pawar_Guruji #Mahanubhav
    आम्ही आमच्या चैनल वर महानुभाव पंथ स्थान दर्शन,व लीळाचरित्र, भजन , कीर्तन, प्रवचन, आरती, इ.कार्यक्रम अपलोड करित असतो.
    असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चैंनल Subscribe करा.
    आपले अमूल्य सहकार्य व प्रेमासाठी दंडवत प्रणाम
    संपर्कासाठी .९९२२४१३९४२
    🙏आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाऊनलोड अथवा अपलोड करू नये 🙏
    🙏Thanks For Watching 🙏

ความคิดเห็น • 132

  • @padmataibodakhe1822
    @padmataibodakhe1822 9 หลายเดือนก่อน +1

    दंडवतप़णामबाबालिळासुंदरसागितली

  • @jyotihajare9689
    @jyotihajare9689 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan dandvat praman 🙏🤞

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम गुरुजी 🙏🙏
    अतिशय सुंदर लिळेच निरुपण केले अरनगावच्या बाबांनी पहिल्यांदा मी ईतके छान निरूपण ऐकले आहे अक्षरशः लाहामासाला ताप आला होता तेव्हा स्वामी तीच्या मस्तकावर पाय ठेवतात तेव्हा फार रडायला येत तसेच स्वामीवर चोरीचा आळ येतो तेव्हा अंगावर शहारे येतात खरच गुरुजी आपण खूप पुण्यांचे काम करता तसेच भिंगार च्या बाबांनी पण अतिशय सुंदर लिळा निरूपण केली या दोन स्थानांची लीळा फारच सुंदर स्थान दर्शन पण छान धन्यवाद गुरुजी परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो व निरोगी ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      Jija Lipare..taiआपली प्रतिक्रिया सर्वांना प्रेरणा देणारी आहे..दंडवत प्रणाम🙏

  • @shrikrushnarase9436
    @shrikrushnarase9436 2 ปีที่แล้ว +1

    Dandanvatbaba

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      दंडवत प्रणाम श्रीकृष्णा रासेजी🙏

  • @nilimadiaries
    @nilimadiaries 2 ปีที่แล้ว +1

    जिथे आम्ही जावू नाही शकत ते दाखवणं हे कार्य महान आहे बाबा सांगतात ते अप्रतिम खुप खुप तुम्हाला तुम्हाला सलाम बाबांना दंडवत प्रणाम 🙏

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      मनपासून धन्यवद.दंडवत प्रणाम🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 राहिलेला व्हिडिओ आता पाहुन पुणॅॆ केला 🙏🙏🙏🙏

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว +1

      दंडवत दादा..आपण परिपूर्ण व्हिडीओ पाहता🙏

    • @prakashbhadale5088
      @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว

      @@PrabhakarPawarYT दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏🙏 तुमचा कुठलाच व्हिडिओ मी पाहिल्याशिवाय सोडत नाही सर्व व्हिडिओ मी रोज बघत आसतो 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @sunilbhat5589
    @sunilbhat5589 ปีที่แล้ว +1

    DAANDVAAT PRANAAM JI 🙏🙏🙏🙏🙏🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

  • @umakantstrange7488
    @umakantstrange7488 ปีที่แล้ว +1

    Sunder lila, hya serve lila me servadnya madhe vachlya, tya akun parat dolya pudhun gelya, dandvat pranam 🙏

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  ปีที่แล้ว

      होय आपण सर्व lila श्रवन केल्या आहेत🙏दंडवत प्राणाम

    • @umakantstrange7488
      @umakantstrange7488 ปีที่แล้ว

      हो सर्वज्ञ खूपदा वाचलं मी, लीला चरित्र ही, त्यामुळे त्या लीला नेमक्या कुठे झाल्या, कोनच ठिकाण आहे ते, है आता तुमचं कृपेने आम्हाला तिथले प्रत्यक्ष दर्शन घडत आहे, की स्वामी कुठे कुठे येवून गेले. आणि जेव्हा संत महंत, ते लीला श्रवण करतात, ते सर्व डोळ्या समोर येत, त्यामुळे ती मनात अजून च गोठली जाते, दंडवत प्रणाम, खूप खूप आभार तुमचं,🙏

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  ปีที่แล้ว

      @@umakantstrange7488 ji Abhiman vatato aapla dandwat pranam 🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर लिळा निरूपण केले बाबाजी धन्यवाद दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹😊

  • @umakantstrange7488
    @umakantstrange7488 ปีที่แล้ว +1

    tumhi kiti bhagyvan ahat, tumhala serve stan darshan ghadat ahe, ani tumhi te lokan paryant pohachvat hi ahat, katin parishram ne, deva chi asim krupa tumcha var, khup sunder stan darshan ahe, dandvat pranam 🙏 me achanak hya vedio paryant pohachalo, mala pahile mahit navat, na me akle hote, achanak pahayla lagali. tumhi hya age madhe hi kiti, utsahane serve karatat, shiknyasarkh servana,

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  ปีที่แล้ว

      आपले सर्वांचे प्रेम आणि स्वामी कृपेने छोटेशे कार्य करीत आहे 🙏खूप खूप आभार दंडवत प्रणाम🙏

  • @ShriKrishna52
    @ShriKrishna52 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 dandvat pranam dada khup chhan 🙏🙏👌

  • @ushapatil6423
    @ushapatil6423 7 หลายเดือนก่อน +1

    Kup Chan nirupan dandavat pranam. Guruji v babaji ❤🎉❤

  • @devidasphapale7694
    @devidasphapale7694 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर लिळा निरूपण केले बाबांनी दंडवत प्रणाम

  • @SunilLad-c6m
    @SunilLad-c6m 6 หลายเดือนก่อน

    जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम अरण्याग्रमा बाबा यांना दंडवत प्रणाम अती सुंदर लीला आहे पवार गुरुजी दंडवत प्रणाम

  • @panchavtar2165
    @panchavtar2165 2 ปีที่แล้ว

    🙏दंडवत प्रणाम 🙏 🙏दंडवत प्रणाम 🙏
    🙏दंडवत प्रणाम 🙏 🙏दंडवत प्रणाम 🙏
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    गुरुजी खुप छान लिळा प्रबोधन बाबांनाही दंडवत प्रणाम...

  • @sumankarande8664
    @sumankarande8664 9 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा 💐💐
    अतिशय सुंदर आर्त पूर्वक लिळा, निरुपण करत आहेत 💐💐🙏🙏💐💐

  • @sunitaborkar5147
    @sunitaborkar5147 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम परमेश्वरा

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      दंडवत प्रणाम ताई

  • @dattasonawane9917
    @dattasonawane9917 7 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम 🙏
    खूप सुंदर लिळा समजाऊन सांगितली बाबा💐💐💐

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर लिळा निरूपण केली दंडवत प्रणाम👏👏👏 🌹🌹

  • @kishanmemane8291
    @kishanmemane8291 8 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏💐💐

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ली ळा वर्ण ण बाबा जी 🙏🙏

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      पुष्पाताई दंडवत प्रणाम

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      ताई दंडवत प्रणाम

  • @subhashdomble6132
    @subhashdomble6132 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम🙏🙏 अतिशय दंडवत प्रणाम🙏🙏 अतिशय खुप खुप छान लिळा निरूपण केली बाबांनी आवाज एकदम भारी आहे दंडवत प्रणाम गुरुजी 🙏🏽🙏🏽

  • @bharatdalvi3110
    @bharatdalvi3110 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम खूप छान पवार गुरुजी लीळा खुप छान सांगितली बाबांनी दंडवत प्रणाम बाबांना

  • @dattadhonde998
    @dattadhonde998 2 ปีที่แล้ว

    दंङवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏🙏

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 2 ปีที่แล้ว

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबा जी 🙏🙏

  • @manthanwasekar2010
    @manthanwasekar2010 ปีที่แล้ว

    🥀🥀Dandavat pranam🥀🥀

  • @AshokBhirud
    @AshokBhirud 4 หลายเดือนก่อน

    ❤❤🎉❤❤dandvatpranamguruji

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹

  • @MadhuriPayghan-c3w
    @MadhuriPayghan-c3w 3 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ आहे दंडवत दादा

  • @dharmarajanjankar7953
    @dharmarajanjankar7953 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम गुरूजी खुप पवित्र जुने महा स्थान आहे बाबांनी अतिशय सुंदर पद्धतीने लिळा श्रवण केलेली आहे दंडवत 🙏🙏 प्रणाम

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      दंडवत प्रमाण दादा

  • @avinashjadhav3443
    @avinashjadhav3443 ปีที่แล้ว

    दंडवत प्रभाकर गुरुजी खुप मोलाच काम करताय तुम्ही

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  ปีที่แล้ว

      स्वामी कृपा आणि आपले प्रेम यामुळेच छोटीशी सेवा माझ्याकडून घडत आहे.दंडवत प्रणाम जाधव अविनाश🙏

  • @subhashshinde9104
    @subhashshinde9104 10 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @diwatesunanda8804
    @diwatesunanda8804 หลายเดือนก่อน

    गुरुजींना निमित्त करून खूपच छान लिळेच्या माध्यमातून सखोल निरूपन करून स्थानाची माहिती सांगितली. दंडवत प्रणाम बाबांना व गुरुजींना

  • @tilottamajawale7468
    @tilottamajawale7468 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा,आपण फार छान निरुपण केले...धन्य झाले ...
    पवार सर,आपण खुप महत्वाचे कार्य आरंभिले आहे.... आपल्याला शत शत धन्यवाद

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 6 หลายเดือนก่อน

    Dandawat Pranam babaji

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 ปีที่แล้ว

    DandvatpranamBaba....ArangaonChyaLeelaPrathmachAiklya..khupDhnyavad....PawarGurujiDhanyavad.,

  • @surekhathigale3965
    @surekhathigale3965 2 ปีที่แล้ว

    Khupch chan pravachan. Ďandwat Pranam.

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम🙏🙏

  • @mohanchormare8872
    @mohanchormare8872 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम गुरुजी

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 11 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त स्थान दर्शन पहायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले आरणगाव हे लिळा युक्त स्थान दर्शन पहायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏

  • @Parbramha_Dnyan
    @Parbramha_Dnyan 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम🥀🙏

  • @santoshambekar1103
    @santoshambekar1103 2 ปีที่แล้ว +1

    Dandvat

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว +2

    दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏 आत्ताच आपले आरणगावचे स्थान दशॅॆन पाहायला सुरुवात केली आहे या स्थावर आम्ही १० फेब्रुवारी या दिवशी भेट दीली आहे जवळ जवळ आम्ही ६० जण होतो या ठिकाणी आम्ही स्वामींच्या साठी दुपारचा उपहार बनवला होता अतिशय सुंदर निसर्ग रम्य आसं हे स्थान आहे स्वामी या ठिकाणी दोन वेळा येऊन गेले आहेत उत्तरार्धात व पुवाधॅॆात या ठिकाणच्या लिळा लय भारी आहेत या ठिकाणी स्वामींनी ७ सुत्रे सांगितली आहेत द्रविडबाईसाला या ठिकाणी स्वामींनी चुकी बद्दल खडसावले आहे स्रियांना लज्जा रुप धमाॅॆचे निरुपण केले आहे आपली मांडी परपुरुषाला दिसु न द्यावी हे वचन निरुपण केले आहे अतिशय अतिशय सुंदर आसं हे स्थान आहे पण हे आम्हांला पुन्हा घडले ते आपल्या लाडक्या पवार गुरुजींच्या मुळे पवार गुरूजी तुम्हाला माझ्या कडुन कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 प्रकाश भडाळे. पुणे. रावेत दंडवत...... हो

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      खुप सुंदर माहीती...दंडवत प्रणाम दादा

    • @prakashbhadale5088
      @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว

      @@PrabhakarPawarYT दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏🙏

  • @sachingore2491
    @sachingore2491 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली ..दंडवत प्रणाम.. 🙏

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 ปีที่แล้ว

    Dandawat pranam Dada

  • @shubhamtarmale1764
    @shubhamtarmale1764 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम 🙏

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम

  • @vijaylahole4628
    @vijaylahole4628 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏प. पु. म. श्री बाबाजी🌹🙏 आपल्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम🙏🙏💐💐🙏सादर🌹दंडवत🌹 प्रणाम🙏 आदरणीय श्री पवार गुरूजी🙏🙏🙏

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      साष्टांग दंडवत प्रणाम

    • @arunagawande1350
      @arunagawande1350 2 ปีที่แล้ว

      दंडवत प्रणाम बाबां खूप छान निरोपण केले दंडवत प्रणाम गुरुजी

  • @shrikrishnaghule624
    @shrikrishnaghule624 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @lataingle3713
    @lataingle3713 2 ปีที่แล้ว

    Dandvt pranam

  • @chandrkantbhagwat6172
    @chandrkantbhagwat6172 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏💐👌

  • @mineshwasnik3049
    @mineshwasnik3049 2 ปีที่แล้ว

    🌺😁💐🙏DANDVAT PRANAM GURUJI 🙏💐😁🌺

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले आरणगाव हे लिळा युक्त स्थान दशॅॆन पाहायला सुरुवात केली आहे हे स्थान दशॅॆन पाहाण्याचा ६ महिन्यांनी पुन्हा योग आला तो फक्त आणि फक्त गुरूजी तुमच्या मुळे अतिशय सुंदर आणि माझ्या आवडीचे हे स्थान आहे स्वामी दोन वेळा या ठिकाणी आले आहेत सादाईसाची (एल्लो) आई ल्हामाईसांचा ज्वर पडताळणी या स्थानावर स्वामींनी केली होती आणि अतिशय सुंदर म्हणजे सात सुत्रं स्वामींनी येथे निरुपण केली आसे हे स्थान आहे दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏🙏🙏🙏

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      अधिक माहीती दिली...दंडवत प्रणाम🙏

  • @shrikrishnaghule624
    @shrikrishnaghule624 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 หลายเดือนก่อน

  • @charupatil2316
    @charupatil2316 4 หลายเดือนก่อน

    Dandwat

  • @GauravAusekar
    @GauravAusekar 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम
    ही लीळा ऐकण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो....पण अरण्यग्रामची लीळा आहे हे नाव न्हवत माहीत....😊😊 गुरुजी तुमचे खूप खूप आभार हा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्यासाठी..... दंडवत प्रणाम...🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikrushnarase9436
    @shrikrushnarase9436 2 ปีที่แล้ว

    Pawarsirdandavt

  • @pranjalijoshi6114
    @pranjalijoshi6114 ปีที่แล้ว

    Arangaon ani aranyagram he donhi sthan ekch ahe ka he sangawe hi vinanti

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम् गुरुजी

    • @PrabhakarPawarYT
      @PrabhakarPawarYT  2 ปีที่แล้ว

      दंडवत प्रणाम भगवान

  • @pravinapande2891
    @pravinapande2891 11 หลายเดือนก่อน

    Dandawat pranam prabhuji 🙏🙏

  • @sheetalrajrashi
    @sheetalrajrashi 5 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम 🙏🙏