GR LINK 1) www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003091452407306.pdf 2) www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003091500392506.pdf
आमच्या देवघर गावात छबू गणपत बेंडकोळी या रेशयन दुकानदारांनी इतका भ्रष्टाचार केला मला 10 kg गहू मिळत होते. तिथे तो 5 kg देतोय. मलाच नाही तर सर्वाना असंच करतोय.
माझ्या दुकानदाराला विचारलं धान्य कमी का देता.तर म्हणतो आम्हाला पगार नाही कमिशनवर काही परवडत नाही.आणि मशीन मधून निघालेली पावती सुद्धा आम्हाला दाखवत नाही.अशी फसवणूक सर्वच दुकानदार करत आहेत.शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची विनंती.
Sir माझ राशन कार्ड केशरी आहे. आणी मी आज राशन घ्यायला गेले हाेते. पण मला फक्त तांदुळ व गहु भेटले. पण त्यांणी माझ्या कडुन 48 rup घेतले. Ani 2 kl तांदुळ ani 3 kl गहु भेटले
चेंबूर येथील घाटला येथे फक्त सकाळी १ तारखेपासून १४ तारखेपर्यंत गहू व तांदूळ देतात पण सगती देत नाही, मुद्दा डबल लाईन लावा असे सांगतात, व दुपारी तर देतच नाही फक्त Black ने आहे आसे सांगतात, please sir योग्य ती कारवाई करावी याच्यावर खुप त्रास दिला आहे
तुम्ही माहिती दिली फार फार धन्यवाद पण मी तुम्हाला एक प्रश्न आहे. तो म्हणजे असा रेशन दुकानदार पावती देत नाही आम्ही बर्याच वेळा तक्रार केली पण काही होत नाही तुम्ही ह्या प्रश्न उपस्थित करावा फार उपकार होतील अशा लोकांना वठणीवर आणावे.
आपन व्हिडिओ बनवला ठीक आहे पण हे खरोखरच असे कदाचित पाहायला मीळेल काय राशन दुकानदार ग्राकावर उपकार करतात की ग्राहकांना धांन्य देतात हेच द्रुश्श पाहायला मिळते खोलवर तपास करा धंन्यवाद
आम्हीची रेशकाडॅ आहेत पहिले 3 महिना ऑनलाईन पावती निघत होती पण आता निघत नाही तर दुकानदार वरून बंद झाली आहेत आसे सांगत आहेत आणि काही लोकांची पावती निघत आहे पण त्या वर माल किती आहे हे दाखवत नाही पावती कोरी निघत आहे त्या साठी काय करावे
अनिता वायदंडे हे खरं आहे का कारण लोकांना काहीच मिळत नाही या बदल आपण काय करू शकता ते पहिल्यादा सांगा मनसे मिळायला पाहिजे ही विनंती नाराज आहेत कृपा करून सरसर्वाना mi
कार्डावरील असलेला पुर्ण माल दिला जात नाही... पावती दिली जात नाही. ऑनलाइन तक्रार दिली दुकानदाराचे एजंट कार्ड बंद करतात. अधिकारी आणि दुकानदार यांचे साटेलोटे असलेले दिसते.. माल काळ्याबाजाराने विकला जातो.
Sir kadhe tre ration dukandur chi problems pn government sang...300 card online asle tre 5000 rs government commission aste...ani rent 2500 asle tre 2500 sethi Kasey 8 hours dukan open
Sir...tumcha video pahun mi check kele ki kiti dhanya milat aahe...tya nusar to dukandar 28 kg Gahui 15 kg tandul majhya Biometric vr uchaltoy..pn aamhala fakt 15 kg gahu detoy...plz help kara kay karu
खरेदी कोठे करायची त्याचे खरेदी किंमत व विक्रीचा दर ठरवून दिला पाहिजे नाही तर भ्रष्टाचार वाढेल सरकार व दुकानदार बदनाम होईल काळजी घ्या सोशल मिडिया प्रभावी आहे
वरील रेशनवर मिळणारे वसतू माहीत पडलया पण २ते४वेळा जाऊन सुधदा धानय संपले आहे असे बरेचवेळा सांगितले जाते भारतिविदयापिठ मधून मेसेस पाठविला आहे पुणे मला किती वषॉ झाले रेशन मिळाले नाही क्पा करून मला धानय ही नम् विनंती मी घटसपोटी आहे
आमच्या चंद्रपूर भद्रावती तालुक्यातील पिंपरी देश येथिल राशन दुकानातून फक्त प्रती काड ४किलो गहु १५किलो तांदुळ मिळते माझ्या कारडावर ६व्यक्ती आहे दोन व्यक्ती या वर्षी मंथन पावले तर त्यांचे नाव कारणावरुन कमी होते का
Namskar Sir Rashan card var 12 kilo gahu 8 kilo tandul ahe Rashan card dukandar 8 kilo gahu 5 kilo tandul deto Purn denyachi magani keli ki to amhala varun evdech danya yete Udava udvi chi utare deto Aadhar card link nahi 70% dhanya milel Yasathi kay karave
नविन विभक्त रेशनकार्ड धारकांना रेशन कधी मिळणार हे काही रेशन दुकानदार सांगत नाही विचारले असता जनगणना झाले शिवाय मिळणार नाही असे सांगून टाळा टाळ केली जात आहे तरी या बाबतीत एक विडिओ बनवली तर फार बरे होईल
band kara mng dukan dusare ahe na ghyayala taiyar ani ho ek gosht 1 kvintal mage 3 rs comision ahe tumhi mal kiti gheta yachyavar tumach comidion defent ahe
@@laxmikantswami7721 ata 2 mahinya purvi 2 rs comision hot ani ata 3 rs comisin jhal ahe mi paper madhe vachal hot ani he amchya gavachya rashan dukanadarane pan sangital ani dukandar jari mal vikalyavar paise milata pan paisa kahi budat nahi na ani gavat jevadhe radhan kard ahe pratekacha mal ha yetoch fakt te link karun ghyav lagat ani ek gosht ashi ki rashan dukandar black ne khup mal vikata karan mi swata mazhya gavatil rashan dukandaravar RTI dware tyach licence cancel kel hot pan politics chya joravar tyane punha te gheun punha toch dhanda chalu kela
GR LINK
1) www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003091452407306.pdf
2) www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003091500392506.pdf
Sir Ration melnya cha Form Millel ka
Dono link nahi chal Raha, kaise pata chalega aap sach Bata rahe ho.
I thank you
Aamcha kade fakt seotche 15divch suru teotat
thank you sir
खूप छान व गरजेची माहिती दिली.धन्यवाद
Gulabrao Bargal .
खूप चांगली बातमी दिलीत . धन्यवाद .
🙏🙏🙏(ता .१०/०३/२०२०)🙏🙏🙏
very nice good job gavrment khub changle kelet selut 🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌👍💐💐💐
आमच्या देवघर गावात छबू गणपत बेंडकोळी
या रेशयन दुकानदारांनी इतका भ्रष्टाचार केला
मला 10 kg गहू मिळत होते. तिथे तो
5 kg देतोय. मलाच नाही तर सर्वाना
असंच करतोय.
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
You've given a nice, thank you very much
Thanks sir
थैंक यू सर
Far. Upaukt. Mahite. Dhilyabadal. Dhanywad
Very good information thank u friend
thanks sir very imp info
NICE VIDEO 👌
GR pramane aataparyent Kame hot nahit Tyasathi pratek dukanavar ration INSPECTOR Nemala pahije
Video khoob Sundar aahe video
Nice video sir thank you
Changli Mahiti
चांगली माहीती दिलीत.....
Khup chan video ahe tumche
छान माहिती धन्यवाद सर
🎉 धन्यवाद
Mast knowledge sir
खूप छान माहीती सर
रेशनकार्ड धारकांसाठी ही सरकारी योजना अत्यंत महत्वाची आहे. सर्वप्रकारच्या वस्तू एका छत्राखाली मिळाल्यास रेशनकार्ड धारकांना आनंदच होईल.
माझ्या दुकानदाराला विचारलं धान्य कमी का देता.तर म्हणतो आम्हाला पगार नाही कमिशनवर काही परवडत नाही.आणि मशीन मधून निघालेली पावती सुद्धा आम्हाला दाखवत नाही.अशी फसवणूक सर्वच दुकानदार करत आहेत.शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची विनंती.
अगदी बरोबर आहे सर्वच फसवणूक करतात हे सत्य आहे हया सर्व पळवाट दिसतात
Khupach Chan thank you very much sir
चांगली माहिती दिली,
आपण...।।
रेशन मध्ये गहू तांदूळ मिळत हे ठीक आहे पण ते जरा चांगल्या दर्जाचे असावे
तुझ्या साठी हे धान्य नसून ते गरीब जनतेसाठी आहे....तू सोनं खा..
Ration card cha 12 digit number kasa milvaycha....
Rc I'd number & 12 digit numbers farak ky ....
Please sanga
फार छान असा व्हिडिओ आवडला
Dp
Sir माझ राशन कार्ड केशरी आहे. आणी मी आज राशन घ्यायला गेले हाेते. पण मला फक्त तांदुळ व गहु भेटले. पण त्यांणी माझ्या कडुन 48 rup घेतले. Ani 2 kl तांदुळ ani 3 kl गहु भेटले
Nice info
भरत भाऊ चांगला विडिओ
Khub chhan
खूप छान माहिती
Super🙏👌👌
रेशन ला ज्वारी मिळेल त्यावेळी महाराष्ट्रात शेतकर्यांचे जीवनमान उभे राहील।
चेंबूर येथील घाटला येथे फक्त सकाळी १ तारखेपासून १४ तारखेपर्यंत गहू व तांदूळ देतात पण सगती देत नाही, मुद्दा डबल लाईन लावा असे सांगतात, व दुपारी तर देतच नाही फक्त Black ने आहे आसे सांगतात, please sir योग्य ती कारवाई करावी याच्यावर खुप त्रास दिला आहे
ती खूप चांगली बातमी आहे गरीब लोकांसाठी
Thanks
🙏🙏🙏
तुम्ही माहिती दिली फार फार धन्यवाद पण मी तुम्हाला एक प्रश्न आहे. तो म्हणजे असा रेशन दुकानदार पावती देत नाही आम्ही बर्याच वेळा तक्रार केली पण काही होत नाही तुम्ही ह्या प्रश्न उपस्थित करावा फार उपकार होतील अशा लोकांना वठणीवर आणावे.
व्हिडिओ मधील जी आर चे पाहिले पेज सदर पीडिफ मध्ये नाही
आपण व्हिडिओ मध्ये ज्या पीडिफ चे स्पष्टीकरण केले कृपया ती लिंक टाकावी
विनंती
Sir RC no. Asel tarch milte ka
रेशन कमी किमतीत मिळत आहे म्हणून लोकांनी शेती सोडली आहे आणि त्यामुळे बळीराजाचे असे दिवस आले आहेत
Sunder ji
फक्त जी. आर.निघत असतत त्याचे पालन कोणीही करीत नाही अधिकारी कधीही लक्ष देत नाही व कोणीही नियमांचे पालन करत नाही
Chan mahiti dili
Very nice plan
आपन व्हिडिओ बनवला ठीक आहे पण हे खरोखरच असे कदाचित पाहायला मीळेल काय राशन दुकानदार ग्राकावर उपकार करतात की ग्राहकांना धांन्य देतात हेच द्रुश्श पाहायला मिळते खोलवर तपास करा धंन्यवाद
राशेन दुकानदार चोरी केल्या शिवाय राहत नाही उदा. गहु 12रू व तादुळ15रू
Amchya ithe tr vatap kmi ani chori krun viktat jast
@@manishachaudhari8493 hiii
@@manishachaudhari8493 nnñ
आधी शासनाने खाण्यायोग्य गहु आणि तांदूळ द्यावे.
घास 5 ₹ किलो आहे
2 ₹ 3 ₹ काय अपेक्षा ठेवायची
Card ahe pan te bandha jal ahe tar amhala bhetal ka
अतिं.छान
आम्हीची रेशकाडॅ आहेत पहिले 3 महिना ऑनलाईन पावती निघत होती पण आता निघत नाही तर दुकानदार वरून बंद झाली आहेत आसे सांगत आहेत आणि काही लोकांची पावती निघत आहे पण त्या वर माल किती आहे हे दाखवत नाही पावती कोरी निघत आहे त्या साठी काय करावे
तक्रार करा व्हिडिओ आहे आपल्या चॅनेल वर
@@hamshikenge ok
हो बरोबर म्हटले आहे, हाच मोठा प्राँबलेम आहेत
रेग्युलर माल खरेदी करण्यासाठी मला मशिनवर नॉट यक्जीस्टन्स येत आहे त्यात माजी कसली ही चूक नाही
Orange card aahe varshik utpann 90000aahe BMC retired aahe mala kahich milat nahi, milel ka?
रेशन खुले आम ब्लॅक मध्ये विकले जातात ह्या बद्दल शासन काय निर्णय घेईल का ?
अनिता वायदंडे
हे खरं आहे का कारण लोकांना काहीच मिळत नाही या बदल आपण काय करू शकता ते पहिल्यादा सांगा मनसे मिळायला पाहिजे ही विनंती नाराज आहेत कृपा करून सरसर्वाना mi
V. Nice
Khoop Chan
Thanks bhau
New reshan kard valy nna reshan milat nahi tyasathi Kay karave lagel
Bhawoo mazha kesri card aahe aani 2 ceileder gas aahe yamule mala 7 te 8 warsha ration det nahi yala kay karawe pls sanga
हे सगळं फुकट वाटण्यापेक्षा नोकरी आणि रोजगार द्या
Reshan kardavaril muliche nav kase kadave . online padhatine.plz reply
Dhanya those swchhy dyavet 🙏
Vashi madhe yeh sida vatap che labh ahe ka
thank you sir
कार्डावरील असलेला पुर्ण माल दिला जात नाही... पावती दिली जात नाही. ऑनलाइन तक्रार दिली दुकानदाराचे एजंट कार्ड बंद करतात. अधिकारी आणि दुकानदार यांचे साटेलोटे असलेले दिसते.. माल काळ्याबाजाराने विकला जातो.
Sir kadhe tre ration dukandur chi problems pn government sang...300 card online asle tre 5000 rs government commission aste...ani rent 2500 asle tre 2500 sethi Kasey 8 hours dukan open
Sir...tumcha video pahun mi check kele ki kiti dhanya milat aahe...tya nusar to dukandar 28 kg Gahui 15 kg tandul majhya Biometric vr uchaltoy..pn aamhala fakt 15 kg gahu detoy...plz help kara kay karu
खूप छान सर... धन्यवाद!!! मला जी. आर. डाऊनलोड करता येईल का?
Sir mala rc nahi milat ahe , aani pavti pn nahi milat dar mhinyala . Help line no. Dya plese sir
मला एवढंच सांगायची आहे दादा कि रेशन मध्ये जे प्लास्टिकचे तांदूळ येतात त्यावर लक्ष दया नाहीतर तुम्हाला मत मिळणार नाही
खरेदी कोठे करायची त्याचे खरेदी किंमत व विक्रीचा दर ठरवून दिला पाहिजे नाही तर भ्रष्टाचार वाढेल सरकार व दुकानदार बदनाम होईल काळजी घ्या सोशल मिडिया प्रभावी आहे
Aree video nit eyk.prize denar aahet.
आमच्या गावात राशनवाला गहु आणि तांदुळ शिवाय काही देतच नाही
क
Hoy majhyakade pan tech stithi ahe
Friend sadhya gahu aani tandul ch milto dukanat.
सर हा जिगरबाज शेंडे करा
सर हा जिआर शेंड करा
Amch reshankad kadun 1 varsh zal tri aajun reshan chalu nay kel tumich kaytri kra
Sir danyvad
Mast
आम्हाला काबर साडी नाहीये या कार्डवर
amhala reshan det te chalu karyla konta form bharawa lagel
Reshan kard chya aadharavar kahi gruhnirman loan milu shakte ka, shakya aslyas video taka You Tube var🙏🙏
वरील रेशनवर मिळणारे वसतू माहीत पडलया पण २ते४वेळा जाऊन सुधदा धानय संपले आहे असे बरेचवेळा सांगितले जाते भारतिविदयापिठ मधून मेसेस पाठविला आहे पुणे मला किती वषॉ झाले रेशन मिळाले नाही क्पा करून मला धानय ही नम् विनंती मी घटसपोटी आहे
एक विनंति हे पिडियफ सेंड करा दादा
Bharat bhau
खुल्या बाजारातील वस्तू म्हणजे काय?
अहो पण ठेवणार कुठे एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रीचे सामान असे होईल तर बरेच आहे या निर्णयाचे स्वागत
Very very nice good
सरकार ने रोजगार देणे गरजेचे आहे रोजगार चा विचार करावा सरकार ने जे खरोखर गरीब आहे त्यांना च द्या आणि ज्यांना गरज नसतांना ते लोक देखील लाभ घेतात ....
Handicap sathi Rashan madhye antoday yojna nahi ahe ka sir asel tr Krupa krun great pathava
Ok
हो सर मला पण लागणार आहे
Very nice
नमस्कार साहेब तुमचे व्हिडीओ पाहिले पण मला एक सांगा की माझे सर्व सोसायटी चे कर्ज 180000 ईतके आहे तर त्यामधे कर्ज माफ कीती होईल ??????
आमच्या चंद्रपूर भद्रावती तालुक्यातील पिंपरी देश येथिल राशन दुकानातून फक्त प्रती काड ४किलो गहु १५किलो तांदुळ मिळते माझ्या कारडावर ६व्यक्ती आहे दोन व्यक्ती या वर्षी मंथन पावले तर त्यांचे नाव कारणावरुन कमी होते का
Chaan mahiti aahe.
Pan aamhala nehmi 5 rs kilone tandul miltat.pavti Sudha det nahee.khoop kalabjar aahe.nerul w la
Namskar Sir
Rashan card var 12 kilo gahu 8 kilo tandul ahe
Rashan card dukandar
8 kilo gahu
5 kilo tandul deto
Purn denyachi magani keli ki to amhala varun evdech danya yete
Udava udvi chi utare deto
Aadhar card link nahi
70% dhanya milel
Yasathi kay karave
Aplya Area madhil Rashan dukan kuthe ahe he kasa baghaycha kahi soy ahe ka online?
एवढं सगळं मिळाले तर कामं कोण करणार शेती ला मजूर पन मिळनार नाही
1:41 1:42 1:43
अमरावती चा पुरवठा विभागाच गोंधळलेला आहे असे किती ही GR आले तरी पुरवठा विभागाचे काहीही होणे नाही.
तक्रार करा
Kuthe karayachi takraar
@@electricaljagat7159 reshan dukana bddl.taluka purvtha adhikari.
Tyachi pn tkrar kraychi asel tr Gilha purvtha adhikari.
Tyachi pn takrar kraychi asel tr collector.
Collector la eykavch lagt.
Nahitr mla nu de tuza.probelm clear krto.mi sangen ks kay kraych pudhe.....ashi khup prkrne handel keli aahet.
Morshi
Hi
अप्रैल महीना मोहब्बत मिडाल
our reation card 22 years ago but nothing giving to reation material so what can I do please our card is kesheri
नविन विभक्त रेशनकार्ड धारकांना रेशन कधी मिळणार हे काही रेशन दुकानदार सांगत नाही विचारले असता जनगणना झाले शिवाय मिळणार नाही असे सांगून टाळा टाळ केली जात आहे तरी या बाबतीत एक विडिओ बनवली तर फार बरे होईल
We greets welcome to the New GR of Government of Maharashtra 💐
Mi retion dukandar ahe 7000rupe camiton ahe 30 divas kas ky karayeche?

Hii
Hello