Nuste tya bichari rohini cha mage lagle aahe kiti chan aahe ti lahan pan ti saglyashi kiti chan vagte pari chi pan kalji krt aste tila sarkh bolt nka jau
मला वाटले तुमचे विडिओ मी मीस्स केले का पण बरे झाले विडिओ नाही आले तर कारण माझे रिचार्ज संपले होते आता तीन पहिने संपणार नाही रोज विडिओ टाकत जा मी पाहत असते दादा रोहिणी ला आराम करुदया आता दादा
Dada ek viewer mhanun sangte jevha video karta na jast camera halatoi.. Mobile thoda vyavasthit theva mhanje ajun chan video banel.. Baki khup chan astat tumche video.. Rohini khup chan disate ata.. ❤❤
रोहिणी केस चांगले आहे.. तर छान कट करून ये आणि मोकळे ठेवत जा... अजिबात नवीन नवरी वाटत नाही.... व्हिडिओ काढताना ती मंद जशी नवऱ्या जवळ बसते.. तशी तू पण त्याच्या सोबत राहत जा गं... आणि जरा व्यवस्थित बोलत जा नवऱ्यासोबत.. खूप लाडात आल्यासारखी बोलते
काय रोहीणीचया खोडी सांगतात ती लहान आहे अजून
Nuste tya bichari rohini cha mage lagle aahe kiti chan aahe ti lahan pan ti saglyashi kiti chan vagte pari chi pan kalji krt aste tila sarkh bolt nka jau
राम वहिनीला आता आरामाची गरज आहे तिला आराम करायला सांग बिचारी नुसती काम करत असते तिच्याकडे लक्ष द्या
Komal ni hya room madhla पसारा त्या दिवशी आवरला होता om चा व्हिडिओ madhe 😂😂😂 आता बघा अवघड आहे फक्त लोक बोलतात म्हणून तेवड नीट ठेवलं komal ni
बालिश सारखा kahi ही बोलत असतो हा विडिओ मध्ये, म्हणून त्याची आई नीट उत्तर देत नाही व्हिडिओ मध्ये.
अगदी बरोबर
Ti vahini 2 mint bagat pan nahi video madhe.....Ghar parat hote tse kele hyani ......
पुनः घरात पसरा त्या otyavar किती पसरा घरची मोटी बाई manje आई cha ganeradi aahe tar सुना kya shiknar
कोमलच काम आहे मूलीला शाळेत पाठावायच काही
दादा खरच मी वाट बघितली तुमच्या vedio ची.....
baykochya khodi navra bayko mdhe thevavet ani tiche changle gunach sglyansmor koutuk krav❤
मला वाटले तुमचे विडिओ मी मीस्स केले का पण बरे झाले विडिओ नाही आले तर कारण माझे रिचार्ज संपले होते आता तीन पहिने संपणार नाही रोज विडिओ टाकत जा मी पाहत असते दादा रोहिणी ला आराम करुदया आता दादा
राम तया जुन्या घरतला गॅस काटा कडा म्हणुन सांगतील आहे एकत का नहीं
Rohini CTMK school madhe hoti ka, please reply
राम दादा छान दिसतोय आता असाच राहत जा आणि व्हिडिओ मधे face दाखवत जा❤🎉😊
Dada ek viewer mhanun sangte jevha video karta na jast camera halatoi.. Mobile thoda vyavasthit theva mhanje ajun chan video banel.. Baki khup chan astat tumche video.. Rohini khup chan disate ata.. ❤❤
राम आता छान दिसतोच असे च र रहा 🎉🎉
Bayko la samjun ghyaych aast tichya khodi konsa samor sangu nahi navra bayko madhe ch rahav he Kay goshti ahe ti
Komal ch Kam only Dat kadaych 😬😬
बावळट
रोहिणी चपाती छान करते 🥰
Ram bhau tumhi pn ujjain la gele hote ka disle nahi
केवढा पसारा त्या बाळाच्या रूम मध्ये
Ronihi tu chup chan aahe komal chya 2 ni muli khup chan sambhalte
दादा खुप छान बोलता
Baki time la tumchi aai bolte na lahan aahat tumhi... Tumchi mat nay ghenar
Fridge moth ghyaych na.... Gharat sagle you tube var kamvtat. Saglyani contribution karun moth frige ghyaych... Mothy family sathi moth fridge hava...
पहिली गोष्ट हुट्यूब नसते यूट्यूब असतें.
Rohini kashi aahay dada
व्हिडिओ टाकायचा दादा वाट बघतो आम्ही 👍👍👍👍👌👌👌👌
रोहिणी ला कितवा महिना आहे
Rohini chya balala pan aasach jiv lava
रोहिणी केस चांगले आहे.. तर छान कट करून ये आणि मोकळे ठेवत जा... अजिबात नवीन नवरी वाटत नाही.... व्हिडिओ काढताना ती मंद जशी नवऱ्या जवळ बसते.. तशी तू पण त्याच्या सोबत राहत जा गं... आणि जरा व्यवस्थित बोलत जा नवऱ्यासोबत.. खूप लाडात आल्यासारखी बोलते
Tumche vedio khup chan aste daily vedio taka
Dada khup chan ahe😊
Kup ladat Bolt 😂😂😂
पीहु खुप छान आहे
ये रोहिणी बाई नवऱ्याशी respected vag
Nice family ❤❤
Ho rohini chan karte chapati
Nice family❤❤
कोमल स्वतःला खूप शहाणी समजते
फक्तं कोमलच नाही तर ओम पण दिड शहाणा आहे
तो दाखवतो का रोहिणीला व्हिडिओ मध्ये मग रामनी कशाला दाखवायला पाहिजे त्या मंद ला व्हिडिओ मध्ये
काय तो पसारा विडिओ बनवण्याआधी घर आवरा थोड
बरकी नहीं कास पण बोलते नवऱ्याशी
❤❤❤❤
Parat pasara zala
❤❤🎉🎉
पिऊ खूप छान आहे दादा
❤
Hi rohini nusti lhan mula sarki vagte
लहान बाला गत करते ही
❤😂🎉
कशी बोलते ही
Changla navta video
❤❤🎉🎉