मिल कामगार पात्रता प्रक्रिया कि षडयंत्र? VLOG 59| DalvyanchoZil | Mill WORKER MHADA HOME LOTTERY

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • #mhada #millworker #mhadalottery2023
    मिल कामगार पात्रता प्रक्रियासाठी केलेल्या Video ला आलेल्या Comments आणि प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न....
    अधिक आणि अचूक माहितीसाठी संपर्क करा Mhada Help Line : 9711194191
    Whatsapp Group for Mill Worker :
    chat.whatsapp....
    गिरणी कामगार नोंदणी यादी खालील लिंक वर मिळेल
    millworker.mha...
    गिरणी कामगार पात्रता प्रक्रिया
    Mhada Page Link : millworkerelig...
    मिल कामगार पात्रता प्रक्रिया कि षडयंत्र? VLOG 59| DalvyanchoZil | Mill WORKER MHADA HOME LOTTERY
    • मिल कामगार पात्रता प्र...
    LIKE SHARE SUBSCRIBE.....and support दळव्यांचो झिल | Dalvyancho Zil Channel ....Thank you......
    #malvanigajali #malvanilife #kokanvlogs #sarambal #sateri #kudal
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #malvanigajali #malvanilife #konkan #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagelife #KshetrapalShreeDevVetoba #DevVetoba #Vetoba #vetal #pendur #sunmarathiserial #sunmarathi #sunmarathishorts #sunmarathitv #maharashtra #dalvi #DALVIZSON #दळव्यांचो_झिल #Dalvyancho_Zil #kandalgaon #rameshwaram #rameshwar #kandalgaonmalvan #rameshwarmalvan #rameshwartemple #shivajimaharaj #shivajiraje #shivaji #shivajimaharajtree #naralipurnima #koli #agarikoli_status_video #agarikoli #agarikoli_whatsapp_status #rakshabandhan #naralipornima #samdudrapooja #mumbaipolice #mumbaipolicecommissioner #mumbaipolicebharti #mumbaipolicebhartipaper #police #maharashtrapolice #maharashtrapolicebharti #mazgaon #tadwadi #mazgaontadwadi #shreedatt #shridatta #hanuman #hanumanji #hanumanchalisa #hanumanjayanti #bajarangbali #jayshriram #ram #rambhakt #mumbai #jatra #jatralover #lalbaugcha_raja #lalbaugparel #mhadalottery #millworker #millemployee #Mhadaform
    Follow us on... Instagram & Facebook दळव्यांचो झिल | Dalvyancho Zil
    All Copyrights Are Reserved By KRUNAL DALVI
    Facebook : / krunaldalvi007
    Instagram : / dalvyanchozil

ความคิดเห็น • 72

  • @priyankasalunkhe5654
    @priyankasalunkhe5654 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹

  • @premandbankar5567
    @premandbankar5567 10 หลายเดือนก่อน +6

    सर्व कमेंट ऐकल्यावर प्रत्येक गिरणी कामगारांच्या मनात शासनाचे इच्छा शक्तीवर बद्दल शंका आहे

  • @RaviMasurkar-o9t
    @RaviMasurkar-o9t 9 หลายเดือนก่อน +1

    दळवींच्या जिला असंच काय दाखवत रव आम का आभारी आसव

  • @harshaparab4430
    @harshaparab4430 10 หลายเดือนก่อน +1

    Hi

  • @premandbankar5567
    @premandbankar5567 10 หลายเดือนก่อน +4

    मनापासून आपले धन्यवाद आपण ग्राऊंडवर जाऊन माहिती देत आहात

  • @ashoksuryawanshi7051
    @ashoksuryawanshi7051 10 หลายเดือนก่อน +5

    पेपर नसतील तर मील ऑफिसच्या कार्यालयात जाऊन सर्विस सर्टिफिकेट मिळू शकेल त्याचा फायदा होईल

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे..... अगदी योग्य...

    • @prashantkelwalkar4307
      @prashantkelwalkar4307 10 หลายเดือนก่อน

      Same माझा problem आहे pappers नाही फक्त लाल पावती आहे. . .

    • @ankit_patel4074
      @ankit_patel4074 10 หลายเดือนก่อน

      Mill band hogya hai tab kay karee? Podar mill mere Dada worker the ab kay karu mai plz help

  • @user-xb6wb9md4k
    @user-xb6wb9md4k 3 หลายเดือนก่อน

    सर आमच्या जवळ मीलच सर्टिफिकेट आहे बाकी पेपर नाही आहे काय करायचं ते सांगा

  • @deepakgawde8681
    @deepakgawde8681 10 หลายเดือนก่อน +3

    सर छान उपक्रम !
    पण इतकं सार करून मुंबई बाहेर घर मिळणार असेल तर त्याचा काय उपयोग ? पैसे तर भरायचे आहेतच ना शेवटी ?

  • @ramakanttirlotkar2946
    @ramakanttirlotkar2946 10 หลายเดือนก่อน +3

    जे राजकारणी म्हणतात की 1/3 जागा अजून म्हाडा किंवा सरकारला मिळालेली नाही कारण निकाल लागलाच नाही.हा निकाल जेव्हा लागेल तेव्हाच कि सर्व मिल कामगारांना मुंबई बाहेर घर मिळतील.आणि ती जागा राजकारण्यांच्या घशात जातील.

  • @ANUJKAMBLE-m8w
    @ANUJKAMBLE-m8w 7 หลายเดือนก่อน

    Dada majhe ajoba che papa mill madhe hote ek he documents nhinhai tar documents kase bhettil please reply dada

  • @premandbankar5567
    @premandbankar5567 10 หลายเดือนก่อน +3

    राजकीय पुढार्यांची इच्छा शक्ती कमी आहे गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ते सर्व पक्षांचे

  • @AppasahebAsbe
    @AppasahebAsbe 10 หลายเดือนก่อน +2

    ज्यांच्याकडे मिलचे कोणतेही पेपर नसतील आशा लोकानी त्यांचे वडील व इतर कोणी ज्या मिल मध्ये कामाला होते त्या मिलच्या जागेवर मिलचे ऑफिस आहेत तेथे जाऊन त्या वारसदार ला मिलचे पेपर मिळतात जाऊन चौकशी करावी

    • @ajayjadhav8898
      @ajayjadhav8898 10 หลายเดือนก่อน

      मी गेलो होतो माझ्याकडे कोणते ही कागदपत्रे नाहीत म्हणून। पण मला बोलले की आम्हाला काहीतरी प्रूफ पाहिजे आम्ही 7000 लोकांमधे कुठे शोधू

  • @vilasparab3040
    @vilasparab3040 10 หลายเดือนก่อน +1

    Hallo Mr.Kunal Dalvi ( Dalvyancho Zil channel)
    I am Shri V.S. Parab of the village Kasal( permanently staying at Navi Mumbai).
    I have viewed your video regarding submission of eligibility documents of Mills workers for the accommodation. You have nicely explained how to fill up the form and documents . Accordingly, I have circulated your videos to our relatives, villagers, neighbours etc.Certainly, they can easily submit the same.
    I wish you a happy long life and request you to post the next video as soon as the eligibility list is finally approved by Mhada and about drawing lottery.( All information in future about accommodation till getting keys)
    Thanks.

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      Thank you.....

    • @alpeshmoree
      @alpeshmoree 10 หลายเดือนก่อน

      Hello tummi pan mill cha form bharla aahe ka ?

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली दादा सुरुवात मालवणी भाषा बोलून केली खुप छान वाटल मी सुध्दा कुडाळ ची आहे

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      चॅनल मालवणी आहे... त्यामुळे बरेच व्हिडिओ मालवणी मध्ये असतात....
      आता या दोन दिवसात पुन्हा गावचे व्हिडिओ सुरू होतील ...
      चॅनल subscribe करून ठेवा.....🙂

  • @anilvalanju1872
    @anilvalanju1872 10 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती आहे

  • @baburaokurade3156
    @baburaokurade3156 10 หลายเดือนก่อน +2

    ज्या मिल मध्ये जे कामगार /वारसदार .काम करत होते.या जागे मध्ये घर देण्यात यावी.

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/h3hcPMxkKHk/w-d-xo.html
      हा व्हिडीओ सर्व मिल कामगारां पर्यंत पोहचवा... त्यांना मदत होवू शकेल ......
      गेल्या व्हिडीओला Comment मध्ये विचारलेल्या प्रश्नाची उत्तर आणि
      मिल कामगारांशी प्रत्यक्ष संवाद करून जाणून घेतलं कि काय अडचणी व गैरसमज झाले आहेत आणि त्यांची दगदग कमी करण्याचा प्रयत्न केला ......

  • @sunilkale4508
    @sunilkale4508 10 หลายเดือนก่อน +1

    माझा मित्र युपी ला जाऊन ऑफलाइन फॉर्म भरून आला

  • @Mahadev-ye5xo
    @Mahadev-ye5xo 10 หลายเดือนก่อน +2

    दादा माझ्या जवळ फक्त 1982 मधील हजेरी पास आहे

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      Ok...
      PF document मिळतायत का पहा...
      ते शक्य होवू शकते...
      पेन्शन account वरून पीएफ number मिळतोय का पहा....
      अगदी काहीच नाही मिळालं तर atleast जे आहे ते तरी submit Kara...
      पण सबमिशन सर्व कागदपत्रांच एकदाच करता येणार आहे ते सुद्धा लक्षात असूद्या

  • @IshwaraSawant-y9e
    @IshwaraSawant-y9e 10 หลายเดือนก่อน +1

    सर आमच्याकडे नुसती पेमेंट स्लिपा आहेत. वडिल हायात नाहीत.तर मी मुलाने फॉर्म भरला आहे तर चालेल काय.

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/h3hcPMxkKHk/w-d-xo.html
      हा व्हिडीओ सर्व मिल कामगारां पर्यंत पोहचवा... त्यांना मदत होवू शकेल ......
      गेल्या व्हिडीओला Comment मध्ये विचारलेल्या प्रश्नाची उत्तर आणि
      मिल कामगारांशी प्रत्यक्ष संवाद करून जाणून घेतलं कि काय अडचणी व गैरसमज झाले आहेत आणि त्यांची दगदग कमी करण्याचा प्रयत्न केला ......

  • @MauliBhosale-j9t
    @MauliBhosale-j9t 10 หลายเดือนก่อน +3

    ज्ञानोबा भोसले सेंचुरी मिल कामगार स्वतः

  • @harshaparab4430
    @harshaparab4430 10 หลายเดือนก่อน +1

    Morarji mill mdhe aamche baba worker hote. Documents kuthe miltil

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน +2

      Mill cha office current kuthe chalu aahe yacha shodh ghya....
      तिथून काम होवू शकत....

  • @premandbankar5567
    @premandbankar5567 10 หลายเดือนก่อน +1

    ऑनलाईन कागदपत्रे सबमिट केली आहेत पण ऑब्जेक्शन आले आहे
    कागदपत्रे पुर्ण सबमिट करण्यास सांगितले आहे पण वडिलांची सर्व कागदपत्रे नाहीत काय करावे
    आपला मोबाईल नंबर दिला तर थोडे मार्ग दर्शन घेता येईल ❤❤

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน +1

      Discription मध्ये माझा insta id link aahe त्यावर msg kara mala

  • @supersid1043
    @supersid1043 10 หลายเดือนก่อน +2

    म्हाडा मिल कामगाराना घरे मुंबई मध्ये नाही तर ठाणे पनवेल आणि रायगड ला देणार आहे, सर्वच लोक हे घेईला तयार होणार आहेत का ?
    आपले मत कळवा.

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน +4

      खर आहे.... मुंबईत आता घर कठीण आहेत.... आणि सर्वच घ्यायला तयार होणारा का हा प्रश्न खरंच योग्य आहे.....
      पण मग जे नाही घेणार त्यांनी पुन्हा अनिश्चित वाट पाहत रहावं का ?? हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो...
      आपल्या सामाजिक आणि राजकीय परिस्तिथी नुसार निर्णय घ्यावा लागेल...
      आणि जर मुंबईतच घर हवं असेल तर एकता आणि अनिश्चित लढा द्यायची तयारी असायला हवी .....

    • @supersid1043
      @supersid1043 10 หลายเดือนก่อน

      @@dalvyanchozil सर्वांनी मिळुन आता म्हाडा कडे मुंबईतच घर द्यावी ही मागणी करायला हवी. सर्वांनी जमेल त्या माध्यमांतून म्हाडा ला हा संदेश देयला हवा की मिल कामगार हा मुंबई मध्ये घर मागतोय आणि त्यांचा तो हक्क आहे. आम्ही मुंबई बाहेर घर घेणार नाही. ठाणे पनवेल रायगड ही लोकेशन ची कोणी घरे पाहिली आहेत का? एकदा बघून या तर कळेल लोकांन की मिल कामगार आणि त्यांच्या वारसाना मुंबई बाहेर फेकण्याचा कट केला जात आहे.
      मुंबई बाहेरील म्हाडाची घरे कोविड काळात वापरली गेली आहेत आणि आता त्यांची अवस्था ही खूप खराब आहे. आणि हीच घरे म्हडा आपल्याला देणार आहेत.

  • @prakashsawant9476
    @prakashsawant9476 10 หลายเดือนก่อน +1

    My name Prakash Janardan Sawant Victoria mill worker
    But in Mhada Record name is
    Janardan Prakash Sawant
    First name is Father name
    What can I do
    Ask in Mhada office
    They said fill form as it is
    It is bank mistake

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      While uploading documents it will ask you for detail... You can fillup or change your details may be this is the chance to do it ..... but I'm not sure about that whether it's acceptable or not....

  • @swapnil9956
    @swapnil9956 10 หลายเดือนก่อน +1

    ऑफलाईन documents submit केले आहेत म्हाडा ऑफिस मदे जाऊन , पण अजून ऑफलाईन वाल्या ना पात्र वाला msg आलेला नाही आहे , न ज्यांनी ऑनलाईन documents submit केले, त्यांना mb वर msg आला सुद्धा , आणि तुमि जी खाली लिंक दिली आहे ,त्या मदे मि नाव search केला वडिलांचा मिल मदे जाऊन ,पण त्या मदे नाव दिसत नाही आहे

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      तुमच्या कडे फॉर्म भरल्याची पावती असेल तर म्हाडा मध्ये जावून चौकशी करा....
      नाव लिस्ट मध्ये का नाही जाणून घ्या... ते imp aahe

    • @swapnil9956
      @swapnil9956 10 หลายเดือนก่อน

      सर ही नक्की कसली लिस्ट आहे ,सांगू शकता का

  • @vijayshivapurkar2869
    @vijayshivapurkar2869 10 หลายเดือนก่อน +1

    हे फॉर्म फिल्टर करण्याचे काम सुरू आहे

  • @sanjaymhade631
    @sanjaymhade631 10 หลายเดือนก่อน +1

    मिल मध्ये जाऊन आपण सर्व्हिस सर्टिफिकेट मागू शकतो

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      MYE BE MILU SHAKATE .....SHAKYA ASLYAS PRAYATNA KARA

  • @MauliBhosale-j9t
    @MauliBhosale-j9t 10 หลายเดือนก่อน +1

    सर मी म्हाडा ऑफिस मध्ये बांद्रा इथे जाऊन सर्व माझे मिलचे पेपर सबमिट करून पोहच घेऊन आलो तर आता ऑनलाईन पुन्हा सबमिट करावेत का?? कृपया माहिती धावी 🙏

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน +1

      Document कधी submit केले आपण...??
      हल्लीच महिन्या भरात पात्रता प्रक्रियेसाठी केले असतील तर पुन्हा करायची गरज नाही कारण ही पत्रता प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाईन एकदाच करायची आहे...

    • @MauliBhosale-j9t
      @MauliBhosale-j9t 10 หลายเดือนก่อน

      सर 19 / 9 / 2023 ला पेपर बांद्रा ऑफिसला जमा केले आहेत

  • @rajaramchavan3807
    @rajaramchavan3807 10 หลายเดือนก่อน +1

    मी अजून अर्ज केला नाही तर अर्ज कसा करायचा?

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/h3hcPMxkKHk/w-d-xo.html
      हा व्हिडीओ सर्व मिल कामगारां पर्यंत पोहचवा... त्यांना मदत होवू शकेल ......
      गेल्या व्हिडीओला Comment मध्ये विचारलेल्या प्रश्नाची उत्तर आणि
      मिल कामगारांशी प्रत्यक्ष संवाद करून जाणून घेतलं कि काय अडचणी व गैरसमज झाले आहेत आणि त्यांची दगदग कमी करण्याचा प्रयत्न केला ......

  • @dilipparab9807
    @dilipparab9807 10 หลายเดือนก่อน +1

    Application login ki artana application number verified hot nasle ky karave

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/h3hcPMxkKHk/w-d-xo.html
      हा व्हिडीओ सर्व मिल कामगारां पर्यंत पोहचवा... त्यांना मदत होवू शकेल ......
      गेल्या व्हिडीओला Comment मध्ये विचारलेल्या प्रश्नाची उत्तर आणि
      मिल कामगारांशी प्रत्यक्ष संवाद करून जाणून घेतलं कि काय अडचणी व गैरसमज झाले आहेत आणि त्यांची दगदग कमी करण्याचा प्रयत्न केला ......

  • @Maya_10112
    @Maya_10112 10 หลายเดือนก่อน +1

    Sir mere documents me ticket number me koi or documents upload ho gya hai to kya karu

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      Agar e sign nahi Kiya to change kar sakate ho before e sign...

  • @diptirane5321
    @diptirane5321 10 หลายเดือนก่อน +1

    Sir majhe ajoba ata nahi ahet te mil madhe hote tar form bhartana chukun mil worker var click jhal tar ata kay karu

    • @diptirane5321
      @diptirane5321 10 หลายเดือนก่อน

      Sir please reply

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      Back karun punha start kara

    • @diptirane5321
      @diptirane5321 10 หลายเดือนก่อน

      ​@@dalvyanchozilsorry I disturb you again back karun pan detils yetayt can you please make a video on this

  • @tukaramdombalepatil6856
    @tukaramdombalepatil6856 10 หลายเดือนก่อน +1

    आपला mahad la form nahi bharla la kay Kar o lagal brr dokimid aha t

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/h3hcPMxkKHk/w-d-xo.html
      हा व्हिडीओ सर्व मिल कामगारां पर्यंत पोहचवा... त्यांना मदत होवू शकेल ......
      गेल्या व्हिडीओला Comment मध्ये विचारलेल्या प्रश्नाची उत्तर आणि
      मिल कामगारांशी प्रत्यक्ष संवाद करून जाणून घेतलं कि काय अडचणी व गैरसमज झाले आहेत आणि त्यांची दगदग कमी करण्याचा प्रयत्न केला ......

  • @St-zg7gr
    @St-zg7gr 10 หลายเดือนก่อน +1

    Mumbai madhali jaga ajibat denar nahit . Sagali jamin jain lokana vikun dhekar pan dila raajkarnyani

  • @SwatiSawant-xi9vm
    @SwatiSawant-xi9vm 10 หลายเดือนก่อน +1

    Copalsari retirment dilyananantar sarkar 18 varshane kagadpatre magvat aahet te sudha Mubaibaher ghalwat aahet kityek lok swargawasizale aahet.

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      खर आहे , अगदी योग्य .... पण जे शक्य आहे त्या सर्व महत्त्वाच्या Document आपण जपून ठेवायला हव्यात.....
      कोणत्याही कारणास्तव गरज पडू शकते

  • @dhananjaymahadik1478
    @dhananjaymahadik1478 10 หลายเดือนก่อน

    Ticket no .means mill worker la ek registration no asayacha to no

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      May be not ...tyala ID number म्हणता येईल

  • @ramchandrapawar1588
    @ramchandrapawar1588 10 หลายเดือนก่อน +2

    दादा धन्यवाद, मी तुझा विडीओ बघुन काल online form भरला. मिलकामगार वारसदार ❤

    • @dalvyanchozil
      @dalvyanchozil  10 หลายเดือนก่อน

      उत्तम....अनेक शुभेच्छा!....

  • @umeshpatankar5985
    @umeshpatankar5985 10 หลายเดือนก่อน +1

    बाॅमबे डाईंग च्या चावी वाटप करा कशाला लोकांना वेठीस धरत आहे

  • @ankit_patel4074
    @ankit_patel4074 10 หลายเดือนก่อน

    Bhau , mere pass only Attendance pass hai ?