आम्हीपण अगोदर याच्याकडेच मारलेला फायबर 2015 ला तेवा पाटील असायचे quality पण मस्त होती कामाची पण आता मुलगा असतो त्यांचा काम एकदम खराब.. खूप लोक आता कणकवली मध्ये मारतात फायबर.. तिथेयचं मारणार मीपण
भाऊ टपाला किती खर्च आला आणि वर्कशॉप कुठे आहे तो पत्ता आणि वर्कशॉप चा फोन नंबर देताका कारण मला रिक्षा ला फायबर टप लावाचा आहे मी छं.संभाजी नगर येथे राहत आहे
आईला काय परत परत होते ? चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जा आणि चांगली ट्रीटमेंट कर श्री स्वामी समर्थ
Kiti kharch ato tap marayla
Kiti ghetat fiber hood che bhava Ani kuthe bhetel details send kar
गाडीचा फायबर टॅब आणि आणि चारी दरवाजे जर पाहिजे असेल तर फायबर टप कंपनी ते दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतात का
खूपच छान जबरदस्त
छान आहे 👌👌👍👍
Gava cha nav Kay ahe.mazi pan Auto ahe Tila pan banvaych ahe
हा बाबू असा फायबर हूड कोठे बसवून
मिळेल पत्ता सांग मुंबई मध्ये आहे का
भावा बजाज ऑटो रिक्षा कशी आहे
Adulso ny to adulshchi pana vegali asatat
Kiti Karche aala faiber basvayla
Shree samarth fiber hood kuthe aale
खूप छान
कडक रिक्षा
मला जर घायचा सेल तर मला अमरावती मिळेल का
कुठे बनालाय व किती खच
Kitni paise laagli
सीटवर अजून एक जाड गादी टाक मग बसायला कंफर्टेबल होईल
Aadress kay aahe
कोकणात फायबर चे टफ का बसवतात
?
Good👍👍
गुड मॉर्निंग
तुझे वीडियो बघायला छान वाटतात.
कोल्हापूर ला रीक्षा हाउसला घे शो सामान .गवत मंडई एरिया ..आम्ही तिथुनच आणतो आणि रत्नागिरी मधुन ..देवगडचा आहे मी आलास ईकडे तर दाखवतो रीक्षा आमची
नक्कीच thank you so much for your comment and support
@@Omkarpalovevlogsभावा बघू जमल्यास 13 ला रिक्षा घ्यायची आहे न्यू.. कुडाळ शोरूम ला.. जवळपास अशील तर भेटू..
आम्हीपण अगोदर याच्याकडेच मारलेला फायबर 2015 ला तेवा पाटील असायचे quality पण मस्त होती कामाची पण आता मुलगा असतो त्यांचा काम एकदम खराब.. खूप लोक आता कणकवली मध्ये मारतात फायबर.. तिथेयचं मारणार मीपण
तूझ्या नंबर दे भाऊ
भाऊ नंबर भेटल का ओटो बनवणार चा
भाऊ टपाला किती खर्च आला आणि वर्कशॉप कुठे आहे
तो पत्ता आणि वर्कशॉप चा फोन नंबर देताका कारण मला रिक्षा ला फायबर टप लावाचा आहे मी छं.संभाजी नगर येथे राहत आहे
छान
Location please
गाडी खुप छान वाटते ❤👌👌👌💐
Bhai kiti kharch ala
Address kuthe aahe
Good Best. Better. Dada.❤
मस्त 😍👌
आईला संभाळ भावा माझा नमस्कार सांग माऊलीस
Bro how much it cost
किती खर्च आला फायबर बसवायला ....?
Passing la kadav lagel omkar te bola te bhawa
मित्रा किती खर्च
छान.👌👌👍👍🌹🌹✨✨
Bhava mala khup aavadali riksha kuthe banavali ani kiti kharch aala ❤❤❤
किती खर्च आला दादा
Fiber बसवायला
खूप छान
किती खर्च आला फायबर बसवायला
13,000
@@Omkarpalovevlogs
Thanks for update
कुठे मारले पता मिळेल का
Good mornig
Good job
Thank you so much
Mast 😍
फायबर चा काय प्रॉब्लेम होत नाही ना
नागपूर
Bhavashii cameramade begun bolat ja mhanaje aamchyashi boatas asa aamka vatala😂
Ok dada thank you so much for your love and support ❤️
कुठे आहे हे ठिकाण
Kudal MIDC
Ho
Pleace dada
सगळ किती पैसे लागतील सगष😢
कडायला हवं
He khute kela ahe Kam dada
Mast....
गाडीला बेंड मारला आहे का
Fibre Maharashtra address kuthe aahe
भावा तुझा फोन नंबर भेटल का मला गाडी बनवून द्या सांगा किती खरंच साग
Bhava Tujha Number Pathav na Kam aahe
मला जर घायचा सेल तर मला अमरावती मिळेल का