काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी मंत्री के सी पाडवी यांची अक्कलकुवा उमेदवारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 24

  • @beautyofvillage.2101
    @beautyofvillage.2101 18 วันที่ผ่านมา +1

    मी एक कट्टर काँग्रेस समर्थक आहे.. तरी मित्रांनो या वेळेस कपटी माणसाचा पराभव करणे खूप गरजेचे आहे..गेल्या 35 वर्षापासून एक हाती सत्ता असताना सुद्धा अक्कलकुवा मतदारसंघ या माणसामुळे मागास राहिला आहे..अक्कलकुवा हे तालुक्याचे ठिकाण हे आज घाणीचे साम्राज्य बनले आहे.. ज्या माणसाने स्वतः च्या गावी जाणाऱ्या रस्त्याचे काम केले नाही तिथे तो दुसऱ्याचे काय करेल..याला अक्कलकुवा मतदासंघ याची जहागीर वाटते.. या माणसाला धडा शिकवणे गरजेचे आहे.

  • @Ashok-Pawara96
    @Ashok-Pawara96 19 วันที่ผ่านมา +8

    किमान कामाकडे तरी लक्ष द्या हो साहेब प्रत्येक पंचवार्षिक ला तेच तेच बोलून लाजा वाटत नाही का?

  • @sparc5545
    @sparc5545 19 วันที่ผ่านมา +2

    कोणी काय म्हणो के. सी. पाडवी साहेबांच्या बोलण्यात तथ्य आहेच. पाडवी साहेब जिंदाबाद.,👍🙏

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 19 วันที่ผ่านมา +4

    खोटं आरोप नाही,,,सत्य घटना आहे,, फक्त लुटमार करीत आहे,,

  • @YogeshPawra-wr4bd
    @YogeshPawra-wr4bd 19 วันที่ผ่านมา +4

    ज्या लोकांनी लोकसभेला गोवाल दादा ना रात्र आणि दिवस एक करुन टाकलं होतं त्या लोकांना विधानसभाला तिकीट मिडाल नाही ते तर आरोप करणारच आहेत आणि राजेंद्रकुमार गावित हे विरोधात होते त्यांना तिकीट मिळाले विचार करण्या सारखी गोष्टी आहेत

  • @PawaraMadan-j9x
    @PawaraMadan-j9x 19 วันที่ผ่านมา +3

    विजयसिंग पराडके ला संधी द्या साहेब 🔥

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 17 วันที่ผ่านมา

    आरोप खरे आहे,माणूस नकली आहे.

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 19 วันที่ผ่านมา +1

    धडगाव तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकञ दिसले के सी पाडवी आणि विजयसिंग पराडके

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 19 วันที่ผ่านมา +4

    के,सि पाडवी साहेब तुम्ही,, बोलताना म्हणाले की,, मतं विकलं जातं पण,, मनात आहे,, तुम्ही,, जणता ला विकत घेऊ वाटते कां,,, 35र्वषापासुन काय कामं केली ते सांग,,

  • @gorakhvasave427
    @gorakhvasave427 19 วันที่ผ่านมา

    Only K C padvi Saheb❤🙏

  • @RC006
    @RC006 19 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही विकासा वर का बोलत नाय😂

  • @AshokVasave-rh8rr
    @AshokVasave-rh8rr 16 วันที่ผ่านมา

    Hina tai

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 19 วันที่ผ่านมา +1

    30 वर्षात चांगलेच दिवे लावले तुम्ही

  • @ShivajiVasave-n2x
    @ShivajiVasave-n2x 19 วันที่ผ่านมา

    तुम्हाला निवडून द्यायला तयार आहेत साहेब पण तुम्ही तुम्ही तर निवडून आले की कुठे गायब होतात विकासाची कामे करत नाही पूर्ण सातपुडा जनता तुमच्या पाठीशी आहे पण बाकी विकास काम करत नाही याच्यामुळे बाकी लोक नाराज आहेत

  • @lalsingvalvi489
    @lalsingvalvi489 17 วันที่ผ่านมา

  • @official_dsp_2554
    @official_dsp_2554 19 วันที่ผ่านมา

    विजयी भव ✋🏻

  • @1_too_ka_444
    @1_too_ka_444 19 วันที่ผ่านมา

    के सी पाड़वि यांनी पुत्राला खासदार करून घेण्याच्या बदल्यात गावित परिवाराला संपूर्ण नंदुबार जिल्हा विधानसभा विकून दिली 😢😢

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 19 วันที่ผ่านมา

    सिनियर च्या gavat रस्ता नाही 😂😂😂

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 19 วันที่ผ่านมา

    तू 35 वर्षात किती दिवे लावली हे सर्व जनतेला माहित आहे आपल्या मतदारसंघातील गरीब आदिवासी लोक किती हलाखीचा जीवन जगत आहे तुम्ही 35 वर्ष गरीब लोकांवर अन्याय केलेला आहे आज सुद्धा धडगाव तालुक्यात गाव पाड्यावर जायला रस्ते नाही पाण्याची व्यवस्था नाही आरोग्याची व्यवस्था नाही शिक्षणाची व्यवस्था आज सुद्धा मोफत मिळणार रेशनिंगचे धान्य गरीब माणसापर्यंत पोहोचत नाही ही सत्य परिस्थिती आहे लोकांना मूर्ख बनवू नका

  • @yuvivasave498
    @yuvivasave498 19 วันที่ผ่านมา +1

    आमस्या दादा पाडवी भावी आमदार

    • @dipakpadvi9360
      @dipakpadvi9360 19 วันที่ผ่านมา

      3.5 वर्षा होते आणि आहे काय गरज होती त्यान्या उमेदवारी करायची आमदार साहेब आहे ते

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 17 วันที่ผ่านมา

    काम काहीच नाही.

  • @natwarsingvalvi1575
    @natwarsingvalvi1575 19 วันที่ผ่านมา +1

    खटे आरोप नाहीं खरे आहेत

  • @parshapawar7837
    @parshapawar7837 19 วันที่ผ่านมา

    😂