नमस्कार,रसिक प्रेक्षकांनो आपल्या सर्वाना विनंती आहे कृपया आपले व्हिडीओ आपल्या सर्व मित्रपरिवार आणि कुटुंबा मधे शेअर करा आणि आपल च्यानेल सबस्क्राईब करुन आम्हाला अजुन नवीन व्हिडीओ बनविण्यासाठी प्रोत्साहन द्या. धन्यवाद...!!
वावा काका फारच सुंदर गवळण आईकायला भेटली. काका तुमचा आवाज खूप सुंदर. ताल सूर खूपच छान. लेखी स्वरूपात पाठवले तर आम्ही म्हणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद 🙏💐तुमच्या कलेला. 🙏 साथ सांगत खूप सुरेख 🙏🙏💐

best wishes yogesh......appreciate your hard work.....you will be very successful one day...
आपला पत्ता ठिकाण फोन नंबर टाईप करा ग्रामीण भागातील लोकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तुमचे काम कौतुकास्पद आहे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
1i T..
@@sudambanate2194तयथठ
wahhhh.......apratim......ashish n shashank kay skill aahe yaar tumchyat ranmala proud of you...
सुंदर गौळण भाऊसाहेब दादा
वा....काहीतरी वेगळं पहायला मिळालं.. अप्रतिम💐👌😊
देखरे कन्हैय्या देखरे कन्हैय्या हे कडव राहील
🙏 योगिराज भक्ती छान सुंदर भक्तीगीत अभंग , गौळणी ऐकायला मिळाले खुप छान बर वाटलं अशीच हनुमान मारुती वर काहीतरी नविन गाणी ऐकायला मिळाली आवडेल आम्हाला.
काय आवाज आहे काका काय सुर आहे मी ऐकुन धन्य झालो माझा दिवस आज खूप आनंदात जाईल
Mast
वावा काका फारच सुंदर गवळण आईकायला भेटली. काका तुमचा आवाज खूप सुंदर. ताल सूर खूपच छान. लेखी स्वरूपात पाठवले तर आम्ही म्हणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद 🙏💐तुमच्या कलेला. 🙏 साथ सांगत खूप सुरेख 🙏🙏💐
खुपच छान अतिशय सुंदर
वा सुंदर सुंदर सुंदर
Khup chan....👌👍
सुंदर भाऊसाहेब नाना
फारच सुंदर दादा भरपूर दिवसांनी ही गवळण तुमच्याकडून ऐकली
व्वा!!
Khup chan
Must khupch aavdli 👌👌
खूप सुंदर गुंजाळ महाराज
अगदी छान आवाज आणि साथसंगत आहे.
अप्रतिम सुंदर मधुर गोड गायन सुंदर चाल काकांना हार्दिक मनापासून धन्यवाद
#Mast 👏
Nice
खूप छान
Pakhawaj wadan apratim
आमचे दादा भाऊ शेठ गुंजाळ आपण खूप छान गवळण गायली
Khup chan vadan kam. Ani avaj pn.
सुंदर
या पखवाजा समोर ढोलकी सुध्दा फेल
Wah
Very very nice
Eakach nambar
पखवाज आणि पेटी खुप सुंदर
Nice voice 🙏🏻🙏🏻❤️👍
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👌👍👌👍👌
एक कडव राहील गुजराथी गौळण कुठे गेली
लिहुन पाठवा ना प्लीज गवळण खूप सुंदर आहे. पण आम्हाला शब्द काही काही कळत नाही
Naskar ya gawalaniche notetion dyan please
Tumche ambhang chan ahet pan tumhi lyircs pathva ani natache ambhang pathvat nahi me mage pan bolo hoto tevdhe kara
Khupach chan
Mast
Very very nice