Eknath Shinde News : जे बाळासाहेबांना जमलं नाही ते शिंदे भाजपकडून मिळवणार का ? | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 60

  • @GorakhDhube
    @GorakhDhube 6 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    भाजपचे लोकसभेतील जे हाल झाले ते सर्व पुसुन काढत शिंदे साहेब यांनी भाजपला चांगले दिवस आनले आहेत मुख्यमंत्री असताना त्यामुळे शिंदे साहेब यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे

    • @ATULJadhav-sr4gq
      @ATULJadhav-sr4gq 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jasa Udhav Sahebacha thevla tasach

    • @iwineducation9287
      @iwineducation9287 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shinde naste tar मराठ्यांनी टरबूज फॉडलाच असता, माजलेत आत्ता bjp vale

    • @iwineducation9287
      @iwineducation9287 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Harami ahet he bjp wale

    • @dnr7369
      @dnr7369 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सगळी सूत्र देवेंद्र फडणवीस च हलवत होते..

  • @sameermarket
    @sameermarket 5 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    शिंदे bargaining power = ७ खासदार + ५७ आमदार + मराठा + लोकप्रिय व्यक्तिमत्व + पालिका निवडणुका तोंडावर+ लाडकी बहीणींची मागणी+ दरेगावाची ताकद+ स्थानिक स्वराज्य संस्थेत गरज + हिंदू वोटबैंक + नितिश नायडू यांची ताकद वाढु नये…। आता बोला काय करायचे

    • @dhaneshchavan3040
      @dhaneshchavan3040 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kel ghya kel

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dhaneshchavan3040चोको खा माझा

  • @Archana-j9c6s
    @Archana-j9c6s 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    त्यांना गृहमंत्री पद द्याच शिद्यांना त्यांनी कष्ट सगळ्यापेक्षा जास्त घेतले आहे शेवटच्या क्षणापर्यंत

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 11 นาทีที่ผ่านมา

      केळ देतेत शिंदे च्या तोंडात मोठ ते बी सोललेल 😂

  • @anujdhakad211
    @anujdhakad211 5 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    King of Maharashtra
    Eknathji Shinde Saheb 🏹♐❤

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 6 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    भारतीय जनता पार्टी नी जर शिवसेना ला सत्तेत बरोबरीन नाही समावून घेतल तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी चा सुपडा साप होनार

    • @iwineducation9287
      @iwineducation9287 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Harami आहेत BJP wale

    • @dnr7369
      @dnr7369 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @dnr7369
      @dnr7369 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP स्वतः च्या जीवावर आहे.. . BJP सोबत आलेत ते दोघं विसरू नका . .. पंतप्रधान हे BJP चे आहेत😂

    • @tshsu73
      @tshsu73 41 นาทีที่ผ่านมา

      ​@@dnr7369असा तुम्हाला वाटतं
      शिंदे ची गरज लागेल

  • @sharadtaur8945
    @sharadtaur8945 6 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Only one shinde saheb CM

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    गृहमंत्री महत्त्वाचे आहेच पण ते पद शिंदे कडे आले तर आणखी पॉवरफुल होईल म्हणून ते भाजप ला शिंदे ना देवू वाटत नाही

  • @vastvikta821
    @vastvikta821 6 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    योग्य आणि लायक खात मिळाले. अभिनंदन

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शिंदे ने CM पेक्षा आजिबात काहीही कमी घेवू नये

  • @sudeshvinchurkar9995
    @sudeshvinchurkar9995 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Proud end

  • @dattk-nx1nu
    @dattk-nx1nu 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सिंदे गृहमंत्री

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    गृहमंत्री पदासाठी चाललेली रस्सीखेच हेच दाखवते की ह्या खात्यातून खूप जास्त कमाई करता येते . कोणालाही राज्याच्या सुव्यवस्थेची तळमळ नाही जी आहे ती कमाई ची मळमळ .

    • @savandamahe5277
      @savandamahe5277 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अग्दी बरोबर भाऊ

  • @ashokraopatil7167
    @ashokraopatil7167 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    छान

  • @randomupdates7283
    @randomupdates7283 6 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    एकनाथ शिंदे ड्याशिंग गृहमंत्री होऊ शकतात...BJP ने लाचार पणा आतातरी सोडावा..अजून त्यांना आक्कल आली नाही..

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Are yedyq gundagardi chalu hoin Maharashtra madhe

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे हि जनतेची मागणी आहे
    जय महाराष्ट्र

  • @pratikwagh1873
    @pratikwagh1873 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Eknath bhai shinde 🏹🚩

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    शिंदे साहेब ग्रेट मुख्यमंत्री 🔥✌️❤️🚩

  • @amritapednekar
    @amritapednekar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आर आर आबा आमचे फेवरेट होते .. कारण डांस बार बंदी एकदम दणक्यात . साधा माणूस

  • @sunitazendage933
    @sunitazendage933 5 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    गृहमंत्री पद द्या शिंदे यांना

  • @ShrikrushnaModake-p8q
    @ShrikrushnaModake-p8q 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

  • @examlogic1309
    @examlogic1309 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एकनाथ शिंदे उत्तम मुख्यमंत्री वाटले म्हणून युतीला मतदान केल 👍

  • @savandamahe5277
    @savandamahe5277 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BJP गृह मंत्रालय आनी महसूल मंत्रायल कधीच सोडत नाही, आतापर्यंत असेच होत आले ,कारण बीजेपी जवल जर हे दोन्ही खाते नसलें तर या खात्यमार्फत येणारा 2 नंबर चा पैसा कुटुन योनर??😅😂

  • @jeevankad5694
    @jeevankad5694 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजपा गृहमंत्री सोडणार नाही असे वाटते

  • @tshsu73
    @tshsu73 42 นาทีที่ผ่านมา

    बाळा साहेबाना जमलं नाही म्हणजे काय....
    बाळा साहेब स्वाभिमानी होते.. ह्यांचा सारखे लाचार न्हवते

  • @Patil_The_Brand_96K
    @Patil_The_Brand_96K ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BJP ला गृहमंत्री पद एकनाथरावांना द्यावच लागणार आहे!!!

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे साहेब पुन्हा.

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण हा शिरसाट..नको तेला उचलून धरू नका..बरेच मातब्बर अजून बाकी आहेत..!!

  • @rahulp8253
    @rahulp8253 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shikshan Khate konich magat nahi😂😂😂😂

  • @Gampu_Ji
    @Gampu_Ji 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pan matra Ravi rana la cabinet dya...…..❤❤❤

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    EVM मुळे मिळालेला विजय अजीर्ण होत आहे

  • @shamdevkambleengineeringpr9412
    @shamdevkambleengineeringpr9412 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Amhi mat shinde saheba chya kam karnyachya niti matela dile ahe...

  • @dattatraykulkarni3646
    @dattatraykulkarni3646 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Devabhau

  • @क्षत्रियकुलावतंस1
    @क्षत्रियकुलावतंस1 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एकनाथ शिंदे हळू हळू उध्दव ठाकरे चे गुण बाहेर काढत आहेत

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अनाथांचा नाथ एकनाथ 🙏🚩🏹❤️

  • @ATULJadhav-sr4gq
    @ATULJadhav-sr4gq 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sadha ganit aahe..udya nantar hech Bhai na adkavnar ED CBI madhe.mhanun HM have.😂

  • @Akashmorepatil01
    @Akashmorepatil01 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    fadavnis la paksha sathi nidhi khuthun yenar mng gruhmantri pad nhi bhetal tr

  • @dhaneshchavan3040
    @dhaneshchavan3040 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kel ghya kel

  • @dattatraykulkarni3646
    @dattatraykulkarni3646 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    C.M.and Home minister is only Deva bhau

    • @Jiddimaratha1818
      @Jiddimaratha1818 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bulla gheto ka maza tondat😅

  • @UmeshDhumal007
    @UmeshDhumal007 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti chatavi mansane. Home ministry got separate significance due Gopinath Munde as he literally destroyed the Underworld from Mumbai during his tenure

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    🍌🍌🍌
    कोण देणार याला गृहमंत्री पद १० जागांसाठी 😂 सरकार अस्थिर होण्यासाठी 😂 उगाच अफवा 😂
    गृहमंत्री पद विश्वासू सहकारी गोपीचंद पडळकर साहेब नाहीतर गिरीष महाजन यांनाच द्या 🙏
    अर्थमंत्री पद हे चंद्रकांत पाटील किंवा विनय कोरे यांना द्या 🎉

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे हि जनतेची मागणी आहे
    जय महाराष्ट्र