हे कीर्तन जुना ऐतिहासिक ठेवा आहे. तीस पस्तीस वर्षांपूर्वी कसे कीर्तन होत असे याचा हा नमुना आहे. आता कीर्तनात पसरलेल्या प्रदुषणाच्या पृष्ठभूमीवर हे शुद्ध कीर्तन स्वरुप बघण्याची गरज आहे.
हरिभक्त परायण सद्गुरु साखरे महाराज यांची चरणी 🙏 साखरे वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ 🌹🌹🌹🌹 मौजे जांभूळ खेडा इब्राहिमपूर 🙏 यांचा साष्टांग दंडवत 🙏💐💐💐💐 बहुत दिवस होती मज आस आजी घडले सायासरे 💐 तुका म्हणे होय तुमचे नि पुंन्य भेटी तया पायासी रे 💐💐💐
मी जालना येथे 1994 ला बाबाजीचे कार्यक्रम श्रवण केलीत. राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे कीर्तन जुना ऐतिहासिक ठेवा आहे. तीस पस्तीस वर्षांपूर्वी कसे कीर्तन होत असे याचा हा नमुना आहे. आता कीर्तनात पसरलेल्या प्रदुषणाच्या पृष्ठभूमीवर हे शुद्ध कीर्तन स्वरुप बघण्याची गरज आहे.
।।धन्य आनंदाची सापडली वेळ।।🌷🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली बाबाजी, राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काय वानू आता नपुरे हे वाणी
हरिभक्त परायण सद्गुरु साखरे महाराज यांची चरणी 🙏 साखरे वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ 🌹🌹🌹🌹 मौजे जांभूळ खेडा इब्राहिमपूर 🙏 यांचा साष्टांग दंडवत 🙏💐💐💐💐 बहुत दिवस होती मज आस आजी घडले सायासरे 💐 तुका म्हणे होय तुमचे नि पुंन्य भेटी तया पायासी रे 💐💐💐
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
साखरे वश विखातम ज्ञान दान परायण ...
राम कृष्ण हरी 🙏🙏
Ram krushna hari mayuli
नवरस मधील एक अद्भुत रस प्रणिपात माउली
साखरे वंश विख्यातं । ज्ञानदान पारायण
असो नसो भाव आलो तुझीया ठाया हा अभंग साखरे महाराजांच्या आवाजात असल्यास कृपया अपलोड करावा ही विनंती 🙏
प्रत्येक कीर्तनाची प्रवचनची तारीख नमुद करावी
राम कृष्ण हरि
नमस्कार
पहिली चाल म्हणणारे गायक कोण आहेत ???
अप्रतिम अप्रतिम गायक
Pt yadvraj fad guruji tukaram maharaj gosavi
Jya.pasoni.skl.mhimndl.he.jhale.kirtn.aplod.krawe
Ramkrusjanhari very nive
🙏🙏