कवठे महांकाळ शहरात हवा कोणाची? रोहित पाटील की संजय पाटील पहा जनतेचा कौल?।। वज्रधारी न्यूज ।।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 178

  • @VinodTeli-rz4ej
    @VinodTeli-rz4ej 10 วันที่ผ่านมา +2

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @rameshgadade8270
    @rameshgadade8270 12 วันที่ผ่านมา +6

    फिक्स आमदार रोहीत आर आर पाटील

  • @aniketpatil7951
    @aniketpatil7951 16 วันที่ผ่านมา +14

    अरे हा कसला कौल आहे आगोदर फोन करून सांगितलं जातं की आम्ही येत आहोत आणि मग काका समर्थक ऐका ठिकाणी गोळा होतात आणि मग तिथल्या भूमिका दाखवल्या जातात अरे हे कसले राजकारण करतात निवडून तर रोहित दादा पाटील हेच येणार आहेत😊

  • @manishrasal5717
    @manishrasal5717 16 วันที่ผ่านมา +27

    फक्त आणि फक्त संजय काका ची💯💯💯

  • @balkrishnasawant9450
    @balkrishnasawant9450 13 วันที่ผ่านมา +6

    कामे केली असती तर पैसे वाटायची वेळ आली नसती कामाचा माणूस संजय काका

  • @sarjubedge5637
    @sarjubedge5637 16 วันที่ผ่านมา +13

    One Man show🎉🎉🎉🎉🎉Market kelay jam🎉🎉🎉 Fix perfect Aamdar Only Rohit Dada RR patil🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AmitShintre-q1v
    @AmitShintre-q1v 16 วันที่ผ่านมา +8

    Ek mat Don aamdar

  • @Pratikpatil-q6b
    @Pratikpatil-q6b 16 วันที่ผ่านมา +14

    तालुक्यातील विद्यार्थ्यांचं भविष्य जर उज्वल घडाव अस वाटत असेल तर रोहित पाटील यांना मत द्या
    मी कुठला कार्यकर्ता नाही पण मला रोहित पाटील यांचे काम आवडते

  • @Food0123yt
    @Food0123yt 14 วันที่ผ่านมา +2

    only kaka

  • @pandurangmote3686
    @pandurangmote3686 16 วันที่ผ่านมา +10

    10 वर्षांपासून रांजणी येथे ड्राय फ्रूट एम आय डी सी होणार होती त्याचं काय झालं, आता साहेब रिटायर झाले.

  • @newvideo-p2e
    @newvideo-p2e 12 วันที่ผ่านมา +1

    रोहितच

  • @Princeofficial3733
    @Princeofficial3733 16 วันที่ผ่านมา +8

    सहानुभूती ला नाकारूया विकासाला स्वीकारूया ❤️

  • @monishamitra3043
    @monishamitra3043 16 วันที่ผ่านมา +10

    रोहित दादांचा साधेपणा आणि मनमोकळेपणा अप्रतिम आहे.

  • @abhijeetkamble8646
    @abhijeetkamble8646 16 วันที่ผ่านมา +11

    मी कोणाचाही कार्यकर्ता नाहि पण तालुक्याच विकास काहीच झाला नाहि....नुस्त सहानुभुती वर किती दिवस काढणार..लोकांना भावनीक करायच फ़क्त....

  • @pandurangmote3686
    @pandurangmote3686 16 วันที่ผ่านมา +12

    Only Rohit Dada

  • @Princeofficial3733
    @Princeofficial3733 16 วันที่ผ่านมา +16

    35 वर्षे निष्क्रियतेची यंदा वेळ परिवर्तनाची

  • @ShardhaJavlekar
    @ShardhaJavlekar 13 วันที่ผ่านมา +1

    Only rohit patil 101% ❤

  • @primebabu8342
    @primebabu8342 16 วันที่ผ่านมา +8

    रोहित पाटील पैसे वाटप जोरात चालू आहे. तासगाव मध्ये मताला ३००० चा रेट काढलाय. 2 कार्यकर्ते पकडले तर ते माझे नाहीत अस सांगून मोकळा झालाय पोपटराव. पण खंडू कदम आनी सचिन पाटील बाबजी कोणाचे कार्यकर्ते आहेत हे तालुक्याला माहीत आहे.😂😂😂😂

    • @primebabu8342
      @primebabu8342 12 วันที่ผ่านมา

      @VijayThorvat proof aahe tr jaga samor ana na ugach tondchya bata kru nka

    • @VijayThorvat
      @VijayThorvat 12 วันที่ผ่านมา

      @@primebabu8342 aho dada tumhi hushar distay mhanun spasht sangto mi waghapur cha aahe full dada supporter pn amcha shejari kaka supporter aahet tyana jya divashi dada chi 3 manasa ghavli asa kalva uthala teva kaka ne ghari balavla hota biryani party la Ani t shirt gift Keli Ani purn tyancha kadam bhavki aahe Tila 125000 hazar kaka dyach tharl aahe. He mala tya group madhe maza Mitra aahe tyan sangitla ata he sagl mahiti asun ky Karu kasa duniya samor anun dada la nirdosh Karu . Tumch ky mat aahe ya vr mi chukat asel tr bola Ani barobr asel tri sanga mat mandy bhiti nahi aplya doganna pn bola dada

    • @VijayThorvat
      @VijayThorvat 12 วันที่ผ่านมา +1

      @@primebabu8342 bola ata mauli

  • @sujithakke8214
    @sujithakke8214 15 วันที่ผ่านมา +2

    #पोपटराव 🦜🦜🦜🦜

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 16 วันที่ผ่านมา +14

    एकटा बास रोहित पाटील ❤❤❤🎉🎉

  • @shrinkantpardeshi9072
    @shrinkantpardeshi9072 16 วันที่ผ่านมา +13

    Sanjay Kaka...❤

  • @vinayakphakade4466
    @vinayakphakade4466 16 วันที่ผ่านมา +12

    100000 only kaka

  • @akshaysawant7080
    @akshaysawant7080 16 วันที่ผ่านมา +11

    Kaka

  • @sujithakke8214
    @sujithakke8214 15 วันที่ผ่านมา +9

    35 वर्ष निष्क्रियेतीची यंदा वेळ परिवर्तनाची 👑

  • @VaibhavPawar-bk6ly
    @VaibhavPawar-bk6ly 16 วันที่ผ่านมา +8

    Only kaka ⏰✌🏻

  • @sujithakke8214
    @sujithakke8214 15 วันที่ผ่านมา +2

    Only Sanjay kaka patil❤❤❤

  • @parthgaming8116
    @parthgaming8116 14 วันที่ผ่านมา +2

    35 वर्ष काय केलं ते सांगा आधी .....?

  • @Subhashdevkule-c1x
    @Subhashdevkule-c1x 16 วันที่ผ่านมา +9

    रोहीत दादा

  • @shubhampawar9500
    @shubhampawar9500 16 วันที่ผ่านมา +11

    Only kaka

  • @SharadchandraPawar-t7b
    @SharadchandraPawar-t7b 14 วันที่ผ่านมา +2

    सहानुभूती बंद करा विकासावर बोला
    यंदा काकाच

  • @PrashantSurve-hb7rm
    @PrashantSurve-hb7rm 14 วันที่ผ่านมา +7

    संजय काका आता पडल्यावर पंचायत समिती लढवा😂

  • @avinashkarande6264
    @avinashkarande6264 16 วันที่ผ่านมา +2

    विक्रम 1 नंबर बोलास 😊😊😊

  • @Akshay-pt2
    @Akshay-pt2 16 วันที่ผ่านมา +2

    कोणतरी येऊ दे... आपल्याला काय फायदा नाही

  • @rohitshinde6909
    @rohitshinde6909 16 วันที่ผ่านมา +8

    Only kaka & Sarkar ❤

  • @PradipPatil-tw3jd
    @PradipPatil-tw3jd 16 วันที่ผ่านมา +7

    काकासाहेब 25000 मतांनी विजय होतील

  • @amitmiraje2184
    @amitmiraje2184 16 วันที่ผ่านมา +8

    Fakt kaka

  • @tanajidhebe4922
    @tanajidhebe4922 16 วันที่ผ่านมา +3

    Kaka❤

  • @mohsinsavnurkar1071
    @mohsinsavnurkar1071 13 วันที่ผ่านมา +2

    रोहित पाटिल साहेब.तुम्ही.निवडुन.येणार.नाहि
    लोकांनमधला आर आर आबा.मुसंडि.मारणार.
    म्हणजेच.तुतारि.वाजणार

  • @santoshchougule3836
    @santoshchougule3836 16 วันที่ผ่านมา +9

    4004

  • @mj08168
    @mj08168 16 วันที่ผ่านมา +11

    संजय काका पाटील❤

  • @Mrunknown-i7m
    @Mrunknown-i7m 16 วันที่ผ่านมา +1

    Kaharetar Tasgaon Ani kavathe Mahankal constituency vegli zali pahije..

  • @SanketPatil-j4s
    @SanketPatil-j4s 16 วันที่ผ่านมา +9

    आमदार संजय काका

  • @digvijaypatil6769
    @digvijaypatil6769 16 วันที่ผ่านมา +9

    Only Kaka

  • @niranjanpawar7894
    @niranjanpawar7894 16 วันที่ผ่านมา +7

    Only sanjay kaka patil

  • @spofficespoffice5034
    @spofficespoffice5034 16 วันที่ผ่านมา +8

    काका येणारं 100%

  • @dk7904
    @dk7904 14 วันที่ผ่านมา +1

    साहानभुती दिली कि १० वर्षे आता विकास सरकार म्हणतील तसेच होणार

  • @shankarsuraywanshi7625
    @shankarsuraywanshi7625 16 วันที่ผ่านมา +4

    फक्त काका

  • @ShardhaJavlekar
    @ShardhaJavlekar 13 วันที่ผ่านมา

    Dada❤

  • @omkargavade9611
    @omkargavade9611 16 วันที่ผ่านมา +6

    Only kaka ❤

  • @दादापाटील-व8भ
    @दादापाटील-व8भ 15 วันที่ผ่านมา +1

    जय श्री राम 🚩 ओन्ली संजय काका

  • @santoshwalvekar2775
    @santoshwalvekar2775 16 วันที่ผ่านมา +6

    काका

  • @rajeshgaikwad485
    @rajeshgaikwad485 16 วันที่ผ่านมา +1

  • @SharadchandraPawar-t7b
    @SharadchandraPawar-t7b 14 วันที่ผ่านมา +1

    सुख दुःखात सदैव काका

  • @manishrasal5717
    @manishrasal5717 16 วันที่ผ่านมา +5

    One and only sanjay kaka patil💯💯💯

  • @akkicvb23
    @akkicvb23 16 วันที่ผ่านมา +5

    गरीबीचं नाटक करून सहानुभूती चं राजकारण करणार्यांना यंदा जनता भूलनार नाही. यावेळी फक्त संजय काका पाटील. 💯

  • @devappadekhane8368
    @devappadekhane8368 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कवठेमंकाळ नगर पंचायत मध्ये सुधा हे दोन्ही नेते एकत्र लढले होते तरीसुद्धा रोहित दादा यांचा एकतर्फी विजय झाला होता याच्याबद्दल या नेत्यांचे काय मत आहे

  • @sujithakke8214
    @sujithakke8214 15 วันที่ผ่านมา +2

    1 मत 2 आमदार

  • @Food0123yt
    @Food0123yt 16 วันที่ผ่านมา +6

    sanjay kaka patil

  • @aniketpatill3844
    @aniketpatill3844 16 วันที่ผ่านมา +10

    Kaka 👑⏰

  • @akkicvb23
    @akkicvb23 16 วันที่ผ่านมา +5

    संजय काका 🙏

  • @sandeshchavanchavan865
    @sandeshchavanchavan865 16 วันที่ผ่านมา +10

    काका आमदार

  • @MeenakshiPatil-sn7pr
    @MeenakshiPatil-sn7pr 16 วันที่ผ่านมา +6

    Kaka💯 padnar

  • @rohitshinde6909
    @rohitshinde6909 16 วันที่ผ่านมา +5

    Sanjay kaka ❤

  • @pankajpatil384
    @pankajpatil384 16 วันที่ผ่านมา +12

    संजय काका आणि घोरपडे सरकार. हे दोनच माणसं विकास करू शकतात. एकमत दोन आमदार

  • @sanjaykadam2821
    @sanjaykadam2821 15 วันที่ผ่านมา +2

    Only only only Rohit dada patil yanchya vijay nischit aahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤💪💪💪💪💪💪👍💯

  • @pramodsalunkhe881
    @pramodsalunkhe881 16 วันที่ผ่านมา +14

    35 वर्ष झाली जो माहेरची साडी यांनी पिक्चर लावलाय तो आता बंद करायची वेळ आली आहे
    मा. संजय काका पाटिल 👑⏰

    • @SushantKale-x1m
      @SushantKale-x1m 16 วันที่ผ่านมา

      माहेरची साडी मध्ये काकाचा रोल हा सासुचा आहे लक्षात ठेव

    • @dk7904
      @dk7904 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@SushantKale-x1m१० वर्षे झाली आहेत तासगाव ला ८०% आणि कवठेमहांकाळ २०% निधी दिला आहे आमदार नी आता सरकार म्हणतील तसेच होणार 😊

    • @SushantKale-x1m
      @SushantKale-x1m 14 วันที่ผ่านมา

      @@dk7904 मी ते मान्य करतो कवठेमहांकाळ मध्ये अजितराव घोरपडे यांच काम आहे पण संजय काका हा पाताळयंत्री माणुस आहे पुढील आयुष्यात अजितराव घोरपडे यांना ते घातक ठरू शकतात अजितराव घोरपडे यांनी चुकीची भुमिका घेतली आहे

    • @SushantKale-x1m
      @SushantKale-x1m 14 วันที่ผ่านมา

      @@dk7904 बघु कि काय होतय ते अजितराव घोरपडे यांनी पण काय कमी पक्ष बदलले का

    • @SushantKale-x1m
      @SushantKale-x1m 14 วันที่ผ่านมา

      @@dk7904 अरे एवढीच हिंमत होती तर काकांनी पोराला का उभ केल नाही यांचा विचार करा

  • @Rahulkadam-n4t
    @Rahulkadam-n4t 13 วันที่ผ่านมา

    Yenar tr fixxxxx only Rohit dada

  • @RinkiBhui
    @RinkiBhui 16 วันที่ผ่านมา +1

    त्यांचं काम, त्यांचं दृष्टिकोन या वेळी संधी दिल्यास गावचं भविष्य उजळेल.

  • @ManikJadhav-x4k
    @ManikJadhav-x4k 16 วันที่ผ่านมา +6

    मागच्या वर्षी भूलथापांना फसलो आता फसणार नाही फक्त संजय काकाच येणार ज्यांनी ज्यांनी मागच्या वर्षी चुकीचे निर्णय घेतले त्यांनी काकांनाच मतदान करा करूया विकास कामाला मत सहानुभूती तिला माघार

  • @PratikJadhav-vz9hm
    @PratikJadhav-vz9hm 16 วันที่ผ่านมา +5

    Kaka the boss ❤

  • @SanjayMane-i6h
    @SanjayMane-i6h 16 วันที่ผ่านมา +5

    आमदार काका च होणार

  • @nababrao6634
    @nababrao6634 16 วันที่ผ่านมา +1

    प्रगतीचा विचार करणारं नेतृत्व मिळालं आहे; आता संधी देऊ या.

  • @SharadchandraPawar-t7b
    @SharadchandraPawar-t7b 14 วันที่ผ่านมา +3

    ३५ वर्ष काय केलं नाही अबान
    आता हे पोपट आलाय

  • @tejassambhajipatil
    @tejassambhajipatil 16 วันที่ผ่านมา

    Rohit dada 🎉

  • @PrashantKadam-h3o
    @PrashantKadam-h3o 16 วันที่ผ่านมา +6

    काका द बॉस

  • @AsanKhan-cw6cp
    @AsanKhan-cw6cp 16 วันที่ผ่านมา +1

    तासगावकरांना मिळालेला नेता, जो लोकांच्या हक्कांसाठी नेहमीच लढतो.

  • @swapnilpatil4211
    @swapnilpatil4211 16 วันที่ผ่านมา +8

    आता फक्त संजय काका आणि घोरपडे सरकार संपला विषय

  • @RajeshSarkar-ix4iz
    @RajeshSarkar-ix4iz 16 วันที่ผ่านมา +1

    रोहित दादांनी खऱ्या अर्थाने लोकांची मनं जिंकली आहेत.

  • @swapnilpatil4211
    @swapnilpatil4211 16 วันที่ผ่านมา +5

    नको सहानुभूतीच्या लाटेवर जाऊ विकासाच्या वाटेवर #35 वर्ष निष्क्रियतेची यंदा वेळ परिवर्तनाची....
    संजय काका पाटील❤️ ... सिर्फ नाम ही काफी है....

  • @vasantmane7486
    @vasantmane7486 16 วันที่ผ่านมา +9

    रोहित पाटील च

  • @swapnilchougule1241
    @swapnilchougule1241 16 วันที่ผ่านมา +3

    विकासाचे महापुरुष संजय काका पाटील❤❤❤❤

  • @Pratikpatil-q6b
    @Pratikpatil-q6b 16 วันที่ผ่านมา

    भावनिक काकांनी केलंय त्यांनी हे विसरू नये खासदार दोन वेळेस झाला त्यावेळी आबांच्या माणसांनी तुम्हाला मदत केली आहे आणि आत्ता पण 60 टक्के आबांच्या माणसांनी तुम्हाला मत दिलीत
    ज्यांनी दिली नाहीत ते कोण आहेत आणि का दिली नाहीत मत हे त्यांनाच माहीत

  • @AjayKar-b9l
    @AjayKar-b9l 16 วันที่ผ่านมา +1

    खोटे आरोप, पक्ष बदलून मतं मिळवता येत नाहीत!

  • @RoniSarkar-f2w
    @RoniSarkar-f2w 16 วันที่ผ่านมา

    तासगावच्या विकासात जे काहीच देऊ शकले नाहीत, त्यांना निवडून देणं योग्य नाही.

  • @parthgaming8116
    @parthgaming8116 14 วันที่ผ่านมา

    Only one kaka 💥🔝

  • @PrashantKadam-h3o
    @PrashantKadam-h3o 16 วันที่ผ่านมา +3

    भूल थापा सहनभूती ला राम राम

  • @swapnilpatil4211
    @swapnilpatil4211 16 วันที่ผ่านมา +4

    आता बस झालं सहानभूती आणि भावनिक तीच राजकारण

    • @SushantKale-x1m
      @SushantKale-x1m 16 วันที่ผ่านมา

      10 वर्षे खासदार असताना आमदार असताना काय केलं

  • @rohitshinde6909
    @rohitshinde6909 16 วันที่ผ่านมา +4

    एक मत दोन आमदार

  • @emilybennett8584
    @emilybennett8584 16 วันที่ผ่านมา

    आर.आर. आबांचे संस्कार आणि सेवा भाव दादांमध्ये स्पष्ट दिसतो.

  • @SushantKale-x1m
    @SushantKale-x1m 16 วันที่ผ่านมา +4

    कोरोना सारख्या महामारी मध्ये ऑक्सिजन सिलेंडरचे व्यवस्था करून रोहित दादा ने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत कोरोना च्या काळात खासदार कुठे सुद्धा दिसले नाहीत याचा लोकांनी विचार केला पाहिजे

  • @SjreshShing
    @SjreshShing 16 วันที่ผ่านมา +1

    या निवडणुकीत परत एकदा संधी देऊन आपण आपली चूक करणार नाही.

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 16 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤ रोहित पाटील फक्त🎉🎉

  • @SumonaRoy-jf5pc
    @SumonaRoy-jf5pc 16 วันที่ผ่านมา

    तासगावच्या लोकांना एक स्वार्थी नेता नकोय.

  • @VinayakPatil-t2g
    @VinayakPatil-t2g 15 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली रोहीत दादा पाटील फिक्स आमदार आहेत लावा ताकद

  • @chanranibauri3600
    @chanranibauri3600 16 วันที่ผ่านมา

    तासगावकरांचे प्रश्न सोडवायला का नाही लक्ष दिले यापूर्वी?

  • @shrinkantpardeshi9072
    @shrinkantpardeshi9072 16 วันที่ผ่านมา

    एकटा bikta काय नाही...

  • @UttamBandagar
    @UttamBandagar 16 วันที่ผ่านมา +3

    . एक मत दोन आमदार

  • @MeenakshiPatil-sn7pr
    @MeenakshiPatil-sn7pr 16 วันที่ผ่านมา +1

    Rohit dada fix ❤

  • @DattatraySalunkhe-t8m
    @DattatraySalunkhe-t8m 16 วันที่ผ่านมา +4

    ओन्ली काका

  • @GaneshMandal-h1e9b
    @GaneshMandal-h1e9b 16 วันที่ผ่านมา

    नवा विचार, नवा जोश आणि भविष्यासाठी नवी दिशा फक्त रोहित दादांकडे आहे.