१४/०८/२०२४ स्वातंत्र्यदिन स्पेशल - पुणे येथील खतरनाक कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • १४/०८/२०२४ स्वातंत्र्यदिन स्पेशल - पुणे येथील खतरनाक कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan
    राम कृष्ण हरी ,
    या चॅनेलवर
    महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
    यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
    आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
    महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
    जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या आत्मा पांडुरंग या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    ©Atmapandurang 2023 (Copyright)
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..

ความคิดเห็น • 13

  • @narayangawade9146
    @narayangawade9146 26 วันที่ผ่านมา +11

    खऱ्या स्पष्ट कीर्तनची आज गरज आहे. अशा कीर्तनची आज समाज प्रबोधणासाठी गरज आहे

  • @mahadevkuthe6067
    @mahadevkuthe6067 19 วันที่ผ่านมา +4

    Kupch Sundar samajat je sadhya ghdat aahe te patun denyacha vastvikta aahe tyachi aatta garaj aahe

  • @nanjijaviya158
    @nanjijaviya158 27 วันที่ผ่านมา +13

    જય જય રામ કુષણ હરી🙏🙏🙏

  • @sureshmalimali
    @sureshmalimali 25 วันที่ผ่านมา +3

    महाराज तुम्ही खरे बोलता पण जत्रेत कोणत्याही हौसे गवसे राहतात आणि 900 पण राहतात त्यासाठी हौसे गवसे 99 साठी काहीतरी योग्य सल्ला द्या जय हरी विठ्ठल

  • @dhananjaykale8347
    @dhananjaykale8347 26 วันที่ผ่านมา +4

    खूप छान कीर्तन खरे स्पष्ट समजप्रबोधन

  • @kiranakhade4056
    @kiranakhade4056 26 วันที่ผ่านมา +5

    जय जय राम कृष्ण हरी

  • @anilbhapkar4555
    @anilbhapkar4555 14 วันที่ผ่านมา +2

    महाराज राजकीय पुढारी लोकांसाठी काहीतरी करतात लोकांसाठी, परंतु निस्वार्थ भावनेने का करत नाहीत याबद्दल आपण काय कीर्तन कराव

  • @shrikantdeshmukh6378
    @shrikantdeshmukh6378 26 วันที่ผ่านมา +3

    Nalyak manus

  • @user-fn3xy3pq6k
    @user-fn3xy3pq6k 25 วันที่ผ่านมา +2

    Ka chanchucheni sandse khadine paypanirajhanse dnyan vidnyan taise tuj watuni deu

  • @hanamantkore8993
    @hanamantkore8993 23 วันที่ผ่านมา

    10% विनोदाचा भाग सोडला तर
    कीर्तनातील प्रत्येक वाक्य घेण्यासारखे आहे🙏

  • @mahadevchoudhar8845
    @mahadevchoudhar8845 26 วันที่ผ่านมา +13

    माळकरी लोकाणी दारू पिऊ नये