ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Balumama Krupa Part - 1212|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • Balumama Krupa Part - 1212| #birthplace |#balumamachyanavanchangbhala |#kapashi Santosh Shamrao Raut
    ब्रम्हांडनायक बाळूमामांच्या कार्यावर आधारित पाक्षिक दर अमावस्या व पौर्णिमेला आम्ही प्रकाशित करत आहोत. या अंकात जाहिरात सेवेसाठी व आपल्याला हा अंक घरपोच पाहिजे असेल, तर संपर्क करा - संपर्क दूरध्वनी क्र.8263948316.
    वार्षिक वर्गणी व पत्ता वरील नंबर वर पाठवा. वार्षिक ४८० रु.
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.....चांगभलं....🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐.....!
    -------------------------------------------------------------
    सर्व भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.....चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
    ----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 69

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 หลายเดือนก่อน +6

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 หลายเดือนก่อน +5

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @sagarshinde8487
    @sagarshinde8487 หลายเดือนก่อน +6

    जय शिवमल्हार बाळूमामा 🙏🚩

  • @user-tw8wx7vz8p
    @user-tw8wx7vz8p หลายเดือนก่อน +4

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @shroud293
    @shroud293 หลายเดือนก่อน +5

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 หลายเดือนก่อน +3

    🙏🏻🙇🏻‍♂️🌍ब्रह्मांडनायक श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌍🙇🏻‍♂️🙏🏻

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 หลายเดือนก่อน +4

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @nitinkumbhar3755
    @nitinkumbhar3755 หลายเดือนก่อน +3

    🙏🌹 *बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं* 🌹🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 หลายเดือนก่อน +4

    chan video,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 หลายเดือนก่อน +2

    Changbhal Changbhal Changbhal Shri Dev Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suhaspashte2068
    @suhaspashte2068 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏 त्रिलोकांचा राजा श्री संत बाळूमामांचे बाळ मंदिराला शत शत नमन 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 หลายเดือนก่อน +3

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 28 วันที่ผ่านมา +1

    श्री संत सदगुरु बाळूमामा नावाने चांग भल 🙏

  • @popatmote9673
    @popatmote9673 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 หลายเดือนก่อน +2

    बोला बोला देव अवतारी बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 หลายเดือนก่อน +2

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 หลายเดือนก่อน +2

    💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f หลายเดือนก่อน +1

    ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल 🚩🌼🌹🙏

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c หลายเดือนก่อน +2

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏. 🎉🎉🎉

  • @kalyanarjun4288
    @kalyanarjun4288 หลายเดือนก่อน +2

    बोला बोला बाळुमामा च्यानावान चांगभल 🌼👏👏👏👏👏🌼

  • @amitbhosale86
    @amitbhosale86 หลายเดือนก่อน +3

    श्री सद्गुरू संत बाळुमामा

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 หลายเดือนก่อน +2

    संतोष सर आपण फार भाग्यवान आहात तुमच्याकडून बाळूमामा एवढे मोठे महान कार्य करून घेत आहे

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 หลายเดือนก่อน +1

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @vinayakyadav9944
    @vinayakyadav9944 หลายเดือนก่อน +2

    जय सद्गुरु बाळुमामा 🌺🌺 जय बाळुमामा 🙏🙏

  • @kalpanapatil9288
    @kalpanapatil9288 หลายเดือนก่อน +1

    नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय ❤❤❤❤❤

  • @ushagade7869
    @ushagade7869 หลายเดือนก่อน +1

    संत सद्गुरू श्री बाळू मामाच्या नावाने चांगभलं,जय बाळू मामा.शिवहरी शंकर नमामी शंकर,शिव शंकर शंभो हेगिरीज्या पती भवानी शिव शंकर शंभो.

  • @SagarSagarekar-ty5so
    @SagarSagarekar-ty5so หลายเดือนก่อน +1

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @PoonamShelake-fm8eu
    @PoonamShelake-fm8eu หลายเดือนก่อน +2

    Jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balumama667
    @balumama667 หลายเดือนก่อน +3

    Jay balumama 🚩🔱🌺🌷🥀🌹💐🌸🙏🙏

  • @adinathbhise3633
    @adinathbhise3633 หลายเดือนก่อน +3

    Jay balumama

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 หลายเดือนก่อน +2

    श्री जय बाळुमामा🙏🌸🌸🙏

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 หลายเดือนก่อน +1

    🌻श्रीबाळूमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
    🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 หลายเดือนก่อน +2

    ब्रम्हांडनायक बाळुमामा की जय

  • @anitavesvikar212
    @anitavesvikar212 หลายเดือนก่อน +1

    त्रिलोकाचा राजा श्री बाळु मामा च्या नावाने चांगभलं !मुळे महाराजांच्या. नावाने चांगभलं !मरगीआईच्या नावाने चांगभलं! सत्य वा आईच्या नावाने चांगभलं!

  • @sonaldange2809
    @sonaldange2809 หลายเดือนก่อน +2

    जय बाळूमामा

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 หลายเดือนก่อน +3

    Jay balumama ❤

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 หลายเดือนก่อน +2

    Jay Shri Dev Avtari Balu Mama Ki Jay 🙏🙏🙏🙏🙏

  • @beerannaramnor7422
    @beerannaramnor7422 หลายเดือนก่อน +2

    Jai balumama

  • @dipakpatil4986
    @dipakpatil4986 หลายเดือนก่อน +1

    बाळू मामांच्या नांवान चांगभलं

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar2534 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा

  • @anitavesvikar212
    @anitavesvikar212 หลายเดือนก่อน +1

    बोला बोला श्री बाळु मामा च्या नावाने चांगभलं!

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 หลายเดือนก่อน +1

    💐🙏💐 Balu Mama Cha navane Chang Bhalo💐🙏💐

  • @hemangitandel7245
    @hemangitandel7245 หลายเดือนก่อน +1

    बाळुमामांच नावानं चांगभलं

  • @anuradhadevarkar2556
    @anuradhadevarkar2556 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटलं... संतोष sir पुढील वाटालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaypatil9929
    @sanjaypatil9929 หลายเดือนก่อน +2

    Jay balumama🙏

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote หลายเดือนก่อน +2

    🙏Jay sadguru Balumama 🙌

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 หลายเดือนก่อน +2

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 หลายเดือนก่อน +1

    बाबाना खूप मनापासून साष्टांग नमस्कार🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌺🐐🐑🐏🙏🏾 खु.......................प मस्त👌👍💐

  • @shahajirkamblekamble9504
    @shahajirkamblekamble9504 หลายเดือนก่อน +1

    Balu mama cha navane changbhal 🛕🛕🛕🛕🚩🚩🚩🙏🙏👌👌💐💐💐💐

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 หลายเดือนก่อน +1

    जय बाळूमामा 🙏

  • @b_gaming7468
    @b_gaming7468 หลายเดือนก่อน +3

    🙏🏻santoshji.balumama.chey.mulachey.mandir..ubharnar.aahey.teyamadhy..tumccha.khub.motha.sahakarye.cha.vata.aahy.tumi.jat.tee jaga cha.video.banvla.nasta.tar..mazeya.deva chya.mulachi.mandir..kadich.ubha rahila.nstey. tya sathi.tumhala. mana pasun. Khubkhub. dhanyavad. aani khub. Subeycha tumchya. Karyela. Mama khub. Bal devo maman cha aashirvad. Sada.tumhca. Pathise. raho hich. maza dev. Javal maza mama javal prarthna🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻Baroda gujrat

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 หลายเดือนก่อน +1

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @shivaliingale8094
    @shivaliingale8094 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी🌻🌻🙏🙏🌻🌻🌻

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 หลายเดือนก่อน +1

    Jay balumama 🙏🚩

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 หลายเดือนก่อน +1

    Jay Balumama 🙏🏻🙏🏻

  • @prakashmalavi8593
    @prakashmalavi8593 หลายเดือนก่อน +1

    जय सनातन

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 หลายเดือนก่อน +1

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

  • @archanasatape-up1uf
    @archanasatape-up1uf หลายเดือนก่อน +3

    🌹🙏

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 หลายเดือนก่อน +1

    Mamacha Mulakat Che Mandir manager ganeshache Mandir Ilahi Huawei mama Manjeet sakshat Mahadev Manje Mansa Manga Ganesh sanvariya new picture update💐🙏💐

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c หลายเดือนก่อน +1

    Mamanni kaul dila ka?. Ki halsiddhanath Aap pagal yanni kaul dila.?.

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712 หลายเดือนก่อน +1

    राऊत साहेब आगोदर आपण केलेल्या अनेक व्हिडिओ मध्ये बाळूमामा ना मूल नाही असे आपणच सांगितले आहे. मामांच्या सवंगडी यांनीही हेच सांगितले आहे..आहे तर मामांच्या मुलाचे नाव काय? फोटो असेल तर प्रसिद्ध करा.फक्त मामाच्या अनेक भक्तांकडून देणग्या गोळा करणे ?..जगात कोठेही अर्भकाचे मंदीर नाही ...जगातील हे मृत अर्भकाचे एकमेव मंदिर असणार...अशाच अंधश्रद्धा पसरवत राहणार ...बाळूमामांना हे मान्य असेल का? आपण पूर्वीचे युट्युब व्हीडीओ बदलणार काय?कारण मामांच्या सहकारी यांनी मामाला मुलबाळ नाही हेच सांगितले आहे..मग तुमचे व्हीडीओ खरे का मानायचे?.....जय बाळूमामा

  • @Dr.vishalrathod7487
    @Dr.vishalrathod7487 หลายเดือนก่อน +4

    ❤👏

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 หลายเดือนก่อน +2

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 หลายเดือนก่อน +2

    जय बाळुमामा

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq 19 วันที่ผ่านมา +1

    Jay balumama ❤

  • @kerbapujari555
    @kerbapujari555 หลายเดือนก่อน +2

    जय बाळुमामा