कालिंगड मर रोग, Fusarim wilt in Watermelon.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -8421981181
Our Products Available on Amazon www.amazon.in/... 7 Race 50 ml🏁🏁
amzn.in/d/02AC...
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connects
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instagram
...
For job Link in
/ rohit-borgave-86209887
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
*कोल्हापूर-
सम्मेद मगदूम 7385593676
*सांगली - सातारा -
सम्मेद पाटील 8390364482
*तासगाव -
सतीश हावळे 9923514320
*सांगोला - पंढरपूर -
सोमनाथ महारनवर 9767179356
*माळशिरस - वेळापूर -
पुनीत खुळे 8379959354
*मोहोळ - सोलापूर -
किरण क्षीरसागर 9763840911
*छत्रपती संभाजीनगर -
उमेश खेकाले 9595154645
*फुलंब्री - खुलताबाद -
दादासाहेब ढेपले 9588657582
*गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार -
सम्मेद पाटील 7028280888
आमच्या सारख्या युवा कलिंगड उत्पादकांना रोहित सरांच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली .....
खूपच छान सर,कलिंगडातील मर या रोगावर माहिती ही आवश्यक होती
जबरदस्त माहिती दिली आहे साहेब
खूप छान माहिती दिली सर, 🙏🙏धन्यवाद ...
रोहित बोरगावेजी नमस्कार . खरंतर आपण तज्ञ लोक खूप सुंदर माहिती देता पण औषधांची नावे सुपर फास्ट स्पिडने देऊ नका. औषधांचे नाव व ते काय कंट्रोल करेल हे शेतकरी सहज समजू शकतील अशा पध्दतीने देत जा. आपला अभ्यास प्रचंड आहे पण औषधांबाबत माहिती देताना नक्की बदल करावा. धन्यवाद .
खूप छान आणि उपयोगी माहिती दिली धन्यवाद
Khup chaan saheb
Sir Sheri kharach khup swagged aaye sapadle changle guidancebaddal dhanyawad.
Khup chyan mahiti dil sir
खुप खुप आभार 🙏🙏🙏
Khup jhan
Good Job Rohit Saheb👌
कलिंगड लाऊन 42 दिवस पूर्ण झाले वेली जळत आहे उपाय सांगा
Khup mast
Nice one
Sir. कलिंगड लागवडीच्या आधी जे पाणी देतो त्यासोबत Trichoderma fertigation Kel tar results कसे आहेत..
हरभरा पिकामध्ये तर बेस्ट रिझल्ट आहेत
Hello sir amchya farm madhe pan wilting ale ahe pan pani dile ki plants parat normal disu lagtat, asa hota ka initial stages la?
या वेळी लागवड सोडली तर चालते का
औषधी चे नाव antracol आहे का
Sadaracha rog gavar ,bhendi madhe yeto ka?
लागवड केव्हा करावी
भुरी रोगावर एक video बनवा
Fusarium resistant varieties kontya
Nice
👌👌
Kya hindi me baat kar sakte hai?
सर, खरबूज मध्ये हा रोग पूर्ण आला आहे, त्यामुळे पूर्ण प्लॉट खराब झाला ,पण सर या ठिकाणी मिरची घायाची आहे, कारण मलचींग व drip तयार असल्यामुळे , तर काय आणि कशी काळजी घायला पाहिजे, मिरची घेणे शक्य होईल काय
Melody duo 4 gm spray for excellent result
Melody ka canten bataye sirji
शुगरकिंग कंलीगड चा १७ गुंठे चा पोलाट तरी त्याला ८० दिवस झाले फळ पाहीजे तेवढे लाल निघत नाही आणि पेलाट वर ४. ५ झाडाला मर रोग झाला आहे क्रुपया माहिती कळवा
10 लिटर दुध सोडा
कलिंगड ला ऊदिर लागले आहे ऊपाय सांगा
Me tarboojala drinching kela tyat humic acid burshinashak va 19.19.19. dile pan dusrya divshi Kahi zade suklyasarkhe zale yavar Kay upay aahe sir
Roko+humic drip dene NPK mix karu naye
Fungicide kay hot
M 45.
@@amolrajurkar2642 M45 ne rog alyawar result yet nahi [Bayar che aliate lavkar result yetat]
Drinching kartana panawar padle tar rop suknar
Bayar aliate आळवणी चालेल सेम प्र्वाब्लेम आहे
Hindi me video banyai
Kuch samjh nhi ata hai ki Kya Bolta hai
तुमचा मो न पाठवा तुमचा
Hindi bola kar
तुमी जैविक आशेद का सागत नाही
Rohit sarjan number diya