अवघा रंग झाला एक !!आषाढी वारी विशेष किर्तन!! सर्व दिग्गज मंडळी!!हा व्हिडिओ पाहिला चुकवू नका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक 225 रथामागे
    दिंडी मालक ह भ प सोपान महाराज सानप शास्त्री
    मुक्काम नातेपुते या ठिकाणी झालेली कीर्तन सेवा ह भ प सागर महाराज बोराटे सर यांचे पाहायला विसरू नका...
    राम कृष्ण हरी 🙏🚩 ✿ धन्यवाद आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल आपण केलेल्या लाईक आणि सबस्क्राईब मुळे आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
    आम्ही आपल्या OM SAI CREATION या चैनल च्या माध्यमातून अध्यात्मिक सांप्रदायिक भगवंताचा नाम घोष करणारे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहोत. या माध्यमातून भगवंताचे नामस्मरण आणि भगवंताचा महिमा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे.
    आपण सर्व रसिक मायबाप आपल्यासमोर आपल्या परिसरातील सांप्रदायिक अध्यात्मिक कार्यक्रम घेऊन येण्याचा एक हा छोटासा प्रयत्न आहे. आपण अशीच साथ राहू द्या ही विनंती धन्यवाद🙏🏻
    OM SAI CREATION
    टीम
    Follow insta :
    www.instagram....
    आमच्या खालील व्हिडिओला नक्की भेट द्या.
    🚩ह.भ.प.माऊली महाराज पठाडे👇🏻👇🏻
    • ह.भ.प.माऊली महाराज पठा...
    🚩ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर
    • काळभैरवनाथ जन्मोत्सव भ...
    🚩ह.भ.प.सागर महाराज बोराटे👇🏻👇🏻
    • ह.भ.प.सागर महाराज बोरा...
    🚩🚩ह.भ. प.कबीर महाराज अत्तार 👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    🚩ह.भ.प.रूपालीताई सवणे 👇🏻👇🏻👇🏻 • सौ.ह.भ.प रूपालीताई सवण...
    🚩 ह.भ.प.माऊली महाराज मुडेकर 👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    🚩🚩🚩ह.भ.प. संजीवनी ताई शिंगाडे 👇🏻👇🏻
    • बाळूमामा अवतार शिवाचा!...
    🚩 ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज फुले 👇🏻👇🏻👇🏻
    • तुकाराम महाराज यांचा ह...
    🚩🚩 ह.भ.प. कैलास महाराज केंजळे 👇🏻👇🏻
    • भावपूर्ण श्रद्धांजली ग...
    🚩🚩ह भ प राजेंद्र महाराज मोरे 👇🏻👇🏻👇🏻
    • भगवान परमात्मा अवतरले ...
    🚩🚩ह.भ.प.सागर महाराज काटकर 👇🏻👇🏻👇🏻
    • बाप काय असतो माय बाप ह...
    🚩 ह.भ. प.आरती महाराज भुजबळ 👇🏻
    • माणसाने मळक असावं जळक ...
    🚩🚩 ह.भ.प. हनुमंत महाराज फुले 👇🏻👇🏻 • आईची माया काय असते!! ह...
    🚩🚩🚩 ह.भ.प. अभिमन्यू महाराज कदम👇🏻👇🏻👇🏻
    • आई-वडिलांचे नाव मातीत ...
    🚩🚩🚩ह.भ.प रमेश महाराज लांडगे👇🏻👇🏻👇🏻
    • माणसांमध्ये देव शोधणार...
    🚩 ह भ.प. मोहन महाराज बुधावले
    • ह.भ.प.मोहन महाराज बुधा...
    🚩🚩🚩ह.भ.प. महेश्वरी महाराज मदने 👇🏻👇🏻👇🏻
    / mir7qk75
    #omsaicreation #marathi #kirtan #newkirtan #reel #trending #kirtankar #ramsatpute #treand #vairalstatus #malshiras #dharmpuri
    #omkarjagtap
    #kailaspawar
    #newkirtan
    #trending
    #youtube
    #reeel
    #shorts
    #vairl
    #ichallenge
    #wtcfinal
    #pandharpur
    #newkirtan #pandharpurvari

ความคิดเห็น • 33

  • @kishortalekar2075
    @kishortalekar2075 6 หลายเดือนก่อน

    Ram krushna Hari ❤❤❤🎉🎉🎉

  • @Amolshindepatil2
    @Amolshindepatil2 ปีที่แล้ว

    Nad khula ❤❤

  • @BalasahebBhoknal-ph6vc
    @BalasahebBhoknal-ph6vc ปีที่แล้ว

    ओंकार गुरुजींचा आवाज म्हणजे साक्षात सरस्वती

  • @Dnyaneshwarofflcial
    @Dnyaneshwarofflcial ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @baliramkatkade94200
    @baliramkatkade94200 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 ปีที่แล้ว

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 ปีที่แล้ว

    अण्णा च नाद. खुळा

  • @dattatrayborate8532
    @dattatrayborate8532 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली 👌👌

  • @NivruttiNaik-i7y
    @NivruttiNaik-i7y ปีที่แล้ว

    सांप्रदायिक चे बादशहा ओमकार महाराज कैलास महाराजां आणि भरत पठाडे महाराज

  • @mahadevchikane1099
    @mahadevchikane1099 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप दिंडी सोहळा दाखवल्याबद्दल धन्यवाद माऊली

  • @chaitanyainsuranceservices1266
    @chaitanyainsuranceservices1266 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @गावाकडचीमाणसं-स6ख
    @गावाकडचीमाणसं-स6ख ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर भजन कॅमेरा वालेला द्यावे तितके सलाम कमी पडतील पण आता तरी सुधारण्याची गरज आहे

  • @aratimaharajbhujbal9818
    @aratimaharajbhujbal9818 ปีที่แล้ว

    Khup ch chan 🚩

  • @skcricketer_0323
    @skcricketer_0323 ปีที่แล้ว +6

    किती सुंदर आवाज आहे कैलास आणि ओंकार महाराज खूप छान

  • @yuvrajjagtap268
    @yuvrajjagtap268 ปีที่แล้ว +2

    Mast 👌👌

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 ปีที่แล้ว

    🙏Jay hari Vitthal 🙏khup chan 👏👏💐💐

  • @maheshvidhateofficial5378
    @maheshvidhateofficial5378 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @कलाप्रेमी
    @कलाप्रेमी ปีที่แล้ว

    मनमोहक 🙏🙏🥰🥰

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 ปีที่แล้ว

    अप्रतिम पखवाज !!!👌👌👌

  • @atulpawar6626
    @atulpawar6626 ปีที่แล้ว +1

    1 number

  • @hanumanlatepatil8689
    @hanumanlatepatil8689 ปีที่แล้ว

    जय हो लय माहोल तयार झालाय दादू अप्रतिम गोड गोड

  • @sambhajitakale5388
    @sambhajitakale5388 ปีที่แล้ว +1

    सगळेच एक से बढकर एक व्वा खूपच सुंदर

  • @ganeshnimase9962
    @ganeshnimase9962 ปีที่แล้ว +1

    किती वारकरी आहेत ह्या दिंडिमध्ये

  • @vaibhavkolpe9318
    @vaibhavkolpe9318 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन आणि पखवाज वादन 👌👌🙏🙏

  • @anilmane3242
    @anilmane3242 ปีที่แล้ว

    भरत,आना,एकच,नंबर,पखवाज,वाजिवला

  • @SachinRathod-hs9bj
    @SachinRathod-hs9bj ปีที่แล้ว +2

    वा खुप छान आवाज कैलाश महाराज ओमकार महाराज तसेच पखवाज वादक भारत पठाडे महाराज आमच्या बीड जिह्याची शान प्रकाश महाराज साठे

  • @pankajamahajan6875
    @pankajamahajan6875 ปีที่แล้ว +1

    😂😂😂😂😂😂😂

  • @gajanandongre1942
    @gajanandongre1942 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम पखवाज वादन आणि गायन वारकरी संप्रदायाला लाभलेले दोन अप्रतिम हिरे ..🚩

  • @Varkarikirtantadka
    @Varkarikirtantadka ปีที่แล้ว

    काय सांगताय महाराज😳जुगलबंदी कीर्तन काय प्रकार आहे हा..?😳🤨#shorts #viral #short
    th-cam.com/users/shortsEmWnE6J9-WQ?feature=share

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 ปีที่แล้ว +2

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 ปีที่แล้ว

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली