तेतारीन लग्नाच्या सुपार्या घ्याव्यात कीती भ्रष्टाच्यार केला मुंबईच्या ऊत्पनावर महाराष्ट्र बसुन खाईन मग राज्यात गरीबी का आली सर्व स्टेट मधे महाराष्ट्राचे ऊत्पन ज्यास्त आहे बगा बाकीचे स्टेट ऊत्पन नसुन सुधारले मग आपल्या स्टेट चा पैसा गेला कुठे 40 वर्षे भ्रष्टाच्यार करुन स्टेट भिकेला लावला तुमच्याच घरात सर्व पाहीजे का जनतेकडे जाऊध्धान सत्ता कुठे महाराष्ट्रा तुमची सिट येतात जनतेवर दबाव टाकु नका जनता भित नसते आयत्या पैशावर ऊड्या मारु नका जय लोक शाही
Only Rohit pawar जनतेचा आवाज
भाऊ मी द्वेषान बोलत नाही पन याच्या घरात किती नेते आहेत विचार करा
1:29
जनतेची येव्हडी सेवा नका करु पवार कुटुंब तिकिट जनतेला द्या जनतेला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली पाहीजे
तेतारीन लग्नाच्या सुपार्या घ्याव्यात कीती भ्रष्टाच्यार केला मुंबईच्या ऊत्पनावर महाराष्ट्र बसुन खाईन मग राज्यात गरीबी का आली सर्व स्टेट मधे महाराष्ट्राचे ऊत्पन ज्यास्त आहे बगा बाकीचे स्टेट ऊत्पन नसुन सुधारले मग आपल्या स्टेट चा पैसा गेला कुठे 40 वर्षे भ्रष्टाच्यार करुन स्टेट भिकेला लावला तुमच्याच घरात सर्व पाहीजे का जनतेकडे जाऊध्धान सत्ता कुठे महाराष्ट्रा तुमची सिट येतात जनतेवर दबाव टाकु नका जनता भित नसते आयत्या पैशावर ऊड्या मारु नका जय लोक शाही
फक्त मराठा आरक्षण च्या मागे उभे