शारदीय नवरात्र म्हणजे काय? नवरात्र का/कसे साजरे करतात।Navratri Festival 2024 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025
  • शारदीय नवरात्र म्हणजे काय? नवरात्र का आणि कसे साजरे करतात? Sharad Navratri 2024 ‪@ShivaliAshwini‬
    नमस्कार,🙏
    ShivaliAshwini या माझ्या Motivational चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत!💐 या चॅनलवर तुम्हाला प्रेरक, प्रेरणादायी आणि तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारे व्हिडीओज बघायला मिळतील. ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती(educational and informative)मिळण्याबरोबरच तुमच्या ज्ञानातही(knowledge)भर पडेल आणि तुमचे मनोरंजनही(entertainment)होईल.
    तेव्हा ज्ञान, माहिती आणि मनोरंजन करणारे नवनवीन व्हिडीआोज बघण्यासाठी चॅनलला नक्की Like, Share आणि Subscribe करा हिच विनंती!❤️
    Thank you!🙏
    पावसाळा संपता संपता अश्र्विन महिना येतो आणि शरद ऋतुची चाहूल लागते. या शरद ऋतूत येणाऱ्या नवरात्रालाच शारदीय नवरात्र म्हणून ओळखले जाते.
    नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्र्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्र्विन शुद्ध नवमीपर्यंत
    हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्र उत्सव म्हटला जातो. प्रतिपदेस देवळात किंवा घरी घटस्थापना केली जाते. नऊ दिवस सप्तशक्तीचा पाठ वाचला जातो. नऊ दिवस नंदादीप तेवत असतो. रोज एक माळ वाढवितात. एकूण नऊ माळा होतात. घटाच्या अवतीभवती धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात ते दसऱ्याच्या दिवशी टोपीत किंवा पागोट्यात घालण्याची पध्दत पूर्वापार
    चालत आली आहे. नवव्या दिवशी होमहवन करतात आणि उपासाचे पारणे केले जाते. ब्राम्हण व सुवासिनींना जेवावयास बोलावले जाते.
    होमात कोहळा अर्पण करतात. याचे उत्थापन व विसर्जन नवमीला होते.
    Your Queries:-
    ShivaliAshwini
    sharad navratri katha
    sharad navratri 2024,
    sharad navratri 2024 date
    sharad navratri puja vidhi
    sharad navratri kyu manaya jata hai
    ashwin navratri 2024
    ashwin navratri
    navratri festival in india
    navratri festival reaction
    navratri festival celebration
    navratri festival status
    navratri festival video
    तुमचे प्रश्र्न:-
    ShivaliAshwini
    नवरात्र सणाची माहिती,
    नवरात्र उत्सव 2024
    नवरात्र स्थापना 2024
    शारदीय नवरात्रि 2024
    नवरात्रि सन 2024
    नवरात्र उत्सव
    नवरात्र उत्सव माहिती
    नवरात्र उत्सव 2024
    नवरात्र उत्सव बॅनर
    अश्र्विन नवरात्र
    अश्र्विन नवरात्र 2024
    Hashtags:-
    #ShivaliAshwini
    #navaratri
    #sharadnavratri
    #sharadnavratri2024
    #ashwinavratri
    #ashwinnavratri2024
    #navratri
    #navratrispecial
    #navratristatus
    #navratra
    #navratrifestival
    #navratrifestival2024
    #navratridurgapuja
    #navratriday1
    #navratriday2
    #navratriday3
    #navratriday4
    #navratriday5
    #navratriday6
    #navratriday7
    #navratriday8
    #navratriday9
    #navratridate
    #durgamaa
    #dussehra

ความคิดเห็น • 2