Mahyuti Seat Sharing: अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीचं ठरलं? इतक्या कमी जागांवर मित्र पक्ष ऐकणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तीन पक्ष कसे लढणार?
    महायुतीचा संभाव्य फार्मूला नेमका काय असू शकतो?
    #maharashtrapolitics #mahayuti #prashantkadam #maharashtra #bjpmaharashtra #formula

ความคิดเห็น • 101

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb วันที่ผ่านมา +83

    युतीच्या शेअरिंग जागा काही पण असू द्या, तीघांना घरचा रस्ता महाराष्ट्र दाखवणार आहे हे निश्चित... आघाडी जबरदस्त आघाडी घेईल ✊

  • @digvijayghatage
    @digvijayghatage วันที่ผ่านมา +59

    शिवसेना म्हणजे ठाकरे
    ठाकरे म्हणजेच शिवसेना...

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 วันที่ผ่านมา +39

    या वृत्तीमुळे भाजपची झोळी फाटणारच आहे.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 วันที่ผ่านมา +45

    ह्या गुज्जू बाजार बुणग्याचा मस्तवाल पणा महाराष्ट्र उतरवेल एवढं नक्किय ✍🏻🔥🔥🔥🔥🔥

  • @rajeshsabale6431
    @rajeshsabale6431 วันที่ผ่านมา +31

    सर 2019 ची निवडणूक आठवते ना असे काही म्हणत होते की,विरोधक शिल्लकच नाहीत असा तोरा होता
    आता कुठे ऐकायला ,बघायला मिळते का😅उलट सत्ताधारी लोकांचा कॉन्फिडन्स च कमी झाला आहे...

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 23 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    भाजप शिंदे अजित पवार यांच्या पक्षाचा पानिपत होणार आहे

  • @PPPatil5
    @PPPatil5 วันที่ผ่านมา +18

    सगळ ठिक आहे पण लोकसभेला शिंदेसेनेचे उमेदवार कसे निवडुन आले हे सगळ्यांना माहीत आहे......शिंदेसेना व अजित पवार गट ही भाजपा ची अवघड जागेच दुखणं आहे......

  • @surajjagtap5009
    @surajjagtap5009 วันที่ผ่านมา +20

    किती पण काही केलं तरी पण म हायुतीच सरकार येणार नाही.

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 วันที่ผ่านมา +23

    अजित वीस पंचवीस जागा दिल्या तरी गप बसणार सत्तर हजार कोटी वाचवायचे आहेत

    • @shrikanthulyalkar7555
      @shrikanthulyalkar7555 วันที่ผ่านมา +3

      मग कोणत्या धरणात पाणी सोडणार

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पुण्यात आहे.

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 วันที่ผ่านมา +14

    हयाचा अर्थ असा की अजित मुख्यमंत्री चे स्वप्न पूर्ण होनारच नाही हे नक्की.

  • @Vij472
    @Vij472 วันที่ผ่านมา +13

    शिंदे आणि पवार यांची मते भाजपला पडली नाहीत, त्यामुळे भाजपा २३ हून ९ वर आली. शिंदे यांचा ठाणे कल्याण बाहेर काय प्रभाव आहे? शिंदे सेना भाजपा मुळे निवडून आली आहे.

  • @EagleEye-qh5im
    @EagleEye-qh5im วันที่ผ่านมา +13

    Bjp la jast jaga mhnje nakki maha vikas aaghadi yenar 🥳🥳

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 วันที่ผ่านมา +11

    भाजप इतर मित्र पक्षावर माईंड गेम करु शकते.

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op วันที่ผ่านมา +10

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंकणार

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 วันที่ผ่านมา +12

    एकनाथ आणी मुत्रा ला दिल्या तेवढ्या घेऊन गप्पा बसावं लागेल नाहीतर Ed आणी जेल ठरलेली आहे ✍🏻

    • @shrikanthulyalkar7555
      @shrikanthulyalkar7555 วันที่ผ่านมา +1

      मग कोणत्या धरणात पाणी सोडणार आहे

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 วันที่ผ่านมา +8

    भाजपा कितीही जागा अधिकृत पणे निवडुणीकीत लढविल्या...तरी...
    आपल्या जागा जास्तीत जास्त निवडुन आणन्या करीता प्रयत्न करणार..इतर जागावर अप्रत्यक्ष अपक्षांना मदत करणार..
    शिंदे व अजीत पवारांना मदत करणार नाहीत.
    भाजप नेतृत्व देतील त्या जागावर दोन्ही पक्षांना समाधान मानावे लागेल..त्यामुळेच अमीत शहांना जागा वाटपात मध्यस्थ म्हणुन बोलावले..तेरी भी चुप मेरी भी चुप..

  • @chidanandswami736
    @chidanandswami736 วันที่ผ่านมา +9

    भाजपाने यांना पाच पाच जागा झरी दिल्यातरी हे समाधानी

  • @JaykumarShinde-e7x
    @JaykumarShinde-e7x วันที่ผ่านมา +7

    अजितदादा याला 45 जागा पण खूप होतात...... त्याची तेवढी पण लायकी नाही.....मोजून 10 जागा अजित पवार याला दिल्या पाहिजेत......म्हणजे मग त्याला समजेल आपण आत्ता पर्यंत कोणाच्या जीवावर मोठे झालो...... तसही त्याला निकाल लागल्यानंतर समजणार आहेच.....

  • @atmaramutekar3745
    @atmaramutekar3745 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    शिंदे यांचा सुफडा साफ होणार

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 วันที่ผ่านมา +8

    Bjp will finish at all time lowest number this time due to divide n rule policy.

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 วันที่ผ่านมา +6

    अगदी,मुद्देशुध्द विश्लेशन,पत्रकारीता कशी असावी?त्यांच खय्रा अर्थाने आपण उदाहरण आहात!

  • @navalsonawane5394
    @navalsonawane5394 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भाजपला 258जागा लढू द्या आणि शिंदे अजित पवार यांना जरी पंधरा पंधरा जागा दिल्या तरी चालतील कारण हे दोघ जन लाचार झालेले आहेत

  • @YuvrajGharal-qp6nx
    @YuvrajGharal-qp6nx วันที่ผ่านมา +7

    MVA ❤️ Che Sarkar 💯💯💯🚩UT Sahieb Best CM ✌️

  • @navalsonawane5394
    @navalsonawane5394 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    2019मध्ये हा फडणवीस म्हणत होते की राष्ट्रवादी पक्ष हा औषधाला सुद्धा राहणार नाही तर मग लोकसभेत त्याला जनतेने त्यांना दाखऊन दिले आहे

  • @Madhyamvargiy
    @Madhyamvargiy 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bjp इतिहास रचणार ....सगळ्यात कमी जागा निवडून आणण्याचा

  • @sachingardi7884
    @sachingardi7884 วันที่ผ่านมา +4

    मुख्यमंत्री कोणाचा ते आताच declare करा, नाही तर परत 5 वर्ष खो- खो खेळ बघावे लागेल.. 😁

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तो त्याचा विषय नाही.ते mva बघेल.

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 วันที่ผ่านมา +3

    BJP/RSS CHA EKHI UMEDWAR NIVDUN YENAR NAHI YACHI KALJI JANTENE GHYAVI. TARACH YANCHA MAAJ AANI KARASTHANE SAMPTIL.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्रीपद, राज्यातील सत्ता, अमाप पैसा ह्यामुळे शिंदेंना भाजप आणि अजित पवारांपेक्षा चांगले यश मिळाले. उलट मुख्यमंत्रीपद हाती नसल्यामुळेच भाजपची राज्यात अत्यंत दयनीय अवस्था झाली हे आता भाजपाच्याही लक्षात आले असेल.

  • @shrikanthindurao3279
    @shrikanthindurao3279 วันที่ผ่านมา +3

    150- 83 - 55 Could be the final

  • @MegaYdb
    @MegaYdb 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bjp sahit saglyacha suphada saff honar😮 yenarya sarkar la fakt dokyavar che karj fedayache aahe😮 2 lakh hajhar koti😮 shame 😭

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 วันที่ผ่านมา +3

    भाजप हद्दपार होणार

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    म्हणजे दादा गट भाजपाची D टीम म्हणून काम करणार.. कारण वंचित B टीम आणि राज C टीम म्हणून आधीच काम करत आहेत

  • @reshmamehta9163
    @reshmamehta9163 วันที่ผ่านมา +1

    प्रशांतजी लाडकी बहीण योजनेचा ह्या तिघांतील 1नाथ गटाला होईल असे वाटते का.

  • @rohinimahadikrohinimahadi3047
    @rohinimahadikrohinimahadi3047 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    UDDHAV THAKER WINNER 👍 👍❤❤❤

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बीजेपी -145, शिंदे गट-80, अजित पवार गट-63

  • @gargibhosale3022
    @gargibhosale3022 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nahi sir Eknath shinde yna bjp pe vote mile gujrathi and marvadi lokani voting kale Shinde che khi nahi

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 วันที่ผ่านมา +12

    Bjp 30 सीट येणार फक्त

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      👌👌🙏🙏maharashtra chi gujju pasun sutka hoil

  • @VirendraKambli-s3h
    @VirendraKambli-s3h 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक हाती सत्ता आता विसरा बी जे पी वाल्यानु येणार तर महाविकास आघाडी.

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    One and only Prashant Kadam sirji

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni9551 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fair deal वाटतंय

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्लिज बंद करा राजकीय चर्चा

  • @ravindratambe6430
    @ravindratambe6430 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवारांना महायुतीतुन बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत... हि काळ्या दगडावरची रेष आहे..... फक्त वेळ नाही ठरली अजून

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 วันที่ผ่านมา +1

    Uddhav thackeray 💯👍

  • @maheshdevardekar4221
    @maheshdevardekar4221 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदेच्या करिष्म्यामुळे लोकसभेला उमेदवार निवडून आले नाहीत तर भाजपनेही मदत केली होति तेही मोदी चेहरा होता म्हणून ...उदा:- हातकणंगले येथील खासदार..

  • @anilkadam5867
    @anilkadam5867 วันที่ผ่านมา

    BJP २८८ seats ladhvavyat tari 40 peksha kami seat yetil ani Shinde group 10 peksha kami seat yetil Ajit pawar group 10 te 15 seats yetil

  • @arunalshi1986
    @arunalshi1986 วันที่ผ่านมา

    Saglech aniti ni,constitution la Dhabya var basaun bharastcha adhar gheun ale ahet.tyani ch maharashtra var anyay kelay.tyamule tyachya var. anyay cha prashnach nahi.bhaynkar santap hotoy .nivadnukichi vat pahat ahot.

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सध्याचे सरकार जाणार येवढे नक्की. महाविकास सरकार सत्तेवर येणार.

  • @bb97967
    @bb97967 วันที่ผ่านมา

    bhajpne 180 jaganvar umedvar ubhe karave shinde ani pawar yana 54 54 jaga dyavyat

  • @jayeshkonde5227
    @jayeshkonde5227 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    128 bjp 90 ss 60 NCP 10 independence

  • @SuhasPatkar007
    @SuhasPatkar007 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनसे......???? पुन्हा बिनशर्त???

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादाची फरपट 😂

  • @motilalpotdar8358
    @motilalpotdar8358 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान समिक्षा

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂minde

  • @gopalbiyani3082
    @gopalbiyani3082 วันที่ผ่านมา

    शेतात तुरी.....

  • @sandeepbothra7113
    @sandeepbothra7113 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    3+65+31+5=101

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 วันที่ผ่านมา +2

    मित्र पक्ष नाही ed cbi ने भ्रष्टाचार करण्यासाठी पाठवलेली योग्य माणसं जी जनतेला फसवू शकतात

  • @rohidaskhilari6155
    @rohidaskhilari6155 วันที่ผ่านมา +1

    Mva

  • @dilipgadkari4042
    @dilipgadkari4042 วันที่ผ่านมา +2

    आतां आमचा अंदाज घ्या..
    BJP 138
    Shinde. 68
    Dada. 42
    उरलेले अपक्ष छुपे बीजेपी
    पाडण्यासाठी उभे केलेले

    • @jaydeepmanedeshmukh1902
      @jaydeepmanedeshmukh1902 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      निकाल असा असू शकतो किंवा या पेक्षा कमी ✍️
      BJP 60 SS 35 AP 35 OTH 5

  • @ulhasmhatre204
    @ulhasmhatre204 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनपेक्षित असलेला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तर कदाचित हे गणित बदलू शकते

  • @saurabhsinganjude7238
    @saurabhsinganjude7238 วันที่ผ่านมา +4

    चोरांच्या वाटण्या सुरू आहेत. जोरदार मारामारी होऊन मनोरंजन होईल ही अपेक्षा 😅

  • @nileshpatil4395
    @nileshpatil4395 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळं मान्य असेल मिंदे ना कारण हें सगळे गन पॉईंट वर गेले होते अमित शाह ची धमकी देण हें सर्व काही सांगून जाते.

  • @dattatrayshitole-qi7kh
    @dattatrayshitole-qi7kh 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    45 मधली एकही निवडून येणार नाही

  • @Jp4111Jp
    @Jp4111Jp 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    BJP = 140, SHIVSENA = 88. ,NCP= 60

  • @VasantSawant-e8t
    @VasantSawant-e8t วันที่ผ่านมา

    400 पार

  • @Madhyamvargiy
    @Madhyamvargiy 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला वाटत एकनाथ शिंदे आतापर्यंत चे best मुख्यमंत्री आहेत...त्यांनीच परत मुख्यमंत्री व्ह्याव.... एक मतदार म्हणून मी बघतोय....एकनाथ शिंदे महिलांमध्ये खूपच लोकप्रिय झाले आहेत ...परत ते मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना मतदान नक्की करेल

  • @digvijayghatage
    @digvijayghatage วันที่ผ่านมา +4

    2014 आणि 2019 मध्ये ठाकरेंच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपाने स्वतंत्र उमेदवार उभे करून ठाकरेंचा पराभव केला, त्यामुळे ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला.