चेहऱ्यावर काळे तीळ वाढत आहेत.? तर हे आयुर्वेदिक उपाय करा!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
- #Ayurvedic #AyurvishwaHealthcare #wartstreatment
Explore comprehensive insights from Ayurvedacharya Vaidya Vishwas Ghatge on the causes, remedies, and Ayurvedic approaches to manage #warts and increasing #moles on the face. Discover natural solutions and holistic practices for maintaining healthy skin.
#SkinConditions #Dermatology #Ayurveda #SkinHealth #SkinCareTips #HerbalRemedies #SkinIssues #expertskisuno #facial #wartsremoval #laser #microblading
Contact for online consultation and home delivery of medicine
8448449260
Vidyadhar Heights, First Floor, Garud Ganpati Chowk, Laxmi Road Pune, Maharashtra, India 411030
Very useful information for me mai a upay avashya karungi very very thankful
धन्यवाद.
Hi sir mazi age 22 year ahe pan lahan panapasun
maza face var khup til ahe piz saga til kese hataye
Rakshanda ji, varil video madhye amache pramukh vaidya tadnya vaidya Vishwas Ghatge Yanni chehryavar yenarya Tila sandarbhat kahi gharguti tasech ayurvedic upay suchavale aahetch. Tari aapan ekda amachya tadnya vaidyanna bhetun Nadi parikshan karun shariratil dosh samjun upchar kelyane nakki fayda hoil
Me kup vsrshapasun parishan ahe bhure til ani kale ahet ky kru upau snga
लसूण ठेचून त्याचा रस त्याजागी लावावा
अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्सपर्ट शी बोलण्यासाठी संपर्क
9168400710-9168400980
सर, शरीरात त्रिदोष वाढले तर काय उपाय करावे
गुळवेल भरड काढा दररोज सकाळी अनुशापोटी घेणे
अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
किती दिवस करावे हे उपाय
साधारणतः महिना भर हे उपाय करून पहावेत त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल .
अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
रक्तशुद्धी साठी कोणते आर्युवेदिक औषध वापरावे
महामंजिष्ठाधीकाढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा घेणेअधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी 9168400710-9168400980
नमस्कार
नमस्कार
वांग यावर उपाय सांगा
बृहत् हरिद्रा खंड 1 चमचा दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
महामांजिष्टदी काढा 2 चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे .
गंधक रसायन दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980
उष्णता कमी करण्यासाठी गुळवेलीचा.काढा.घेतला.तरी.चालेल.का?
होय नक्कीच गुळवेल यकृत उत्तेजना देते,पित्त शमावते व शरीर उष्णता कमी करते .
@@AyurvishwaHealthcare गुळ वेल म्हणजेच गिलोय ना
सर मला तुमचा नंबर द्यावा 🙏🙏🙏
अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट बोलण्यासाठी संपर्क 9168400980 /9168400710