Sushma Andhare Interview: महापालिका निवडणुकीपर्यंतच भाजप शिंदेंचे नखरे सहन करेल, आणि नंतर...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 279

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 วันที่ผ่านมา +150

    आज ची मुलाखत एक नंबर झाली प्रशांत सर ताई जय महाराष्ट्र 🙏🏻

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 วันที่ผ่านมา

      Tu marlysarkha kar me radalysarkh karel .Ashi hi khelemelichi Chaha Buiscuit patrakar aani makkar politician chi mülakat Aahe.

  • @JaykumarShinde-e7x
    @JaykumarShinde-e7x วันที่ผ่านมา +62

    प्रशांत सर , चांगली मुलाखत......❤

  • @sagardive-j4x
    @sagardive-j4x วันที่ผ่านมา +121

    एक खोटं लपविण्यासाठी दहा खोटं बोलावं लागतं.. देवेंद्र हा लबाड आहेः.😂

  • @JyotsnaYadav-dg3is
    @JyotsnaYadav-dg3is วันที่ผ่านมา +65

    सुषमाताई साहेब जय महाराष्ट्र 🙏🔥

  • @kirtitarwade1974
    @kirtitarwade1974 วันที่ผ่านมา +35

    खूपच महत्त्वाचा विषय निवडला आहे आजच्या मुलाखती मध्ये 👍

  • @KailashChavan-w9g
    @KailashChavan-w9g วันที่ผ่านมา +28

    अभ्यास पूर्ण मुलाखत..छान!

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 วันที่ผ่านมา +130

    प्रशांत सर खरंतर दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या बाहेर आणि मुंबईच्या हायकोर्टाच्या बाहेर भला मोठा डिजिटल लावा न्यायालय विकणे आहे एवढेच बाकी राहिला आहे

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 วันที่ผ่านมา +8

      न्याय व्यवस्था already "विकलेली,, व सत्ताधाऱ्यांची "बटीक "झाली आहे, हे पूर्ण अडीच तीनवर्षे महाराष्ट्राने व देशाने पहिली आहे अस वाटत.

    • @sureshkolvankar9148
      @sureshkolvankar9148 วันที่ผ่านมา +3

      बरोबर.

    • @devsathe5561
      @devsathe5561 วันที่ผ่านมา +1

      २०१९ नंतर असाच बोर्ड लावला होता..मग मुख्यमंत्री पदावर कोणी तरी विकलं गेलं होत..😂

    • @kalpeshraut2872
      @kalpeshraut2872 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right

  • @priyadarshinipawar1638
    @priyadarshinipawar1638 วันที่ผ่านมา +70

    सुषमा ताई नेहमीच खूप आभ्यासू व मुद्देसुद बोलतात.

  • @jairamchavan4671
    @jairamchavan4671 วันที่ผ่านมา +43

    शांत,संयमित,तर्कशुद्ध आणि प्रबोधनात्मक मुलाखत!ताईंची दुसरी बाजू. छान, धन्यवाद व अभिनंदन.

  • @suhasg6272
    @suhasg6272 วันที่ผ่านมา +95

    शिंदेंनी मान खाली घालून चुपचाप जोखड खांद्यावर घ्यावे.जरा मान वर केली तर सुप्रीम कोर्टात तारीख लागेल.मग पक्ष पण जाईल आणि धनुष्यबान पण जाईल.

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 วันที่ผ่านมา +17

    ताई व प्रशांत सर चांगला विषय चांगले विश्लेषण ❤

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 วันที่ผ่านมา +23

    खूपच छान विश्लेषण

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 วันที่ผ่านมา +15

    खुप छान विश्लेषण सुषमा ताई....!!!!👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @bb97967
    @bb97967 วันที่ผ่านมา +11

    आजची चर्चा अतिशय योग्य पद्धतीने केली

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 วันที่ผ่านมา +26

    Eknumber Tai👍🏻👍🏻

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 วันที่ผ่านมา +8

    अतंत्य हुशार ताई !!!सलाम 👍👍👍🙏🙏

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc วันที่ผ่านมา +23

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vikasbhange9627
    @vikasbhange9627 วันที่ผ่านมา +49

    सुषमा ताई चा मला खूप अभिमान वाटतो, त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे.

    • @bhaskarkharat2232
      @bhaskarkharat2232 วันที่ผ่านมา +1

      चांगली गोष्ट आहे भेटा मातोश्रीवर जाऊन

  • @prakashdhanawade7643
    @prakashdhanawade7643 วันที่ผ่านมา +22

    सुषमा ताई जय महाराष्ट्र

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 วันที่ผ่านมา +30

    Jay maharashtra tai

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p วันที่ผ่านมา +11

    अप्रतिम विश्लेषण ताई

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x วันที่ผ่านมา +9

    नमस्कार जय महाराष्ट्र

  • @ravimore317
    @ravimore317 วันที่ผ่านมา +6

    आमचे उध्दव साहेब ह्या लोकांना पक्षातून बाहेर काढतील ना तेव्हां शिवसेना पुढे जाईल. होय उध्दव साहेबांची शिवसेना हिच आमची शिवसेना आहे.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 วันที่ผ่านมา +23

    जय महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात जन आंदोलन झालंच पाहिजे
    या निवडणुकीत भाजप जिंकली तरीही लोकांच्या मनातून भाजप संपली आहे

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul วันที่ผ่านมา +49

    राज्यपालांना झोपेतुन उठवा

  • @malankadam6005
    @malankadam6005 วันที่ผ่านมา +4

    सुषमा ताई आणि मुक्ता कदम या छान विषयाची मांडणी करतात सुषमाताई भावी मुख्यमंत्री पदाच्या लायक आहे त

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @VinayakNarute-w4q
    @VinayakNarute-w4q วันที่ผ่านมา +7

    ग्रेट मॅम 💯👌✌️✌️✌️✌️

  • @sachinmk153
    @sachinmk153 วันที่ผ่านมา +2

    Thanks!

  • @girishbsawant
    @girishbsawant วันที่ผ่านมา +2

    प्रशांत सर आणि सुषमा ताई आजची मुलाखत खुपच आवडली
    दोघांनाही आमचा नमस्कार 🙏

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 วันที่ผ่านมา +42

    मोदी पंतप्रधान होण्याआधी घसा खरवडून भाषणं देत फिरत होते की "आपल्या देशात बॅलेट पेपर वर निवडणूका का घेत नाहीत? जगात सगळीकडे होतं तर आपल्याकडे का नाही?" आणि आता?

    • @pratikvisapure
      @pratikvisapure วันที่ผ่านมา +1

      लोकसभेला कोणी ईव्हीएम ला दोष दिला नाही😂😂😂

    • @sourabh5999
      @sourabh5999 วันที่ผ่านมา +3

      @@pratikvisapure hau loksabhela 5 nantar 70 lakh voting nahi zhale na 🤣🤣🤣🤣

  • @amitapatil4996
    @amitapatil4996 วันที่ผ่านมา +10

    खुप छान सुषमा ताई प्रशांत सर👍👍

  • @govindpandit837
    @govindpandit837 วันที่ผ่านมา +17

    देशातील लोकशाही आणि केंद्रीय यंत्रणा, राष्ट्रपती भवन,राज्यपाल न्यायालये,सगळ्या गोष्टी भा ज प ने स्वतः कडे गहाण ठेवल्या आहेत,

  • @sunilk_
    @sunilk_ วันที่ผ่านมา +51

    लोकशाही खरीच आहे का आपल्या देशात ❓❓🤔🤔

    • @SantoshBodake-mm6rb
      @SantoshBodake-mm6rb วันที่ผ่านมา

      Mahit nahi

    • @sureshkolvankar9148
      @sureshkolvankar9148 วันที่ผ่านมา +2

      लोकशाही मेली त्याला दहा वर्षे झाली.

  • @pravinpawar8183
    @pravinpawar8183 วันที่ผ่านมา +31

    सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यपालांनी अजून भाजपला सरकार स्थापनेच निमंत्रण दिलं नाही.

    • @rajeshgite5812
      @rajeshgite5812 วันที่ผ่านมา +8

      राज्यपाल म्हणजे कोण हेच आम्ही विसरलोय आता.

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se วันที่ผ่านมา +5

      फडवणीस ऑर्डर देणारं तेव्हाच येणार

  • @sunilagate2436
    @sunilagate2436 วันที่ผ่านมา +8

    chan vishleshan mulakhat

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 วันที่ผ่านมา +33

    शिवसेना एकच bjp ला आता कळायला लागले आहे

  • @dineshranganekar4326
    @dineshranganekar4326 วันที่ผ่านมา +9

    हे जनतेन निवडलेले सरकार नाही.
    हे ई व्ही एम च सरकार आहे.

  • @arunborse2635
    @arunborse2635 วันที่ผ่านมา +6

    Jay Maharashtra ❤❤

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 วันที่ผ่านมา +9

    Jai maharashtra tai

  • @MukeshPatole-d1l
    @MukeshPatole-d1l วันที่ผ่านมา +4

    Khup chan tai saheb

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 วันที่ผ่านมา +3

    Best interview ❤

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 วันที่ผ่านมา +6

    Very informative interview

  • @rajamanjekar
    @rajamanjekar วันที่ผ่านมา +5

    यापुढे तरी शिवसेनेने एकट लढाव हे माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकाच तसेच सामान्य जनतेच मत आहे .

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 วันที่ผ่านมา +1

    ताई जय महाराष्ट्र

  • @swatikawade9435
    @swatikawade9435 วันที่ผ่านมา +2

    Sushma tai mast boltat❤

  • @rohinimahadikrohinimahadi3047
    @rohinimahadikrohinimahadi3047 วันที่ผ่านมา +2

    Eknumber TAI 👍👍

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 วันที่ผ่านมา +8

    Very nice vishleshan ❤❤❤❤❤

  • @somnathswami9632
    @somnathswami9632 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्र..पहातोय..

  • @SanjayBorale-xi2mb
    @SanjayBorale-xi2mb วันที่ผ่านมา +6

    सुषमा ताई जय भीम

  • @mimajha
    @mimajha วันที่ผ่านมา +2

    Excellent , to the point

  • @ankurpurandare5771
    @ankurpurandare5771 วันที่ผ่านมา +2

    Good analysis

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 วันที่ผ่านมา +21

    "एकनाथ" आता "अनाथ" झाला.

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 วันที่ผ่านมา +2

    खरं आहे ताई

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 วันที่ผ่านมา +9

    7 खासदार जाउ नये म्हणून हे सगळं चाललं आहें

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 วันที่ผ่านมา +13

    🙏💯👍👍

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 วันที่ผ่านมา +6

    😂😂❤❤🎉🎉 फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आजची मुलाखत सुप्रीम शिंदेंनी आता ठाकरेंना साथ द्यावी नाहीतर भाजप त्यांना आयुष्यातून उटवतील

  • @narayangaikwad7517
    @narayangaikwad7517 วันที่ผ่านมา +2

    Excellent interview

  • @govindpandit837
    @govindpandit837 วันที่ผ่านมา +9

    शिवसेनेने भा ज प बरोबर कधीच जाऊ नये, भा ज प ने कितीही गोंजारल तरी, जी जनता निवडून देऊ शकते,तीच जनता दारुण पराभव ही करू शकते, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल

  • @prabhakarnavarkhele8178
    @prabhakarnavarkhele8178 วันที่ผ่านมา +9

    सगळे एका पक्षात या, विरोधी नेता होऊन जाईल

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 วันที่ผ่านมา +3

    प्रशांत माझं विश्लेषण असं आहे
    ईव्हीएम इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट पैसा यांचा हा विजय आहे? आणि हा विजय या संस्थेने भाजप महायुतीला समर्पित केलं आहे जय संविधान 😊

  • @Konkani_lifestyle
    @Konkani_lifestyle วันที่ผ่านมา +4

    भाजप ला एकनाथ शिंदेची गरज संपली😢

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 วันที่ผ่านมา +3

    आणीबाणीसारखाच काळ आहे..पण तेव्हा मृणाल गोरेंबरोबर पु.ल. होते, दुर्गाबाई भागवत होत्या आज तो वर्ग ग्लानीत आहे..

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 วันที่ผ่านมา +5

    भाजप हा मोठा अजगर आहे. जे त्यांच्या संपर्कात जातात, ते हळूहळू नामशेष होतात.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 วันที่ผ่านมา +6

    👌

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 วันที่ผ่านมา +2

    न्यायाधीश जनतेसाठी राहिले नाहीत हे या लोकशाहीचं मोठं संकट आहे..त्यांच्याकडे आणि भेदरलेल्या पोलिसांकडे जाण्यात अर्थ नाही हे सत्य आहे..

  • @shirishbapat3719
    @shirishbapat3719 วันที่ผ่านมา +5

    नमस्कार
    लोकसभेनंतर नवीन मतदारांची नोंद झाली आहे.त्या नोंदी बरोबर आहेत की नाही,मतदार पत्ता दिलेल्यावर राहतात की नाही याची राजकीय पक्षांनी तपासणी करायला पाहिजे.यावरुन मतदार नोंदणी बोगस आहे की नाही हे तपासण्यास मदत होईल असे वाटते.

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 วันที่ผ่านมา +7

    🙏🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 วันที่ผ่านมา +7

    सत्ता आहे कांहिही bjp करु शकते या ठिकाणी आघाडी असती तर केव्हाच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असती

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 วันที่ผ่านมา +5

    आता उध्दव ठाकरे फसणार नाही

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV วันที่ผ่านมา +6

    काही शिंदे स्मार्ट वगैरे नाहीत.. सगळे मोदी शाह नी लिहलेल स्क्रिप्ट आहे… नाहीतर महाशक्ती समोर कुणाची power नाहीच आहे सध्या… कदाचित विरोधी पक्ष पूर्ण नेस्तनाबूत करायचा प्लॅन असेल… कदाचित शिंदे ना विरोधी पक्षात बसवून… बीजेपी काहीही करू शकत यावर विश्वास आहे आता

  • @swapnilyenpure1368
    @swapnilyenpure1368 วันที่ผ่านมา +9

    भाजपला आजारापेक्षा उपाय जालीम झाला अस वाटत असावे. भाजपला बहुमत आणि सत्ता स्थापने साठी फक्त १३-१४ आमदारांचे समर्थन हवे आहे. ते उध्दव ठाकरेंकडे आहे.

    • @prashantmore9197
      @prashantmore9197 วันที่ผ่านมา

      भाजपने शिंदे आणि अजित पवार गटातून पेरलेले त्यांचे उमेदवार पण आहेत, जे पक्ष फोडू शकतात ते १२-१३ आमदार का फोडू नाही शकत..
      पण तसं केलं तर भाजप ची लायकी काय हे लोकांना कळेल म्हणून ते फक्त सगळ्यांची मजा घेत घेत सरकार बनवणार आहेत

  • @bharat2652
    @bharat2652 วันที่ผ่านมา +14

    गावाला पारठे डॉक्टर आहे. त्याच्याकडे फक्त सलाईन असते

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 วันที่ผ่านมา +6

    👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @ssk4115
    @ssk4115 วันที่ผ่านมา +4

    Bjp ला शिंदे गट बाहेरच हवा आहे त्यांचे मंत्री वाढतील... शिंदे आमदार सत्ते बाहेर राहून काही करू शकत नाहीत.

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 วันที่ผ่านมา +4

    निवडणूक आयोग व न्यायालय मॅनेज केलेली आहे

  • @indaramindore1277
    @indaramindore1277 วันที่ผ่านมา +3

    होय फक्त Evm ने बीजेपी जिंकली

  • @panditmolak7890
    @panditmolak7890 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prashant sir tumhi ekmev marathi reportor aahat sarv khare sangta abhinandan.

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 วันที่ผ่านมา +1

    हजारो की,मी,दूर असलेला satelaitt आपण हॅण्डल करू शकतो e,v,m, का नाही होणार ,लोकहो विचार करा !!!🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 วันที่ผ่านมา +5

    आकडे खरे नाहीत

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 วันที่ผ่านมา +4

    चंद्रचूडसिंगजी ? चंद्रचूडना हे शिंग कोणी लावलं?

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 วันที่ผ่านมา +2

    निवडणूक आयोग कवडीमोलाचं आहे हे छोट्या गावाने जगाला दाखवलं..

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 วันที่ผ่านมา +8

    👌👏😊

  • @marathistoryshow
    @marathistoryshow วันที่ผ่านมา +2

    महायुतीचं असं झालंय लग्नाची तारीख काढली पण नवरदेव कोण आहे तेच अजून लोकांना माहित नाही😂

  • @chandrashekhardeshpande6071
    @chandrashekhardeshpande6071 วันที่ผ่านมา +4

    कितीही आपटले तरी २०२९ ची तयारी करा.

  • @meenabarve8572
    @meenabarve8572 วันที่ผ่านมา +2

    Jay savindhan jay bheem 🎉🎉

  • @latajekate6758
    @latajekate6758 วันที่ผ่านมา +3

    Jay bhim sushma tai mala tumacha far abhiman vatto mahanagar palike var bhagva fadakla pahije

  • @MukeshPatole-d1l
    @MukeshPatole-d1l วันที่ผ่านมา +3

    Prashant sir aple abhar karto tumhi tai saheb yanna invite kele

  • @jagannathpatil7725
    @jagannathpatil7725 วันที่ผ่านมา +6

    राज्यपाल सध्या झोपलाय वाटत भाजपचे सरकार आये म्हणून राजपाल झोपेचे सोंग करतात जर mahavikas आघाडीचे सरकार असते तर राजपाल राष्ट्रपती राजवट लगेच राजवट लावली अस्ती हे बरोबर नाही राजपलिनी राजवट लावली पाहिजे खूप उशीर झाला राजपालने सतदरायचाया बाजूने वागतात

  • @Nituchaudhary029
    @Nituchaudhary029 วันที่ผ่านมา +11

    लोकशाही वाचवायला चला माकरवाडी सोलापूर ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @santoshpalkar3071
    @santoshpalkar3071 วันที่ผ่านมา +3

    हा! बचके रहना रे बाबा, बचके रहना रे

  • @anandmayekar1513
    @anandmayekar1513 วันที่ผ่านมา

    Sushma Àndhare is a very political strategy knowing leader.
    The party must consider her suggestions.🙏
    Prashant sir 🙏
    Marathi manoos 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @jaganbahiram9328
    @jaganbahiram9328 วันที่ผ่านมา +3

    सुषमा ताई चुकून राजकारणात आले आहेत. त्यापेक्षा पत्रकारिता स्विकारावी.
    छान विश्लेषण पण भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं याचं कारण तुम्हाला आज कळालं. हे जरा मागासलेपण दिसतं.

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 วันที่ผ่านมา +5

    That's not the reason...,eknath knows that they have not got legal mandate.....he knows there is evm manupulation

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 วันที่ผ่านมา +4

    यांच्या साठी वेगळे कायदे असतात इतर लोकांन साठी वेगळे कायदे असतात याला संधी साधू म्हणतात

  • @tanu3333
    @tanu3333 วันที่ผ่านมา +5

    Aaditya ko Nagar vikas mantri banao..

  • @AT-hm9zy
    @AT-hm9zy วันที่ผ่านมา +2

    Afterall Ajit Pawar is Sharad Pawar relative.

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई जय महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यातून विवी व्ही व्ही एम वर कोर्टात केस दाखल झाली पाहिजे बघू कोर्ट काय न्याय देते कदम पक्षाच्या मला तीन वर्षे लागले तरी निकाल लागला नाही

  • @jayshankarsanidhya
    @jayshankarsanidhya วันที่ผ่านมา +4

    काय प्रशांतजी , चिंतन विश्लेषण चर्चा वैगेरे
    खरे अस्सल व सार्वकालिक ज्यांच्या वैचारिक भूमिका ठाम आहेत अश्यांच्या सोबत केले तरच नेहमी योग्य ठरते नाही का?
    दोन व्हीडिओ कमी करा पण कार्यक्रमाचा दर्जा घसरू देऊ नका.
    शेवटी वाचक प्रेक्षक यांच्याशी आपली बांधीलकी जपा.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 วันที่ผ่านมา +4

    भाजपा शिंदेची घर ना घाट का करून टाकणार .