हा कोणता खेळ आहे? ओळखा पाहू?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • वर्ग पहिली तील विद्यार्थ्यांना रंग ओळखण्यासाठी हा नवोपक्रम अतिशय उपयुक्त आहे. या उपक्रमातून विद्यार्थी फक्त रंगच ओळखत नाही तर त्यांच्या बोटांची स्नायू मजबूत होतात आणि गणन क्रिया सुद्धा त्यांना करायला येते.

ความคิดเห็น • 1

  • @melghatempire
    @melghatempire 10 วันที่ผ่านมา

    😊😊😊 nice 👍❤