शिकवणी 1 / मोत्याचे फुल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • शिकवणी 1#मोत्याच्या वस्तु @vidyaganbote6586
    5 नं चे राणी कलर चे मोती 4 नं. चा तंगुस
    सुई, नं चे गोल्डन कलर चे मोती
    मी विद्या गनबोटे माझ्या चॅनेलवर मी नवीन डिझाईनच्या मोत्याच्या त्याच्या वस्तू रांगोळी, टरण, महिरप,तसेच लोकरीच्या वस्तू बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला नवीन वेगवेगळ्या कलरचे मोती व तंगुस व सुई लागणार आहे. लोकरीच्या वस्तू बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या लोकर व क्रोशाची सुई कात्री हे सर्व लागणार आहे
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 2