गणपती, पहिला गणपती । मोरगावचा मोरेश्वर, लई मोठं मंदिर । अकरा पायरी हो, अकरा पायरी हो । नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर । शोभा साजरी हो शोभा साजरी हो । मोऱ्या गोसाव्यानं घेतला वसा ।। अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।
बुद्धि चे देवता गणपती बाप्प बुद्धि ची देवी सरस्वती माता मोर है मातेचे वाहन व वेध मध्य गणपती स्मारण करताना देवी चे ची ही उपस्थिति असवि म्हणून गणपती बाप्पा मोरया
खूप छान माहिती आहे मी दररोज "बोलभिडू" ऐकतो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व सामान्य माणसाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या माध्यमातून ऐकायला मिळतात. खरंच खूप छान
Bol bhidu ek no cha manuwadi ahe... Mage Bramhan rapist lokana sodl 15 aug la...tyavr tumhi video kela nahi...community post madhe takl fakt...tepn mg kadhun takl....mg mi swata commment kelo ...teva parat hide kelel...dakhavle....tumhi lok...apla fake propoganda chalavata....sagde bhidu n maru tumhala...😡😡😡
गणपती, पहिला गणपती । मोरगावचा मोरेश्वर, लई मोठं मंदिर । अकरा पायरी हो, अकरा पायरी हो । नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर । शोभा साजरी हो शोभा साजरी हो । मोऱ्या गोसाव्यानं घेतला वसा ।। अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।
तुम्ही असाच एक Video बनवा ज्यात छ्त्रपती शिवाजी महाराज ह्यांचा संबंध मूळ जात राजपूत ह्यांच्या कुला शी आहे असे सांगितले जाते. परंतु मुळात तसे नव्हते छ्त्रपती मूळ पैठण चे घराणे होते... Please ह्या वर अभ्यास करून व्हिडिओ बनवा.. जात महत्वाची नाही पण काही लोक त्यांची जात श्रेष्ठ दाखवण्या करिता त्यांचे पूर्वज हे होते ते होते अस सांगतात .. आणि आपल्या मराठी संस्कृती ही खूप जुनी होती आपले पण खूप काही पराक्रम होते....
Bhag 1 गणपतीचे रहस्य *- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे* *सन: ७/२/१९५८* *.... गणपतीचे रहस्य ....* (शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा) पोस्ट थोड़ी मोठी आहे. पण, डोळे उघडे ठेऊन वाचा _बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया "._ _लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत._ _या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले._ _आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेउया..._ _काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला._ _बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._ _पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे._ _चित्त आणि मल्ल._ _चित्त म्हणजे शरीर,_ _मल्ल म्हणजे मळ._ _तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दुखा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे._
बाळा कळली तूझी अक्कल....तूझ्या माहीती साठी सांगतो गणपती ही पौराणिक नाही तर वैदिक देवता आहे.वेदांमध्ये प्रत्येक ॠचेच्या आधी गणेशाचं स्मरण केल्याशिवाय पठण सुरू करताच येत नाही....आणि वेदांची निर्मिती ही किमान ७००० वर्षापूर्वीची आहे. तेव्हा गौतम बुद्धांचा अवतार पण झाला नव्हता.... गणपती हा शिव सूत आहे...शैव (भगवान शिवांची उपासना करणारे) किंवा शाक्त (शक्ती ची उपासना करणारे) सांप्रदायात भक्ती करणार्या सर्व गणांचं तो नेतृत्व करतो...त्या सर्व गणांचा अधिपती म्हणून तो "गणपती". त्यामुळे तूझं हे प्रगाढ ज्ञान ठेव तूझ्याकडे....प्रत्येक गोष्टीत ब्राम्हणद्वेश पसरवण्यासाठी असल्या बर्याच भाकड स्टोर्या गाढव मेहनत करून लिहिल्यात बिचार्या ब्राम्हणद्वेष्ट्यांनी🤣
@@jatinmalekar6314 kahi pn nko bolu 7000 varsha purvi tu mhntoy na ved ahe tevha konala vachalyla pn yet nvt 16 vya shatka nantr mhnje buddhanchya nantr kititari varshani ved ale
ह्याचा ऐतिहासिक पुरावा नाही...पण 'म्होरं या' म्हणजे पुढे या हा अर्थ होतो....गणपती बाप्पांचा गजर करत म्होरं या हा अर्थ घेऊन हे म्हटलं जात...पुढे काळांतराने ते मोरया झाल असावं
मी तर असं ऐकलंय की 'मोरया' हा शब्द 'म्होरं या ' या शब्दापासून आला आहे, 'म्होरं या' म्हणजे पुढं या..आणि पुढं गणपती बाप्पा म्होरं या.. म्होरंया म्हणता म्हणता ते मोरया असं झालं.. कोणतं खरं आहे..🤔
मैथली मॅडम तुम्ही जितक्या उत्तम वक्तृत्व करता..तिथक्याच तुम्ही गोड गाता..👌👌👌😊😊
तुम्ही खूप छान गातात ❤️ बाप्पा तुम्हाला कायम सुखी ठेओ
तुम्ही गायिका आहात हे माहीतच नव्हतं मला ...2- 3 दिवसापूर्वी एक स्टेटस विडिओ बघितला , त्यात तुम्ही बाप्पा मोरया चं unplugged version गाताना दिसलात 👌♥️
Nav kay ahe hich
Vedio link
@@akshaylokhande2898 maithili aapte
@@akshaylokhande2898 th-cam.com/video/HDXtMdubWQM/w-d-xo.html
@@akshaylokhande2898 th-cam.com/video/Oc2WJqkQfrY/w-d-xo.html
गणपती, पहिला गणपती ।
मोरगावचा मोरेश्वर, लई मोठं मंदिर ।
अकरा पायरी हो, अकरा पायरी हो ।
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर ।
शोभा साजरी हो शोभा साजरी हो ।
मोऱ्या गोसाव्यानं घेतला वसा ।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।
मी मोरया गोसावी मंदिरा शेजारीच राहतो खूप सुंदर मंदिर आहे नदीकिनारी..
Amhipan
पुण्यात आहे का ते?
@@Gosavi858 ho... Thergaon
मी बिजलीनगर ला राहतो
पिंपरी चिंचवड मध्ये आहे चिंचवडगाव चाफेकर चौक आणि शेजारीच महानगरपालिकेने छान असं मोरया गार्डन स्थापन केल आहे...🚩
बुद्धि चे देवता गणपती बाप्प
बुद्धि ची देवी सरस्वती माता
मोर है मातेचे वाहन
व वेध मध्य गणपती स्मारण करताना देवी चे ची ही उपस्थिति असवि म्हणून गणपती बाप्पा मोरया
मौर्य वंश राजाओं को।
1-चंद्रगुप्त मौर्य 2-बिंदुसार मौर्य
3-सम्राट अशोक मौर्य 4-कुणाल मौर्य
5-दसरथ मौर्य 6-सम्प्रति मौर्य
7-शालिसुक मौर्य 8-देववर्मन मौर्य
9-सतधनवन मौर्य 10-बृहदत मौर्य।
मोरया आहे ते मौर्य नाही
konach ky tar konach ky 🙂
👍🏻
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ky logic ahe
@@MN-ui8fu
Mitra Balasaheb Thackareychya wadilani mhatal ahe te....
" गणपती बाप्पा मोरया " हे फक्त महाराष्ट्र मध्येच म्हणतात
म्हणजे महाराष्ट्र आपला खूप वर्ष जुनी प्राचीन संस्कृती आहे🙇🙇🙇
जय महाराष्ट्र
जय गणपती बाप्पा
Ho bhava 🚩🚩🚩
Asa kahi nahi
@@suhaskapse8639 मग कसं आहे
@@dnyaneshward.z.4233 Rao Maharashtra Chya baherch kay Dusarya deshaat pan Mantaat
सुरुवात आपल्या मुलखातून झाली ना
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया💐💐
तुझा आवाज फारच गोड आहे.. आणि त्यात तुझे केस सुध्दा छान आहेत मैथिली..
🚩श्री स्वामी ॐ गं गणपतेय नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः श्री अष्टविनायक नमो नमः श्री मंगलमूर्ती मोरया 🚩
पाली इतिहास वाचवा.. लेखकाने..
वप्प च बाप्पा कस झाल..विहार च जस बिहार...🙏
तुमचे बरोबर आहे.
गणपती बाप्पा मोरया महान साधू मोरया गोसावी महाराज की जय🙏🙏💐
सुंदर सुरुवात 💐👌
श्री गणेश , हत्ती म्हटल्यावर काहींना अचानक बुध्द आठवले , आता हळू हळू महावीर आणि येसू ही बुद्धांचे अवतार हेच ऐकायच बाकी राहिलंय 😂
हत्तीच आणि बुद्धांचा जुना संबंध आहे 😂
सर्वप्रथम गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छ Bol bhidu Team
Thanks to bol bhidu Team for valuable content , lots of ♥️ from palghar
गणपतीचा खरा इतिहास पाहिजे असल्यास प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे साहित्य वाचा. अष्टविनायकांच्या पण इतिहास मिळेल.
दारू पिऊन आंबेडकर जयंती चा खरा इतिहास सांग बरं जरा 😂😂😂
गणपती च्या मिरवणुकीत पण दारू पिणारे असतात , अट्टल बेवडे .........
प्रबोधनकार ठाकरे सामाजिक कार्यकर्ते होते इतिहासकार नव्हते. आपल्या सोयीचं निवडायचं आणि त्याचं दळण दळत बसायचं😂
@@unpat unpat आहेस की अनपड
जबरदस्त बीमटा वितिहास😅😅😢😢
Chandragupta morya...bol bidhunna Happy Ganesh Chaturthi
मला खुप दिवसापासुन प्रश्न पडला होता की मोरया का म्हणतात…☺️thank you बोलभिडु….😎👌
गणपतीचं सत्य
th-cam.com/video/RnSigrTHYsI/w-d-xo.html
@@user-sj2rz7md2sनिघ गजोट्या भुरट्या 😂
Excellent voice, mam
खुपच सुंदर...
Ur voice is platinum+ 💥
खूप छान माहिती आहे मी दररोज "बोलभिडू" ऐकतो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व सामान्य माणसाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या माध्यमातून ऐकायला मिळतात.
खरंच खूप छान
🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏
तुम्हांला हा व्हिडिओ कसा वाटला ? तुमच्या घरातला गणपती बाप्पा कसा असतो ? तुमचे अनुभव आम्हांला नक्की सांगा...
Are bol bhidu khara itihas sanga naa
Kashala khoti mahiti det ahe
Bol bhidu ek no cha manuwadi ahe...
Mage Bramhan rapist lokana sodl 15 aug la...tyavr tumhi video kela nahi...community post madhe takl fakt...tepn mg kadhun takl....mg mi swata commment kelo ...teva parat hide kelel...dakhavle....tumhi lok...apla fake propoganda chalavata....sagde bhidu n maru tumhala...😡😡😡
खूपच सुंदर...... गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
Ganpati Bappa Morya 😍❤
Very Nice....Ganpati Bappa Moryaa.....🙏🏻
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!
गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया जय जय गजानन गाजमुखा गणराया श्री क्षेत्र मोर गांव
th-cam.com/video/RxNwws4A1gc/w-d-xo.html
Khup sundar surwat keli ahe divasachi!!
Thanks Bol Bhidu!!
खूप छान माहिती ताई 👌👌❤️❤️🌹🌹
गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
अष्टविनायक चित्रपटातील गाण्यात एका ओळीत थोडी माहिती होती मोरया गोसावी यांच्याबद्दल पुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.....
गणपती, पहिला गणपती ।
मोरगावचा मोरेश्वर, लई मोठं मंदिर ।
अकरा पायरी हो, अकरा पायरी हो ।
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर ।
शोभा साजरी हो शोभा साजरी हो ।
मोऱ्या गोसाव्यानं घेतला वसा ।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।
magical voice
उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा कशी करतात आणि ह्या गणपतीचं सोवळं खूप खडक असतं असं म्हणतात. कृपया माहिती द्या.
Mi proper akola rahto.mi aajch ya mandirat darshan kele.khup chan mandir aahet.aani etihas tr khup chan aahe.🚩🚩🚩🚩GANPATI BAPPA MORYA🚩🚩🚩🚩
ताई आपण खुप सुंदर माहीती दिली. आपण फार सुंदर गायन व फार सुंदर सुत्रसंचालन केले. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.
छान माहिती मिळाली धन्यवाद.
खुप सुंदर मला अनेक वेळा हा प्रश्न पडला आहे की आपण गणपती बाप्पा मोरया अस का म्हणतो आणि त्याच समधान या video ने केल धन्यवाद🙏🤗
Your voice ❤️
Beautiful voice,
❤️
प्रबोधनकार ठाकरे वरती त्यांनी लिहलेल्या पुस्तकावर व त्यांच्या विचारावर एक विडिओ बनवा 🙏🏻
म्हणूनच , ‘मोरया गोसाव्यान त्याचा (बाप्पांचा) घेतला वसा’ अशी ओळ अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्यामध्ये आहे
Tai tumhi khup chhan gata... Faar madhur awaj ahe❤👍🏻
तुम्ही असाच एक Video बनवा ज्यात छ्त्रपती शिवाजी महाराज ह्यांचा संबंध मूळ जात राजपूत ह्यांच्या कुला शी आहे असे सांगितले जाते. परंतु मुळात तसे नव्हते छ्त्रपती मूळ पैठण चे घराणे होते...
Please ह्या वर अभ्यास करून व्हिडिओ बनवा..
जात महत्वाची नाही पण काही लोक त्यांची जात श्रेष्ठ दाखवण्या करिता त्यांचे पूर्वज हे होते ते होते अस सांगतात ..
आणि आपल्या मराठी संस्कृती ही खूप जुनी होती आपले पण खूप काही पराक्रम होते....
ऐतिहासिक पुरावे नसताना आशा गोष्टी पसरवणे गुन्हा दाखल होऊ शकतो,,,याचे भान ठेवावे
Tu chyutya aahe chinchwad ya ani bagh
गणपतीचं सत्य
th-cam.com/video/RnSigrTHYsI/w-d-xo.html
औरंगजेब चे नेमके काय संबंध होते गोसावी सोबत हे पन नेमकं सांगायचं होतं....
करुन दाखवा मग मलमुत्रनिवासी
हे घे 🍪 पळ आता 😂
Ganpati bapaa Morya...
अप्रतिम खूपच छान माहिती
सतराव्या शतकात झालेत, चिंचवड च्या मोरयांचा उल्लेख मी शिवचरित्रात वाचला आहे.
अप्रतिम् माहिती दिली 🙏🙏🙏🙏
माझा गावाचा शेजारी च आहे मोरया गोवासी मंदिर 😍😍🙏🏻🙏🏻 थेरगांव - चिंचवड
खुप छान सुरुवात, खुप छान व्हिडिओ 👍👍❤️
Very nice story. Gaynn pn खूपच मस्त
Bhag 1 गणपतीचे रहस्य
*- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे*
*सन: ७/२/१९५८*
*.... गणपतीचे रहस्य ....*
(शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा)
पोस्ट थोड़ी मोठी आहे.
पण, डोळे उघडे ठेऊन वाचा
_बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया "._
_लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत._
_या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले._
_आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेउया..._
_काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला._
_बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._
_पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे._
_चित्त आणि मल्ल._
_चित्त म्हणजे शरीर,_
_मल्ल म्हणजे मळ._
_तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दुखा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे._
नकली असत ओ है सगळ मितकरी गेला आता राष्ट्रवादित्
बाळा कळली तूझी अक्कल....तूझ्या माहीती साठी सांगतो गणपती ही पौराणिक नाही तर वैदिक देवता आहे.वेदांमध्ये प्रत्येक ॠचेच्या आधी गणेशाचं स्मरण केल्याशिवाय पठण सुरू करताच येत नाही....आणि वेदांची निर्मिती ही किमान ७००० वर्षापूर्वीची आहे. तेव्हा गौतम बुद्धांचा अवतार पण झाला नव्हता....
गणपती हा शिव सूत आहे...शैव (भगवान शिवांची उपासना करणारे) किंवा शाक्त (शक्ती ची उपासना करणारे) सांप्रदायात भक्ती करणार्या सर्व गणांचं तो नेतृत्व करतो...त्या सर्व गणांचा अधिपती म्हणून तो "गणपती".
त्यामुळे तूझं हे प्रगाढ ज्ञान ठेव तूझ्याकडे....प्रत्येक गोष्टीत ब्राम्हणद्वेश पसरवण्यासाठी असल्या बर्याच भाकड स्टोर्या गाढव मेहनत करून लिहिल्यात बिचार्या ब्राम्हणद्वेष्ट्यांनी🤣
@@jatinmalekar6314 kahi pn nko bolu 7000 varsha purvi tu mhntoy na ved ahe tevha konala vachalyla pn yet nvt 16 vya shatka nantr mhnje buddhanchya nantr kititari varshani ved ale
ही माहिती पहिल्यांदा ऐकली 🎉 धन्यवाद ❤
Thanks for valuable information.
खूप छान माहिती सांगितली.
बोलभिडू तुमचं धन्यवाद ही आमच्या गावाची माहिती दाखवल्या बद्दल🙏🙏🙏
Didi Gaate Khup Chan 🥰👌🏻✨ Ek Like Didi cha 2 Lines Sathi 🧿🙏🏻
Chaan mahiti... Dhanyawad
th-cam.com/video/RxNwws4A1gc/w-d-xo.html
Khup cchan mahiti
Chhan video. 👌👌
Asach ek video Jejurichya Khandoba var suddha banva .
पुढच्या वर्षी लवकर या कोणा मुळे म्हणतात - मुंबई मुळे
गणपतीचं सत्य
th-cam.com/video/RnSigrTHYsI/w-d-xo.html
@@user-sj2rz7md2s put this information on front page
छान स्टोरी ❤️😍
वाह! छान माहिती मिळाली.
मैथली मॅडम तुम्ही आज खूप छान दिसत आहे. तुमची नथ,खण ड्रेस खूप
मस्त.
Soulful Song 🥰🥰aani tumhi pan Sunder 😌😌😌
Khup chan sunder....
ह्याचा ऐतिहासिक पुरावा नाही...पण 'म्होरं या' म्हणजे पुढे या हा अर्थ होतो....गणपती बाप्पांचा गजर करत म्होरं या हा अर्थ घेऊन हे म्हटलं जात...पुढे काळांतराने ते मोरया झाल असावं
Correct
अहो....मोरया गोसावी यांच्या चिंचवड मठाशी शिवरायांचे पत्रव्यवहार झाल्याचे कितितरी पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय जमिनी दान केल्याच्या सनदी पण आहेत.
हम्म लावा लावा डोकं लावा... अजून लॉजिक भेटलं काहीतरी...
🚩Khup Chan mast Ganpati Bappa Morya 🚩🚩
Khupach Chhan Tai Khupach chhan
Panchaleshor, Beed Dist, ya tirthshetra baddal ak video banva madam.
मी तर असं ऐकलंय की 'मोरया' हा शब्द 'म्होरं या ' या शब्दापासून आला आहे, 'म्होरं या' म्हणजे पुढं या..आणि पुढं गणपती बाप्पा म्होरं या.. म्होरंया म्हणता म्हणता ते मोरया असं झालं..
कोणतं खरं आहे..🤔
मी सुद्धा ऐकलंय...
true,
He chukiche ahe, video madhe sangitla ahe te khara ahe
Hech correct ahe
Ho mi pn
बाप्पा मोरया
मँडम खूप छान माहिती दिलीत अश्याप्रकारेअभ्यासपूर्ण माहितीने मनातील शंकांचे निरसन होते़.व असे का?चे उत्तर मिलते,.
नवीन माहिती मिळाली छान
लई भारी आवाज आहे तुमचा,,,, लई भारी माहिती
ताई चा आवाज़ मस्त आहे😇
Morya morya Mangalmurti Morya 💐🙏
Ganapati Bappa Morya 🙏
🌹Iiगणपती बाप्पा मोरया ll 🌹
खूप छान माहिती दिलीस मैथिली सखे 👍👌
Khupach chan mahiti hoti 👌👌
Nice information 👌 👍
Khuupp chan aavaj ahe Tai tuza ❣️🤞
Ty valuable information
गणपती बाप्पा मोरया. 🙏
Sunder gayan
छान माहिती
Ek like tumchya sundar ganyasathi 👍🏼
स्टोरी अप्रतिम वाटली
गणपती बाप्पा मोरया
Jabardast bol bhidu✌️✌️
Maithil Tai nathani galun khup chaan disat ahe bhartiy sanskriti cha abhiman asayla pahije khup chaan vatli story ganpati bapa morya
Ganpati bappa morya🙏
Ganpati Bappa morya 💐🙏
Jai bhidu🙏
नाही, मौर्य कुल वरून म्हणातात मोऱ्या
होय.. प्रबोधनकार लिखित साहीत्यात तोच उल्लेख मिळतो 🙏
हा जावईशोध कुठून लावला?
आवाज पण छान आहे तुमचे.