ज्याच्या जवळ आहे त्यांना फायदा होऊ द्या. कोणत्या ना कोणत्या शेतकर्यांना फायदा होईल, शेवटी शेतकरी हा एकच आहे ना? आपल्या घरच्यांना च सहन होत नाही धन्यवाद, एक कांदा उत्पादक शेतकरी.
मोदी सात तारखेला अहील्यानगर आणि नासिकला येणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ नये म्हणून तात्पुरती मलमपट्टी आहे. परंतु शेतकरी, कष्टकरी बंधूंनो सात तारखेला मोदींना विचारा आमच्या प्रत्येकाच्या खात्यावरील पंधरा लाखाच काय झाल. का आमचेच पैसे त्या गुवाहाटी साठी खर्च केले हे विचारा.
काही नाही फक्त आशेचे गाजर आहे
जवळजवळ 70/80/शेतकरी भावाकडे कांदा नाही. काय फायदा निर्यात बंदी उठवली काय घंटा फायदा होईल.
एकच लक्ष बीजेपी सुपडसाफ करूया
सरकार नफा कमावण्यासाठी निर्णय घेण्यात आला
आता काही केले तरी उपयोग नाही भाजपला मतदान नाही हे निवडणूक गाजर आहे
ज्याच्या जवळ आहे त्यांना फायदा होऊ द्या. कोणत्या ना कोणत्या शेतकर्यांना फायदा होईल, शेवटी शेतकरी हा एकच आहे ना? आपल्या घरच्यांना च सहन होत नाही धन्यवाद, एक कांदा उत्पादक शेतकरी.
आम्ही कधी समाधानी होणार नाही
बिजेपी हटाव, मतलबी, मतदानासाठी,निऱ्याद
मोदी सात तारखेला अहील्यानगर आणि नासिकला येणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ नये म्हणून तात्पुरती मलमपट्टी आहे. परंतु शेतकरी, कष्टकरी बंधूंनो सात तारखेला मोदींना विचारा आमच्या प्रत्येकाच्या खात्यावरील पंधरा लाखाच काय झाल. का आमचेच पैसे त्या गुवाहाटी साठी खर्च केले हे विचारा.
भाजप हटाव शेतकरी बचाव
आता काय आय खालची का बैल गेला झोपा केलि
No bjp
शेतकरयाकडेढेकळेआहेत
हा शेतकरी नाही
ओन्ली मोदी सरकार
ओन्ली उद्धव ठाकरे